जय जगदंब भाऊ चरण स्पर्श भाऊ व्हिडिओ पाहून खूप अभिमान वाटला मी योग्य गुरु केले कुणावर कितीही संकट असले तरी आमचे भाऊ सर्वांना त्या संकटातून बाहेर काढतात 🙏🙏
भाऊ नुसत्या तुमच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने सगळे प्रश्न सुटले माझ्या मुलगा यंदा दहावीच्या परीक्षेत आहे तुमचा आशीर्वाद सदैव असु द्या भरघोस यश तुमच्या आणि जगदंबेच्या कृपेने मिळणार आहे , भाऊ तुमचा आशीर्वाद द्या
Guruji jai mahakal guruji mi tumchya bhakticha khup man kartoy mala tumchya paryant yenya itpi aipat nahi krupya majyawar daya kara maje nav vithal namdev kshirsagar at post alwand tal tryambakeshwer dist nashik mi baba khup dukhi aahe tumhala tar tisara dola aahe tumhich maje dukhe door kara tumhala bade baba machindra nathanchi aan pls
जय जगदंबा जय जगदंबा सर माझ्या हे घरात माझ्या मुलासाठी खूप खूप काही तरी कारणीभूत असल्याचा मला भास होतो कारण माझा मुलगा दिवस-रात्र झोपत असतो म्हणजे काय काम करतो त्याच्यात त्याला कधीही आलेलं नाही चाळीस वर्षाचा मुलगा आहे खूप त्रास सहन करतोय आम्ही सर खूप खूप विनंती करते तुम्हाला मी तिथूनच थोडास आमच्यास साठी मार्गदर्शन करा गुरुजी खूप खूप धन्यवाद गुरुजी मी सांगली जिल्ह्यातून बोलत आहे
हो दादा/ताई खरच अंगात संचार होतो देवी देवता हे येतात कधी गणांच वार असत पण हे सगळं खर आहे काही ढोंग सुद्धा करतात पण सर्वेच नाही त्यातले माझे गुरुजी त बिलकुलच नाही 🙏🏻
खरोखर अंगात येते परंतु फार कमी लोकांना दैवी संचार असतो, काहीजण ढोंगी सुद्धा असतात तर काही जणांना वाईट शक्ती देवाच्या नावाखाली अंगावर येऊन खेळतात नेमका खरा प्रकार ओळखणे साठी तज्ञ व्यक्ती असावी लागते
जय जगदंब गुरुजी मी सांगली हुन रविवारी 15डिसेंबर रोजी मी आणि माझी मिसेस दोघे शिबीरला आलो होतो आम्ही दोघांनी उपासना एकाच मंत्राची आणि एकाच वेळेस केली तर चालेल काय रिप्लाय प्लीज सर 🙏🙏
Mazi pn बीमारी बरी करा मला पाया खुप त्रास आहे काय करायच समस्या आहे खुप दवाखाने केले पण काही फायदा नाही झाला 🙏🏻 आई तुळजाभवानी माता तुझ्या चरणी माझा साष्टांग प्रणाम आई तुळजाभवानी माता मला उपाय सांगा 🙏🏻
एकदा आमच्याकडे येऊन जावे प्रार्थना करून बघुयात7385867468 जगदंबा देवी संस्थान चे कॉल घेणारे सेवेकरी श्री होनमाणे सर कॉल घेऊन तुम्हांला सर्व माहिती देतील
ओम काळेश्वरी जर घरातील पुरुषाला वारे असेल आणी त्यांचा आई ला मासिक पाळी आली तर त्या वेळी वाऱ्या वाल्या पुरुषाने देव पूजा करावी की नाही ? त्या स्त्री चा हातचे खाने पिणे तर टाळावे पण जर एकच रूम असेल तर कपड्याला बिचाण्याला स्पर्श होणार त्या स्त्री चा तर अशा वेळी काय करता येईल? कृपया या बद्दल मार्गदर्शन करावे
Guruji jar angat vare yenar asel tr kay trass hoto te kase samajte kay sanket miltat tyavr ek vidio banava please karn yevdya 4 divasa pasun mala khup vegle anubhav hot ahe swpn padt ahe please ans dyave😢😢
