खरोखरच अमोल दादा तूम्ही अम्हां जनतेसाठी अनमोल आहात व अडचणीच्या वेळी तुम्ही साहेबांना साथ दिली त्या बद्दल तूमचे मनापासुन धन्यवाद हा महाराष्ट्र तुमचे उपकार कधीच विसरणार नाही,, आदरणीय साहेबांचा जो तुम्ही सन्मान केला त्या बद्दल महाराष्ट्रातील सर्व माय बाप जनतेचा सन्मान झाला असे अम्हाला वाटते खरच तुम्ही आजच्या युगातले छत्रपती झालात सलाम तुमच्या कार्याला अमोल दादा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय
साहेब मी पण आलो असतो,जर १००किलोमिटरा च्या अंतरावर असते तर पण साहेब मी दिलगिरी व्यक्त करतो की माझं गाव महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला आहे गोंदिया जिल्ह्यातील लंबाटोला गिरोला
शेलारमामा आणि यांच्यात हे साम्य आहे की हे वय झाले म्हणून अन्याया विरुद्ध लढायच हत्यार ठेवत नाहीत.....महाराष्ट्राचा लढा मोघली अन्यायाविरुद्ध सुरूच राहील.❤
चुकतंय दिघे साहेब आणि बाळा साहेब म्हणा अनुकरण इथून सुरू झाले जे काही आजकाल राजकारणी लोकांणी आपल्या फायद्या साठी चालवलाय ना तो दिवस दूर नाही सामान्य माणूस गुलाम पूर्वी सारखा व्हायला जय महाराष्ट्र जय शिवराय
छान छान पण ही ब्राम्हणी संस्कार पद्धती आणि उदात्तीकरण कशा साठी कारण या राज्याचे पिता समान राजकिय वेक्तीमत्व म्हणजे पवार साहेब सर्वच पुरोगामी विचारांचा लोक त्यांना मानतात
अरे काय प्रकरण होत आहे , यशश्री, जावई हत्या, पाऊस पुर एकता नगर केस , अन इथे पाय धुतात , काय रे देवा विट्ठला , माझे बाबासाहेब असते तर काय वेगळ दृश्य असते
सोशल मिडिया मुळे शक्य झाल हे, सोशल मिडिया चे आभार, मागील 5वर्षात कधी पुजा करताना सोशल मिडिया त दिसल नाही 5गुरुपौर्णिमा नकीच होऊन गेल्या असतील.
😂
शेर फक्त एकच देव होते ते म्हंजे छत्रपती शिवाजी महाराज हे गाणं फक्त त्यांनाच शोभत
बंगला छान आहे आणि मोठा देखील... खूप खर्च केलेला दिसतोय.
आला भिखारी शिंदे 😂
कष्ट करून उभा केलाय ना 😂😂
Lokancha paisa ho
काही दिवसांपूर्वीच सोनू निगम यांनी आशा भोसले यांचे पाय धुतले खूप जणांनी ग्यान पाजले.... आता मेले वाटतं ते सगळे
❤आमचा खासदार नशीबवान आहे आहे आज गुरू पौर्णिमेच्या निमित्ताने गुरु कडून मनभरून आशिर्वाद घेत आहे आम्हास अभिमान आहे जय शिवराय जुन्नरचा मावळा ❤
आदरणीय पवार साहेबांना गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आजूनही संस्कार आहेत धन्यवाद कोल्हे साहेब राजकारण वेगळ
निष्ठावंत खासदार अमोल कोले साहेब
Kahi pan
@@fulchandpotale2367nishthavant fakt ekach Andhbhakt
Rajkaranat nishtha vegere kahi nste
अभिनंदन दादा व साहेब गुरू पौर्णिमा निमीत
अमोल दादा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा अमोल दादा खरच तुम्ही great आहात
अभिमान वाटावा असा क्षण 🌹🌹🙏
दादा❤ आपणास गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
Amol Kolhe ji, very nice, You are the great, not only great but nice M.P.,the Perfect Shishay also. God bless you & Your family also.
