Egg feeding to calves|| कालवडी, रेड्या आणि खोंड तयार करण्यासाठी अंडी खाऊ घालावीत का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 191

  • @dhanaji3
    @dhanaji3 3 года назад +61

    खूपच विस्तृत माहिती मिळाली अंडी तर बरेच शेतकरी पाजत होते पण ते का पाजले पाहिजे आणि कसे पाजले पाहिजे आणि त्या मध्ये कोणते घटक आहेत याची संपुर्ण माहिती मिळाली ...धन्यवाद सर

  • @हळदबाजार
    @हळदबाजार 5 месяцев назад +2

    सर आपण खूप छान माहिती दिलीत.
    देव आपले भले करो

  • @amitgunjal1267
    @amitgunjal1267 3 года назад +7

    खुप छान माहिती दिली. कालवडींना calf starter खाऊ घालतांना खूप कसरत करावी लागते. त्यांना खाऊ घालण्याची सवय कशी लावावी याबद्दल मार्गदर्शन करावे.

    • @skvideo5487
      @skvideo5487 3 года назад +2

      समे प्रॉब्लेम

    • @niteshpawar6555
      @niteshpawar6555 3 года назад +1

      दुधातून थोडं थोडं मिक्स करून दया
      हळूहळू दुधाचं प्रमाण कमी करा
      सवय लागेल
      सर्वाना प्रॉब्लेम आहे हा

  • @pavitrasable8012
    @pavitrasable8012 10 месяцев назад +1

    Khup chhan mahiti dilit thanks.
    3 mahinyache vasrana wangi,Gajar khala dili the khatayat chapel ka.Reply please.

  • @subhaslendave5562
    @subhaslendave5562 3 года назад +7

    धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली

  • @akashyele6800
    @akashyele6800 Год назад +2

    जर अंडी खुराका मधून दिली तर चालेल् का? सर तुम्ही खुप चांगली माहीती दिली.❤

  • @kirankamble1475
    @kirankamble1475 3 года назад +7

    फार छान माहिती दिलीत... असेच मार्गदर्शन मिळत राहो...

  • @rajendrasable1889
    @rajendrasable1889 Месяц назад

    खूप खूप छान माहिती दिली डाक्ट़र साहेब 🎉🎉 आमच्या रूबाब ६ महिन्यचा झालाय अंडी देऊ शकतो का?

  • @anikethande6372
    @anikethande6372 3 года назад +4

    Khupch Chhan sir👍,asech navin vishay gheun yet raha 😊

  • @jadhavhanumant883
    @jadhavhanumant883 11 месяцев назад

    Khup chan mahiti dili dr

  • @shekharshelake3384
    @shekharshelake3384 Год назад

    खूप छान माहिती sar 🙏🏻

  • @bajiraotemkar1288
    @bajiraotemkar1288 Год назад +1

    मस्तच...... डॉ साहेब.....!

  • @sultanmulla4150
    @sultanmulla4150 3 года назад +6

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल

  • @sikandarkalawant3419
    @sikandarkalawant3419 3 года назад +2

    सर खुराका मध्ये घातले तर चालेल का खुप छान साहेब माहिती दिली बद्दल धन्यवाद

    • @gopalmitr
      @gopalmitr  3 года назад

      नाही चालणार खुरकात

  • @bhagchandnaik3761
    @bhagchandnaik3761 3 года назад +17

    बोकडांच्या वजनवाढीसाठी अंडी पाजणे योग्य आहे का आणि किती पाजली पाहिजे फायदे आणि नुकसान संबंधीत माहिती चा सविस्तर व्हिडीओ बनवा

  • @bhagchandnaik3761
    @bhagchandnaik3761 3 года назад +9

    शेळीपाठी व बोकडांना पाजली तर चालेल का आणि किती पाजावी शेळीबोकडांसाठी व्हिडीओ बनवा हि विनंती

  • @maheshpawar7595
    @maheshpawar7595 2 года назад +1

    Mast sr ashich mahiti dya

  • @pandurangbele480
    @pandurangbele480 Год назад

    एकच नंबर ❤️🌹 डाक्टर 👍

  • @dnyshwarmane3153
    @dnyshwarmane3153 3 года назад +3

    खूप चांगली माहिती दिली आहे

  • @VishalGawade-k9r
    @VishalGawade-k9r 3 года назад +2

    सर खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली ही माहिती आपल्या कालवड संगोपन या पुस्तकात उपलब्ध नाही,सर आता साडेतीन महिन्यांचे कालवड आहे त्याला अंडे पाजले तर चालेल का ?