नमस्कार गुरुजी मी गेल्या आठ दिवसापासून कॉल करण्याचा प्रयत्न करतोय पण माझा कॉल रिसिव्ह केला जात नाही कृपया मला तुमच्याशी संपर्क करायचा आहे कृपया कॉल उचला
कोटी कोटी प्रणाम सरजी सरजी मी सांगली जिल्ह्यातून नर्सिंग पोरी तू बोलते माझा मुलगा चाळीस वर्षाचा आहे सर माझ्या घरात असलेली प्रगती होत नाही त्यावेळेला मुलाचे लग्न झालं तेव्हापासून आतापर्यंत कुठलीही प्रगती नाही देवा कामात यश द्या देवा माझ्या घरात नवीन नवीन गोष्ट घडू देत देवा कामात कष्टा येस द्या कोटी कोटी प्रणाम सर तुमच्या चरणावरती जय जगदंब जय जगदंब
नमस्कार दादा तुमचे फोन उचलत नाही दोन दिवस झाले मी करते आहे कोणी परत कॉल करत नाही आम्ही काही प्रोब्लेम मधे आहे म्हणून करतो ना तुमचा दुसरा नंबर तरी सांगा
१)उपासना शिबीर बुकिंग केव्हांही करू शकता २)वैयक्तिक वेळ होनमाणे सर 7385867468 ह्या मोबाईल नंबर वरती कॉल केल्यावर देतात ३)बाजीबाबा चा संचार फार जास्त किचकट केसेस मध्येच घेतल्या जातो,दरवेळी नाही
बाजीबाबा स्वतः मराठा जातीत जन्मले होते त्याना स्वतःलाच जात आहे व आजही दासखेड मध्ये बाजीबाबा चे वंशातील पिढी हीच।पुजारी म्हणून सेवा करते, दासखेड ला प्रत्येक भक्ताला स्वतःचे गाव,जात किंवा गोत्र सांगितले तर अचूक समस्या निदान होते बहुतांशी लोकांना स्वतःचे कुळ व गोत्र माहीतच नसते म्हणून गोत्राऐवजी जात सुद्धा सांगितलेली चालते
जय । जगदंब गुरुजी भाऊ चरण स्पर्श नमस्कार 💐🙏🙏🙏💐 नमो आदेश 💐🙏💙🚩
भरपूर आशीर्वाद
जय जगदंब भाऊ चरण स्पर्श भाऊ व्हिडिओ पाहून खूप अभिमान वाटला मी योग्य गुरु केले कुणावर कितीही संकट असले तरी आमचे भाऊ सर्वांना त्या संकटातून बाहेर काढतात 🙏🙏
धन्यवाद पूजा
🙏 जय जगदंब भाऊ 🙏
पुर्व जन्माची पुण्याई आहे... म्हणून भाऊं सारखे गुरू आम्हाला लाभले..
धन्यवाद
जय जगदंब
नमस्कार भाऊ
जय जगदंब |
जय जगदंब
जय जगदंबे गूरूजी तूमच्या चर्नी माझा नमस्कार जय गूरूदेव दत्त जय स्वामी समर्थ जय जगदंबे
जय जगदंब गुरुजी.आई जगदंबा आणि आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
भाऊ नुसत्या तुमच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने सगळे प्रश्न सुटले माझ्या मुलगा यंदा दहावीच्या परीक्षेत आहे तुमचा आशीर्वाद सदैव असु द्या भरघोस यश तुमच्या आणि जगदंबेच्या कृपेने मिळणार आहे , भाऊ तुमचा आशीर्वाद द्या
जय जगदंब भाऊ🙏 शुभाशीर्वाद असावा
नमो आदेश
नमस्कार भाऊ
जय जगदंब
Guruji jai mahakal guruji mi tumchya bhakticha khup man kartoy mala tumchya paryant yenya itpi aipat nahi krupya majyawar daya kara maje nav vithal namdev kshirsagar at post alwand tal tryambakeshwer dist nashik mi baba khup dukhi aahe tumhala tar tisara dola aahe tumhich maje dukhe door kara tumhala bade baba machindra nathanchi aan pls
तुमच्या साठी मी प्रार्थना नक्कीच करेल
जय जगदंब भाऊ 🙏🙏 चरणस्पर्श
जय जगदंब 🙏🏻 नमो आदेश 🙏🏻
जय जगदंब
नमो आदेश
जय जगदंब जय महालक्षी नमो आदेश चरणस्पर्श गुरजी .
