मी सर्व कंपन्या चे installation video घेऊन येणार आहे त्यामुळे तुम्हाला सर्व कंपन्यांची सविस्तर माहिती मिळेल त्यासाठी चॅनेल ला subscribe नक्की करा..... धन्यवाद
शेतकऱ्यांचे सर्वे पुन्हा लाईनमनच्या आयडीवर येण्याचे खालील कारण आहेत 1)लाईनमन ड्रेस वर नाही (सर्वे चेक करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोण लाईनमन आहे आणि कोण लाभार्थी आहे हे समजत नाही त्यामुळे सर्वे पुन्हा वापस येत आहे 2)लाभार्थी स्वतः सर्वेसाठी हजर नाही (महिला लाभार्थी स्वतः विहिरीजवळ हजर राहने) 3) शेतकऱ्याच्या विहिरीवर मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवून नंतर फ्लाईट मोड काढून लोकेशन अपडेट करणे महत्त्वाचे आहे अगोदरच लोकेशन अपडेट असल्यामुळे परत सर्वे लाईनमन साहेबांच्या आयडीवर येत आहे या सर्व गोष्टी क्लिअर करून लाईनमन सर्वे करून घ्या म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर वर्क ऑर्डर जनरेट करून सौर कृषी पंप बसवण्यात येईल
Hi sir .. majha ek question ahe .. mi form bharte veles chukin vihir jhali ahe pan boar ahe 7/12 varti , payment pan kelo nd sarve cha cal pan ala ahe , mag solar pump vihiricha yeil ka boarwel cha yeil
सर माझे joint servy झाले आहे joint servy zalyvar joint servy report submitted asa status दाखवत होता. पण आत्ता status Information vendor received असा status दाखवत आहे. आता काय करावे.
Vendor सिलेक्ट करून २० दिवस झाले मला अजून vendor information rwcceived हाच स्टेटस दाखवत आहे. काहीच समजत नाहीये काय करावे. लाईनमन la contact केला तर ते म्हणतात की माझ्यापर्यंत काहीच अपडेट आले नाही म्हणून आणि mseb office वाल्यांना pan काहीच माहिती नाही. Vendor cha contact number pan ऑनलाईन मिळत नाहीये . अशा परिस्थितीत काय करावे समजत नाहीये. Gav deshshirwade tal sakri dist dhule
आम्ही मागेल त्याला सोलर कृषी पंप योजने मधे फॉर्म भरला आहे आमच्या शेतामधी बोअरवेल असून आम्ही फॉर्म मधी पण बोअरवेल मेंशन केले आहे 7/12 मधी देखील बोअरवेल आहे पण महावितरण च्या ॲप मधे विहीर दाखवत आहे तरी कृपया सहकार्य करावे
Aika na sir me alpex solar vendor select kela ahay ani survey report pn zala ahay pn ajun mla vendor cha kahi contact detail bhetat nai ye please thodi help kara na
सर,..MS ID मिळाला आहे...joint survey पुर्ण झाला आहे..work order कशी download करायची.,.कारण MS ID ने मागेल त्याला सोलर वेबसाइट ला login होत नाही...आणि MSEDCL Beneficiary ॲप वर सध्या payment success नंतर काहीच update दाखवत नाही...कृपया मार्गदर्शन करावे🙏
@MarathiFormGuru अर्ज जुन 2023 मध्ये PM KUSUM Portal वर केला होता.,त्यावेळी MK ID मिळाला होता.. त्यानंतर तो अर्ज मुख्यमंत्री सौर कृषी पंप मध्ये कन्व्हर्ट झाला मग MS ID मिळाला..काही दिवस mahadiscom च्या website ला login होत होते..पण आता त्या website ला गेले की तिथे मागेल त्याला सोलर पोर्टल च्या साईड ला login करा असा msg येत आहे...पण माझ्याकडे MS ID आहे, त्यामुळे मागेल त्याला सोलर साईड ला login नाही होत....
जुन 2023 ला PM KUSUM PORTAL ला अर्ज केला होता त्यावेळी MK ID मिळाला.. नंतर अर्ज convert होऊन MS ID मिळाला., नंतर काही दिवस mahadiscom साईट वर लॉगिन होत होते ...पुढे payment केल्यानंतर सेल्फ survey MSDEL Beneficiary ॲप केला ., तेव्हा पण mahadiscom साईट वर लॉगिन होत होते...परंतु joint survey नंतर ॲप वर फक्त payment sucess च्या पुढची काहीच अपडेट दाखवत नाही व mahadiscom वेबसाइट वर login पण होत नाही....
