लादेनचे चारित्र्य अभ्यासा, जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीची मुक्ताफळे. मजहबी लांगूलचालनाची परिसीमा.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • जितेंद्र आव्हाड त्यांच्या वाचाळपणासाठी ओळखले जातात आणि आता त्यांच्या पत्नीनेही वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
    लहान मुलांनी लादेनचे चरित्र अभ्यासावे असा विचित्र सल्ला त्यांनी दिला आहे.
    स्वरा भास्कर, सुप्रिया सुळे, आणि ऋचा जितेंद्र आव्हाड त्या कार्यक्रमात उपस्थित होत्या, जिथे हे वक्तव्य केले गेले.
    भारतात खलनायकांचे उदात्तीकरण होणे गंभीर समस्या आहे.
    काल-परवा औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली जात होती, आणि आता एका थेट दहशतवाद्याचे उदात्तीकरण केले जात आहे.
    रावण, कर्ण, दुर्योधन, औरंगजेब, आणि आता लादेन यांचे उदात्तीकरण करून भारतीय संस्कृतीचे विघटन करण्याचा प्रयत्न होत आहे.
    हरि नरके सारखी लोकं, जे ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा तिरस्कार करतात कारण त्यांनी हिंदू ग्रंथ आणि संतांचा मान केला, आणि ऋचा आव्हाड सारखे वामपंथी, जे एका दहशतवाद्याची तुलना कलामांसोबत करतात, हे सर्व एकाच विचारसरणीचे आहेत.
    हे लोक निवडक दृष्टीकोन वापरून तरुणांमध्ये संभ्रम निर्माण करतात, दहशतवाद आणि नक्षलवादाबद्दल सहानुभूती निर्माण करतात, जातीय तणाव वाढवतात, मुस्लीमांचे अतिरेकी लांगुलचालन करतात आणि भारतीय संस्कृतीला संपवण्याचा प्रयत्न करतात.
    बारामतीचे शरद पवार आणि त्यांच्या समर्थकांकडून तरुणांमध्ये आपल्या धर्माबद्दल तिरस्कार निर्माण करण्याचे काम सातत्याने चालू असते.
    Jitendra Awhad is known for his outspoken nature, and now his wife has also made controversial statements.
    She gave an absurd suggestion that children should study the biography of Osama Bin Laden.
    Swara Bhaskar, Supriya Sule, and Richa Jitendra Awhad were present at the event where these remarks were made.
    The glorification of villains in India is a serious issue.
    Recently, Aurangzeb's grave was being honored, and now a terrorist is being glorified.
    Figures like Ravana, Karna, Duryodhana, Aurangzeb, and now Bin Laden are being glorified to distort Indian culture.
    People like Hari Narke who despise Dr. A.P.J. Abdul Kalam for respecting Hindu texts and saints, and leftists like Richa Awhad, who compare terrorists with great individuals like Kalam, share the same ideology.
    These individuals work with a selective approach, creating confusion among the youth, sympathizing with terrorism and Naxalism, inciting communal tensions, appeasing radical Muslims, and seeking to erase Indian culture.
    This constant effort is supported by Sharad Pawar and his followers, aimed at creating hatred for one's own religion among the youth.
    हिंदुत्व - स्थिति आणि गती - Order Book online via #Instamojo
    www.instamojo....
    www.instamojo....
    For Purchase Contact Us :- 9763287708
    --------------------------------------------------------------------------------------------------------------
    कर्तव्य - निधीसाठी सहकार्याचे आवाहन !
    *बँक खाते तपशील :-
    नाव : प्रभाकर पंढरी नेमाडे
    बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया
    शाखा : अकोली जहागीर
    IFSC code : SBIN0007371
    Account no : 11676602018
    -----------------------------------------------------------
    *Paytm/ Google Pay/ PhonePe No :- 97632 87708
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    👉 Follow Sachin Patil On Facebook & Twitter :
    / sachinpatilmaratha
    / sachinp13018014
    जय भवानी , जय शिवराय
    जय रौद्रशंभूराजे, जय हिंदुराष्ट्र 🚩🙏🏻

