पुण्याचे झगमगाटी आयुष्य सोडून गाठले गाव...! शेतीला पूरक गावरान कोंबडीपालन आणि हॉटेल व्यवसाय उभारला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 июн 2024
  • पुण्याचे झगमगाटी आयुष्य सोडून गाठले गाव...! शेतीला पूरक गावरान कोंबडीपालन आणि हॉटेल व्यवसाय उभारला
    मातोरी, ता. शिरूर कासार, जि. बीड येथील विकास गायकवाड हे पुणे शहरात शिक्षण आणि नोकरीनिमित्त स्थायिक होते. त्यांनी फार्मसीचे शिक्षण घेतलेले आहे. मात्र, ते गावाकडे परतले आणि शेती करू लागले. शेतात त्यांनी गावरान कोंबड्यांचा फार्म टाकला तसेच हॉटेल सूरू केले
    #kukutpalan
    #gavrankombadipalan
    #businessideas
    #marathiudyog
    #shivarnews24

Комментарии • 3

  • @bhikanbhosale6880
    @bhikanbhosale6880 Месяц назад

    फारच छान

  • @ashokshinde3939
    @ashokshinde3939 Месяц назад +2

    कोरोना मध्ये मेडिकल स्टोअर चालू होते ना

    • @shivarnews24
      @shivarnews24  Месяц назад

      Tyanche education zale aahe tyat. Pun medical taklele nahi