मी एक विद्युत अभियांत्रिकी पदवीधर आहे मी सरकारी योजनांचे ऑनलाइन फॉर्म भरणे आणि शिक्षणाशी संबंधित व्हिडिओंबद्दल ज्ञान दिले आहे, जर तुम्हाला या प्रकारचे विश्वसनीय व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करू शकता ************* ********************************* जय हिंद 🇮🇳
मी सर्व कंपन्या चे installation video घेऊन येणार आहे त्यामुळे तुम्हाला सर्व कंपन्यांची सविस्तर माहिती मिळेल त्यासाठी चॅनेल ला subscribe नक्की करा..... धन्यवाद
सर माझा सर्वे झाला आहे जि कपनि निवडतानी जास्त ऑप्शन नवते मि निवडलेली कपनि श्रीराम प्रायव्हेट इंडिया लिमिटेड आहे याचा नबर कुठे मिळेल सिलेक्ट केली तेव्हा फक्त कंपनीचे नाव आले आहे नबर नाही
Sir vender seelecsion pn zale ahe pan lainmen sarvey sathi te yet nahit tr kay karave te mant ahe name aal nahi mnt ahe 20 divas zale ahe shdbhav कंपनी ahe
दादा यासाठी तुम्हाला भूजल सर्वेक्षण विभागातून noc काढावी लागते त्यासाठी तुम्हाला जिल्हा ठिकाणी जाऊन भुजल सर्वेक्षण विभागातून NOC काढावी लागते अणि मग टी अपलोड करावी...... धन्यवाद
मी सर्व कंपन्या चे installation video घेऊन येणार आहे त्यामुळे तुम्हाला सर्व कंपन्यांची सविस्तर माहिती मिळेल त्यासाठी चॅनेल ला subscribe नक्की करा..... धन्यवाद
गोड नाती, गोड सण, तुम्हाला मिळो खूप धन, आनंद ऐश्वर्य, सुख समृद्धी, राहो तुमच्या अंगणी, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला! मकर संक्रांतीच्या शुभेच्छा! असच प्रेम रहुद्या मित्रानो....
Progressive Agrotech company nivad karu 30 divad jale ahe ajun survey jala nahi kaya karave
शेतकऱ्यांचे सर्वे पुन्हा लाईनमनच्या आयडीवर येण्याचे खालील कारण आहेत
1)लाईनमन ड्रेस वर नाही (सर्वे चेक करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोण लाईनमन आहे आणि कोण लाभार्थी आहे हे समजत नाही त्यामुळे सर्वे पुन्हा वापस येत आहे
2)लाभार्थी स्वतः सर्वेसाठी हजर नाही (महिला लाभार्थी स्वतः विहिरीजवळ हजर राहने)
3) शेतकऱ्याच्या विहिरीवर मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवून नंतर फ्लाईट मोड काढून लोकेशन अपडेट करणे महत्त्वाचे आहे अगोदरच लोकेशन अपडेट असल्यामुळे परत सर्वे लाईनमन साहेबांच्या आयडीवर येत आहे
या सर्व गोष्टी क्लिअर करून लाईनमन सर्वे करून घ्या म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर वर्क ऑर्डर जनरेट करून सौर कृषी पंप बसवण्यात येईल
नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनल नक्की subscribe करा मी असेच नवनवीन माहिती आपल्या चॅनल वर घेऊन येत असतो..... धन्यवाद
Sir joint servy madhe lineman ani mazya zal ahe .ani report submit kela ahe brober ahe na?
हो दादा आता स्टेटस चेक करून बघा वर्क ऑर्डर आली का.... धन्यवाद
Sir joint sarve houn 15 divas zale ajun work order nahi nighali kiti divas lagtill
दादा स्टेटस चेक केले का..... धन्यवाद
Hi sir .. majha ek question ahe .. mi form bharte veles chukin vihir jhali ahe pan boar ahe 7/12 varti , payment pan kelo nd sarve cha cal pan ala ahe , mag solar pump vihiricha yeil ka boarwel cha yeil
दादा लाईनमन सर्वे करतानी तिथे पण लाईनमन la option असतो तिथे लाईनमन la बोअरवेल सिलेक्ट करायला सांगा.... धन्यवाद
@MarathiFormGuru thanku sirji
Dada aamcha survye zala portal vr dakvat ho joint survye submited aata dakhvat aahe vendar information review
दादा तुम्हाला पुन्हा सर्वे करून घ्या वा लागेल लाईनमन ल संपर्क साधावा... धन्यवाद
सर माझे joint servy झाले आहे joint servy zalyvar joint servy report submitted asa status दाखवत होता. पण आत्ता status Information vendor received असा status दाखवत आहे. आता काय करावे.