जय जगदंब, नमो आदेश
Jay jagdamba 🙏
जय जगदंब गुरुजी
जय जगदंबा जय जगदंबा सर माझ्या हे घरात माझ्या मुलासाठी खूप खूप काही तरी कारणीभूत असल्याचा मला भास होतो कारण माझा मुलगा दिवस-रात्र झोपत असतो म्हणजे काय काम करतो त्याच्यात त्याला कधीही आलेलं नाही चाळीस वर्षाचा मुलगा आहे खूप त्रास सहन करतोय आम्ही सर खूप खूप विनंती करते तुम्हाला मी तिथूनच थोडास आमच्यास साठी मार्गदर्शन करा गुरुजी खूप खूप धन्यवाद गुरुजी मी सांगली जिल्ह्यातून बोलत आहे
Jay jagdamb guruji
व्हेरी नाईस ❤❤
अंगात खरंच येतं का असं मी कधी पाहिलं नाही... मला काही माहिती नाही plz मला सांगा असं खरंच देव येतो का? अंगात
हो दादा/ताई खरच अंगात संचार होतो देवी देवता हे येतात कधी गणांच वार असत पण हे सगळं खर आहे काही ढोंग सुद्धा करतात पण सर्वेच नाही त्यातले माझे गुरुजी त बिलकुलच नाही 🙏🏻
बरोबर बोललात ताई
खरोखर अंगात येते परंतु फार कमी लोकांना दैवी संचार असतो, काहीजण ढोंगी सुद्धा असतात तर काही जणांना वाईट शक्ती देवाच्या नावाखाली अंगावर येऊन खेळतात नेमका खरा प्रकार ओळखणे साठी तज्ञ व्यक्ती असावी लागते
जय जगदंब ॐ नमो आदेश शिव शरणात गुरुदेवा
जय जगदंब, शिव शरणात
जगदंब जगदंब जगदंब जगदंब 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹जय गुरुदेव🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
जय जग नमो आदेश मला पण यायचे गुरुजी तुमच्या दर्शनाला पण तुम्ही सर्व जाणता आहेत अंतर्यामी आहेत माझा मार्ग मोकळा करा जय जगदंबा
जय jagdamba dada
जय जगदंब
Jay jagdab ❤❤
जय जगदंब भाऊ 🙏
जय जगदंब
जय जगदंब भाऊ ओम नमो आदेश,🙏🙏
जय जगदंब
नमो आदेश
नमस्कार भाऊ
जानेवारी मधील शिबिर किती तारखेला आहे
जय जगदंब आदेश भाऊ
Jai Jagadamb Sir❤
जय जगदंब भाऊ
तब्बेयत कशी आहे
जमलं तर एक लाईव्ह करा 0:01
ठीक आहे लवकरच घेण्यात येईल
🙏🙏🙏
जय जगदंब 😀🙏🙏🙏⚘️
जय जगदंब जयजगदंब जय जगदंब नमो नमः
भाऊ हे दासखेड कुठ आहे बाजी बाबा मंदिर
मच्छीन्द्रनाथांच स्थान आहे
तालुका पाटोदा जिल्हा बीड
Jai jagdhamb om namo adesh 🙇♂️❤🙇♂️❤🙏🙇♂️🌺💖💖💖🙏🙇♂️❤🙇♂️🌺🙇♂️💐
जय जगदंब भाऊ,लाजवाब
Bhau khup chan tumche vare ahe🙏🙏🙏
खूपच छान
जय जगदंब,,,गुरू चरणी प्रणाम,,🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Jai jagadamba Guruji 🙏🏻🙏🏻
Take care.
जय जगदंब
नमो आदेश
Jay Jagdamba guru ji
जय जगदंब . ओम नमो आदेश.जय गुरूदेव.
जय जगदंब
जय जगदंब भाऊ
🎉🎉
या महिन्यात शिबीर कुठं आहे आणि कोणत्या तारखेला आहे. याबद्दल सविस्तर माहिती द्या.
7385867468
जगदंबा देवी संस्थान चे कॉल घेणारे सेवेकरी श्री होनमाणे सर कॉल घेऊन तुम्हांला सर्व माहिती देतील
जय जगदंब, नमो आदेश, चरण स्पर्श 🙏🏼🙏🏼🙏🏼
Jay jagdamb🙏🚩
जय जगदंब 🙏🙏🚩
🙏🙏💐🌹🌹
Jay Jagadamba
जय जगदंब गुरुजी
जय जगदंब
नमो आदेश
जय जगदंब जय मल्हार गुरुभाऊ
Jay baji baba maharaj namo adesh
ओम नमो आदेश
जय जगदंब गुरुजी मी सांगली हुन रविवारी 15डिसेंबर रोजी मी आणि माझी मिसेस दोघे शिबीरला आलो होतो आम्ही दोघांनी उपासना एकाच मंत्राची आणि एकाच वेळेस केली तर चालेल काय रिप्लाय प्लीज सर 🙏🙏
एकाच मंत्राची उपासना दोघानाही चालेल परंतु आपापली वेळ बदलून घ्यावी लागेल
🙏🙏
Jai jagdamb bhau❤
Jay Jagdamba Bhau 🙏mla pn yeychay bhau
Jay jagadamba namo aadesha guruji mala pan prashan sodvayeche aahe tar kadi yeu
Namaskar Bhau, me barech call kele. Phone uchalla nahi.
