Matoshree vs Dharmaveer 2 : मातोश्रीला धर्मवीर खटकतोय का? | Bade Mudde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 сен 2024
  • Matoshree vs Dharmaveer 2 : मातोश्रीला धर्मवीर खटकतोय का? | Bade Mudde
    #matoshree #dharmaveer2 #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from A

Комментарии • 239

  • @akashpalsande-nk5wx
    @akashpalsande-nk5wx 6 часов назад +30

    पिक्चर दिघे साहेबांचा की शिंदेंचा

  • @SanjuDhale-o9w
    @SanjuDhale-o9w 6 часов назад +23

    आहो हे सगळे कुटाणे वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते तवा काढायला पाहीजे होता मग खटकत होता की खळ खटयाक होतो का समजल असते😅😅

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 7 часов назад +28

    आनंद दिघे साहेब ह्यांना आजही सर्व महाराष्ट्रातील जनता मानते

  • @csb7007
    @csb7007 6 часов назад +42

    दिघे साहेबांसमोर पैसे उधळणारे आज दिघे साहेबांचा आसरा घेत आहेत

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 6 часов назад

      Balasaheb Thackrey tumchya sarkhya lokanna Sonia madam pude jhuknare hizda mahnat hote

  • @virenchavan778
    @virenchavan778 6 часов назад +25

    फक्त सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंना एवढे घाबरत आहात....
    तर मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांना किती घाबराल.....❤
    हातभर फाटली मोदी शहाजी😂🎉

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 4 часа назад

      Modiji na America Uk ni swatahun visa dila, akkhi soniacongresschi satta mage lagun kahi ukhadu shakli nhi te penguin ani favdya la ghabartil😂😂. Jarange samarthak vatat aahe buddhi ne.

  • @csb7007
    @csb7007 6 часов назад +11

    जेव्हा बाळासाहेबांचे नावं घेऊन स्वतःच पोट भारतात तेच आता बाळासाहेबांकडून त्रास झाला म्हणायला लागले.... किती ती निचता

  • @SagarHarpude
    @SagarHarpude 7 часов назад +39

    मातोश्री ने अशे लाखो धर्मवीर घडवले आहेत कळलं का मातोश्री जित जागत विद्यापीठ आहे, का खटकेल???
    या उलट मातोश्री खटकत आहे एक्या शिंदे ला...

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 5 часов назад

      मातोश्री वर धर्मवीर घडवणारे वाघ आता नाहीत तिथं.आता फक्त बकरे राहिले आहेत.

    • @shashikulaye9270
      @shashikulaye9270 5 часов назад

      Sheetaaa.tya uddhav ne matoshree che gun sodlet

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 4 часа назад +1

      Matoshree 2019 pasun hirwi zali.

    • @MrDictator38
      @MrDictator38 3 часа назад

      महाराष्ट्र कुठल्या कुटूंबाची मालकी नाही मातोश्री हिंदुत्व ह्या वर मोठी झाली होती आहे आणि राहील..

    • @ajjones8439
      @ajjones8439 2 часа назад

      Ghanta,कोट्यवधी कमवून ठेवले

  • @prakashkhedekar6563
    @prakashkhedekar6563 6 часов назад +9

    एकच साहेब बाळासाहेब

  • @machidrapawar1477
    @machidrapawar1477 6 часов назад +6

    बाळासाहेब होते तेंव्हा कट्टर हिंदुत्व शान होती. आता कुठं हिंदुत्व शोधावे लागते.

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 5 часов назад +6

    दिघे साहेबांवर सिनेमा काढून शिंदे स्वतावरच जास्त शूटींग करत आहे.बाळासाहेब आणि दिघे साहेब यांच्या पेक्षाही मी किती महान हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे.

  • @suhassawant2440
    @suhassawant2440 6 часов назад +10

    ठाण्यात भगवा फडकला तो ठाकरे यांच्या मुळे नाही तर आनंद दिघे या योध्द्या मुळेच त्यांनी मोठ्या मनाने आपल्या गुरू मानलेल्या ठाकरे ना ते क्रेडिट दिले हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 6 часов назад +6

    दिघे साहेबांना जनतेने धर्मवीर पदवी दिली. बाळासाहेब हे शिवसेना प्रमुख होते. उगाच हा तेढ निर्माण करण्यचा प्रयत्न आहे.

