Комментарии •

  • @pravinkubde4006
    @pravinkubde4006 4 года назад +22

    सिताफळाबाबतीत काही शंका असल्यास 9545179206 वर फोन करावा, (शक्यतोवर 9 ते 6 वाजेपर्यन्त)

    • @yogeshthorat6043
      @yogeshthorat6043 4 года назад +2

      सिताफलावर बुरशी सारखा रोग आहे . कही उपाय आहे का

    • @dattatrayashinde6857
      @dattatrayashinde6857 4 года назад

      कोणती जात आहे
      कोठून आणली?बालनागर ही जातीत काय फरक आहे

    • @dipakgorde6527
      @dipakgorde6527 4 года назад

      रोप विकत घ्याची इच्छा आहे अमरावती
      9545636543
      Video 1no.

    • @SharadPawar19
      @SharadPawar19 4 года назад

      सिता फल मलाही सावीटी आहे कितीवर लागवड करावी

  • @vijayranit1540
    @vijayranit1540 4 года назад +23

    खूपच छान माहिती आहे. ही इस्राएल जर्मन अतिघन रोप लागवड पद्धत आहे. नाशिकचे जनार्दन वाघेरे हे आंबा लागवडी साठी याचा खूप प्रचार व प्रसार करीत आहेत. मला ही पध्दत खुपचं नाविन्यपूर्ण वाटली. रामेश्वर पडोल नियोजन खूप आवडले.

  • @harshaltale7286
    @harshaltale7286 4 года назад +1

    दीपक भाऊ सीताफळ शेती अति उत्तम आणि सहजा सहजी उत्पन्न देणारी शेती आहे पण सीताफळ या फळाला बाजारपेठ खूप कमी आहे....आम्ही अमरावती जिल्हातील शेतकरि आहोत आणि आम्हाला बाजारपेठ कशी उपलब्ध् होईल कृपया यावर माहिती द्या...अतिशय आवश्यक आहे.

  • @santoshdoke2142
    @santoshdoke2142 4 года назад

    जे शेतकरी आहेत त्यांनी पण खूप अभ्यास पूर्ण माहिती दिली तसेच ज्यांनी मुलाखत घेतली त्यांनी देखील खूप सोप्या भाषेत माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद.... 👏👏👏

  • @sahebraolondhe5808
    @sahebraolondhe5808 4 года назад +5

    Namaskar
    Maza prasha asa ahe ki jr 4 by 12 antar thevla tr 5-6 varshane zad ek dusryat gunsel tevha chatani karayla problem yeil ka ?
    Please Margadarshan karave.....
    Please janna anubhav ahe tyanni reply dya...

  • @dilippadile9409
    @dilippadile9409 4 года назад +4

    लागवड जास्त झाली कि, भाव आपोआप कवडीमोल होतो . भारतात सीताफळ लागवड भरपूर प्रमाणात झाली आहे

  • @sureshtingane7192
    @sureshtingane7192 4 года назад +12

    मी मुंबईत राहतो. शेतकरी 120, 150,180 रू ने विकला तर व्यापारी काय 300/- 400/- 500/- रू कीलो विकणार काय? काही पण राव. जरा खरे बोला.

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala 4 года назад +5

      भाऊ त्यांच्या कडे पावत्या आहेत.
      व सिताफळ बाहेर देशात निर्यात होत नाहीत का कधी. जर होत असतील तर शक्य आहे.

    • @xhloro
      @xhloro 3 года назад +2

      मुंबई आकारमानाने छोटी आहे पण राहणीमानाने खूप मोठी आहे! मुंबईत नेमके कुठे राहता तुम्ही ते सांगा?
      तसेही, 600+ ग्रॅमचा A1 माल म्हणजे थेट निर्यातच!
      तरीही मुंबईत 400-600 रुपये प्रति किलो देणारे बरेच गिऱ्हाईक आहेत. 😊

    • @rahulkarande8872
      @rahulkarande8872 3 года назад +1

      भाऊ 200/250 पण होलसेल भाव आहे

    • @rahulkarande8872
      @rahulkarande8872 3 года назад +3

      आपल्याला 10/20 रुपये कीलोचे खायची सवय आहे पण 500/600 रुपये किलोने घेणारे लोक आपल्या पेक्षा ज्यादा आहेत

