स्टीलची भांडी, कढई कुकर फार जड असतात, उचलताना कठीण असते, मी पूर्ण सहमत, अनुभव आहे, अनघाताई आपला ड्रेस खूप छान आहे, तुम्हाला सुंदर दिसतो आहे. मस्त मस्त. ❤👌👌
नमस्कार ताई मी सविता कदम बारामती येथील माझं वय आहे 57 साधारण दहा वर्षे झाली माझी पोटाची आपरेशन झाले आहे नाही चालू आहे पांच आपरेशनं झाली आणि आता मला पचनाच्या तक्रारी चालू आहे आपण डॉ आहात म्हणून विचारले खूप पथ्य पाळते तरी पण पोट बिघडते लुज मोशन वरचेवर होते काय करावं ते सुचेना
छान सुंदर व्हिडीयो मस्त मस्त तुमच बोलण बरोबर आहे ड्रेस छान दिसतोय❤🎉😊
डॉ तुमच्या सोबत राहून लाईफ सोपी झाली आहे रिअली थॅन्क्स 🙏🙏
मला दाणे कुट करतानाच जिरे घालण्याची आयडिया छान आहे, जिरे दातात अडकण्याची शक्यता नाही. मस्त मस्त. 😂❤
Mam khichdi chaan zalye aani tumcha dress pn khup sunder aahe❤❤❤
गुरुवार स्पेशल साबुदाणा खिचडी मस्तच आणि त्यासोबत तुमच्या गप्पांमधून उपयुक्त मार्गदर्शन पण मस्तच. ❤❤❤🎉🎉🎉
स्टीलची भांडी, कढई कुकर फार जड असतात, उचलताना कठीण असते, मी पूर्ण सहमत, अनुभव आहे, अनघाताई आपला ड्रेस खूप छान आहे, तुम्हाला सुंदर दिसतो आहे. मस्त मस्त. ❤👌👌
खरच खूप जड असतात . जर्मनचे भांडे खूप चांगले त्याचे फायदे वाचा नेटवर माहिती नक्की सापडे ल
स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावीत हा video विष्णूपंताचा पहा .
Mam tumche dardivshi yenare videos baghun maza divas khup chan mast jatoy. 🙏
Tumch shopping baghun lagechch chotmoth shopping karayla suruvat keli. Sadya pn ghetly 2.
600 rs chya range madhlya. Khup bhari vatatay. 🙏
अॅल्युमिनियमचे भांडे वापरल्याने काय होते ते पहा .
खूप छान, खिचडी ला रंग छान आला आहे. ❤
Very delicious khichadi ❤
नमस्कार ताई मी सविता कदम बारामती येथील माझं वय आहे 57 साधारण दहा वर्षे झाली माझी पोटाची आपरेशन झाले आहे नाही चालू आहे पांच आपरेशनं झाली आणि आता मला पचनाच्या तक्रारी चालू आहे आपण डॉ आहात म्हणून विचारले खूप पथ्य पाळते तरी पण पोट बिघडते लुज मोशन वरचेवर होते काय करावं ते सुचेना
तुमचे विचार पटतात मला❤❤❤
Khichadi khup chaan zali aahe mam mast
छान म्हणता मॅडम तुम्ही मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात छान
Kaka khup shant swabhav aahe
Jay Gajanan good life
Chan khichadi
माझ्या हातची साबूदाणा खिचडी खूप छान होते नेहमी मोकळी मोकळी मी साबूदाणा भिजवताना थोडे दही घालून भिजवते छान एक एक दाणा मोकळा आणि मस्त नरम होतो
@@gauriagasti945 nice tip
@@dranaghakulkarni Thank you 🙏
Khup madt
Mast
Nice vlog recipe ❤❤
Devachya sanidhyat rahanyasathi rahaichai mhanun jasta vel milava mhanun upvass.. awadala mala...chaan. karan kharach jevana karat basanyat vel jato. Upvasachya divashi thoda vel milato kamatun.
👌🏻👌🏻खिचडी 🙏🏻🌹🙏🏻
बटाट्याच्यासालीतपणपौष्टिकगुण.असतात
सालकाढायचीकशाला?
पातळकाचऱ्याकरतायेतातबटाट्याच्या!!
@@MalatiSahasrabuddhe ok...next time...
अनघाताईतुमचेमार्गदर्शनपूर्णव्हीडीओमीनेहमीच.आवडीनेबघतेफक्तसाबुदाणाखिचडीतबटाटेकाचऱ्याफोडणीथचघालण्याचीपूर्वापारप्रथाआठवलीम्हणूनसुचवली
कृपयागैलसमजकरूनये
रागावेनयेanaghakulkarni
Mam tumche margashirsh gurvar aahe ka nehmiche gurvar
@@ManishaBagul-jg1rk margshirsh
मॅडम मी कर्करोग रिटन आहे मला काही सप्लिमेंटरी काही gheta🌹येत असेल तर नक्की सांगा
@@SunitasKatta आनंदी रहा...सर्वात मोठे व्हिटॅमिन
खिचडीवर कोणी लिंबू पिळते बाई
@@SunandaKoli-z2s आम्ही compulsory pilato
खूप छान लागते
Ho aamhi pn
😂chhyan
तुम्ही खिचडी चालेल का अहोंना विचारल पण जर त्यांनी नाही म्हटल असते तर😂😂😂
@@AP-xi8su तरी खिचडी च...
@@dranaghakulkarni हेच अपेक्षित होते😄
तुम्ही दुसरे काही बनवले असते का.तेच दिले असते.असच असत
@smitadangat2887 तेच दिले असते
ते काय हॉटेल आहे का... प्रत्येकांसाठी वेगळी ऑर्डर करायला
बटाटे 😃😃😆👌👌👍👍