  • @anantjoshilkar303
    @anantjoshilkar303 6 часов назад +6

    हा बडे या सिनेमाचा प्रचार प्रसार करोतोय, याला राज्यांतील समस्या दिसत नाही, यांना लोकांना कुठेतरी भारकटायचे चाललं आहे. लोकांनी यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करावे

  • @prashantkadam086
    @prashantkadam086 6 часов назад +9

    प्रभाकर सूर्यवंशी यांनी एक विनोद चांगला केला की शिंदे कर्तुत्वावर मुख्यमंत्री झाले

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 5 часов назад +2

      १००००% ✅

    • @santoshsalvi1762
      @santoshsalvi1762 3 часа назад

      Bhajyavanshi popat ahe to
      Murkha andhabhaktancha chat U patrakar

    • @rajeshkhapare6756
      @rajeshkhapare6756 2 часа назад

      सुर्यवंशी साहेब सतत सुपारी खातात.....म्हणून ह्या पण कार्यक्रमाला सुपारी खाऊनच आले आहेत ....😂😂😂😂

  • @SagarHarpude
    @SagarHarpude 7 часов назад +43

    एक नाही हजारो धर्मवीर चित्रपट आले तरी मातोश्री चे महत्व कमी होऊ शकणार नाही

  • @csb7007
    @csb7007 6 часов назад +7

    पिक्चर खरा आहे तर मग गोष्ट आणी कथा काल्पनिक आहे असं का म्हणताय.... सांगा ना सरळ कि घटना खरी आहे....एकनाथ शिंदे स्वतःच्या कर्तृत्वावर मुख्यमंत्री 😂😂😂😂

  • @chandrahasbhabal2621
    @chandrahasbhabal2621 7 часов назад +8

    आम्ही कट्टर शिवसैनिक फक्त आणि फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाच देव मानतो इतर कोणालाही नाहीच

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 5 часов назад

      तेच तर उस्मान ठाकरे कोणाच्या आवडीचा नाही राहिला

    • @shashikulaye9270
      @shashikulaye9270 5 часов назад

      😂😂😂😂​@@shubhampundekar1351

  • @dadaarge7067
    @dadaarge7067 5 часов назад +5

    मातोश्री मुळे धर्मवीर आनंदजी दिघे घडले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व दिघे साहेब यांचे नाते बाप लेका सारखे होते

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 6 часов назад +15

    दीघेला एकनाथ शिंदेनीच मारल आसनार सत्तेची आघोरी महत्त्वकांक्षा

  • @DattatrayKushare-p6d
    @DattatrayKushare-p6d 5 часов назад +4

    हा फेकनाथ मिंधे स्वतःच्या फायद्यासाठी धर्मवीरांचा हिंदूह्रदयसम्राटांचा वापर करतोय धर्मवीर असते तर याची वाट लावली असती

  • @vijayghaghrum
    @vijayghaghrum 6 часов назад +5

    पहिले वक्ते प्रभाकर सूर्यवंशी मी ह्या चे व्हिडीओ बघतो ते कधी महाविकास आघाडी ची च्या नेत्यांची कधीच बाजू घेत नाही बोलले ह्या च राजकारण होतंय माग मला सांगा दोनी वेळेला निवड निवडणुकीच्या तोंडावर धर्मवीर काढणं हे राजकारण नाही का

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 5 часов назад

      अहो तो हल्ली शिंदेंची तळी उचलून धरत आहे. बहुतेक पडद्यामागे बरंच काही घडत असावं.
      सुर्यवंशी म्हणतो त्यानुसार शिंदे हे स्वकर्तृत्वावर नाही तर शिवसेना मुळेच मुख्यमंत्री झालेत.
      आठवा उद्धव सुरवातीला मुख्यमंत्री होणास तयार नव्हते. इतर पक्ष शिंदेच्या नेतृत्वाखाली तयार नव्हते हा इतिहास आहे.