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 3 года назад +2

      अंबानी टाटा सचिन तेंडूलकर लता मंगेशकर उद्धव ठाकरे पन मुंबईतच राहतात की

  • @darshanlohe1682
    @darshanlohe1682 2 года назад

    Khup chan mahity Dada
    Apan asach 🙏 mahity det raho

  • @anantabhople3241
    @anantabhople3241 3 года назад +1

    Bhau amchyakade 30 rs kilo jat marketla ani vyapaari 60 rs kilone viktat

  • @SwapnilJagtap199
    @SwapnilJagtap199 4 года назад +3

    Dada, यांच्याकडून अधिक माहिती घ्या जसे छाटणी,, खत व्यवस्थापन,,,,विक्री असी..अन व्हिडिओ टाका प्लीज

  • @pseries8647
    @pseries8647 4 года назад +4

    खुप छान, उत्पन्नसाठी जात कोणती चांगली आहे,

  • @subhashshinde2317
    @subhashshinde2317 4 года назад +2

    एकदम सोपी आणि सुटसुटीत माहिती दिली भाऊ. सगळ्यांना समजेल अशी धन्यवाद.

  • @maniklalchungade8608
    @maniklalchungade8608 Год назад

    Bhau balliraja gold ani Nmk gold ?he vegle ahe ka?

  • @prakashchavan503
    @prakashchavan503 4 года назад

    दीपक सर
    मी तुमचे सिताफळ लागवड समंधी सर्व व्हिडीओ पाहिले. सीताफळ लागवडी पासून काढणी पर्यंत लागवड कशी करावी, खत नियोजन, पाणी नियोजन, फवारणी, येणारे रोग व त्यावरील उपाय, काढणी, छाटणी, साठवण, मार्केटिंग, प्रोसेसिंग अशा सर्व माहितीचे power point presentation with pictures तयार करून प्रदर्शित करावी.
    मी जून 2020 मध्ये एक एकर सिताफळ लागवड केली आहे. बळीराजा गोल्ड

  • @shivaputradhuttaragaon7640
    @shivaputradhuttaragaon7640 4 года назад

    अतीशय उपयुक माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद.

  • @sureshshinde7019
    @sureshshinde7019 4 года назад

    Sir mazya kade 500 crop sitaphal ahia ....phale size sathi konta dose daywa ata..ata 250 gm ahiat

  • @swapnilhade4700
    @swapnilhade4700 4 года назад +3

    सर शिताफळ ६×१० लागवड करने योग्य राहिल का जमिन हि मुरमाड आहे पाण्याचा निचरा होणारी आहे ( pls माहिती द्या सर)

  • @anilsuse7125
    @anilsuse7125 4 года назад +1

    जबरदस्त १ नंबर
    आसा हिशोब सगळ्याच शेतकऱ्याने केला तर १००% .. नक्कीच शेतकऱ्यांचे चांगले दिवस येतील

    • @baluraje5851
      @baluraje5851 4 года назад

      ‌व्हरायटी बद्द ल चर्चा करण्यासाठी समोरासमोर भेटुन चर्चा करावी लागेल रीसर्च हा कमेंटमध्ये किंवा फोनवर सांगता येत नाही. सांगाय ला हा ईतका लहान विषय नाही.

  • @satishmadan135
    @satishmadan135 7 месяцев назад

    छान माहिती सर

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 4 года назад +1

    🙏👌 धन्यवाद साहेब

  • @akashmhaske9169
    @akashmhaske9169 2 года назад

    उत्पन्न वजनातच सांगा साहेब पैशात नको करण रेट वर सर्व अवलंबुन आहे आणी गोल्डन मध्ये आमच्याकडे खूप प्लॉट फेल झाले आहेत काय कारण असेल

  • @ganeshsulsule8767
    @ganeshsulsule8767 4 года назад +5

    खुप अभिमान आहे बापु तुमचा

  • @pratapkakadepatil1129
    @pratapkakadepatil1129 3 года назад

    माजी बाग १४/५ वर आहे छाटणी कशी करावी १७ महिन्याचा कालावधी झाला आहे झाड लावून

  • @sadikpathan479
    @sadikpathan479 3 года назад

    Padulbhau w bunage dada tumhi olakhichya sarkhe zalat. Parichayachi garaj rahili nahi,ase watate.

