राज साहेबांनी सत्ता मधे नसताना ही आमचा साठी बरेच कामे केली आहे जर या मानसाचा हाती एकदा सत्ता आली तर केजरीवाल पेक्षा ही जास्त काम करण्याची क्षमता या माणसा मधे आहे तरी माझा सर्व महाराष्ट्राची जणता ना विनंती करतो की राज साहेबांचा साथ द्या
आम्हाला नाशिक बध्दल खूप चांगलं वाटत होतं ते पाहिलं शहर होत जिथे राजसाहेबांना साथ मिळाली आणि त्यांनी तिथे करून पण दाखवलं हे बघून महाराष्ट्रानं राजसाहेबांच्या पाठीशी उभा राहायचं होत पण यांनीच तिथे मनसेचा पराभव केला मोदीं च ऐकून मोदी करणार नाहीत तुमचा विकास जेवढा राज साहेब करतील म्हणूनच राजाला साथ द्या
His limit ends. Only matathi Marathi Marathi .......non Marathi votes lost. Only hindu ...... Lost muslim votes . फिर जो बाकी रहा उस पे क्या सत्ता मे आये गा ये ?
साहेब आपलीमुंबई वाचवा या शिवसेना BJP Congress ने मुंबई परप्रांतीयाना दिली आहे .मुंबईत मराठी माणसाची खरी वाट तर शिवसेना लावली आहे .साहेब आपली मराठीमाणसाची मुंबई वाचवामुंबई वाचवा महाराष्ट्र वाचवा
@@संदिपमांडे-य1य तुझा बाप गेला होता का कोल्हापुर, सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांना मदत करायला कोण गेलं होतं सांग ना उद्धव ठाकरे गेला होता की आणखी कोणी सत्येत नसलेला माणूस आलं होतं का कोणी ??? पण राज ठाकरे साहेब गेले होते सत्येत नसताना सुद्धा त्यांना मदत करायला
लोक मंद झालेत. ते काय घंटा मतं देणार? उद्या डिपॉझिट गेल्याचं दु:ख नसेल, फक्त ईव्हीएम सोकावतात हीच वाईट गोष्ट आहे. राफालचं काँट्रॅक्ट अनिल अंबानीला दिलं, चौकीदार चोर तरी लोक मंद? खरच कंटाळा आला आता, हव्यात कशाला ह्या निवडणूका? राजसाहेब बरोबर म्हणताहेत. 😪
@@rohinipatil9012 Mag Loksabha election chya veli kaay jhala hote 2014 madhe bjp kadun Dalali Ani 2019 madhe Congres chi Dalali keli He lokanana kalate Lok murkh Nahit
@@vaibhavkharate3523 साहेबांच्या नाशकातल्या सभेने ह्या वर्षीच्या सर्व सभांचा रेकॉर्ड तोडला काय काय गर्दी होती काय तो जल्लोष वर्तुन टरबूज, जॅकेट आणि गरोदर यांसारख्या हास्यास्पद शब्दांनी अजूनच उत्स्फूर्त आली होती😂😂😂😂
Dear people of my great Maharashtra, pl carefully lisent to Raj sb. Raj sb is man with long vision n best planning fr Maharashtra. Now hope is only in Raj sb never forget. I appeal to people of Maharashtra, At least send strong force of MNS Sena in vidhan sabha or v our selves will destroy this great Maharashtra. N never vote to candidate who change party. they change party only fr their own benifit n advantage. Candidate who change party is definitely on bother about people n Maharashtra. Jai hind jai Maharashtra jai MNS Raj sb zindabad.
He is right... Maharashtra needs leaders like him. He has done a lot without being in power so imagine how much good he can do if he comes to power. He is an artist and he will develop and redraw the skyline of Mumbai for the betterment of all.
उठ मराठी माणसा जागा हो... राजसाहेबांचे स्वप्न पूर्ण करूयात... " जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया... " रेल्वे इंजिन " बटण दाबून मनसे ला प्रचंड बहु मतांनी विजयी करूयात... हे आपल्या हातात आहे... जय शिवराय जय महाराष्ट्र...