    • @gopalmitr
      @gopalmitr  3 года назад +3

      आता रवंथ सुरु झाला आहे, पशुखाद्याच भरपूर द्या,

  • @abhijeetvasagade4624
    @abhijeetvasagade4624 Год назад +2

    Sir mi apli sarv video पाहतो apla margdarshn khup changl ahe असेच माहिती ahmala भेटली तर ahmi कालवड वेवस्थपनात टॉप करू शकतो आपला महाराष्ट्र पंजाब हरियाणा सारखं टॉप ल जाईल

  • @atuljagatap5910
    @atuljagatap5910 3 года назад +5

    सर शेळीच्या करडांना किती दिवसानंतर व किती अंडी पाजण्यासाठी वापरावे.

  • @yogeshdhage881
    @yogeshdhage881 3 года назад +5

    खूप छान माहिती दिली 😎😎

  • @harshalpatil5528
    @harshalpatil5528 3 года назад +4

    छान माहिती सागितले साहेब धन्यवाद

  • @sudamjagtap9235
    @sudamjagtap9235 3 года назад +3

    खुप छान माहिती दिली

  • @sagarmagar165
    @sagarmagar165 Год назад

    khup chan mahiti sir

  • @abhijitkadam8679
    @abhijitkadam8679 2 года назад +1

    खूप मस्त माहिती दिलीत.
    कालवडीना पाजले तर चालेल का

  • @mahadevtuljai2975
    @mahadevtuljai2975 2 года назад +1

    सर पण मशीचे वरसु ला पण पाजलं तरी चालत का गाभण जायचा प्रॉब्लेम आहे असं म्हणतात तुम्ही काय सांगता यांचा वर

  • @ankushdumbre2151
    @ankushdumbre2151 3 года назад +9

    सर ,चाऱ्या मार्फत कोंबडीची विस्टा जर जनावरांच्या पोटात गेली तर काय आजार होण्याची शक्यता असते • त्याचे काय दुष्परिणाम जनावरांन मध्ये दिसतात

  • @sagarmante9999
    @sagarmante9999 2 года назад +1

    Amhi baillna ashich batline pajto chalel ka sir

  • @kunalwagh7446
    @kunalwagh7446 3 месяца назад

    Sir sheti kamachya bailnana pajalika chalti ka❤

  • @खिल्लारप्रेमी-त8फ

    Khup chan❤ sir

  • @sachinsalunkhe5580
    @sachinsalunkhe5580 3 года назад +2

    छान माहिती मिळाली 👌👍

  • @ravsahebtembare8428
    @ravsahebtembare8428 Год назад

    Maji ek far mothi shanka mitali
    Thank you sir

  • @patilatul9897
    @patilatul9897 3 года назад +7

    Sir 3 वर्षाचे वासरू बैल आहे त्याला पाजले तर चालेल का आणि किती दिवस कोणत्या वेळेस पाजावे

  • @sampatkhelukar7142
    @sampatkhelukar7142 3 года назад +2

    सगळ करू पण ऐवढा खर्च करून दुध ला भाव कुठे पाणी 20 लिटर आहे दुध २० लिटर आहे

  • @akshayyewale7676
    @akshayyewale7676 2 года назад +4

    दूध व आंडी एकत्र पाजवी का

  • @hanumanpeche1741
    @hanumanpeche1741 2 года назад +2

    किती दिवसाचे झाल्यावर अंडे द्यावेत

  • @ashishkhandekar5577
    @ashishkhandekar5577 3 года назад +2

    Sir outstanding mahiti dili 🙏🙏🙏

  • @sujitpatil2353
    @sujitpatil2353 2 года назад +1

    सुजित पाटील शिरोली कोल्हापूर 👌👌

  • @sagargaikwad4425
    @sagargaikwad4425 3 года назад +2

    खुप सुंदर माहिती दिली सर

  • @ashishkhandekar5577
    @ashishkhandekar5577 3 года назад +1

    Sir pashu che vayoman kase olakhave yabadal ek video sadar kara aamchaya sarkhya navin pashu palkana mahiti kama yeil 🙏🙏🙏

  • @sanjayjawale2863
    @sanjayjawale2863 23 дня назад

    वासरू 3 महिन्याचे आहे आता अंडी पाजली तर चालेल का ?

  • @PandurangJavir-rg5rm
    @PandurangJavir-rg5rm 24 дня назад

    सर 7 महिन्याचा आहे माझा खोंड चालु केल तर चालेल का

  • @Shivaji-j8k
    @Shivaji-j8k 5 месяцев назад

    सर माझं खोंड अडीच महिन्यांचे आहे त्याला अंडी पाजली तर चालेल का

  • @DeelipThorat-m6n
    @DeelipThorat-m6n Год назад +1

    मोठ्या खोंडाना कशात द्यावी

  • @abhishekwaje138
    @abhishekwaje138 3 года назад +2

    Amhi sakal sandyakal deto andi

  • @ALLinONE-mk4nd
    @ALLinONE-mk4nd 3 года назад +1

    म्हशींच्या रेडीला अंडी पाजले तर चालते का

  • @kuldeepsutar1095
    @kuldeepsutar1095 3 года назад +2

    सर गाईच्ा दूधात शेळीचे दूध मिक्स केले तर चालेल का? त्यामुळे Fat SNF वाढतो का?