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 6 часов назад +4

    तुम्ही जास्त तेल नका ओतू ते एकपट वागतात तुम्ही दहा पट तेल ओतू ओतू दाखवायचे काम करत असता उद्धव बाळासाहेब ठाकरे फ़क्त मशाल

  • @SandeshSangle-j8z
    @SandeshSangle-j8z 7 часов назад +9

    मातोश्री ला काहिच खटकत नाही फक्त जनतेच्या मुद्याकडे लक्ष देयचे नाही स्वताच राजकारणा साठी करत आहेत

  • @samadhanshinde4244
    @samadhanshinde4244 5 часов назад +3

    प्रभाकर सूर्यवंशी हा माहितीचा माणूस आहे, तुम्ही मागचे व्हिडिओ बघून ऑब्जर करा तो कधीही महायुती विरोधात बोलत नाही.

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 7 часов назад +36

    दिघे साहेबा खर त्रास दिलाय तो ह्या शिंदेनी

    • @arunjeughale732
      @arunjeughale732 5 часов назад +5

      तु म्ही होते का बघायला

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 5 часов назад +3

      Aani Balasaheb thackrey hyanna trass denara manus manje Udhav urf Gharkomda

    • @shashikulaye9270
      @shashikulaye9270 5 часов назад

      ​@@Pratikkadam950😂😂😂😂😂

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 4 часа назад

      दिघेंच्या आत्माला त्रास दिला व देतोय...
      दिघेंच्या नावाने राजकारण करत आहे. शिवाय खोट्या नाट्या गोष्टी चित्रपटात आहेत.

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 2 часа назад +2

    एकनाथ शिंदे स्वतःचीच लाल करुन घेत आहेत सिनेमात 😂😂🤣🤣

  • @shekhartalhar6665
    @shekhartalhar6665 5 часов назад +3

    Hindutav manje balasaheb aani Balasaheb manjech hindtav

  • @SMpropertymanager
    @SMpropertymanager 5 часов назад +2

    मातोश्री मुळेच दिघे साहेब घडले आहेत.. दिघे साहेब होते तेव्हा ठाण्यात बरेचसे धडाडीचे शिवसैनिक होते, परंतु बाळासाहेबांनी दिघे साहेबांवर विश्वास ठेवला व त्या विश्वासाला सार्थ ठरवत बाळासाहेबांना शेवटपर्यंत गुरूस्थानी ठेवले होते.

  • @rajendrashende9593
    @rajendrashende9593 5 часов назад +2

    बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी महाराष्ट्र राज्यात अनेक लोकांना दिघे साहेब यांच्यासारखे दिग्गज नेते घडविले.

  • @Archy45
    @Archy45 6 часов назад +2

    युवराज हा कांग्रेस राष्ट्रवादी चा मानुस त्याच्या कडून काय अपेक्षा

  • @SubhashJadhav-ko8dd
    @SubhashJadhav-ko8dd 5 часов назад +3

    असे असले तर शिंदे नी अंनद दिघे सेना काढावी मग कलेल

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 5 часов назад

      अगदी बरोबर ते पण चोरलेले धनुष्यबाण सोडून

  • @rajendragavande7969
    @rajendragavande7969 6 часов назад +2

    Gaddarila thara nahi midhela Dighe sahebawar bolnacha mindhe adhikaar nahi

  • @hemantgavankar1075
    @hemantgavankar1075 2 часа назад +1

    Matoshri always supported ANAND DIGHE

  • @suniljadhao5484
    @suniljadhao5484 5 часов назад +1

    अहो तुम्ही EPS 1995 pension scheme...चे पेनशनर चा मुद्दा उचला व रेटू धरा सर

  • @Archy45
    @Archy45 7 часов назад +7

    सूर्यवंशी पत्रकार जे बोलले ते सत्य आहे

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 4 часа назад +1

      तो पत्रकार राहीला नाही...
      शिंदे भाजपाचा प्रवक्ता झालाय...
      उद्धव, शरद पवार, काॅग्रेस वर टिका करणे बंद केले तर चॅनल बंद पडेल.
      त्याचे सबस्क्राईब भाजपाने पुरविलेले डमी आहेत

  • @gulabiankhencoveredbysuren8336
    @gulabiankhencoveredbysuren8336 5 часов назад +1

    आज जे कोण आहेत किंवा होते आणि ज्यांना प्रतिष्ठा लाभलेय ती केवळ बाळासाहेब ठाकरे मुळ्ये

