अंजली ताई सर्वाचया डोळयात पाणि आणणारे रमाई गित ५/६ डिसेंबरला सादर करावे ही विनंति आहे आज ५/६डिसेंबरला बाबा चया चैत्य भुमिवर दर वर्षांला लाखो अनुनयांना हया पासुन नक्किच प्रेरणा मिळेळ व आई बाबांची ममता कळेल तरी आपल्या टिमला व कार्याला सलाम आहे 🙏👋✋
मी खूप धन्य आहे मी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांची लेक होण्याचा मान मिळाला मी माझ्या बाबा आईचे उपकार🙏फेडू शकले नाही माझ्या जीवन असे पर्यंत माझ्या बाबा आणि माता रमाई ची लेक असण्याची उपकार 🙏 नक्कीच फेडेन. जय भीम नमो बुद्धाय💐💐💐💐💐
नमन त्या लेखकाला ज्यांनी त्यांच्या लेखणीतून एवढी अप्रतिम रमाई लिहिली आणि तेवढ्याच ताकदीने आणि आपल्या पहाडी आवाजाने रमाई गायली त्या अंजली दीदी यांनी अप्रतिम रमाई सादर केली. खरंच कंठ दाटून आला.. प्रणाम...
अंजली ताई त्या पुर्या देश्याच्या आई झाल्या तेव्हाच तर बाबासाहेबांनी देश घडविला त्या माता रमाईला आणि बाबासाहेबांना कोटी कोटी नमन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माझ्या रमाई माता ने जेवढा त्याग केला तेवढा त्याग कुणीच करु शकत नाही माता रमाई कुणीच होवु शकत नाही रमाई माता ला। कोटी कोटी कोटी नमन जयभीम जय माता रमाई नमो बुद्धाय 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐🌸🥀🌷🪷
Ramayichya varil git Atisunder gate sarvachya dolyatin ashru padtat ashi gayika Anjali Bharati dear gat raha ani striyana Samuel Ramayi Kay Hoti ani Apan kshya he tumchya Ramayi gitatun kalu de dear❤
ताई या गाण्यांमध्ये तुम्ही सुद्धा रडला आणि प्रेक्षकांनाही रडवला याच्यावरून असं लक्षात आले की माझी रमय आणि बाबा भीमराव आंबेडकर हे यांच्या जीवनात सफल झाले आहे अंजलीताई जय भीम
बाबासाहेब नसते तर खरच आपली अवस्था फारच वाईट असती.हे आम्ही समजुन घेतल पाहीजे व तसे वागलो पाहीजे.
Jay.bhim
🎉
...?
Apratim did Anjali Bharati Ramai varati git gate sarv Hajar asanri n Ashru Alya shivay Rahat Nahi,Dhanya giit ganua chi kla ahe did❤
Jai bhim
खुप सुंदर गीत सादर केले, अंजलीताई.
हृदय स्पर्शी गीत.
Khup Chan taii mi tumchi purn vidios bagat asti
अंजली ताई सर्वाचया डोळयात पाणि आणणारे रमाई गित ५/६ डिसेंबरला सादर करावे ही विनंति आहे आज
५/६डिसेंबरला बाबा चया चैत्य भुमिवर दर वर्षांला लाखो अनुनयांना हया पासुन नक्किच प्रेरणा मिळेळ व आई बाबांची ममता कळेल तरी आपल्या टिमला व कार्याला सलाम आहे 🙏👋✋
Tai Saheb khub sundar git ani prbodhan Jay bhim
मी खूप धन्य आहे मी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांची लेक होण्याचा मान मिळाला मी माझ्या बाबा आईचे उपकार🙏फेडू शकले नाही
माझ्या जीवन असे पर्यंत माझ्या बाबा आणि माता रमाई ची लेक असण्याची उपकार 🙏 नक्कीच फेडेन.
जय भीम नमो बुद्धाय💐💐💐💐💐
P
रमाईच्या गितानं ऊर भरून आसवं गळून पडली,भिमाची नागीन अंजली दिदी सप्रेम जयभिम,
नमन त्या लेखकाला ज्यांनी त्यांच्या लेखणीतून एवढी अप्रतिम रमाई लिहिली आणि तेवढ्याच ताकदीने आणि आपल्या पहाडी आवाजाने रमाई गायली त्या अंजली दीदी यांनी अप्रतिम रमाई सादर केली. खरंच कंठ दाटून आला.. प्रणाम...