Комментарии • 103

  • @Brahminsclub
    @Brahminsclub 10 дней назад +65

    दादा मी खोटं बोलत नाही पण मी ज्या कॉलेज मध्ये शिकतो तिथे दोन ते तीन मुलं सांगली चे आहेत .
    त्यांना मी भिडे गुरुजी बदल बोलताना ऐकल आणि ते म्हणत होते की शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान नंतर हिंदू मध्ये. जागृती करणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे सचिन दादा पाटील
    जय शिवराय 🚩🚩
    जय हिंद
    Btw mi Pune cha aahe

    • @harshadnimse4292
      @harshadnimse4292 10 дней назад +4

      ❤❤1

    • @dnyaneshwardhumal8728
      @dnyaneshwardhumal8728 10 дней назад +3

      @@Brahminsclub लाखात एक बोलला दादा तुम्ही

    • @sarveshkuchekar60
      @sarveshkuchekar60 9 дней назад +1

      ❤❤❤❤

    • @sadabehere
      @sadabehere 3 дня назад

      झुंडींन राजकारण आणि social media वर सगळीकडे जातीद्वेष आणि धर्मविरोधी वारे वाहात असताना इतक्या प्रखर भूमिका सक्षमपणे कुणीही घेत नाही...सचिन पाटील नक्कीच 'द्रष्टा' ठरतील इतकं मोठं योगदान त्यांचं आहे.

  • @prasannajawalkar6012
    @prasannajawalkar6012 10 дней назад +27

    बारामतीच्या सापाचे डोकं ठेवायला पाहिजे अगोदर

  • @Sunita96896
    @Sunita96896 10 дней назад +30

    आव्हाडांची च बायको ती .लादेन चच चरित्र वाचणार . गुरूचरित्राचे पारायण थोडं च करणार आहे .

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 10 дней назад +3

      खरय

    • @VijayKumar-md4ho
      @VijayKumar-md4ho 10 дней назад +2

      तिला आपण ज्या संगतीत रहातो त्यांच्या सुरात बोलणे भाग पडते,

  • @prashantwasalwar1165
    @prashantwasalwar1165 10 дней назад +30

    भाजप प्रणीत व्यक्ती सोडा एखाद्या सामान्य नागरिकाकडुनही बाबासाहेबांचा फोटो अनावधानाने फाटला असता तर खुप राण माजलं असत

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 10 дней назад

      Hindu samajatil bhandanat boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na kashala gheta hindu dharm virodhi boudha samajache constitution tirangya varil Ashok chakra reservation rakhiv matadar sangh band kara kivha boudha samajala parat kara

  • @ShirishBavdhane
    @ShirishBavdhane 10 дней назад +28

    तिच्या मेंदूची विचारसरणी तशी असेल

  • @gajanansusar8756
    @gajanansusar8756 5 дней назад +1

    अगदी वास्तव मांडले भाऊसाहेब
    जय श्रीराम दादासाहेब 🛑🚩🙏🏻

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 10 дней назад +10

    धर्मो रक्षिती रक्षीत:🚩🚩🙏🙏

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal8728 10 дней назад +11

    आदरणीय गुरुवर्य जय श्रीराम हर हर महादेव

  • @milindkulkarni8685
    @milindkulkarni8685 9 дней назад +1

    Sachin जी अगदी yogya vichar, HMV मीडिया ने मुग् gilun बसेले आहे

  • @bhagwanmalgunde9273
    @bhagwanmalgunde9273 10 дней назад +12

    सर, शेवटी घरातच हरामखोरी असल्यावर चांगले संस्कार कसे शक्य असतील....?

  • @prashantmulay2165
    @prashantmulay2165 10 дней назад +2

    सचिनजी आपले विचार 100% बरोबर आहेत, आव्हाड अणि sambhaji brigade यांच्या सारख्या जाती द्वेष पसरणाऱ्या देशद्रोही धर्मद्रोही लोकांच्या डोळ्यात आपल्या सारख्या लोकानी कायम अंजन घातले पाहिजे, कायमस्वरूपी दर आठवड्याला हे केले पाहिजे.

  • @manojpatil7824
    @manojpatil7824 10 дней назад +8

    जय श्रीराम, हर हर महादेव
    आव्हाळ कुटुंबा च राजकारण सरकारने दुर्लक्षित करू नये .