    • @atuljagatap5910
      @atuljagatap5910 3 года назад +2

      हो नक्कीच वाढते

  • @balupatil283
    @balupatil283 3 года назад +3

    लहान पिल्याला किंवा बेनु च्या बोकङाला अंङी दिली तर चालतील का .धन्यवाद सर.

  • @sourabhbagal6993
    @sourabhbagal6993 Год назад +1

    हळीव आणि अंड पाहायचं असेल तर कशे पाजावे.

  • @pravinmulik1179
    @pravinmulik1179 Год назад +1

    Sir mo no bhetel ka tumcha imp mahiti vicharayachi ahs

  • @krushnagraphics3645
    @krushnagraphics3645 Год назад

    15दिवसाच्या कालवड ला अंडी पाजली तर चलेल का सर?

  • @ajaygangurde4118
    @ajaygangurde4118 3 года назад +1

    शेळी बोकड यांना पाजावा का

  • @rohitmane2966
    @rohitmane2966 2 года назад

    खिल्लार वासराला जंताची गोला कितव्या महीन्यात घालावी??

  • @avishkarfalke5520
    @avishkarfalke5520 2 года назад

    उन्हाळ्यात चारलित तर चालतील का सर

  • @krushidhan3073
    @krushidhan3073 3 года назад +4

    खुप छान सर🙏

  • @PlayingWithTurbo
    @PlayingWithTurbo Год назад

    Sor vasarala 21 दिवसाच्या आत अंडी पाजवी का

  • @sandiptanpure7382
    @sandiptanpure7382 Год назад

    Thank u sir for information

    • @sandiptanpure7382
      @sandiptanpure7382 Год назад

      दीड महिन्याच्या पुढे वासरांना अंडे नाही चालणार का

  • @kedakhairnar5373
    @kedakhairnar5373 3 года назад

    खुपच छान

  • @SulochanaNimbalkar-gl9oh
    @SulochanaNimbalkar-gl9oh 2 месяца назад

    अंडी पाजल्यामुळे बैलांच्या छातीत कफ होऊन छाती भरून येते का???
    कृपया मार्गदर्शन करावे

    • @gopalmitr
      @gopalmitr  2 месяца назад

      असे काही होत नाही, फक्त पाजताना ठसका लागला तर तसे होईल

  • @RamchandraSathe-ft1nd
    @RamchandraSathe-ft1nd 9 месяцев назад

    3महिन्याच्या वासराला किती अंडी द्यावी

  • @ShubhamGujar-x2p
    @ShubhamGujar-x2p 7 месяцев назад

    सर गाय दुध कमी देते काय उपाय आहे का

  • @pravinshinde2822
    @pravinshinde2822 2 года назад

    khup chan

  • @swapanilshevate4186
    @swapanilshevate4186 3 года назад

    खूप छान सर

  • @abhijitshinde4292
    @abhijitshinde4292 3 года назад

    सर कराड मध्ये कालवड संगोपन पुस्तक कुठे भेटेल

  • @bharatavhad4994
    @bharatavhad4994 Год назад

    किती दिवस वापरली पाहिजे

  • @pravingawai6332
    @pravingawai6332 3 года назад

    सर गावरान चं द्यावी की दुसरे द्यावे

  • @rajurajput8397
    @rajurajput8397 Год назад

    Sir mazi kalawad 3 mahinyachi aahe tila dile t chalel ka

  • @vinodjadhav278
    @vinodjadhav278 10 месяцев назад

    दूध नसेल तर नुसती अंडी पाजली तर चालेल का

  • @umeshbhosale5002
    @umeshbhosale5002 Год назад

    किती दिवस जर्सी कालवडीला पाजले पाहिजे 🙏

  • @shiavjishinde3249
    @shiavjishinde3249 Год назад

    बैलाना ताकत येणार का

  • @sanjayvhanmane715
    @sanjayvhanmane715 2 года назад +1

    Nice sir

  • @prdipghule3832
    @prdipghule3832 2 года назад

    खुराखात दिले तर चालेल का

  • @rahulchougule3758
    @rahulchougule3758 Год назад

    Veri nice video🙏🙏

  • @dhanlingreure8300
    @dhanlingreure8300 2 года назад

    कालवडी अंडी किती महिने गालावे

  • @vaibhavkachate5697
    @vaibhavkachate5697 3 года назад

    Adic mahinyacya Khondala dile tar roj Eek calel ka sar

    • @gopalmitr
      @gopalmitr  3 года назад +1

      दुधातून पाजा

  • @khushalbachhav4131
    @khushalbachhav4131 Год назад

    बैलांना खाऊ घातले तर चालेल का

  • @Kaleankesh
    @Kaleankesh 2 года назад

    Sir अंडी बाटलीत खालून डायरेक्ट तोंडात ओतली तर चालेल का

  • @sachintakale1119
    @sachintakale1119 2 года назад +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @jaypaldanole915
    @jaypaldanole915 Год назад

