एकदम सत्य आहे आपले कीर्तन प्रवचन.जेव्हा स्वतःची पत्नी अगोदर आपल्याला सोडून देवाघरी जाते ते दुःख काय असते हे ह्यासाठी शब्दच अपुरे पडतात.खूपच छान आहे हे कीर्तन.
ताई, आपण जे कीर्तनाच्या माध्यमातून सांगताय ते तंतोतंत खरं आहे. सुना कितीही मुलीसारख्या वागल्या तरी त्या सुनाच असतात. बायको गेल्यानंतर पुरुषाची ( नवऱ्याची ) अवस्था तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी होते. अगदी 100 % खरं आहे, ताई !!
खरं आहे ताई संत्य परिस्थिती वर उदाहरण दिले हे खरं आहे माझ्या सुना मला बापा सारखं जिव लावतात खरं तर त्या माझ्या सुना नाही मुलीचं आहेत.भगवंत त्यांना सुख समृद्धी देवो हीच प्रार्थना करतो.🙏🙏🙏
परमेश्वर कृपेने. पतीच्या अगोदर पत्नीला कधीही मरण येऊ नये. अगोदर पती व नंतर पत्नीला. म्हणजे मुलाबाळांचे हाल होत नाहीत मुलांची आई मुलांच्या आईची आणि वडीलांची या दोन्ही जबाबदारी पार पाडते व मुलाबाळांना सुखी करते.
Very 2 excellent, spritual, attractive kirtan and nice explanation by HBP Rupali Tai .Jay jay Ram Krishna Hari.Jay Vithal Jay jay Vithal.Jay Jay Raghuveer Samarth.Om Namah Shivay, Har har Narmade, Har har Gange, Har har Mahadev, Har har Shambhu.With regards.K.B.Khandale, Ex-Indian Navy Sailor.
ताई आज मांझी पत्नी देवा जवळ जाऊन 40महिने झाले माझे ताई आज 63वर्ष वय आहे मला 1मुलगी असुन तीच्या संसारात सुखी आहे मुलगा लग्नाचा आहे ताई पत्नी शेवटी म्हातर पणाची साथ असते ताई माझ्या आयुशातील एक शन देखील असा जात नाही की मला तीची आठवण येत नाही...
Chan kirtan tai mazi baykohi mala aardyatach sodun geli ratrandivas dolyatun pani yet aahe panduranga chrni prarthana karto Deva mala mazya priy patnijaval lavkratlavkar geuan ja aamchya doghanchi punha bhet houde mala tichya galyat padun khup khup radayche aahe krupa kara panduranga mazi hi Evdi Eakach icha purna Kara ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏
ताई माणसं परीस मेंढर बरी. एक स्री किंवा पुरुष च दुसऱ्या स्त्री व पुरुषावर अत्त्याचार करत असतो. जेंव्हा स्वतःवर वाईट वेळ आली की कळते पण वेळ निघून गेलेली असते.
एकदम सत्य आहे आपले कीर्तन प्रवचन.जेव्हा स्वतःची पत्नी अगोदर आपल्याला सोडून देवाघरी जाते ते दुःख काय असते हे ह्यासाठी शब्दच अपुरे पडतात.खूपच छान आहे हे कीर्तन.
0
😊😊0
P
😊
l😊😊😊😊00😊
Bdxbbxxbbxnxbxbxxñ👥👥
,👌👌👌👌👌❤
👍👍👍👍
Chan kirtan tai
माऊली डोळ्यातून पाणी आले. 😭😭धन्य ते विचार मी आता पासून च सावधान राहणार. 🙏🙏
कीर्तनात खरी गरज समाज सुधारणेची आहे.आणि आपण फार मोलाचे कार्य करीत आहात .
हो कळतय ताई तुमच पण आज तुम्ही जे बोलत आहेत ते खर आहे मी स्वतः तेच दुखः भोगत आहे
आतिशय उत्तम सादरीकरण.....सुदंर " ताई..❤❤
ताई, आपण जे कीर्तनाच्या माध्यमातून सांगताय ते तंतोतंत खरं आहे. सुना कितीही मुलीसारख्या वागल्या तरी त्या सुनाच असतात. बायको गेल्यानंतर पुरुषाची ( नवऱ्याची ) अवस्था तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी होते. अगदी 100 % खरं आहे, ताई !!
एक नंबर ताई, तुझ किर्तन माझा अनुभव एक आला,आणि मला माझ्या लक्ष्मीची आठवण होवुन डोळ्यात पाणी आल बग.