  • @SaiprasadChitnis-jg2bj
    @SaiprasadChitnis-jg2bj 10 дней назад +19

    आव्ह हाड हाड🐶🐶🐶

  • @user-y6h9v
    @user-y6h9v 10 дней назад +7

    आपले म्हणणे १००% सत्य आहे. कटू सत्य न आवडणारे असते. आपल्या पाठीशी प्रत्येक प्रामाणिक हिंदू असेल.

  • @drkalasaya1669
    @drkalasaya1669 10 дней назад +5

    १००% सत्य आहे दादा... 👌👌👏👏👏👏

  • @shri9168
    @shri9168 10 дней назад +7

    ❤राम कृष्ण हरी ❤

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 10 дней назад +3

    सद रक्षणाय खल निग्रहनाय. जय जय श्रीराम 🚩🚩

  • @vishwajitpatil9940
    @vishwajitpatil9940 10 дней назад +4

    सर्व पुरोगामी लोकांना अफगाणिस्तान मध्ये सोडल पाहिजे

  • @ganeshl5555
    @ganeshl5555 10 дней назад +5

    जय श्रीराम
    अगदी बरोबर दादा,
    धर्माभिमानी हिंदू ची इको सिस्टीम हाच उपाय

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 9 дней назад +1

    अतिशय संयमी विश्लेषण.चाय बिस्कीट पत्रकारां कडून चांगली अपेक्षा करू नये.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 10 дней назад +7

    अफजल खानाची काय ती ऊंची अहाहा. आणी शिवाजी महाराज पाच फूट. अशा लोकांकडून काय अपेक्षा करावी? अशाच लोकांमुळे मुघल आठशे वर्ष आणु ईंग्रज दोनशे वर्ष भारतावर राज्य करत होते.

  • @sanduanna6442
    @sanduanna6442 10 дней назад +5

    जय श्री क्षेत्र दादासाहेब

  • @bhagwanmalgunde9273
    @bhagwanmalgunde9273 10 дней назад +4

    जय श्री राम... 🙏🙏 हर हर महादेव... 🙏🙏💐💐💐

  • @prashantwasalwar1165
    @prashantwasalwar1165 10 дней назад +4

    जय श्रीराम 🙏 सचिन जी हर हर महादेव 🙏

  • @NitinBadhe-mj1og
    @NitinBadhe-mj1og 10 дней назад +2

    खूपच छान विचार मांडले आपण.

  • @harshadnimse4292
    @harshadnimse4292 10 дней назад +4

    राम कृष्ण हरी 🔱

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 10 дней назад +2

    मीकधीकधीविचारकरतोयाचमुळेमुघलइग्रजबोटावरतीमोजण्याइतकेचपणमेराभारतमहानदाङशेवर्षेठेवलागव्हाण

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray 10 дней назад +3

    जय श्री राम...

  • @SanjayChavan-r5z
    @SanjayChavan-r5z 10 дней назад +5

    प्रत्येकाला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला आला पाहिजे .

  • @visalabhay
    @visalabhay 10 дней назад +4

    नथुराम गोडसे जिंदाबाद ❤

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 10 дней назад +2

    हर हर महादेव भाऊ 🚩🚩

  • @sawataanandkar3971
    @sawataanandkar3971 10 дней назад +1

    जय श्री राम हर हर महादेव

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 10 дней назад +12

    सचिन पाटील साहेब आपले म्हणणे कटू सत्य आहे परंतु आपली मराठी पत्रकारिता एका वरिष्ठ नेत्याच्या ताटाखालची मांजरे आहेत ते त्यांचा धर्म निभावत आहेत, एकनिष्ठ आहेत म्हणून महाराष्ट्रात हे सर्वकाही घडत आहे.

  • @suryakantnipanikar1401
    @suryakantnipanikar1401 10 дней назад +9

    Jityache charitrya tapas g

  • @santoshkate5418
    @santoshkate5418 10 дней назад +8

    कलियुगाचा महिमा

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 10 дней назад +2

      बरोबर घोsर कलियुग

  • @kaushik8538
    @kaushik8538 10 дней назад +1

    Brilliant as always 👍

  • @siddhusukalkar6663
    @siddhusukalkar6663 10 дней назад +2

    हे लोक वोट साठी काहीही बोलायला करायला तयार आहेत...आणि आपण कांदा टॉमॅटो मध्ये बसलो आडून

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal8728 10 дней назад +5

    पाटील साहेबा विषयी असं लोकांना समस्या वाटण खूप चुकीचा आहे की ते एकाचा विषय धरतात ते तर धर्माचा विषय असतो जे आधर्माने वागून त्याला ते बोलल्याशिवाय राहत नाही

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 9 дней назад +1

    मियां नंबरी बिवी दस नंबरी.