तेलंगणात जशी T R S तशी महाराष्ट्रात फक्त M N S .......? महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवाना विनंती की या जीवापाड तळमळीला कुठं तरी ओळखून साथ द्या, भाषण ऐकून नुसतं टाईमपास करू नका अन्यथा हे up ,बिहारी, गुजराती,बांगलादेशी लोक आपलाच एक दिवशी टाइम खल्लास करतील ! उठ मराठी बांधवा जागा हो ! मनसे चा धागा हो ! जय शिवराय जय महाराष्ट्र !👍👍👍👍👍
महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना मतदार बंधू-भगिनींना विनंती हात जोडून विनंती करतो रेल्वे इंजिन आपण सन्माननीय राज ठाकरे साहेब ठाकरे यांचे सर्व शिलेदारांना विजयी करा🙏🙏
आपल्या पवित्र वाणीने च ही आवस्था झाली साहेब आपली वाणीत बदल केल्यास यश नक्की मिळेल पहीला भाषेवर नियत्रंन ठेवले तर च यशापर्यंत पोहचाल आहो राजसाहेब दिवस बदलले आहेत कडक भाषा जनतेला आवडत नाहीत फक्त तुमच्या सभेला गर्दी टाळ्या शिट्टी सगळं मळतं पण मत मिळत नाहीत फक्त मतं मिळवण्यासाठी तुमचे विचार भाषा बदला यश नक्की .....
The greatest vocabulary , he is really good speaker other people just take copies from PR team for speaking infront of people but raj thakare knows everything what to say what not to say, people should give him chance
मी आज साहेबांच्या सभेला गेलो होतो.
यावेळी माझं मत
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला
जय मनसे जय महाराष्ट्र
good bhu ani tuzya sagle Friend circle madhe pan sang
karn mi punyat ahe maz vot tr kishor shinde Kothrud
सभेला जा पण मत ...bjp दया🤔🤔🤔🤔
@@rahulzare7257 yessssse
राज साहेबांनी सत्ता मधे नसताना ही आमचा साठी बरेच कामे केली आहे जर या मानसाचा हाती एकदा सत्ता आली तर केजरीवाल पेक्षा ही जास्त काम करण्याची क्षमता या माणसा मधे आहे तरी माझा सर्व महाराष्ट्राची जणता ना विनंती करतो की राज साहेबांचा साथ द्या
@@शिवसैनिक-1 tuja Allah udhav thakre ka
@@omkarsutar2914 bhau ye aplya la vatta.. Maharashtra Cha public school n hospital Baga n Delhi Cha public schools Baga ...
@@akashthorat-sz5zm 😂 😂 😂 😂 😂 😂 👌
हया जन्मात तर आजिबात नाही ..cm.. त्या साठी चांगले काम करावे लागेल....
Nice
वर्तमान आणि भविष्यातील परिस्थितीचे भान असणारा आणि ते अचुक शब्दात मांडणारा देशातील एकमेव नेता.
Waman meshram zindabad
@@user-sj2rz7md2s राजसाहेब ठाकरेंचा विजय असो
Bhau ekdum barobar bolala...fakt Raj saheb...
Bhau lokana kalat nhi na bhau
नाशिक मधे सत्ता असताना हगुन हगुन.घाण केली...
महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती सुधरावयाची असेल तर मनसे शिवाय दुसरा पर्याय नाही.
मतदार राजा जागा हो.
Vote for MNS
महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती सुधरावयाचीअसेल तर मनसे शिवाय दुसरा पर्याय नाही.
मतदार राजा जागा हो..........
साफ दिल इंसान है राज साहेब एक चांस राज साहेब को देना चाहिए
आम्हाला नाशिक बध्दल खूप चांगलं वाटत होतं ते पाहिलं शहर होत जिथे राजसाहेबांना साथ मिळाली आणि त्यांनी तिथे करून पण दाखवलं हे बघून महाराष्ट्रानं राजसाहेबांच्या पाठीशी उभा राहायचं होत पण यांनीच तिथे मनसेचा पराभव केला मोदीं च ऐकून मोदी करणार नाहीत तुमचा विकास जेवढा राज साहेब करतील म्हणूनच राजाला साथ द्या
फक्त राज साहेब
Not only Maharashtra but India needs leaders like Raj Thackeray.