Mazya bahinin sathi margadarshan pahije
🙏❤️ जय जगदंब गुरुदेव ❤🙏
तुम्ही कॉल वर पण निवारण करता का दादा
Mazi pn बीमारी बरी करा मला पाया खुप त्रास आहे काय करायच समस्या आहे खुप दवाखाने केले पण काही फायदा नाही झाला 🙏🏻 आई तुळजाभवानी माता तुझ्या चरणी माझा साष्टांग प्रणाम आई तुळजाभवानी माता मला उपाय सांगा 🙏🏻
एकदा आमच्याकडे येऊन जावे प्रार्थना करून बघुयात7385867468
जगदंबा देवी संस्थान चे कॉल घेणारे सेवेकरी श्री होनमाणे सर कॉल घेऊन तुम्हांला सर्व माहिती देतील
नमस्ते गुरूजी फक्त मोक्षप्राप्ती साठी तुम्ही कोणति साधना देता का तुम्ही शंभर टक्के मोक्ष प्राप्त होईल तुमचा आशीर्वादाने कृपया सांगा 🙏
नामजप साधना व अजपा सोहं साधना हे दोन सर्वश्रेष्ठ अशी कलियुगी साधना मार्ग आहेत
@jagdambadevisansthan कोनता नाम जप करायचा गुरूजी
@kirankadam4795
उपासना शिबीर शक्य होईल तेंव्हा एकदा येऊन जावे
जय जगदंब 🙏नमो आदेश 🙏जय मल्हार 🙏जय गुरुदेव 🙏🙏
Upasana shibir Mumbai madhe honar aahe ka?
सध्या तरी मुंबईत शिबिर घेण्याचे प्रयोजन नाही आहे
नमो सद्गुरु जय जगदंब
जय जगदंब
नमो आदेश
जय जगदंब भाऊ मला भेटायचे आहे
कशी भेट होईल
मी सातारा जिल्हा येते राहते
7385867468
जगदंबा देवी संस्थान चे कॉल घेणारे सेवेकरी श्री होनमाणे सर कॉल घेऊन तुम्हांला सर्व माहिती देतील
भाऊ,
श्री घोडेश्वरी देवी घोडेगाव,ता. नेवासा जि. अहील्यानगर या देवी विषयी माहिती देणारा व्हिडिओ बनवावा ही आपल्याला विनंती 🙏
Namaskar Guruji
🙏🙏
जय जगदंब
ओम जय जगदंब ओम नमो आदेश ओम जय जगदंब
जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब जय जगदंब ओम नमो आदेश
पता सांगा प्लीज
Me Tumhala bhetayla yeu shkt nhi dada pn me khupch tension mhde aahe dada mla 6 months ch baal aahe maze sasu sasre nanand mla khup trass detat navra pn tyanch aaikto aapli bayko mulga aahe tyach tyana khi vatat nhi mla khupch trass hoto ya saglyacha suside kravi vatate dada plz tumhich marh suchva aata
7385867468
जगदंबा देवी संस्थान चे कॉल घेणारे सेवेकरी श्री होनमाणे सर कॉल घेऊन तुम्हांला सर्व माहिती देतील
Jay jagdamb
ओम काळेश्वरी
जर घरातील पुरुषाला वारे असेल आणी त्यांचा आई ला मासिक पाळी आली तर त्या वेळी वाऱ्या वाल्या पुरुषाने देव पूजा करावी की नाही ?
त्या स्त्री चा हातचे खाने पिणे तर टाळावे पण जर एकच रूम असेल तर कपड्याला बिचाण्याला स्पर्श होणार त्या स्त्री चा तर अशा वेळी काय करता येईल?