  • @suniltarate5338
    @suniltarate5338 10 дней назад +1

    सत्य आणि निर्भीड पत्रकारिता म्हणजे एकच नाव सचिन पाटील

  • @santoshkate5418
    @santoshkate5418 10 дней назад +6

    असल्या लोकांची चलती आहें

  • @suraj9madanal
    @suraj9madanal 10 дней назад +2

    🙏

  • @PradipBhale-u4l
    @PradipBhale-u4l 10 дней назад +5

    Thanks

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal8728 10 дней назад +5

    वाईट याचं वाटत नाही की दुसरी लोक आपल्याला विरोध करतात दुसरे धर्माचे लोक आपल्याला विरोध करतात वाईट याचे वाटते की आपला धर्मातले लोकआपल्या धर्माविषयी थोडा पण आदर नाही आणि स्वतःला हिंदू म्हणायला सुद्धा लाज वाटते

  • @vimalasrecipes2740
    @vimalasrecipes2740 10 дней назад +6

    अत्यंत चुकीचे बोलून लोकांची दिशाभुल करायचे हेच त्यांचे धेय्य आहे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 10 дней назад +2

      जनतेला समजत कसं नाही

  • @surekhapanat7610
    @surekhapanat7610 10 дней назад +1

    👌👌💐💐💐🙏🙏

  • @shubhamahirrao6347
    @shubhamahirrao6347 10 дней назад +1

    Thanks!

  • @smitaketkar6557
    @smitaketkar6557 10 дней назад +1

    किव वाटते ऋचा आव्हाड सारख्या लोकांची......

  • @Aaradhyachafale4639
    @Aaradhyachafale4639 9 дней назад +1

    हे लोक मता साठी कोणत्या थराला जातील काय माहित

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 10 дней назад +2

    हा शनिमंदिरात कशाला गेला होता

  • @kailaskumbhar4812
    @kailaskumbhar4812 10 дней назад +1

    Rucha bee....mulli

  • @VijayKumar-md4ho
    @VijayKumar-md4ho 10 дней назад +1

    आता पत्रकार हे अभ्यास न करता फक्त आशाळभूतपणे काय मिळते ते पहात आहेत ,फक्त लाचारी

  • @milindlele7458
    @milindlele7458 10 дней назад +1

    गुरुजी नमस्कार. ऋता ची आचार आणि विचार कीती रुची हीन आहे हे तिने सिद्ध केले. जसा काही लादेन भारतामुळे आतंकवादी झाला!?. इतक्या हिन पातळीची तुलना फक्त आव..हाड हेच कुटुंब करु शकतं.

  • @Unknown-h4f2p
    @Unknown-h4f2p 10 дней назад +1

    पहिले tumchya मराठा समाज ch बघा साहेब mg bakichya lokana हिंदू धर्म baddal shikava

  • @mvn9086
    @mvn9086 10 дней назад +2

    नथुराम ला पुन्हा जन्म घ्यावा लागेल असे वाटते
    महेश नातू

  • @NileshShrikhande-sz5vt
    @NileshShrikhande-sz5vt 10 дней назад +1

    Hindu ledhawo jage kenwa honar are apla soda aplya muli bayana Muslimmachya hawale karanar ka

  • @SatyawanShindeSadhana
    @SatyawanShindeSadhana 10 дней назад +1

    भाजप व आरएसएसच्या विरूध्द का बोला,त्या देशप्रेमी संघटना आहेत,त्याच्याकडून आपण देशप्रेम शिकले पाहिजे.

  • @maheshdesaivideoeditor999
    @maheshdesaivideoeditor999 10 дней назад +2

    विरोधक पिसाळलेत

  • @akkibhai1141
    @akkibhai1141 10 дней назад

    प्रकाश ला गाढवांच्या गर्दीत कोणी ओळखू पण शकत नाही

  • @जयशिवराय-फ9र
    @जयशिवराय-फ9र 10 дней назад +2

    जय श्री राम हर हर महादेव