Lol
His limit ends. Only matathi Marathi Marathi .......non Marathi votes lost. Only hindu ...... Lost muslim votes . फिर जो बाकी रहा उस पे क्या सत्ता मे आये गा ये ?
Give him votes. This man really deserves it. He is true politician.
पुतळ्याबाबतचा मुद्दा एकदम solid आहे
साहेब आपलीमुंबई वाचवा या शिवसेना BJP Congress ने मुंबई परप्रांतीयाना दिली आहे .मुंबईत मराठी माणसाची खरी वाट तर शिवसेना लावली आहे .साहेब आपली मराठीमाणसाची मुंबई वाचवामुंबई वाचवा महाराष्ट्र वाचवा
barobar ahe bhau ikde nashik madhye pan khup paraprantiya rahtat ani dadagiri kartat
नाशिक करानो मनसे तुमच्यासाठी खुप काही देऊ शकते पुन्हा एकदा साथ द्या.
Only bjp 🤢😂
👍
राज ठाकरे म्हणजे दुसरे बाळा साहेबच तसेच अकर्मक भाषण हाच खरंतर सेना प्रमुख करायला हवं होत साहेबांनी असो भावबंदकी आलीच कि
माझ मत म.न.से.ला आणि तुमच?👍
माझं पण मनसेला ...मनसेला मतं म्हणजे महाराष्ट्राला मतं
Vichar karun sangto
Aamchya sarv families che mat sahebanch MNS
@@NSS31079 हीच ती वेळ,,😂😂
भाजप ला, हा जोकर फक्त मनोरंजनासाठी.
पैसे घेऊन मत देणं जेव्हा लोक बंद करतील तेव्हाच राजसाहेबांना सत्ता।मिळेल
Exactly true
Nahi bhavnela vahun marathi lokanche mat distribute hotata baherche ekach pakshala matdan kartat
Paise gheun suddha Rajsaheb yaana matdan kartil tevha satta nakki milel.. "Jashaach tase!"
Voters lokanna paise kamavnyacha khub kami chance miltaat
Mag tyani tyacha upyog karawa
Nuste bhashan aikun , talya vajwun
Fayda nahi.tymagchi talmal yacha
vichar kara.ek chance mns la dya.
मंद झालेत लोक, कितीही सांगा साहेब यांना, काय घंटा उमजत नाय😢
Tuza raja firat nhi re ikad tikad.... Fakt election chya veli yeto
@@संदिपमांडे-य1य तुझा बाप गेला होता का कोल्हापुर, सांगली जिल्ह्यात पूरग्रस्तांना मदत करायला
कोण गेलं होतं सांग ना उद्धव ठाकरे गेला होता की आणखी कोणी सत्येत नसलेला माणूस आलं होतं का कोणी ??? पण राज ठाकरे साहेब गेले होते सत्येत नसताना सुद्धा त्यांना मदत करायला
लोक मंद झालेत. ते काय घंटा मतं देणार? उद्या डिपॉझिट गेल्याचं दु:ख नसेल, फक्त ईव्हीएम सोकावतात हीच वाईट गोष्ट आहे.
राफालचं काँट्रॅक्ट अनिल अंबानीला दिलं, चौकीदार चोर तरी लोक मंद?
खरच कंटाळा आला आता, हव्यात कशाला ह्या निवडणूका? राजसाहेब बरोबर म्हणताहेत. 😪
Only rajsaheb
@@tusharbokade2533 jith gela tithlech mat ghya mag.... Dusrikd magu nka aani ho maza baap pn kdhi mat nhi denar MNS LA.... Engine gel udat
भाजपा च्या बहेकाव्यात येवू नका , आपला महाराष्ट्र आपला माणूस आपली मनसे आपले साहेब ,राज साहेब .तुमच्या राजाला साथ द्या
नाशिक चा विकास करुन दाखवला
साहेबांना एकदा महाराष्ट्र हातात द्या
मग विकास बघा...