    Tankas sr

  • @akshayrajput6195
    @akshayrajput6195 3 года назад

    सर माझ्याकडे दहा महिन्याचे कालवडे आहेत त्यांना प्रोटीन साठी सोयाबीनचे बारीक करून पावडर सकाळ व संध्याकाळ दिली तर चालेल का सोयाबीन मध्ये सुद्धा जास्त प्रमाणात प्रोटीन असतात सांगा सर मला काय करू

    • @gopalmitr
      @gopalmitr  3 года назад +1

      यावर व्हिडीओ बनवतोय 4/5 दिवसांत तो बघा सर्व शंका दूर होतील

    • @akshayrajput6195
      @akshayrajput6195 3 года назад

      @@gopalmitr OK sir

  • @ravikale1694
    @ravikale1694 3 года назад +1

    नमस्ते डॉक्टर साहेब .आमच्या कडे खिल्लारी गोर्हे आहेत तर त्यांना आपण खुराख देतो. त्यामधे गावरण अण्डे फोडून मिक्स करुण दिले तर चालेल का

    • @gopalmitr
      @gopalmitr  3 года назад +1

      पाजल्यास चांगला परिणाम मिळेल

  • @priyankamavkar1517
    @priyankamavkar1517 2 года назад

    आपण गाया ना अंडी खाऊ घालू शकतो का ,किती प्रमाणात द्यावी हे सांगा

    • @gopalmitr
      @gopalmitr  2 года назад +1

      गाईंना नाही देत अंडी, फक्त लहान कालवडी ना

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 3 года назад

    किती प्रमाणात द्याव किती अंडे एका जनावरं स पाजावे

  • @sandipkakrwal2703
    @sandipkakrwal2703 6 месяцев назад

    सर 9 महिन्याच्या खिल्लार वासराला पाजायला चालेल का आंडी

  • @satyajeetdeshmukh2140
    @satyajeetdeshmukh2140 2 года назад

    Mast

  • @43sanketbadar81
    @43sanketbadar81 3 года назад

    Sir MLA tumcha number bhetel ka. Maze pn prashan hote

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 Год назад

    कसे दूध आणि अंडी पाजावे

  • @rahulpatil-ch8ep
    @rahulpatil-ch8ep 4 месяца назад

    1 महिना झाला आहे अजून चालू केली नाहीत... आता चालू केली तर चालतील का

  • @sobmtuiii2877
    @sobmtuiii2877 3 года назад +2

    सर,महाग पेंडीला पर्याय म्हणून HF गाईंना कडधान्ये आणि तृणधान्ये उकडून/शिजवून देने योग्य होईल का?धान्याचा भरडा करायचा आणि तो तसाच न देता गूळ आणि खाण्याचा सोडा वापरून त्याची लापशी तयार करून द्यायचा विचार आहे.त्याच प्रमाण किती असावं हे मार्गदर्शन करावे.

    • @gopalmitr
      @gopalmitr  3 года назад +3

      नक्किच यावर व्हिडीओ बनवतो

  • @pranal0985
    @pranal0985 2 года назад

    सर म्हशिला अंडी घालावीत का म्हेस व्यावून 10 दिवस झाले आहेत

  • @losansawant3885
    @losansawant3885 2 года назад

    nice

  • @hrushikeshparit6338
    @hrushikeshparit6338 3 года назад

    वासरांना पेंड कसली घालायचे असते

  • @pratikshikhare7568
    @pratikshikhare7568 Год назад

    अंडी पाजल्याने कालवडी मोठा झाल्यावर गाब जायला काय अडचण येते का?

  • @नादफक्तएकच
    @नादफक्तएकच 2 года назад

    अंबवणा मध्ये चारली तर अंडी

  • @sushantkarale9005
    @sushantkarale9005 2 года назад

    किती महीने पाजावे

  • @gauravjadhav2748
    @gauravjadhav2748 3 года назад +1

    Sir varshachi vasari aahe kay deu

    • @gopalmitr
      @gopalmitr  3 года назад

      नको आता काल्फ ग्रोवर पशुखाद्य द्या

  • @ukom6626
    @ukom6626 3 года назад +2

    10 दिवसाची कालवड आहे तिला अंडी घालती तर चालेल का ?

    • @gopalmitr
      @gopalmitr  3 года назад +2

      5 दिवसांनी सुरू करा

  • @sanjayagwan8983
    @sanjayagwan8983 3 года назад

    👌