दादा तुम्हाला पुन्हा सर्वे करून घ्यावा लागेल असा problem बऱ्याच शेतकऱ्यांना आला आहे.... धन्यवाद
Tq
Joint survey zalya vr kiti divsat dakhavt
दादा 4 ते 5 दिवसात....... धन्यवाद
Vendor सिलेक्ट करून २० दिवस झाले मला अजून vendor information rwcceived हाच स्टेटस दाखवत आहे.
काहीच समजत नाहीये काय करावे. लाईनमन la contact केला तर ते म्हणतात की माझ्यापर्यंत काहीच अपडेट आले नाही म्हणून आणि mseb office वाल्यांना pan काहीच माहिती नाही. Vendor cha contact number pan ऑनलाईन मिळत नाहीये . अशा परिस्थितीत काय करावे समजत नाहीये. Gav deshshirwade tal sakri dist dhule
दादा तुमच्या गावातील लाईनमन ला त्याचं ॲप अपडेट करायला सांगा कीवा तुमच्या गावात जर नवीन लाईनमन आला असेल तर जुन्या लाईनमन ला कॉन्टॅक्ट करा.... धन्यवाद
आम्ही मागेल त्याला सोलर कृषी पंप योजने मधे फॉर्म भरला आहे आमच्या शेतामधी बोअरवेल असून आम्ही फॉर्म मधी पण बोअरवेल मेंशन केले आहे 7/12 मधी देखील बोअरवेल आहे पण महावितरण च्या ॲप मधे विहीर दाखवत आहे तरी कृपया सहकार्य करावे
दादा लाईनमन ला सर्वे साठी आल्यानंतर ॲप अपडेट करायला सांगा.... धन्यवाद
Sir survey zala aata pump kiti divsat bhetnar
दादा जॉइंट सर्वे रिपोर्ट accepted झाला का.... चेक करून बघा..... धन्यवाद
@MarathiFormGuru ho zala ahe
60दिवसात बसेल दादा @@omkarkarale9178
Joint sery zalvar kitti divasat accepted disat.
Sir mobile send kar bolyche ahe
सर्वे नंतर वर्क आर्डर ला किती दिवस लागतात.
माझा सर्वे होउन 20 दिवस झाले.
दादा पुन्हा चेक करून बघा आतापर्यंत यायला पाहिजे..... धन्यवाद
@MarathiFormGuru 👍🙏🙏
@@MarathiFormGuru आली वर्क आर्डर
Vendor select केल्यानंतर survey करण्यासाठी ची process ky ahe nakki sanga
दादा company निवडल्यानंतर तुमच्या गावातील लाईनमन शी संपर्क साधा अणि सर्वे करून घ्या..... धन्यवाद
Joint survey kase kartat magel tyla solar pump madhe ya topic vr video banva purn mahiti dya
हो दादा बनवतो धन्यवाद......
@MarathiFormGuru location gheto ka app vr
@@nitinjadhav372हो दादा लोकेशन सुध्दा अपडेट होत....
Sir Fkt Lineman lagal survey la ki Company cha vendor pan lagal
दादा Fkt लाईनमन आणि जमीन मालक लागतो.....धन्यवाद
आम्हाला लाईन मेन सांगितले की कंपनीचा माणूस पण लागतो
@@MarathiFormGuru massage maddhe pan sagitla ahe company cha manus aani lineman survey hoel
@@omkarkarale9178दादा मी स्वतः बरेच सर्वे होताना बगितले आहेत कंपनी माणूस नसतो फकत लाईनमन अणि मालक लागतो....
@@MarathiFormGuru sir Company cha manus nasto mgg tanla kaskay mahit hota Moter kiti meter head daychi etc..
Aika na sir me alpex solar vendor select kela ahay ani survey report pn zala ahay pn ajun mla vendor cha kahi contact detail bhetat nai ye please thodi help kara na
दादा वर्क ऑर्डर आली का आणि मी contact number महिती करूंन सांगतो..... धन्यवाद
कसा केला सर्व्हे लाइनमैनच्या aap ला नाव दिसीत नाही. कंपनी चे लोक आलेहोते सर्वे साठी.