डॉक्टर अमोल कोल्हे साहेब
अभिमानास्पद , खरोखरच तुम्ही
गुरूदेवांना ओळखत!
शिवरायांबदल अभिमान तर दुसरीकडे तिरस्कार
@@sagarpatil1394Ekdam barobr sir
महाराष्ट्र लुटणारा 😂
1:26
1:26
गुरु पौर्णिमेच्या माझ्या तर्फे आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
अभिनंदन सरजी...
एखादया वेळेस स्वतः च्या आई वडिलांचे पण पाय धून बघा.... पुण्य लाभेल
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🙏🙏
आदरणीय शरद पवार साहेब गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
शरद पवार साहेब,dr अमोल कोल्हे खासदार यांना गुरुपौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा
लय भारी वाटलं आज गुरू पौर्णिमा खासदार साहेब मानाचा मुजरा
साहेबा ना गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
यालाच महाराष्ट्रची संस्कृती म्हणतात हेबघुन आजित लाजला आसेल
Talegao dabhade te Shikrapoor road kadhi honor to sanga sir
डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आई-वडिलांचे आशीर्वाद घ्यायला पाहिजे होते पण राजकारण आहे ना स्वार्थासाठी काय करू शकतो माणूस
तरी मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत
💯
@@sanjayugale5515 सुसूताई फिक्सयत.
१००😝😝😝
तुम्ही कधी कोनाच्या पाया पडला नाहीत का.....
महाराष्ट्राचा..सह्याद्री..आदरणीय ❤ शरदराव पवारसाहेब. ❤
आदरणीय दादा... गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
Sharad pawar saheb zindabad ❤❤❤
किती बाप बदलशिल अगोदर मनसे, मग शिवसेना आता पवार गट 😮😮😮
खरा आयुष्याला आकार तर ....आई वडिलांनी दिला आहे.......,..हे नंतर आले....,.
What is Urse (अर्स) Cangers?
ओबीसीचा एकमेव महाराष्ट्रातील लोकसभेतला आशावाद..
धन्य हे गुरु शिष्य 🙏😊
गुरु शिष्याला नमस्कार
खरोखरच अमोल दादा तूम्ही अम्हां जनतेसाठी अनमोल आहात व अडचणीच्या वेळी तुम्ही साहेबांना साथ दिली त्या बद्दल तूमचे मनापासुन धन्यवाद हा महाराष्ट्र तुमचे उपकार कधीच विसरणार नाही,, आदरणीय साहेबांचा जो तुम्ही सन्मान केला त्या बद्दल महाराष्ट्रातील सर्व माय बाप जनतेचा सन्मान झाला असे अम्हाला वाटते खरच तुम्ही आजच्या युगातले छत्रपती झालात सलाम तुमच्या कार्याला अमोल दादा मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय
खूप भारी वाटलं.👌👌🙏🙏
जय शिवराय अमोल दादा
Guru pournima pawar saheb Abhinandan salute to towering personality in politics
Great लीडर
साहेब मी पण आलो असतो,जर १००किलोमिटरा च्या अंतरावर असते तर पण साहेब मी दिलगिरी व्यक्त करतो की माझं गाव महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला आहे गोंदिया जिल्ह्यातील लंबाटोला गिरोला
साहेब तुम्ही पुढच्या वेळेस धून काढा साहेबांचे पाय
Br zala baba nhi alas.sahebanche pay swachh ch het kiti dhutos
एवढ्या लांब नको येऊ तुझे वडील असतील ना तिथेच पुण्य मिळेल
Bhava paksh ani nete yancha nadhi nko lagu…Kai tari swata cha damavar karaychay..
खुप छान अमित कोल्हे जी
खुप छान अमोल कोल्हे साहेब
राजकीय गुरू शरद पवार साहेब
आपले आई बाबा आपले गुरू
खूप छान अमोल साहेब 🎉
Super super 🙏🙏🙏
हे गीत माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना शोभतय
पवारांना नाहीं
🙏🏻🙏🏻🙏🏻❤️
डॉक्टर आपल्या संस्कारक्षम नमस्कार
Great both of you....