जय महाराष्ट्र जय भिम
आता भिमट्या आला. अरे तो पक्या तुमच्या मागे जंग जंग पछाडत आहे आणि तुम्ही बेइमानी करून खाज्या ची खाजवत बसलेत
The only Sensible politician in India 🇮🇳
Excellent speech sir.....
टरबुजा गाभन गायी सारखा दिसतो
Sharad Pawar Saheb anki dusre nete ka lol kalwadisarkhe diste ka
राज ठाकरे, ते लहान शेंबडे मुलं असतात, सतत रुमालाने नाक पुसणारे, मग आई पिनेनी तो रुमाल टाचून देते, ते वाटतात,आणि बुद्धी पण त्याचं मर्यादेची.
Tuzya aai sarkha
Tarbujya Fasavnis 😂😂😂
@@khumeshwarkhade6133 Fasavnis vichitra disto
टरबूजाची फाडली मोदीलापण असाच ऊत्तर पाहिजे
Aso
King is always king
फक्त मोदी बद्दल नीट बोला
@@hindubhau6786 गेलं भोसड्यात तो मोदी
@@humanityissupreme.2575 😂😂😂hoo
@SUSHIL HANUMAN DEVADKAR 🤣😂
From- Nashik mazya ghara javal ch sabha zali
Me gelo hoto🔥✌️
Nashib Bhau jawalun aikayla bhetle
Bhau vote kara mns la
10 ruppes thali sampuran Maharashtra bhikari
@Aj J
तू असेच मतदारांना शिव्या घालत बस म्हणजे आलाच खाज्य निवडून
आपल्या राज्या बद्दल ची इतकी तळमळ असणारा एकमेव नेता खरच मराठी माणसाने एकवेळ विचार करावा
Mag bihari lokanchya sabhet Kay karaiyla gele hote????
@@NSS31079 ती सभा बघावी आपण मग कळेल आणि त्यात त्यांनी त्यांची उत्तरंभारतीय विरोधातील भूमिका मांडले ..
@@NSS31079 tyache karan tyani sangitle hote na dada .ata raj thakre shivay paryay nahe .
@@akshayjadhav5296 tumhi baghun samjhun ghya mala garaj Nahi
@@rohinipatil9012 Mag Loksabha election chya veli kaay jhala hote
2014 madhe bjp kadun Dalali
Ani 2019 madhe Congres chi Dalali keli
He lokanana kalate
Lok murkh Nahit
जय मनसे येक वेलेस माझ्या राजा ला सात दया
सात काय आट दिले असते रे, पण राज्या बेकली निघाला मग काय करायचे ?
राज ठाकरे यांच्या सभेला जी गर्दी असते ती गर्दी महाराष्ट्रातील कोणताही नेत्याच्या सभेला नसते Brand is Brand, राज साहेब ठाकरे, एक वाघ
टरबूज टरबूज ची घोषणा चालू होती खूप मजा आली😂😂😂😂
आमी होतो भाऊ
@@jaywantbachhav99 भाऊ खूप जोरदार झालं ह पण नाशकात🚩
Mi pan hoto bhau tarbuj...!!😂😂🍉🥝🍉🥝
Khar bhau...tarbujya😂😂😂
@@vaibhavkharate3523 साहेबांच्या नाशकातल्या सभेने ह्या वर्षीच्या सर्व सभांचा रेकॉर्ड तोडला काय काय गर्दी होती काय तो जल्लोष वर्तुन टरबूज, जॅकेट आणि गरोदर यांसारख्या हास्यास्पद शब्दांनी अजूनच उत्स्फूर्त आली होती😂😂😂😂
राज साहेबाना एकदा तरी निवडून देने अत्यंत्य गरजेचे आहे,विचार करा लोकहो, त्यांचा समजावण्याचा प्रयत्न तरी बगा
राज टाकरे सामन्य जनतेचा विचार करणार एक मेव नेता
Dear people of my great Maharashtra, pl carefully lisent to Raj sb. Raj sb is man with long vision n best planning fr Maharashtra. Now hope is only in Raj sb never forget. I appeal to people of Maharashtra, At least send strong force of MNS Sena in vidhan sabha or v our selves will destroy this great Maharashtra. N never vote to candidate who change party. they change party only fr their own benifit n advantage. Candidate who change party is definitely on bother about people n Maharashtra. Jai hind jai Maharashtra jai MNS Raj sb zindabad.
