खूप छान आणि गोड. एक सूचन. एकदा पाण्याचा तर एकदा पान्याचा.. शब्द गायला.. कोळी गाण्यात पान्याचा शब्द योग्य वाटतो. शुभकामना. . किशोर खाम्बेटे मणिनगर अमदावाद, एक्टर आणि सिंगर.. 72 वर्ष..
मला कळत नाहीय की राधाला इतक्या वाईट कॉमेंट्स का येत आहेत. तिला ताल समजत नाही, गाण्याचा अभ्यास कर वगैरे.पंडित जिंच्या मार्गदर्शनाखाली तिचा सखोल अभ्यास झालाय. कित्येक वर्ष फक्त ठाय या अत्यंत विलंबित लयीत रियाज केला आहे तिने. तिने स्वतःच्या शैलीत गाणं सादर केलंय. मी प्रत्यक्षात तीच गाणं दोन ते तीन वेळा एकल आहे. अप्रतिम गाते ती.
राधा रागावू नको.. हे तुझ्या बाबांचं गाणं आहे... आवाज सुंदर.. पण त्यांच्या कडून ताल शिक.. सम शिक.. तू लकी आहेस ते तुझे बाबा आहेत... त्यांना ऐकव.. प्लीज राग नको धरू..
खुप छान गायले ,मस्तच
Beautiful voice stay Blessed from USA 🇺🇸 ❤🎉
खूप छान आणि गोड. एक सूचन. एकदा पाण्याचा तर एकदा पान्याचा.. शब्द गायला.. कोळी गाण्यात पान्याचा शब्द योग्य वाटतो.
शुभकामना. . किशोर खाम्बेटे मणिनगर अमदावाद, एक्टर आणि सिंगर.. 72 वर्ष..
रिदम एकदम बरोबर आहे ,
गायकीच्या अंगाने गाणे छान वाटले , वेगळेपण आहे ..
ओरीजीनल स्केल मद्धे परफेक्ट
गायले .....मस्त ..५ वेळा ऐकलं
Keep it up Radhaji
@@milindjagtap5801 मनःपूर्वक धन्यवाद
राधाजी खुप जणांना तुमचा आवाज आवडतो... तुम्ही असेच प्रयोग करत रहा ❤
आवाज छान आहे तुम्ही तुमच्या शैलीत गाणं गाता.... मस्त
You are different and nice
मला कळत नाहीय की राधाला इतक्या वाईट कॉमेंट्स का येत आहेत. तिला ताल समजत नाही, गाण्याचा अभ्यास कर वगैरे.पंडित जिंच्या मार्गदर्शनाखाली तिचा सखोल अभ्यास झालाय. कित्येक वर्ष फक्त ठाय या अत्यंत विलंबित लयीत रियाज केला आहे तिने.
तिने स्वतःच्या शैलीत गाणं सादर केलंय.
मी प्रत्यक्षात तीच गाणं दोन ते तीन वेळा एकल आहे. अप्रतिम गाते ती.
आवाजाची depth खूप छान आहे. Your style is your own.. and you are not just copying the original
खूप छान गायलात तुम्ही. स्वतःच्या style ने आनी गाण्यातला पूर्ण आनंद घेऊन. आम्हालाही तुमचा आवाज सुखवुन गेला .
Mast
सुंदर 😊
खूप छान 👌👌👍❤️
खुप छान राधा जी ❤
Khup chan..
Chaan! Very unique way..
💞👌
सुंदर गायलत. खूप depth आहे गाण्याला.
Ti swath gaat aahe
Gayi dya na tila
Je bolatat tyana gharache tari ikatat ka
😌😌
She is never on beats 😢
राधा रागावू नको.. हे तुझ्या बाबांचं गाणं आहे... आवाज सुंदर.. पण त्यांच्या कडून ताल शिक.. सम शिक.. तू लकी आहेस ते तुझे बाबा आहेत... त्यांना ऐकव.. प्लीज राग नको धरू..
"Radha" ne gane chaan mhatle...
नाही हो! फक्त मंगेशकर आहांत एवढंच!😢
😞
Even Can not adjust with Rhythm pattern.. Voice is Good....but.... overall Fiasco
ऐकवत नाही
बात नही बनी
Pls practice
Pls it's sincere request
अगदी बरोबर आवाज आहे पण अभ्यास भावना जाणवत नाहीत😢😢😢
गाण्याचा kattal केला
No..I think she has a very unique way of singing. It’s unfair to compare her with Lataji.
Don’t think so. She has made the changes on purpose.. to add her own touch.
@@sujatagarud3162correct
@@sujatagarud3162perfect
This is too bad. I feel bad for the musicians they just don't how to cover up for her. Otherwise she should sing without accompaniment.
मला हा थोडा हट्ट वाटतो की मी गणाराच 😢
तुला गाणं जमत नाही संगीत एका बाजूला तू गायन वेगळ्या बाजूला कृपा करून गाऊ नको
Awesome but keep distance of mic when I r on high pitch... You are a legend.. 😮😮😮