फार मोठा त्याग माझी माय रमाईचा , ताई जयभिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अंजली ताई त्या पुर्या देश्याच्या आई झाल्या तेव्हाच तर बाबासाहेबांनी देश घडविला
त्या माता रमाईला आणि बाबासाहेबांना कोटी कोटी नमन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tai khubch Chan
Khup Chan 🎉🎉
फारच छान, रमाईगीत सादर केले, अंजलीताई!
🙏🌹
वाआ लयच भारी आहे
अप्रतिम गीताची लेखणी आणी गायल पण सुंदर सप्रेम जयभीम ताईसाहेब
अप्रतिम गीत आहे
Tai khup khup chan gayele tai khup ladllo tai dhanyawad jai bhim namobuddhay 🌹🌹🌹
हार्मोनियम वाला मस्त हसत आहे.तथा कार्यक्रम आचे आयोजक शुद्ध हसत आहे.
जय भिम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान नमो बुध्दाय क्रांती कारी जय दिदी खूप खूप छान रमाई ची काही नी समजून सांगितले ❤❤
खूप छान वाम च्या डोळ्यात पाणी आले जय भीम ताई धन्यवाद
Khub sundar sadrikaran.Dhanya Ti mata Ramai.dolyat Pani aale.🙏
Nice song
हा कार्यक्रम पाहण्याचे भाग्य मला लाभले... धन्य झाले मी... जय भीम
Real 😢😂
अअ
@@anantkamble7945
Anjalitai jaybhim chan gail
अप्रतिम गित गाईले .सप्रेम जयभीम
खूप खूप खूप. कठीण प्रसंग.. 😢😢😢😢किती कठीण... काळ..
मानवासारखा वागणारा मानव प्राणि साहेबच असतो त्यालाच साहेबांचि ऊपमा शोभा देतो.
Atisunder git Ramayi varil agadi dolyat Ashru yetat ATI sunder git gate Anjali Bharati che vradya sharshi git Tari.......
Tai Ramai khup chhan mhatlat, jaibhim Namobudhay 🎉🎉 aapala bank account kalava
नमो बुध्दाय, जय भिम,
धन्यवाद, ताई खुप छान.
ताई, खुप...खुप मनाला..... असं काही अविस्मरणीय.... अगदी अप्रतिम.
Very Nice song Didi Jay bhim
Jay bhim namo buddy👌👌👌👌👌 your is welcome sidharth nagar up se
खुप सुंदर गीत
गीता.मधल्या.सप्रेम.भेटी.जाहीर.करुनेत.खुप.सुंदर.गीत.गाईल.अंजेली.ताई.जय.भीम
खूप छान
खूप छान गीत,डोळ्यात पाणी व डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे गीत.
मनाला स्पर्श करणारे गाणे, आठवणीत राहणारे गाणे.
मानाचा जयभिम!🙏🙏🙏
खरोखर अंजली भारती मी तुझे गाय नाबदल शब्दासुं मनाने हार्दिक अभिनंदन..
Apratim Ramai chya jivanavaril git gate sunder Dolyat Ashru Alya shivay Rahat Nahi ATI sunder git gate Sadar git Ajacha mahila karita updesh ahe ,sunder...,.❤
ताई नाशिक ला या ना.... गायन पार्टी
अप्रतिम ताई गायल्या तुम्ही मानाचा जयभीम
Anjali bharti Jay bhim very good song ramasi geet
Lajabab song, Very nice.