  • @gokulsahane1342
    @gokulsahane1342 4 года назад

    खूप छान सर धन्यवाद

  • @akshaywankhade9986
    @akshaywankhade9986 3 года назад

    mazi jamin koradvahu ahe.pavsachya panyavr lagvd hoil ka

  • @anantkhadilkar5689
    @anantkhadilkar5689 4 года назад

    खूप उपयुक्त माहिती

  • @arunjadhav948
    @arunjadhav948 4 года назад +1

    अतिशय छान माहिती मिळाली

  • @chotumali9808
    @chotumali9808 3 года назад

    सुपर गोल्ड कुठे भेटेल रोपे धुळे जिल्ह्यत

  • @garjegautam7429
    @garjegautam7429 3 года назад

    Tumhi yek asha video Kara ki Jo shetkary tykade narshari nashel asha sitafal var

  • @somnathkharde7355
    @somnathkharde7355 4 года назад

    फारच छान माहिती, व अभ्यास!!!

  • @raosahebbudhawat4328
    @raosahebbudhawat4328 4 года назад

    भाऊ मी 1200 कलम सुपर गोल्डन सीताफळ लागवड जुले 2020 मध्ये केलेली आहे. मला खत व्यवस्थापन व छाटणी बाबत मार्गदर्शन करा

  • @rupaliware1818
    @rupaliware1818 4 года назад

    आंबा लागवडीची माहिती मिळेल का,प्रजातीची माहिती सांगावी दोन तीन वर्षात येणारे प्रजाती सांगावी

  • @pradipchinchodkar2769
    @pradipchinchodkar2769 4 года назад

    पाटील आम्ही सिताफळाची छाटणी केली दिनांक 02/06/2020 रोजी यानंतर बुरशी नाशकाची फवारणी किती दिवसाने करावी औषध कोणत वापरावे नंबर द्या तुमचा

  • @hamidkhot7229
    @hamidkhot7229 4 года назад

    Thanks sir nice information 👍

  • @arunjadhav948
    @arunjadhav948 4 года назад

    छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @shetitantradyan
    @shetitantradyan 4 года назад +1

    सीताफळ पल्प processing udyog .. video banva..
    सर्व माहिती पाहिजे मशिनरी पासून मार्केटिंग पर्यंत..
    Try it

    • @hemantpatel3872
      @hemantpatel3872 4 года назад +1

      NMK 1 वराइटी का पल्प नहीं बनता है क्युकी इसका गूदा थोड़ा कड़क रहता है।
      ओर मशीन मै इसके बीज भी टूट जाते है

  • @amolkunjir7358
    @amolkunjir7358 4 года назад

    Sitaphal mdhe Peru chi lagavad Keli tr chalel ka

  • @pradippatil6990
    @pradippatil6990 4 года назад

    Changali mahiti dili sir

  • @YPTalks369
    @YPTalks369 4 года назад

    Very good information
    I want to plant sitafal.
    Please tell me rate of one plant (rop)

  • @growcover
    @growcover 2 года назад

    hame iska plant chahiye. kaha milega ??

  • @sunilbaviskar5326
    @sunilbaviskar5326 3 года назад

    भाऊ 900रोप हवेत प्रती रोप किंमत काय कृपया मार्गदर्शन करावे विनंती

  • @mishtii8920
    @mishtii8920 3 года назад

    चांगली माहिती पुढच्या माहिती चे सीरीज सुरू ठेवा

  • @shivajilawand5974
    @shivajilawand5974 4 года назад +1

    साहेब लागण केल्या नंतर किती दिवसात फळ लागतात

    • @shekharlawand9809
      @shekharlawand9809 4 года назад

      3 वर्षानी चांगली लागतात

  • @dipakdeshmukh7331
    @dipakdeshmukh7331 4 года назад

    Calculators khup chhan chalate. Fasau Naka aase rate nahi

  • @somnathkolhe5689
    @somnathkolhe5689 4 года назад +1

    शिताफळीची लागवड भरपूर प्रमाणात वाढत आहे.. याचा भविष्यात मार्केटवर परिणाम होऊ शकतो.. तरीपण हे फळ आपल्या वातावरणात उत्तम येते. पण भाव गृहीत धरले जाऊ शकत नाही..

  • @परमेश्वरआप्पाअंतरकर

    पन्नास रूपयाच्या वर सिताफळाला भाव मीळत नाही .

  • @subhashthengari6854
    @subhashthengari6854 4 года назад +1

    How nice video sir

  • @dattatrayashinde6857
    @dattatrayashinde6857 4 года назад

    खूप छान माहिती दिली ,लवकरच तुम्हाला भेटायला येईल, दत्तात्रय शिंदे पाटील

  • @Swara-chaudhari
    @Swara-chaudhari 4 года назад +5

    शेतकऱ्यांना चांगल्या चांगल्या गोष्टीत फसवू नका भाऊसाहेब

  • @kunalovhal
    @kunalovhal 4 года назад +1

    Very nicely explained....