  • @deepakambhore4368
    @deepakambhore4368 4 часа назад +1

    Sanjay Raut 100 % true Boltat
    Eknath shinde Dharm vir 2,3,4 anle tari nishtavan shivsainik la kahihi fark padnar nahi

  • @vamangadkhal2418
    @vamangadkhal2418 7 часов назад +4

    अशे धर्मवीर कितीही काढा काही फरक काढा आरे लोकसभा घेतलाना प्रसाद आनंद आश्रमात पैसे कोणी उडवले

  • @bhushandesale9543
    @bhushandesale9543 5 часов назад +1

    संदीप आचारी सरांनी अगदी योग्य विश्लेषण केले आहे.

  • @rajendrashende9593
    @rajendrashende9593 7 часов назад +6

    हे खोटे आहे. बाळासाहेब कधीच भेदभाव केला नाही.

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 6 часов назад +4

    ठाण्यात दिघे साहेब गेल्यामुळे खरा फायदा कोणाला झाला त्याचा विचार करा आणि मग विचार करा आनंद दिघे साहेबानाचा गेम कोणी वाजवला असेल ते

  • @adityafilmsentertainment7357
    @adityafilmsentertainment7357 6 часов назад +1

    मा बाळासाहेब ठाकरे हेच खरे हिंदूचे
    तारणहार होते बाकी सगळे त्यांचे नाव घेऊन जगले आणि जगताय

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 5 часов назад +2

    फक्त मातोश्री

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 6 часов назад +1

    विलास बडे राज्यात येवढे प्रस्न आहेत की किती ही चर्चा केली तरी कमी पडेल पत्रकार कसा असावं जनतेचे प्रश्न मांडणारा असावा

  • @csb7007
    @csb7007 6 часов назад +3

    आनंद दिघे गेले त्याचं भांडवल करून सगळ्यात जास्त फायदा कोणी मिळवला.... विचार करा..... एकच नावं येईल समोर एकनाथ शिंदे.... का बरं असावं....

  • @sagaroak1852
    @sagaroak1852 6 часов назад +6

    माझे,आमचे श्री प्रभाकर सूर्यवंशी साहेब नेहमी खरं बोलतात...त्यांचा अभ्यास खुप आहे, मी त्यांना खुप मानतो.. तचंच मी श्री सचिन पाटील साहेब, यांना खुप मानतो, अरे त्यांचा अभ्यास बघा किती आहे.. 🚩🚩🙏

    • @mandarpate3787
      @mandarpate3787 6 часов назад

      भाजप चा चाट्या आहे हा

  • @arunkadam7546
    @arunkadam7546 5 часов назад +1

    बाळासाहेब ठाकरे मुळे आनंद दिसेना ओळख मिळाले . शिवसेनेत नसता तर कोण किंमत दिली असती .

  • @ravindrarote4957
    @ravindrarote4957 6 часов назад +1

    No doubt picture super hit honar ahe 😂😂
    Tumchi charcha hi nivval pramotion ahe tychyavar kahi nahi😂😂

  • @mangeshyelve5457
    @mangeshyelve5457 3 часа назад +1

    Anchor is protecting Mr. Eknath shinde 😂

  • @avilasparkar2889
    @avilasparkar2889 5 часов назад +1

    100% घरेच आहे धोडयाला शेंदुर लावुन देव केले

  • @gulabiankhencoveredbysuren8336
    @gulabiankhencoveredbysuren8336 4 часа назад +1

    विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @girishudhane3211
    @girishudhane3211 5 часов назад +4

    ह्या मिंद्यांनी खुर्ची साठी दिघे साहेबांचे विचार पण विकले

    • @shubhampundekar1351
      @shubhampundekar1351 5 часов назад +1

      बाळासाहेबांचे विचार कोणी विकले २०१९ मध्ये

  • @adityanalge7735
    @adityanalge7735 6 часов назад +1

    आनंद दिघे हे बाळासाहेबांची छबी होती

  • @rightbaat2226
    @rightbaat2226 5 часов назад +1

    बाळासाहेबांना पाकिस्तान थरथर कापत होता

  • @prashantthukrul6508
    @prashantthukrul6508 7 часов назад +1

    Thane mhanje maharashtra nahi Thackry mhanje maharastra

  • @121vaibhav
    @121vaibhav 5 часов назад +2

    सूर्यवंशी एकदम खरं बोलत आहेत

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 4 часа назад +2

      सुर्यवंशी सोडून इतर सगळे बरोबर बोलत आहेत.
      प्रभाकर हा पत्रकार राहीलेला नाही तो शिंदे भाजपा चा प्रवक्त्याचे काम करत आहे.