खुप छान विचार आहे तुमचे ताई 👍
अगदी बरोबर आहे माझ्या वडिलांचे हेच हाल आहेत ताई बरोबर कीर्तन तुम्ही केलं❤❤
सौ.ताई तुम्ही सांगितलेली कीत॔न सत्य परीस्थिती आहे माझा स्वतःचा अनुभव आहे माऊली
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा हि खरी गोष्ट आहे ताई
ताई माझी सौ. अर्ध्यातच सोडून देवाघरी गेली. जेवतांना रोज डोळ्यात पाणी येतं. कोणाला काहीच बोलता येत नाही.😢❤
पत्नी ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता असते हे बायको गेल्यानंतर कळतं हे अनुभवाचे बोल आहेत
खूप छान कीर्तन आहे ताई माझी पण बायको आई समान होती लेकरा सारखा सांभाळ केला अर्ध्यावर सोडून गेली अनुभव आहे मला
छान कीर्तन आहे
छान मार्ग दर्शन करत आहे ❤ काही मंडळी आयकत नाही हे पण खरं आहे
ताई प्रबोधन हे खर आहे त्यातुन ज्ञानी बनतो जगाचा धन्यवाद ताई
खूप खूप छान👌👌😍🌹🙏राम कृष्ण हरी माऊली🙏🌹
पत्नी ही क्षणाची बायको असुन अनंत काळाची माता असते रामकृष्ण हरी माऊली
छान किर्तन ताई
Chan kirtan Tai
काही तुमचे कीर्तन खूप छान असतात
राम कृष्ण हरी 🙏🙏
Khup chhan kirtan tai...
Sau Rupali taai kirtan
Khup khup chaangala zaala Shat koti
Dhanyawad 🙏🙏
सत्य स्थिति
😢मी कल्पना करू शकत नाही ताई 😢 ताई मस्त किर्तन सांगितल.
Ata asha kirtanachi vani lokani kanat takavi jenekarun badal ghadan ,,, far chhan kirtan
खरं आहे ताई संत्य परिस्थिती वर उदाहरण दिले हे खरं आहे माझ्या सुना मला बापा सारखं जिव लावतात खरं तर त्या माझ्या सुना नाही मुलीचं आहेत.भगवंत त्यांना सुख समृद्धी देवो हीच प्रार्थना करतो.🙏🙏🙏
राम कृष्ण हरी जय बाळू मामा
खरं ताई
Mast ek number kirtaan ahe taai ❤❤navraa bayko shareera don asli tari atma ek ahe ❤❤👌👌👌👌👌
Hoy Tai barobar aahe tai
सत्य गोष्ट आहे 😢😢
अप्रतिम कीर्तन
Khup chyyan hahe
Aatachi paristiti hahe hi
खरच ही सत्य आहे
Khup chan kirtan tai aavaj sunder 🎉🎉🎉
Tai khupach chan
Tai tumch kirtan khup Chan aahe
Khup.chan.tai
परमेश्वर कृपेने.
पतीच्या अगोदर पत्नीला कधीही मरण येऊ नये.
अगोदर पती व नंतर पत्नीला.
म्हणजे मुलाबाळांचे हाल होत नाहीत
मुलांची आई
मुलांच्या आईची आणि वडीलांची या दोन्ही जबाबदारी पार पाडते व मुलाबाळांना सुखी करते.
ताई तुमचं किर्तन प्रवचन ऐकून मला मनापासून वाटतं मला बायको मरून तरी तीन महिने झाले आता आठवण येते
ताई तुम्ही किर्तन छान सांगितले आहे पण ते च उदाहरण परत सांगु नका पुणे येथुन वाडकर नथु धनकवडी ❤❤❤❤🎉🎉 जय महाराष्ट्र जय शिवसेना
खूप सुंदर ताई आवाज कीर्तन विषय
अप्रतिम कीर्तन आहे माऊली आपले
खुप छान ताई ❤❤❤
खुप छान ताई
किर्तन छान आहे....👌👌🙌
छान आहे ताई साहेब 🎉🎉
ताई राम कृष्ण हरी बायको सोडून गेली तर तरूण पनाथ एकटा कसा जगू शकेल 👏🙏🙏🙏🙏🙏😭😢
🙏राम कृष्ण हरी माऊली🙏
mast mast ❤❤
छान किर्तन ताईसाहेब खुप नवरा बायको ची किंमत कळतं नाही आईच आईकुन घेतो
The best 1000%.correct
Radu naka.
