एक कविता आई साठी | Zee Marathi Awards 2024 | Zee Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024

Комментарии • 64

  • @nandkushormule1373
    @nandkushormule1373 Месяц назад +18

    संकर्षण भाऊ आपण जी आपल्या सर्वांच्या आई साठी जी कविता सादर केलीत् ती फक्त कविताच नाही तर एक आई आपल्या लेकरासाठी आणी लेकींसाठी आयुष्यभर किती कष्ट घेते कुठल्याही मानाची अपेक्षा न करता सढलं मनाने आणी. निरपेक्ष भावनेने आपल्या सर्वांना वाढवते संस्कार देते तिचिमहत्तत ती जग सोडून गेल्यावरच समजते आणी तिची पोकळी आपण धनवान् आणी सर्व सुखे आपल्या पायाशी जरी लोळत असली तरी कधीही भरून येत नाही फक्त तिची आठवण कायम आपल्याला हिम्मत देत असते.म्हणून ती जिवंत असेपर्यंत कोणीही तिला दुखवु नये.जय माता दी.

  • @pradeepacharya8456
    @pradeepacharya8456 24 дня назад +6

    ही कविता मी अनेकवेळा ऐकली. आज माझी आई हयात नाही. पण या कवितेने तिच्या आठवणीने डोळे भरून येतात. संकर्षण कऱ्हाडे जी कसे शब्द सुचतात, ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना

  • @darshanakadu615
    @darshanakadu615 12 дней назад +2

    अप्रतिम कविता , अप्रतिम सादरीकरण , डोळ्यातले अश्रु थांबेचनात 😭👌🏻👏🏻

  • @pratibhalate9970
    @pratibhalate9970 Месяц назад +5

    शब्द सुचत नाहीत. फक्त एवढच अप्रतिम. आणि अतिशय सुंदर

  • @armaityirani3561
    @armaityirani3561 4 дня назад

    आई सारखीच अप्रतिम ही कविता❤

  • @vitthalpimpre8937
    @vitthalpimpre8937 8 дней назад +1

    Khupch chaan kavita....❤

  • @sayalikadam4783
    @sayalikadam4783 3 дня назад

    संकर्षण भाऊ तुमच्या सर्वंच कविता अप्रतिम असतात तुमचं सादरीकरण सुध्दा मनाला हेलावून टाकणारी असते ❤❤

  • @shaileshbhuvad1703
    @shaileshbhuvad1703 Месяц назад +2

    खुप सुंदर कविता ... डोळ्यातून पाणी आले

  • @dineshyadv9878
    @dineshyadv9878 8 дней назад +1

    संकर्षण दादा .. ओठावर वाह येण्याआधी डोळ्यात पाणी आल

  • @avinashkulkarni3280
    @avinashkulkarni3280 6 дней назад +1

    खूप छान कविता

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 Месяц назад +2

    स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी

  • @TejashreePatil-
    @TejashreePatil- 3 дня назад

    खुप छान कविता मन भरून आलं🥹

  • @vyankatikhansole1352
    @vyankatikhansole1352 Месяц назад +2

    खुप सुंदर अप्रतिम ❤

  • @umeshjadhav9192
    @umeshjadhav9192 12 дней назад

    सकर्षण भाऊ अप्रतिम कविता .
    खूपच छान

  • @darshandaru3730
    @darshandaru3730 3 дня назад

    Miss you आई ❤

  • @kavitamore3452
    @kavitamore3452 20 дней назад

    कविता ऐकून डोळ्यात पाणी आले. आता माझी आई जिवंत नाही. पण तिच आयुष्य खूपच दुखत गेल आहे. मी पाहिल आहे. संघर्ष तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @Bhagyashretelii
    @Bhagyashretelii Месяц назад +1

    Khup chan kavita ahe mala tar khup radu aal Thankyou sankarshaan 🙏🙏

  • @darshanabhavsar2086
    @darshanabhavsar2086 12 дней назад

    Khupach sunder Kavita aahe tumchya Tondon bhagwantach bola la Khupach chhan

  • @lakshmantsawant6030
    @lakshmantsawant6030 24 дня назад

    Apratim vichar bandhu I like you man deserv Maharashtra bhushan puraskar🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @seemabhor8298
    @seemabhor8298 Месяц назад +1

    खूप छान ❤

  • @sushmakarlekar8917
    @sushmakarlekar8917 Месяц назад

    संकर्षण तुझी आई वरील कविता मस्त मस्त मस्त ❤❤❤❤

  • @ushamhatre9452
    @ushamhatre9452 Месяц назад +1

    Khop sundar kavita aahe .

  • @InduKal-di3ix
    @InduKal-di3ix Месяц назад

    किती छान केली कविता तुम्ही❤❤❤❤❤

  • @latajadhav6158
    @latajadhav6158 27 дней назад

    आईची सेवा करू या आणि
    परमेश्वराचा आशिर्वाद मिळवूया ❤❤❤

  • @vaishalipawar8123
    @vaishalipawar8123 Месяц назад

    अप्रतिम काव्यरचना केली आहे.