m from haryana...but maharashtrian people pls support raj ...he is need of the hour
नाशिक कर विचार करा, आणी मनसे ला साथ दया
❤️
आमचं भुषण... राजसाहेब👍👍👍👍
राजा ला साथ द्या 💪💪
Main jharkhand se hun.
Lgta h raj thakrye ka speech sunne ke liye Marathi sikhna pdega
Sikh le bhava
पहिल्यांदा कुणी नेता त्याच लोकांसमोर त्यांचाच विकास केला व तुम्ही मत का दिली नाहीत हे निडरपणे विचारण्याची हिंमत दाखवतोय.
अगदी लहान मुलांपासून ते सीनिअर सिटीझन पर्यंत ज्या एका नेत्याच भाषण मनापासून ऐकावस वाटत ते म्हणजे राज साहेब....
मुब ई आणि महाराष्ट्राला परप्रांतियापासून वाचवायच आसेल तर एकच पर्याय राजसाहेब नाहीतर घ्या ऊराव बसवून ऊपरे
Only MNS
Salute to this man👍
only raj
जय मनसे राज साहेबांना मानाचा मुजंरा आम्ही तुमचा सोबत आहे
Only. Mns
MNS
Raj thakre saheb n ch Vijay asso
Raj Thackeray should take over Maharashtra congress ...hes a born leader...love him
khar ahe saheb me shiv senecha padadikari ahe amachya sanglicha toll fakt manase mule band jhala thank you manase
साहेब पुणे शिरूर ला पण सभा घ्या एक
दुरदृष्टी असलेला स्वाभिमानी नेता राज ठाकरे
जय हिन्द जय महाराष्ट्र जय मनसे❤
Expecting that crowd should give votes to MNS 🙏🙏
विकासाची खरी दुरदृष्टी असलेला नेता....
आसा एकमेव नेता जायचा प्रत्येक वाक्य breking news आसते
👍👍
Only Raj Thakre mns
Only Raj saheb
He is right... Maharashtra needs leaders like him. He has done a lot without being in power so imagine how much good he can do if he comes to power. He is an artist and he will develop and redraw the skyline of Mumbai for the betterment of all.
Jay manse
Nako hey Sarkar,yeu de navin sarkar...
जर कुणाला माहिती असेल कि उद्याची साहेबांची सभा कुठे होणार आहे तर reply द्या
Udya (Mumbai)Parel ani Prabhadevi la Sabha ahe.
@@vivekbandagale thnks
Lalbag Mumbai 7pm
Nashik ch nashib aahe ki... Raaj sir tumchyavarr jaast prem kartat.....
... .. Love from PUNE
अक्कल असती तर कधीच निवडून दिले नसते नासिक ने
जय महाराष्ट्र जय मनसे vot 4 मनसे☝️👍
This politician makes more sense than any other, in politics of Maharashtra....
Thanks TV9 अस्सल मराठी
मराठी माणसा साठी एकच पक्ष राहिलाय
म =महाराष्ट्र
न = नवनिर्माण
से = सेना
मनसे फक्त
Only raaj saheb
Real man for Maharashtra...
राज साहेब,
उठ मराठी माणसा जागा हो... राजसाहेबांचे स्वप्न पूर्ण करूयात... " जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया... " रेल्वे इंजिन " बटण दाबून मनसे ला प्रचंड बहु मतांनी विजयी करूयात... हे आपल्या हातात आहे... जय शिवराय जय महाराष्ट्र...