    • @121vaibhav
      @121vaibhav 4 часа назад

      @@ASGXYZ नाही रे.. सरळ सरळ दिसतंय.. सूर्यवंशी निर्भीड पणे मत मांडलीत 👍🏻

  • @gulabiankhencoveredbysuren8336
    @gulabiankhencoveredbysuren8336 4 часа назад +1

    उद्धव ठाकरे झिंदाबाद

  • @SunayanaKaskar
    @SunayanaKaskar 6 часов назад +1

    Only balasaheb not other

  • @manoman3197
    @manoman3197 5 часов назад +1

    एका म्यानात दोन तलवारी शक्य नाही.

  • @hrushikeshchambavane2308
    @hrushikeshchambavane2308 7 часов назад +14

    मातोश्री ला नाही उबाठा ला खटकतो आहे 🌶️🌶️🌶️🌶️

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 6 часов назад

      @@hrushikeshchambavane2308 रात्री उबाटा ने तुझ्या आईला येऊन सांगितले होते का त्यांना खटकतय ते

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 5 часов назад

      @@santoshaher2985 Tujya aai la pappu deun gela ka ratri khakatakat 2019 nantar tyacha aavdyla laaagla 😂😂

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 6 часов назад +1

    छान छान विलक्षण

  • @bhagwantrangole393
    @bhagwantrangole393 5 часов назад +1

    प्रभाकर सुर्यवंशी या दोन पत्रकार पूढे उघडे पडले.

  • @khabylamegaming8924
    @khabylamegaming8924 2 часа назад

    सूर्यवंशी तुमचं थोबाड आज बंद....एकनाथ शिंदेंना वाचवण्याचा प्रयत्न बाकीच्या तिघनमुळे गेला...किंवा तुम्ही मुद्दामच गेम केला शिंदेंचा...😂😂

  • @nandkumartipnis1432
    @nandkumartipnis1432 5 часов назад +1

    Dharmvir Nehami Màtoshree cha Bajune hote ,

    • @shashikulaye9270
      @shashikulaye9270 5 часов назад

      Teva balasaheb hote.katttar huindutwadi.tyanchya porane vatola kel sateesathi

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 6 часов назад +4

    कर्तृत्व नाही गद्दारी केली

  • @sachinpatil5028
    @sachinpatil5028 2 часа назад

    आदरणीय बाळासाहेबांचा वारसा राजसाहेब, वंदणीय दिघेसाहेब आणी कार्य सम्राट मुख्यमंत्री शिअंदे साहेबांनी जतन केलाय.🙏🙏🚩🚩
    आत्ताच्या दोन दोन मातोश्रीला " धर्मविर " खटकणारच 📢

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 7 часов назад +3

    बाळासाहेब भेदभाव केला नाही

  • @MrDictator38
    @MrDictator38 3 часа назад

    विचार सरणी महत्त्वाची की कुटुंब महत्त्वाचं... ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे आपण जगतोय त्यांनी पण कुटुंबा पुढे हिंदवी स्वराज्य ठेवलं... महाराष्ट्र आहे म्हणून राष्ट्र आहे.. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून सुरू झालेला हा लढा आहे तो एका जाती साठी, religion साठी नाही तर तो महाराष्ट्र धर्मासाठी आहे जो हिंदवी धर्म आहे भगवा धर्म आहे... ठाकरे पवार ह्यांच्या मालकीचा महाराष्ट्र नाही... महाराष्ट्राचे जर कोणी मालक असतील तर ते छत्रपती शिवाजी - संभाजी महाराज अन् त्यांच्या ध्येय साठी राबणारे त्यांचे मावळे...