  • @dattarampawar-j3k
    @dattarampawar-j3k Месяц назад

    तू माझ्या साठी देव माणूस आहे स तुला उदंड आयुष्य लाभो

  • @yogeshrikarewad7310
    @yogeshrikarewad7310 День назад

    संकर्षण दादा तुझ्या कविता खरचं रडवतात बर का खूप छान खूप छान

  • @bhaunatalkar5267
    @bhaunatalkar5267 Месяц назад

    खूप छान... आज आई नाही.. पण मिस करतोय.. डोळ्यात पाणी आणलं सर

  • @dayalaxmikotiyan1811
    @dayalaxmikotiyan1811 16 дней назад

    Very very true ❤

  • @VandanaMohod-q7o
    @VandanaMohod-q7o Месяц назад

    खुप छान 🎉❤

  • @priyankakoli-we4tj
    @priyankakoli-we4tj 17 дней назад

    Mst❤

  • @sumanpawar7445
    @sumanpawar7445 18 дней назад

    खूपच सुंदर. कौतुकाला शब्द कमी पडतात. संकर्षणभाऊ. कुठे शब्द सापडतात आणि योग्य ठिकाणी बसतात. आणि कविताच बनवून जातात. मिही एक कवियित्रीच आहे भाऊ पण भाऊच सरस

  • @Sunita-g4g8f
    @Sunita-g4g8f Месяц назад

    Khup chhan kavita❤

  • @prarthanaangre57
    @prarthanaangre57 5 дней назад

    आई नाहीये पण तिच्या सोबत घालावलेले क्षण सगळे अचानक समोर आले 😢

  • @tussharcjoshi
    @tussharcjoshi 2 дня назад

    😢 mastach

  • @GOVINDRANI
    @GOVINDRANI 7 дней назад

    ❤❤❤

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 22 дня назад

    👌👌🙏🙏

  • @devyaniahire2995
    @devyaniahire2995 Месяц назад +2

    खूपच छान ❤😂

  • @akshay9435
    @akshay9435 6 дней назад

    ❤❤

  • @laxmanhumbad7337
    @laxmanhumbad7337 Месяц назад

    आई वीना तीन्हीं जगाचा स्वामी भीकारी

  • @antrikshachatterjee368
    @antrikshachatterjee368 Месяц назад

    Beautiful❤

  • @priyankasanas3327
    @priyankasanas3327 Месяц назад

    खुप छान तू भारी आहेस ❤❤

  • @chayakulkarni3261
    @chayakulkarni3261 Месяц назад

    Match ahe kavita ❤

  • @sonalsoni1911
    @sonalsoni1911 Месяц назад

    Very nice 👌

  • @mohitmore5943
    @mohitmore5943 Месяц назад +1

    Nice zee marathi

  • @nayanapatil3797
    @nayanapatil3797 Месяц назад

    Apratim

  • @dostidigital2835
    @dostidigital2835 Месяц назад +2

    Aamchya kd aashi aai aahe ji kadhi ch online Rahat nhi
    Tila online ky he sudhha kalat nhi 😢

  • @PintuMaid
    @PintuMaid Месяц назад

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @prakashraikar2522
    @prakashraikar2522 15 дней назад

    नद्या नाल्याना पुर आलेलं मी पाहिला पणाजआज विपरीत घडले
    थिएटर मध्ये पुर आलेला पहिल्यांदाच पहिला. आई काय असते हे ऐकून अश्रचा प्रत्येक डोळ्यात पुर लोटला.
    url 3:19m 3:19

  • @chetannerkar6293
    @chetannerkar6293 6 дней назад

    😢❤❤❤

  • @rahul.6969
    @rahul.6969 12 дней назад

    नकळत पणे डोळ्यात पाणी कधी समजलं नाही.😢

  • @ramakrishnahari6976
    @ramakrishnahari6976 28 дней назад

    🙏🏼🙏🏼💐🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @PrasadTeli-r1b
    @PrasadTeli-r1b Месяц назад

    😢❤❤❤❤❤

  • @mns3953
    @mns3953 Месяц назад

    Radwlas tu bhawa....baan director kalzaat maarlaas... kavita ekdam kadak

  • @parvatikarandkar7199
    @parvatikarandkar7199 9 дней назад

    😂😂❤❤❤❤❤,👌

  • @kalpanasonwalkar811
    @kalpanasonwalkar811 Месяц назад

  • @NeelamJamadhar
    @NeelamJamadhar 11 дней назад

    😂😂😂❤❤❤❤

  • @uttaraparanjape5271
    @uttaraparanjape5271 5 дней назад

    तुमच्या सर्वच कविता मनापर्यंत पोचतात.
    पण एक प्रश्न विचारायच धाडस करतेय.ही कविता सादर करताना आपल्या शेजारी एक भगिनी बसल्या आहेत.त्या ज्या पेहरावात तिथे उपस्थित आहेत, त्या पेहरावात आपली आई आपल्या शेजारी बसली तर ते कसं वाटेल? बघणाऱ्या ची नजर शुध्द असायलाच हवी त्याबद्दल दुमत नाही.तरीही, किमान तुमच्या मंचावरून वेगळा विचार आणि संदेश समाजापर्यंत पोचायला काय हरकत आहे?
    अनेक प्रेक्षकांना माझी ही प्रतिक्रिया आवडणार नाही.ते त्यांचं मत असेल.

  • @swatimulay
    @swatimulay 8 дней назад

    Superb

  • @Nirmalajoshi-b9o
    @Nirmalajoshi-b9o 19 дней назад

    खुपचं सुंदर अप्रतिम❤

  • @dattarampawar-j3k
    @dattarampawar-j3k Месяц назад

    तू माझ्या साठी देव माणूस आहे स तुला उदंड आयुष्य लाभो