  • @bharatubale2109
    @bharatubale2109 4 года назад

    Yacha fayda mhanje fakt rop vikri....shetkryana fasavtat nursery wale

  • @abhaysinghbhosale2748
    @abhaysinghbhosale2748 4 года назад

    दादा तुमचा सार्थ अभिमान, तुम्ही सगळं गणित मांडलं,

  • @vijaykumarkatkar8474
    @vijaykumarkatkar8474 Месяц назад

    बालानगर गोलड रोपे मिळतील का

  • @gopaltandale4077
    @gopaltandale4077 4 года назад

    Ganit kharch khup khup chaan aahhe

  • @shivrajharbak3165
    @shivrajharbak3165 4 года назад +1

    भाऊ मला पण सिताफळ लागवड करायची आहे तर चांगली जात कोणती आहे मार्गदर्शन करावे

  • @SunilYadav-vs3po
    @SunilYadav-vs3po 4 года назад

    मराठवाड्यातील सिताफळाचा बाजार कुठे आहे

  • @mundesanjivani5825
    @mundesanjivani5825 4 года назад

    Khupch chan mahiti dili

  • @aaveshgaming941
    @aaveshgaming941 4 года назад +2

    सुपर गोल्ड आहे का

  • @aniketshinde565
    @aniketshinde565 4 года назад

    Madil antar 12 futa peksha kami karta yet nahi ka

  • @maheshbpawar9957
    @maheshbpawar9957 4 года назад +4

    ही NMK वान आहे. ह्याला फळमाशीचा खूप प्रॉब्लेम आहेत.

  • @aaveshgaming941
    @aaveshgaming941 4 года назад +5

    सुपर गोल्ड , व बळीराजा गोल्ड, nmk1 गोल्ड ही एकच जात आहे का वेगवेगळ्या 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 साम्ब्रह्म दूर करा

    • @vk21322199
      @vk21322199 4 года назад

      एकच आहे.

  • @bhaveshchame5650
    @bhaveshchame5650 4 года назад

    सर बळिराजा गोल्डन आणि NMK 1 super goldan हे दोन्ही पन जाती एकच आहे का

  • @savajibhaivaghani5634
    @savajibhaivaghani5634 2 года назад

    Spr

  • @ishwarpatil9080
    @ishwarpatil9080 4 года назад +1

    12×4 साठी लागवड कुठल्या दिशेने करावी लवकर सांगा सर

  • @morebgsir.6134
    @morebgsir.6134 3 года назад

    आम्ही असेच आंब्याची ४ एकर सितफळीची ६ एकरा ची बाग लावलेली आहे

  • @atuljain2316
    @atuljain2316 4 года назад +6

    गणित बरोबर आहे पण रेट बद्दल शंका कायम आहे

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala 4 года назад

      दुसरा व्हिडिओ टाकलेला आहे भाऊ पावत्या सह

  • @shivaputradhuttaragaon7640
    @shivaputradhuttaragaon7640 4 года назад

    Best information.

  • @शेतीआणिफक्तशेती

    यात अंतर पीक घेता येते का भाऊ

  • @ketankadam1281
    @ketankadam1281 4 года назад

    kharacha itak utapanna milt ka shitafal shetit

  • @druttamkalwane6142
    @druttamkalwane6142 4 года назад

    फारच छान ,🙏🙏🙏🌹🌹

  • @balasahebbarbole6199
    @balasahebbarbole6199 4 года назад +2

    Nice information

  • @amoghkale5172
    @amoghkale5172 4 года назад

    Very nice ..

  • @dhananjaygawate6713
    @dhananjaygawate6713 4 года назад

    बळिराज गोल्ड & सुप्पर गोल्ड हे वेगवेगळ्या जाती आहेत का एकच आहेत

  • @Sohel_Shaikh.
    @Sohel_Shaikh. 4 года назад

    Avarage utpanna kiti honar acre madhe

  • @hamidkhot7229
    @hamidkhot7229 4 года назад

    Sir 4 / 8 wer karu shakta ka

  • @पुंडलीकडकले
    @पुंडलीकडकले 3 года назад

    सर खत पाणी यांचे शेडु द्या

  • @navanathkaspate8986
    @navanathkaspate8986 4 года назад

    आपली बळीराजा गोलङन आणि Nmk1 goldan यात फरक काय आहे आपण ही जात कशी निर्माण केली एवढे सविस्तर सांगा