कृपया या बद्दल मार्गदर्शन करावे
नमस्कार भाऊ मी मुंबईमधून बोलते खूप आर्थिक परिस्थिती बेकर आहे. मुलाचं लग्न होत नाही काही मार्गदर्शन करावे
Guruji jar angat vare yenar asel tr kay trass hoto te kase samajte kay sanket miltat tyavr ek vidio banava please karn yevdya 4 divasa pasun mala khup vegle anubhav hot ahe swpn padt ahe please ans dyave😢😢
🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
जय जगदंब
नमो आदेश
नमस्कार गुरुजी मी गेल्या आठ दिवसापासून कॉल करण्याचा प्रयत्न करतोय पण माझा कॉल रिसिव्ह केला जात नाही कृपया मला तुमच्याशी संपर्क करायचा आहे कृपया कॉल उचला
होनमाणे सर कॉल नक्कीच उचलतील तुम्ही 2-3 मिस कॉल देउन ठेवा
कोटी कोटी प्रणाम सरजी सरजी मी सांगली जिल्ह्यातून नर्सिंग पोरी तू बोलते माझा मुलगा चाळीस वर्षाचा आहे सर माझ्या घरात असलेली प्रगती होत नाही त्यावेळेला मुलाचे लग्न झालं तेव्हापासून आतापर्यंत कुठलीही प्रगती नाही देवा कामात यश द्या देवा माझ्या घरात नवीन नवीन गोष्ट घडू देत देवा कामात कष्टा येस द्या कोटी कोटी प्रणाम सर तुमच्या चरणावरती जय जगदंब जय जगदंब
मला पण यायचं पण होय होतच नाहीस
Dada khup अडचणी येत आहेत, सासरी आणि माहेरी पण, खुप काही कराव वाटत, पण पायच उचलत नाही, स्वतःच्या मनाने काही करुच शकत नाही.... अडचण कशी सोडवावी
जय जगदंब नमो आदेश सर मला शिबीराला यायचे आहे आळंदीला शिबिर कधी आहे त्याचे बुकिंग करता का माझे कारण नंतर फोन उचलला जातो न जातो
ज्यांची ऐपत नाही, पण ह्या त्रासातून सुटका हवी असेल तर काय कराव... आमच्या सारख्या अडचणीत आलेल्या भक्तांना काही तरी मार्गदर्शन करा
भाऊ तुम्ही करणी काढायचे पैसे घेता का
हो थोडीफार फी आहेच
कारण काढन्यासाठी आम्हाला सुद्धा कष्ट घ्यावे लागतात, शिवाय फुकट केलेल्या गोष्टींची किंमत रहात नसते
आपला फोन आपला नाही सांगतो
🙏जय जगदंब 🙏अलख निरंजन नामो आदेश🙏
नमस्कार दादा तुमचे फोन उचलत नाही दोन दिवस झाले मी करते आहे कोणी परत कॉल करत नाही आम्ही काही प्रोब्लेम मधे आहे म्हणून करतो ना तुमचा दुसरा नंबर तरी सांगा
जय जगदंब नमो आदेश
जय जगदंब
1. उपासना शिबिर
2. बाजी बाबा चा संचार
3. वायत्तिक वेळ
या 3 गोष्टी होतात पण त्या कधी कधी आणि कशा होतात ???
१)उपासना शिबीर बुकिंग केव्हांही करू शकता
२)वैयक्तिक वेळ होनमाणे सर 7385867468 ह्या मोबाईल नंबर वरती कॉल केल्यावर देतात
३)बाजीबाबा चा संचार फार जास्त किचकट केसेस मध्येच घेतल्या जातो,दरवेळी नाही
@jagdambadevisansthan ok sir 🙏
मला पण अशा पद्धतीने माझे प्रश्न विचारायचे आहेत काय करावे लागेल
देव जात का विचारतात१
बाजीबाबा स्वतः मराठा जातीत जन्मले होते त्याना स्वतःलाच जात आहे व आजही दासखेड मध्ये बाजीबाबा चे वंशातील पिढी हीच।पुजारी म्हणून सेवा करते, दासखेड ला प्रत्येक भक्ताला स्वतःचे गाव,जात किंवा गोत्र सांगितले तर अचूक समस्या निदान होते बहुतांशी लोकांना स्वतःचे कुळ व गोत्र माहीतच नसते म्हणून गोत्राऐवजी जात सुद्धा सांगितलेली चालते
नमस्कार भाऊ
जय जगदंब
जय जगदंब 🙏🚩
जय जगदंब गुरुजी
❤🙏 जय जगदंब गुरुदेव 🙏❤️
जय जगदंब
जय जगदंब गुरुजी