छान ताई डोळ्यात पाणी येतं
Very 2 excellent, spritual, attractive kirtan and nice explanation by HBP Rupali Tai .Jay jay Ram Krishna Hari.Jay Vithal Jay jay Vithal.Jay Jay Raghuveer Samarth.Om Namah Shivay, Har har Narmade, Har har Gange, Har har Mahadev, Har har Shambhu.With regards.K.B.Khandale, Ex-Indian Navy Sailor.
ब . व . ,,, वध. ग❤़ध,.,..✨
.,❤❤❤❤😊😊😊❤😊❤❤❤😊😊❤❤❤❤😊😊😊❤❤😊😊❤😊😊😊😊😊😊❤😊❤😊❤😊😊😊😊❤😊❤
,ो....ओ़़.़़़़.... ़.. ध.ध....
माझी बायको बीमार पडली तरी मला खूप रडु येत ताई अंतिम सत्य तर खुप दुरची गोष्ट आहे 💯✔️🙏
राम कृष्णा हरी माऊली
Waah... Khup chaan tai...
Khubach chyan kirtan rupali Tai
अगदी बरोबर आहे
खूपच छान किर्तन अर्थ पूर्ण स त्त्य विचार
राम कृष्ण हरी 🙏🙏🌹🌹
छान ताई
खरच आहे रुपाली ताई हे मला कळत आहे.
आज माझ्या डोळ्यात पाणी आले.
Ram krushana hari
ताई सत्य अहे ।
ताई आज मांझी पत्नी देवा जवळ जाऊन 40महिने झाले माझे ताई आज 63वर्ष वय आहे मला 1मुलगी असुन तीच्या संसारात सुखी आहे मुलगा लग्नाचा आहे ताई पत्नी शेवटी म्हातर पणाची साथ असते ताई माझ्या आयुशातील एक शन देखील असा जात नाही की मला तीची आठवण येत नाही...
खरं आहे ताई हे वास्तव
Dange...latur ...se...mdm bauaht ache ..lekin......
ताई मित्र वयाच्या 47 व्या वर्षीच बेड वर बसली.आज वय71 आहे पती 78 माझे पती लहान बाळा सारखी सेवा करतात.
छान मार्ग दर्शन करत आहात ❤पण काही मंडळी आयकत नाही
Chan kirtan taie
Rupali Vahini kharche
👌👌👌👌👌 Tai
Very good kirtan ❤i love it
खरं आहे ताई हे अनुभव आहे मला माझी पत्नी सोडून गेली आहे
7:42
खूप छान आहे
Great Great useful TAI. Thank you.
@@audumberchannawar2958 hysytd 😍yd
Hdhhdhdh
ताई माझी पत्नी गेली हो
मला अनुभव आहे हो ताई
Chan kirtan taie. 🙏
छान कीर्तन ताई ❤❤❤
खुब खुब छान किर्तन वाटले ताई
Rupali Vahini. Sundar aahet
वास्तव परिस्थिती आहे ताई
Chan kirtan tai mazi baykohi mala aardyatach sodun geli ratrandivas dolyatun pani yet aahe panduranga chrni prarthana karto Deva mala mazya priy patnijaval lavkratlavkar geuan ja aamchya doghanchi punha bhet houde mala tichya galyat padun khup khup radayche aahe krupa kara panduranga mazi hi Evdi Eakach icha purna Kara ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏
यास म्हणतात खरं समाजप्रबोधन.तुम्ही जे सांगताहेत हे अगदी खरं आहे.
Bilkul sahi bola meri maa nahi he to pitaji ka bhi yahi haal hai😢
ताई माझे वडील 90 वर्ष आहे आई गेली 7 वर्ष झाले पण
👌👌👌👌👌Tai
जिवनाचे सत्य सांगितले ताई तुम्ही.
❤ chan ahe kirtan Tai❤
ताई माणसं परीस मेंढर बरी. एक स्री किंवा पुरुष च दुसऱ्या स्त्री व पुरुषावर अत्त्याचार करत असतो. जेंव्हा स्वतःवर वाईट वेळ आली की कळते पण वेळ निघून गेलेली असते.
छान मार्गदर्शन करत आहात
👌👌👌👌👌
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉🎉
छान ❤पण काही मंडळी आयकत नाही
Mast
ताई खूप छान मार्गदर्शन