@@sanjaynikam1089 lineman swata ala hota survery karai la me kahich nai kela
आम्हाला लाईन मन pn y3ina sarve karayla
Survey completed received work oder issued but Work order can't open it.
दादा wps office app download kra Ani open with wps kra houn जाईल..... धन्यवाद
Vender निवडल्यानंतर किती दिवसात जॉइंट सर्वे येईल सर
दादा तुम्ही तुमच्या गावातील लाईनमन शी संपर्क साधावा आणि सर्वे करून घ्या.....धन्यवाद
@MarathiFormGuru मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत मंजूर झाला सर्व चा msg aala nahi sar
@@ganeshbhawar2833 दादा लाईनमन शी संपर्क साधा msg कुणाला येतो कुणाला नहीं येत त्यामुळे लाईनमन शी संपर्क साधा....धन्यवाद
Bhau survey chi list madhe nav aal aahe pn lineman khup pareshan karta aahe kay karave
दादा सरकारी काम आहे त्यामुळे तुम्हाला थोड.... समजुन घ्या अणि लवकर सर्वे करून घ्या... धन्यवाद
सर,..MS ID मिळाला आहे...joint survey पुर्ण झाला आहे..work order कशी download करायची.,.कारण MS ID ने मागेल त्याला सोलर वेबसाइट ला login होत नाही...आणि MSEDCL Beneficiary ॲप वर सध्या payment success नंतर काहीच update दाखवत नाही...कृपया मार्गदर्शन करावे🙏
दादा तुम्ही मागेल त्याला सोलार साठी अर्ज कधी केला होता..... धन्यवाद
@MarathiFormGuru अर्ज जुन 2023 मध्ये PM KUSUM Portal वर केला होता.,त्यावेळी MK ID मिळाला होता.. त्यानंतर तो अर्ज मुख्यमंत्री सौर कृषी पंप मध्ये कन्व्हर्ट झाला मग MS ID मिळाला..काही दिवस mahadiscom च्या website ला login होत होते..पण आता त्या website ला गेले की तिथे मागेल त्याला सोलर पोर्टल च्या साईड ला login करा असा msg येत आहे...पण माझ्याकडे MS ID आहे, त्यामुळे मागेल त्याला सोलर साईड ला login नाही होत....
जुन 2023 ला PM KUSUM PORTAL ला अर्ज केला होता त्यावेळी MK ID मिळाला.. नंतर अर्ज convert होऊन MS ID मिळाला., नंतर काही दिवस mahadiscom साईट वर लॉगिन होत होते ...पुढे payment केल्यानंतर सेल्फ survey MSDEL Beneficiary ॲप केला ., तेव्हा पण mahadiscom साईट वर लॉगिन होत होते...परंतु joint survey नंतर ॲप वर फक्त payment sucess च्या पुढची काहीच अपडेट दाखवत नाही व mahadiscom वेबसाइट वर login पण होत नाही....
Sir mobile send kara
मी एक विद्युत अभियांत्रिकी पदवीधर आहे मी सरकारी योजनांचे ऑनलाइन फॉर्म भरणे आणि शिक्षणाशी संबंधित व्हिडिओंबद्दल ज्ञान दिले आहे, जर तुम्हाला या प्रकारचे विश्वसनीय व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करू शकता ************* ********************************* जय हिंद 🇮🇳
Jsr chi date yeun 3 divas zale ..tyanna contact kasa karava..
@@Proudkafir0642दादा company कुठली निवडली....
@@MarathiFormGuru jain irrigation..jalna district..10/01/24 date dili through msg pan ajun 13/01 ale nahi
दादा वर्क ऑर्डर आली का.... धन्यवाद
@@MarathiFormGuru jsr 14 la hoil mhane ..gavat aale hote lineman and adhikari..30 days madhe material yeil ase bolale..thanks
Kpc project Ltd Kasi ahe video bnva sir 5hp cha
मी सर्व कंपन्या चे installation video घेऊन येणार आहे त्यामुळे तुम्हाला सर्व कंपन्यांची सविस्तर माहिती मिळेल त्यासाठी चॅनेल ला subscribe नक्की करा..... धन्यवाद
मागील त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत अर्ज केला आहे पेमेंट सुद्धा केले आहे परंतु महावितरान चे अधिकारी वेबसाईट चालत नाही. असे म्हणतात रिप्लाय.