  • @vikaspwayal9527
    @vikaspwayal9527 5 часов назад

    सर्व अभ्यासू पत्रकार यांना आपण अभ्यासू व मुद्देसूद विचारलेले प्रश्नातून सखोल चर्चा व त्यातून अभ्यास व विचारपूर्वक मांडलेला इतिहास आमच्यासारख्या तरुणांना समजला त्याबद्दल न्यूज 18 लोकमत व विशेष करून गाढा अभ्यासक श्री विलास बडे सर यांचे मी आभार मानतो
    सदर चित्रपटात मी पोलीस कॉन्स्टेबल जूनियर ॲक्टर चे काम केले आहे
    श्री विकास वायाळ
    ॲक्टर डांसर सिंगर अँकर
    मुंबई प्रदेश अध्यक्ष
    अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना
    मुंबई प्रदेश उपाध्यक्ष
    दादासाहेब फाळके चित्रपट युनियन
    सदस्य अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
    सदस्य अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

  • @sanjaysomase9461
    @sanjaysomase9461 6 часов назад

    प्रभाकर सुर्यवशी कोणाचा पोपट आहे , हे सर्वांना माहित आहे . आनंद दिघेना मोठ्ठ दाखवायच असेल तर बाजलाहेबा बददल संशय निर्माण करावा लागणार हे या बोलक्या पोपटांना चांगलं माहित आहे म्हणून तो जाहिरपने बाजनाहेबांवर शिंतोडे उडवत आहे .

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 7 часов назад +2

    बाळासाहेबांना आनंद दिघे बद्दल काही त्यांची दुसरी भावना नाही

  • @dadaarge7067
    @dadaarge7067 5 часов назад

    एकनाथ शिंदे आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मवीर आनंद दिघे यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत

  • @krushnad.salunke405
    @krushnad.salunke405 6 часов назад

    बडे साहेब तुम्ही उत्तम पत्रकार म्हणून ओळखले जाता.
    माझी विनंती आहे की, या स्क्रिप्टेड राजकारणी चित्रपटांवर चर्चा घडवण्याऐवजी जे खुप महत्वाचे मुद्दे आहेत, त्यावर चर्चा घडवा.
    काही ठोस, दिशादर्शक काम तुमच्या हातून घडू द्या.
    या नको त्या विषयावर, नको त्या चर्चा केल्याने चॅनलचं टीआरपी वाढून, थोडीशी उत्पन्नात भर पडेल‌. परंतू, पत्रकारितेच्या धर्माशी प्रतारणा होईल. तेव्हा, कृपया.🙏

  • @Fearlessboy5
    @Fearlessboy5 5 часов назад

    आपल्या देशात बाकी एक मस्त आहे जर आपल्या नेत्या विषयी चांगलं च बोलल की तो माणूस ग्रेट आणि जर विरोधात बोलला की तो चोर अजब आहे खर तर कुणाला ही राजकीय नेत्या विषयी नीट खाजगी माहिती नसते पण भारत हा देश व्यक्ती केंद्रित च राहिला नेहमी कुणी महान व्यक्ती ची मूल घराणे पण तितकच मोठ आणि महान असाव ही ईच्छा सामान्य जनते मधे दिसते प्रत्येक व्यक्ती वेगळी विचार सरणी ची असते लोकांना इतिहास नकोय त्यांना त्यांनी जी त्यांच्या मनात प्रतिमा तयार केली आहे तो इतिहास च बघायचा असतो

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 5 часов назад +2

    हो दिघे साहेब यांना मातोश्री याने सपवले आहे.

  • @akkid1555
    @akkid1555 Час назад

    हा सूर्यवंशी कोणाची चाटत असतो नेहमी ते लोकांना माहीत आहे। कशाला आशा फालतू निबर लोकांना बोलावत

  • @VijayThakur-rp3ik
    @VijayThakur-rp3ik 5 часов назад

    आपण हि बातमी व चर्चा घडवून आणतात हेच मुळात खटकतो ,आपण नेहमी भेद करण्याचा मोठा प्रयत्न करत आहेत

