वयोवृद्ध पुढऱ्या कडून राज्याच्या विकासाची अपेक्षा करणं गैर होईल??| AV9 Express | Sharad Pawar
HTML-код
- Опубликовано: 11 янв 2025
- वयोवृद्ध पुढऱ्या कडून राज्याच्या विकासाची अपेक्षा करणं गैर होईल??| AV9 Express | Sharad Pawar | NCP sp | MVA | Mahayuti | Vilas Avhad
#sharadpawar #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #supriyasulefc #udhavthakkarey #nanapatole #sanjayraut
विलासराव आपण आज जे बोलले तो शब्द नी शब्द खरा आहे
राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी
शरद पवार हे
कधीच विश्वासू नेते म्हणून ओळखले जात नाही
दिल्ली दरबार ने या वयोवृद्ध पुढारी ला
पंतप्रधान कधीच होऊ दिले नाही
आता मात्र फक्त काटेवाडी ची सरपंच
म्हणून च निवडून येऊ शकतो 😅
डॉक्टर ऑपरेशन करताना जे इंजेकशन देतात त्याला भूल म्हणतात. आणि राजकारणी जे बोलतात त्याला दिशाभूल म्हणतात. हे असे राजकारणी असतात.
अप्रतिम विश्लेषण 👌
शरद पवारांनी कधीच राज्याच्या प्रगतीचा विचार केला नाही त्यांनी फक्त आपल्या पक्षात काय प्रगती होईल याचा विचार केला मग त्यासाठी वाटेल ते मार्ग शोधले, कधी जातीयवादी आंदोलन उभं करायचं तर कधी खोटं बोलून काम रेटून न्यायचं. शरद पवार आपल्या शब्दावर कायम राहिले नाही.... पलटीराम म्हणजेच शरद पवार 😄😄😄
त्यानं कर्ज कसे मिळते 70नथर कर्ज मिळत नाही
विलासजींनी गेली पन्नास वर्षांचा
बरमुडा ट्रँगल नितीचा व कुल्टया
प्रवृत्तीच्या शरद पवारांच्या बाबतीत
देवाभाऊंचे उत्तमरीत्या कान फुंकले
हे उत्तम केलेत.देवाभाऊ शब्दावलींचा चक्रव्यूह तयार करून
त्यातून बाहेर पडणे उत्तम जाणतात . देवाभाऊ आहेत ते.
खरेट आहे दादा! आदर्श विचार आचार तर सोडाच किमान रितिभातीचासुद्भा विचार होऊ शकत नाही
Very good video 👍
फ़क्त आपली खानदानी साठी कुठे जागा शोधायची आणि सरकार मध्ये कुठल्या पदावर कोणाला बसवून भूखंड आणि कारखाने नावावर करून बँकेतून कर्ज कसे मिळणार 6:28 आणि कुठल्या महामंडळ ताब्यात येईल जशी रयत शिक्षण संस्था घेऊन फक्त मला आणि मी तस आयुष्यभर काम करूनही अजून म्हातारा झाला नाही असं बोलतोय
Thhakalela.bail.shetakari.nangarala.dharat
Nahit.karan.nangaracha.faal.khechanyachi.taakad.tya.bailat.nasate..mhanun.shetakari.waryawat.sodun.dettat.tashich.aawastha.sharad.pawaramchi.aahe..pawarani.maha.chya.hittachi.kaame.kely.nahit..te.pariwarachya.chaukatitun.baher.padale.nahit.maza.kutumb.maza.pariwar.swarths.saathi.gahan.thhewalay..swabhiman.mhanunach.hya.pariwarat.three.khasdar.aani.two.aamdar..
नको नको शरद घेऊच नका आणि विश्वास तर नक्कीच नको
राजकारण ह्या उपटसुंभाना कळतं का राज कारणात येऊन बघ किती हुशारी ते कळेल.
Very Very good explain it sir Ji I like
Good explain it sir Ji