दादा तुमचा जिल्हा कुठला... धन्यवाद
@MarathiFormGuru जिल्हा सांगली तालुका तासगांव
दादा तुम्ही स्वतः स्टेटस चेक केले होते का @@Krishan-100
@@MarathiFormGuru अर्ज चेक केले आहे रिप्लाय दिल्या बद्दल धन्यवाद
Pdf open nahi hot
कोणत्या pdf viewer ne hoil opne
दादा WPS office download kra धन्यवाद....
jilha konta ?
Ahmednagar
Newasa tak
Sir solar sathi भरलेले पेस3 कसे वापस घ्यावे pese pls sanga
दादा त्यासाठी पोर्टल वर काही पर्याय नाही पण तूम्ही महावितरण ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करु शकता.... धन्यवाद
@MarathiFormGuru Konya ठिकाणी आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी
Work order aaly maz ..tr aata pudil process ky aste व solar kadhi yete
दादा JSR म्हणजे जॉइंट सर्वे रिपोर्ट सबमिट झाल्यापासून 60दिवसात सोलर तुमच्या शेतात बसायला पाहिजे..... धन्यवाद
@@sawaleshubham8151 दादा वेंडर निवडल्यानंतर किती दिवसांनी जॉइंट सर्वे चा msg आला होता ..
@@sawaleshubham8151 जिल्हा कोणता?
Kiti दिवसात work order alie
Noc magat aahe
Ky karave
दादा कशासाठी.... धन्यवाद
वायरमन ने मोटरिचा हेड 100 केला आहे विहीरीसाठी मग हेड चेंज होऊ शकतो का
दादा वर्क ऑर्डर निघाली का.... धन्यवाद
@@MarathiFormGuru नाही निघाली आजुन वर्क आर्डर
माझा ३ जानेवारी ल सर्वे झाला आहे, मी लाईनमन लां विचारू की जैन कंपनी च्या माणसाला विचारू ? वर्क ऑर्डरसाठी....
दादा ऑनलाईन स्टेटस काय दाखवत आहे.... धन्यवाद
@MarathiFormGuru
जॉईंट सर्वे रिपोर्ट सबमिट....
असे दाखवत आहे
सांगा की दादा
Maz pan असाच दाखवत आहे
@@rahulkadam9088दादा आता तुमचा सर्वे accept झाला तर लवकरच वर्क ऑर्डर येईल.... धन्यवाद
1.1. 25 la pement kel aahe vender selection kadi yeil
दादा कमीत कमी वीस दिवस लागतील......धन्यवाद
4/10/2023 ला अर्ज केला होता तो मागेल त्यात वर्ग केलाच नाही काय करू
दादा Mk id टाकून चेक केल का..... धन्यवाद
रोज चेक करतो
@@mohanjadhav3238दादा महावितरण ऑफिस ला जाऊन चौकशी करु शकता.... धन्यवाद
15/01/25 ला सर्वे झाला वर्क ऑर्डर कधी येईल सर
दादा 7ते 8दिवसात येते..... धन्यवाद
@MarathiFormGuru 👍
वेडर निवड कधी येईल
दादा payment करून किती दिवस झाले..... धन्यवाद
Ali bhau work oder
Okay 👌👌👌
सर माझा सर्वे झाला आहे जि कपनि निवडतानी जास्त ऑप्शन नवते मि निवडलेली कपनि श्रीराम प्रायव्हेट इंडिया लिमिटेड आहे याचा नबर कुठे मिळेल सिलेक्ट केली तेव्हा फक्त कंपनीचे नाव आले आहे नबर नाही
दादा मी महिती काढून सांगतो........धन्यवाद
Accepted zal ka ? Zale asel tar sarvy zalvar kitti divasat accepted manun yeto
मला हेड 30 चा लागत आहे 100चा हेड नाही लागत विहिरीसाठी
दादा त्यासाठी काही पर्याय नाही... धन्यवाद
Survey chya day pasun work order kiti days mdhe yete.
?
