जिजाऊ ज्ञान मंदीर प्रि-प्रायमरी इंग्लीश स्कूल | वार्षिक स्नेहसम्मेलन |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • जिजाऊ ज्ञान मंदीर प्रि-प्रायमरी इंग्लीश स्कूल | वार्षिक स्नेहसम्मेलन |
    क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा पुरस्कार वितरण आणि
    जिजाऊ ज्ञान मंदीर प्रि-प्रायमरी इंग्लीश स्कूलचा वार्षिक स्नेहसम्मेलन आयोजित केले आहे.
    राजमाता जिजाऊ प्रेरणा पुरस्कार
    मा. डॉ. साधना अमोल पवार यांना देण्यात येणार आहे.
    * कार्यक्रमाचे अध्यक्ष * मा. प्रा. शामराव पाटील (आण्णा) चेअरमन, राजारामबापू पाटील सह. बँक, पेठ
    * प्रमुख उपस्थिती*
    मा. शिवश्री. रोहित पाटील जिल्हा सचिव संभाजी ब्रिगेड
    मा. शिवश्री. राहुल कांबळे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड
    मा. शिवश्री. जयवंत पवार वाळवा तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड
    मा. शिवश्री. अजित हवलदार इस्लामपूर शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड
    यांचे प्रमुख उपस्थित संपन्न होत आहे. तरी या सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
    * आपले विनित *
    शिवश्री उमेश शेवाळे
    संस्थापक अध्यक्ष
    जिजाऊ ज्ञान मंदिर प्रि-प्रायमरी इंग्लिश स्कूल बहे व इ. पूर
    शिवमती अपर्णाताई मोहिते
    उपाध्यक्ष
    * स्थळ *
    लोकनेते राजारामबापू पाटील नाट्यगृह, इस्लामपूर ता. वाळवा, जि. सांगली
    साहित्य, कला, क्रीडा, संगीत, मनोरंजन, आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, ऐतिहासिक, करिअर, शेती क्षेत्रातील कार्यक्रम, आपल्या जगभरातील आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आपल चॅनेल.
    " डिजिटल इव्हेंट"
    तुमच्याकडे असे काही विडिओ किंवा ऑडिओ असतील तर आम्हाला 9021125911 / 9975158832 या नंबर वर संपर्क करा, आम्ही ते प्रसारीत करू.
    सबस्क्राईब करायला विसरू नका.
    "डिजिटल इव्हेंट"
    @digitalevent ‪@digitaleventlive‬
    #DigitalEvent #DigitalEventLive #JijauDyanMandir #वार्षिकस्नेहसम्मेलन #जिजाऊज्ञानमंदीरप्रि-प्रायमरीइंग्लीशस्कूल #जिजाऊज्ञानमंदीर #VarshikSnehsamellan

Комментарии •