आदरणीय दादा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Saheb 🙏 🙏 🙏 🙏 🙏 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
गुरुपौर्णिमा फक्त करवून घेतात... करत मात्र नाहीत (!) आम्ही सेक्युलर (!!!)
Mast
Khupch khup Abhiman ahe Sir
खासदार अमोल कोल्हे 🙏
शरूउद्दीन शेर
Down to earth ❤❤❤ Amolji.. 🎉🎉🎉
नमस्कार सर,
आणि आदरणीय साहेबांना नमस्कार
🙏🙏🙏🙏🙏
Jya college madhye shiklat tithlya guruncha keli ka vandana?
Saheb ❤❤❤
आदरणीय साहेबाना कोटी कोटी प्रणाम
00.37 - what is the book name ?
श्री गुरु सारीखा असता पाठिराखा!इतरांचा लेखा कोण करी!!
एक नंबर दादा
जे अजित दादाला जमले नाही ते आपण करून दाखवले 👍👍👍👍👍🚩🙏
Khupach chan
GURU SHARAD PAWAR SARKH ASAWA KA .... MG TYA SHISHAY CHE BHAVISHYA KAY ASEL ?
राजकीय क्षेत्रातला एक दादा माणूस... आदरणीय शरद चंद्र जी पवार साहेब.
खासदार साहेब तुमचा अभिमान आहे पण किती गुरु बदलले हे पण जनतेला सांगा
Great work sir
अमोल कोल्हे साहेबांचे उदात्त विचार आहेत.दोनही वंदनीय आहेत
😢???
गुरू भारी शिष्य ही भारी
❤
भ्रष्टाचाराचे धडे शिकून घ्या कामा येथील😊😊
Congratulations saheb❤🎉
No1 khasdar saheb ...amol kolhe daheb
Wahh Amol kolhe…aaj tumi jyanche paay dharle te 40 varshat kadhi hi Raigad var gele nahit…hechavar tumchi pratikriya kai ahe
Very nice
🙏 🙏 ❤❤
Amol dada aai vadilanchi puja kara
Great
❤❤ great
वा संभाजी राजे? काय दिवस आले तुमचावर मी आता तुमची संभाजी राजे सीरियल पाहणे बंद करीत आहे आत्ता पर्यंत 5,6वेळा पाहीली
काय वाईट दिवस आलेत
आई.वडील..गुरु.देवदेवता.हेच.गुरु.आसतात.आर.कोले.जे.आईवडील.सगोपन.केल.माऊली.पाय.पुजन.केलनाहि.पवारच.पाय.धुतो.आर.तुजे.जलमावर.काल.कुतर.हागल
Dada pune nashik mantro cha padpurava kara
👌👌👌
खरी गुरुदक्षिणा.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏❣️❣️❣️❣️
लाज वाटली पाहिजे आणि हे करताहेत संभाजी
शेलारमामा आणि यांच्यात हे साम्य आहे की हे वय झाले म्हणून अन्याया विरुद्ध लढायच हत्यार ठेवत नाहीत.....महाराष्ट्राचा लढा मोघली अन्यायाविरुद्ध सुरूच राहील.❤
🔥🔥🔥🔥
Thanks to Dharmveer… पण त्यातलं जगप्रसिद्ध गानं आम्ही लावणार नाही म्हणून कव्वाली
Hi lok dusryana BHAKT mhantat 😅😅
एकनाथ शिंदे आनंद दिघे साहेब स्टाईल
चुकतंय दिघे साहेब आणि बाळा साहेब म्हणा अनुकरण इथून सुरू झाले जे काही आजकाल राजकारणी लोकांणी आपल्या फायद्या साठी चालवलाय ना तो दिवस दूर नाही सामान्य माणूस गुलाम पूर्वी सारखा व्हायला जय महाराष्ट्र जय शिवराय
94,mandal ayog?
एकनिष्ठ
दुसरा जातीवादी माणूस पहिल्या जातीवादी माणसाचे पाय धुताना. कधी स्वतच्या आई वडील यांचे तरी पाय धुतले आहे का?
😊