दादा मी भरलेल्या शेतकऱ्यांचा 16ला सर्वे झाला आणि आज 17वर्क ऑर्डर आली छत्रपती संभाजीनगर जिल्हा.... धन्यवाद
दादा दादा माझा दोन वेळेस दोन वेळेस सर्वनाम मंजूर झाला आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर पाठवा प्लीज छत्रपती संभाजी नगर च चा आहे मी@@MarathiFormGuru
Sir wayraman sarve kerun 8 divs zale pan aata stets purvathadarachi nivad keli aahe aase dakhat aahe
दादा असा problem बऱ्याच शेतकऱ्यांना अला आहे त्यामुळे तुम्हाला पुन्हा सर्वे करून घ्यावा लागेल लाईनमन शी संपर्क साधावा. ..... धन्यवाद
@MarathiFormGuru 🙏
Same problem sir
@@bhgwangadekar6758 Kay kaly thumi natar
सर मी जो नंबर दिला होता तो बंद झाला आणि पेमेंट करायचा पर्याय आला परंतु जो नंबर दिला होता तो बंद झाला तो दुसऱ्याला मिळाला नंबर आता तुम्ही पर्याय सांगा
दादा त्यासाठी पोर्टल वर काही पर्याय नाही तुम्हाला महावितरण ऑफिस ल जाऊन करावे लागेल..... धन्यवाद
दादा पैसे भरले नसतील तर तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकता......
@@MarathiFormGuru पैसे भरले नाही पुन्हा फाम भरता ऐकले का
Survey cha message ala aahe pn survey sathi koni aale nahi
दादा गावातली लाईनमन शी संपर्क साधा...... धन्यवाद
Sir vender seelecsion pn zale ahe pan lainmen sarvey sathi te yet nahit tr kay karave te mant ahe name aal nahi mnt ahe 20 divas zale ahe shdbhav कंपनी ahe
दादा सरकारी काम आहे थोड समजुन घ्या.... आणि सर्वे करून घ्या..... धन्यवाद
Maza 10 janevari 2025 la zala survay current status joint survey report submited as dakhvat aahe
दादा जर सर्वे accept झाला तर लवकरच वर्क ऑर्डर येईल....... धन्यवाद
@MarathiFormGuru ok dada
Sir maza 7जानेवारी 2025ला सर्वे झालेला आहे संयुक्त पाहणी अहवाल सादर झाला असं दाखवत आहे स्टेटसला तर किती दिवसात मंजूर होईल
दादा सर्वे accept झाला की लगेच वर्क ऑर्डर येईल...@@TejasParkale-o1l
Dada ata parat करंट स्टेटस पुरवठा दाराची निवड केली असं दाखवत आहे तर काय करावे लागेल
भाऊ तुम्हाला सर्वे नंतर किती दिवसांनी वर्क ऑर्डर आली...?
दादा चार दिवसांनी..... धन्यवाद
@MarathiFormGuru माझा ३ जानेवारी ल सर्वे झाला आहे, मी लाईनमन लां विचारू की जैन कंपनी च्या माणसाला विचारू ? वर्क ऑर्डरसाठी
@@rahulkadam9088तुमचा सर्वे ना मंजुर होऊ शकतो सर्वे मंजुर आणी वर्क ऑर्डर सर्वे झाल्यावर सात दिवसांच्या आता मंजुर होतो
वेडर निवड केली आहे 5/01/2025 सर्वे कधी होईल सर
दादा लाईनमन शी संपर्क साधा..... धन्यवाद
दादा 3 डिसेंबर रोजी पेमेंट केलं आहे कधी पर्यंत वेंडर सिलेक्शन ऑप्शन येईल...🙏
दादा जिल्हा कुठला......धन्यवाद
@MarathiFormGuru जळगाव
कहि दिसत nahi
धन्यवाद दादा प्रायव्हसी मुळे ब्लर दाखवलं आहे त्याबद्दल क्षमस्व......
कामाचे वाटप प्रलंबित असे दाखवत आहे लाईनमन अॅप ला
वेंडर सिलेक्ट केले आहे
दादा application अपडेट करायला सांगा.... धन्यवाद
11,12,2024 ला पेमेंट केल सर आजुन काहीच नाही
दादा कुठला जिल्हा...... धन्यवाद
Dark water City University dark watershed University
दादा यासाठी तुम्हाला भूजल सर्वेक्षण विभागातून noc काढावी लागते त्यासाठी तुम्हाला जिल्हा ठिकाणी जाऊन भुजल सर्वेक्षण विभागातून NOC काढावी लागते अणि मग टी अपलोड करावी...... धन्यवाद
लाईनमन सर्व्हे होऊन 6 महिने झाले आजुन सोलार बसविला नाही तक्रार कोणाकडे करावी
Junna solar
दादा वर्क ऑर्डर आली का.....धन्यवाद
@@MarathiFormGuru सर वर्क ऑर्डर कसं ओळखायचं
Dark water seat
दादा त्यासाठी noc upload करावी लागते ......धन्यवाद