महाराष्ट्रच भुषण, राज साहेब👍👍
Raj saheb only one
महाराष्ट्रावर बोलणे म्हणजे इथल्या नेत्यांची टिंगल करणे जेणे करून ज्यासाठी जनता आली आहे त्यांचे मनोरंजन होईल
Maharashtra Cha wagh..only Raj sir
29:40😂😂
Love u sir
मराठी लोकांना वाचवा बीजेपीविकुन खाईल महाराष्ट्र ला आपुण पोरके महाराष्ट्र त
साहेब कोकणात एक सभा घ्या. गरज आहे.
तेलंगणात जशी T R S तशी महाराष्ट्रात फक्त M N S .......? महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवाना विनंती की या जीवापाड तळमळीला कुठं तरी ओळखून साथ द्या, भाषण ऐकून नुसतं टाईमपास करू नका अन्यथा हे up ,बिहारी, गुजराती,बांगलादेशी लोक आपलाच एक दिवशी टाइम खल्लास करतील ! उठ मराठी बांधवा जागा हो ! मनसे चा धागा हो ! जय शिवराय जय महाराष्ट्र !👍👍👍👍👍
महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना मतदार बंधू-भगिनींना विनंती हात जोडून विनंती करतो रेल्वे इंजिन आपण सन्माननीय राज ठाकरे साहेब ठाकरे यांचे सर्व शिलेदारांना विजयी करा🙏🙏
आत्ताच स्वतःची शिवून घ्या..कारण माझ्या राजाची ६ शिलेदार तर फिक्स येणारच आहेत.
अविनाश जाधव
संदीप देशपांडे
वसंत मोरे
किशोर शिंदे
नाशिक चे २ आमदार
Bhawa kalyan gramincha
Pramod patil he name Pan add kar
He should be observed with a chance of governance
But whats the point if people dont vote him
He has faced failure before
Lets hope he gets most of the votes and then form a alliance with conditions
Fakt Manse yenar fakt ata
1 pan jaga ali nhi 😂😂
Mast
आपल्या पवित्र वाणीने च ही आवस्था झाली साहेब आपली वाणीत बदल केल्यास यश नक्की मिळेल पहीला भाषेवर नियत्रंन ठेवले तर च यशापर्यंत पोहचाल आहो राजसाहेब दिवस बदलले आहेत कडक भाषा जनतेला आवडत नाहीत फक्त तुमच्या सभेला गर्दी टाळ्या शिट्टी सगळं मळतं पण मत मिळत नाहीत फक्त मतं मिळवण्यासाठी तुमचे विचार भाषा बदला यश नक्की .....
Only Raj saheb thackrey jay maharashtra 💪💪Only manse 💪⛳⛳⛳🚂🚂🚂🚂🚂
The greatest vocabulary , he is really good speaker other people just take copies from PR team for speaking infront of people but raj thakare knows everything what to say what not to say, people should give him chance
मराठी माणसाचा विचार करणारा एकमेव मराठी माणूस पण मराठी माणसाला हे आजून कळत का नाय 😑😦🙏
Great Raj Saheb....
Jay Maharashtra Jay Manse.....🚩🚩🚩🚩🚩
वास्तव परिस्थिती वर पूर्ण भाषण असते
Jacket tarbuj
Raj saheb you are great
Tarbuj nahi Tarbujya.....😂
mns jai ho! raj saheb jai ho!
Meri tamanna hai ke ek bar raj thackrey cm bane
मनमोहन सिंग, रघुराम राजन, चिदंबरम, अभिजित बॅनर्जी न्याय योजनावाला, भारताची आर्थिक स्थिती
Kya fayada nahi sir he lok parat BJP la vote karnar
Correct 👊💯
Nahi bhava lok mat det nahi (evm) hichkaun ghetle jatat.
Ata lok badal kartil
नही कारनार अत्ता
Ekdum khar bhawa...yevdhya gardich matanmadhe parivartan nahi hot...
जय महाराष्ट्र .... जय मराठी .... आणि म्हणून जय मनसे...
The great leader
Evm ban kara