  • @rightbaat2226
    @rightbaat2226 5 часов назад

    दिघे साहेबांनी असा कधी विचार केला नाही, आणि प्रभाकर सूर्यवंशी पत्रकार आहेत का

  • @SatishRahane-t8x
    @SatishRahane-t8x 5 часов назад

    एक नाथ शिंदे नी आनंद दिघे यांचा स्वार्थी राजकारणा साठी उपयोग करत आहे

  • @rameshghodke4394
    @rameshghodke4394 6 часов назад

    Voting बंद केले होते काय कारण.. बडे मुद्दे.. का शिक्षा झाली 😂

  • @sujitkulthe8943
    @sujitkulthe8943 2 часа назад

    या पैकी 2 घे ही हयात नसताना अस चित्र उभ करण हेच मुळात चुकीच आहे,😢😢😢

  • @ganeshdeshmukh2264
    @ganeshdeshmukh2264 3 часа назад

    Balasaheb army Dighe Saheb yanchi sar konalahi NR nahin Dighe sahibani Shivsena she gaddari Karn Shivsena ki gaddari Karnal yam savdhani dhad le Anand Dighe Saheb Aan Shivsena han Dighe Saheb atma hota

  • @santoshsalvi1762
    @santoshsalvi1762 3 часа назад

    Ha bhajya vanshi popat la ka bolavlay
    Mindhe gaddari ani kjp che 50 khoke mule baher padlet

  • @sachinpawar2971
    @sachinpawar2971 4 часа назад

    Matoshree la Dharmaveer aajahi vandaniy aahet, pan kahi lok swathala Dighe sahebanpeksha motha banavaycha upadvyap karat aahet.

  • @harshadrapa
    @harshadrapa 5 часов назад

    'बडे मुद्दे'
    खरंच?¿?
    You Non Maharashtrians!

  • @surajthakur4724
    @surajthakur4724 4 часа назад

    Eknath shinde sarkhe katar Balashebanche sainikane Balashahebanchi sena vadawli cases ghetli ani hey ubata ani Raut sarkhyanche kay denaghena phakt chalti ghadi madhe basle

  • @BhaktiMathkar
    @BhaktiMathkar 4 часа назад

    प्रभाकरजी ह्यांच्या नादाला का लागताय? जनाबांच्या नादाला लागाय...Hmm पत्रकार.

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 4 часа назад

    आनंद दिघे ला कोणी संपवले हे जनतेला माहीत आहे 😅😅😅

  • @MayurkarmarkarKarmarkar
    @MayurkarmarkarKarmarkar 4 часа назад

    Kokani Mansa mule aaj Shivsena Mumbai madhe aahe , u b tha ne tyche rajkaran karu nay

  • @MayurkarmarkarKarmarkar
    @MayurkarmarkarKarmarkar 4 часа назад

    Bala sheb na, Anand dikhe dohi jod zale mahun tya mancahi hatya gadwun anli

  • @gulabiankhencoveredbysuren8336
    @gulabiankhencoveredbysuren8336 4 часа назад

    युवराज मोहिते साहेब अगदी बरोबर बोलत आहेत

  • @vinayakiaghate9328
    @vinayakiaghate9328 5 часов назад

    Tula 7 jalma gave lagatil shivsene madhil rajkaran samjayala.

  • @dattatrayrajurkar7247
    @dattatrayrajurkar7247 4 часа назад

    उद्या, संज्या मूर्खाचा बाजार आहे.......

  • @madhavsurywanshi5593
    @madhavsurywanshi5593 7 часов назад +3

    बडे तुला काही काम नाही का इतर प्रश्न आहेत महाराष्ट्र त त्यावर चर्चा करा

  • @satyavijayekveeraoutdoor8393
    @satyavijayekveeraoutdoor8393 3 часа назад

    Hoy matoshree la dharmaveer khataktoy

  • @santoshdev9006
    @santoshdev9006 7 часов назад +7

    ठाकरे शिवाय शिवसेना असूच शकत नाही

    • @shashikulaye9270
      @shashikulaye9270 5 часов назад

      Te balasaheb thakre hote theva.aata aHe to kartoon aahe

  • @satyavijayekveeraoutdoor8393
    @satyavijayekveeraoutdoor8393 3 часа назад

    Arre harpudya tula kay mahit

  • @mahendraaeer5612
    @mahendraaeer5612 6 часов назад

    Bala saheban pekashya kona tari mhota karnyacha prayatna

  • @MAU9820.
    @MAU9820. 6 часов назад

    Thackeray family members overrated

  • @wisebro641
    @wisebro641 6 часов назад

    Khokhe bhetle vatat Yana pn title ky dil ahe 😂