    • @aaukabhihawelipe4961
      @aaukabhihawelipe4961 4 года назад

      त्यांची स्वतःची नर्सरी आहे बळीराजा म्हणून त्यांनी ते नाव nmk च्या पुढे लावलं बाकी काही नाही

    • @vikaspatil9109
      @vikaspatil9109 4 года назад

      Kaspte Saheb te Uttar nahi deu shakat....aapli NMK 1 pudhe baliraja he nav Laval aahe

  • @farmbhagavantdarshan4513
    @farmbhagavantdarshan4513 4 года назад

    योग्य अंतर 14×8 असावे

  • @popatjagadale8828
    @popatjagadale8828 4 года назад

    Jamin murmad hy dongaravr lagvad karychi hy 4/12 chi lagvad chalel ky

  • @littlemaster666
    @littlemaster666 4 года назад

    Mast abhyas.

  • @rockeyshinde5386
    @rockeyshinde5386 4 года назад +2

    Good explanation wa!

  • @shivajikale9648
    @shivajikale9648 4 года назад

    Khup khup chan

  • @bhausahebdhoble880
    @bhausahebdhoble880 4 года назад +2

    दीपक भाऊ अद्रक पिकांची माहिती मिळेल का

  • @shakilshaikh9057
    @shakilshaikh9057 4 года назад

    एकरी खर्च किती येतो भाऊ सीताफल ला

  • @nikhilkokate2206
    @nikhilkokate2206 4 года назад +3

    Ek number bhai👍👍👍👍👍 1st comment

  • @shailendrarasal7126
    @shailendrarasal7126 4 года назад +1

    छान माहीती सर, खताच्या सुधा मात्रा सांगा सर लागवड ते काढणी पर्यंत,

  • @balirampatilkapse2210
    @balirampatilkapse2210 4 года назад +1

    जितकं फास्ट तंत्रज्ञान तितका माल जास्त आणि जितका माल जास्त तितका भाव कमी ,येणाऱ्या दोन वर्षात 20 रुपये किलो प्रमाणे याचे दर असतील,

    • @vikramanjana2703
      @vikramanjana2703 4 года назад

      भैया हिंदी में वीडियो बनाओ तो दूसरे राज्य के किसान भाई भी समझ सकेंगे आपकी बात

  • @santoshsomtiya4110
    @santoshsomtiya4110 4 года назад

    भाई साहब राम राम मै इन्दौर जिले के खुडैल बुजुर्ग से हु मैने भी एक हेक्टेयर मे व मेरे मित्रों ने भी बल्लीराजा गोल्डन सीताफल लगाया है, गणेश भाई से पौधे लिये है कृपया हिन्दी में विडियो बनाये तो हम भी समझ सके और पौधो की देखभाल अच्छे से कर सके।

    • @tushar1618
      @tushar1618 3 года назад

      बलीराजा

  • @songbytes550
    @songbytes550 4 года назад

    acrylic painting,daily art,wow art

  • @shaikhminaj8145
    @shaikhminaj8145 4 года назад +2

    Sir lagvadi cha pn banva vidio

  • @avinashp5536
    @avinashp5536 4 года назад +2

    माझी 21 महिन्याची बाग आहे
    जून मध्ये 2 वर्ष पूर्ण होतात
    तेव्हा फळ धरावे का 3 वर्ष पूर्ण होउदेऊ
    रिप्लाय द्या

  • @vishwanathkadam3602
    @vishwanathkadam3602 Месяц назад

    माझी बाग तिन एकर आहे चार वर्ष झाले आहे

  • @santoshkhandagale7515
    @santoshkhandagale7515 4 года назад

    भाऊ धन्यवाद

  • @sanjayghuge2606
    @sanjayghuge2606 3 года назад

    🙏🙏

  • @sonaliphisake3941
    @sonaliphisake3941 4 года назад

    तुमच्या रोपांचे प्रमाणीकरण केलेले आहे का?
    कुपया आसेल तर प्रकाश टाकावा.
    करण प्रमाणीकरना मुळे शेतकरी विनासंकोच
    बाग करु शकतात.

  • @ishwargadade274
    @ishwargadade274 3 года назад

    काका आम्हाला सिताफळाची लागवड करायची आम्हाला थोडी माहीती पाहीजे

  • @funforlaughshare9056
    @funforlaughshare9056 4 года назад +2

    अशी शेती देशातील शेतकर्‍यांच्या फायद्यात आहे

  • @dashrathbhoir1053
    @dashrathbhoir1053 4 года назад +1

    Zad kiti varshe chalte.

  • @शेतीकरीविश्व

    गोल्डन सिताफळ कस आहे