जय भीम दीदी
सुंदर जयभीम नमो बुध्दाय जय संविधान
असे गित गायचे पोरी धानग धीगाडा नाही चागले नाही
ताई रमाईच हे गाणं एकदम चांगलं वाटलं
Bahot sunder geet jai bheem
Khupch chan,apritam ramai nandani Tai
धन्यवाद ताई सुंदर गीत गाईले
माझ्या रमाई माता ने जेवढा त्याग केला तेवढा त्याग कुणीच करु शकत नाही माता रमाई कुणीच होवु शकत नाही रमाई माता ला। कोटी कोटी कोटी नमन जयभीम जय माता रमाई नमो बुद्धाय 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐🌸🥀🌷🪷
Yo
😅
😅
Khushi cha thikana nahi khup changale gana gaele Rama ma cha Jay Bhim
हा कार्यक्रम पाहण्याचे भाग्य मला लाभले धन्य झालो मी जय भीम दीदी
खुपच सुंदर (((पण मागावून तो काओरडतो ?)))
माझ्या रमाई माता त्याग कोणी करु शकत नाही 🙏🙏🙏🙏😭😭😭😭
Tai dhanywad tumhala🙏changli ramai gaeili🙏🙏krantikari jaibhim🙏🙏✌️✌️🌹🌹🌹😭😭
Jay bhim jay mata ramai namo budhay 💙🇪🇺🏳️🌈🙏💐
Very fine Rami song TQ tai
Khup chhan👌
खूप खूप छान गान गायलं ताई. धन्य ती रमाई
Namobudhay jaybhim
किती दिवस बापाच्या कमाई वजगाल
Ramayi varil git atishay sunder &:dolyat Ashru alyashivay Rahat Nahi,pn Ramayi varil git varanvar Ayikave vatate ATI sunder Didi Anjali Bharati dear. Git gain samajatil lokana jagruti karatat.......
Jaymataramajaybhimsong
मि गरीब आहे पन मला ताईचा कार्यक्रम ठेवाच
Jay, bhim, mam, namo, budhay
बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर स्वतःच्या स्वार्थासाठी पोट भरायचे धंदे खोलले आहेत....
ती tari विचार लोकांपर्यंत पोहोचवत अणि तू negative विचार पसरवत ahes
Ramayichya varil git Atisunder gate sarvachya dolyatin ashru padtat ashi gayika Anjali Bharati dear gat raha ani striyana Samuel Ramayi Kay Hoti ani Apan kshya he tumchya Ramayi gitatun kalu de dear❤
jay bhim 👌👌👌
Jay bhim tai
पूर्ण गाणं संपेपर्यंत रडलो 😭🥺
माझ्या रमाई माते एवढा त्याग कोणी करूच शकणार नाही 🥺💙
9
44:07 44:09
By by
Jay bhim tai. 🙏🙏
Excellent,song,,on,ramai,,jay,,bhim,,❤❤❤❤❤ 42:39
ताई या गाण्यांमध्ये तुम्ही सुद्धा रडला आणि प्रेक्षकांनाही रडवला याच्यावरून असं लक्षात आले की माझी रमय आणि बाबा भीमराव आंबेडकर हे यांच्या जीवनात सफल झाले आहे अंजलीताई जय भीम
Tai khupch chan jaibhim
Aà
Ll
@@sunitdhamgaye5926❤❤😊
😊❤
Jay bhim Anjali tai 🙏🙏
आजंलि ताई खुप छन गायन जय भिम
नमो बुंध्दाय जय भीम ताई।
जयभीम
ताई खूप खूप धन्यवाद
Tu tithe hajar hoti
Very good song Jai bhim mam
Jaybhim
Jay bhim
Dilip.r didi chan jaybhim
Heart touching song sang by Tai namo budhay jaibhim
, be
क्रांतिकारी जयभीम ताई जय रमाई
Super singing
ताई 👌👍🙏
Mata Ramai. Akun. As watle ki kiti kiti. Radu. Jai bhim
अनमोल गान
Apratim Ramayiche git Sadar Karun Mancha Varun gaile Anjali tai Bharati tyanche Hardik Abhinandan❤
रमाईंना 'त्यागमूर्ती' असं का म्हटलं जातं ते या गितातुन कळालं
जय भीम अंजली दिदी
Man helain taknar git aahe
जयभि दीदि
Jay bhim namo budhay
Jaibhim.......
जय भीम🐘🐘🐘🐘🐘
बाबासाहेब नसते तर आपले खूप वाइट दिवस असते
वाईटाहूनही वाईट असती... कोणी जवळ उभं केलं नसत, भीक पण कुणी दिली नसती... कुत्र्याच्या मावतीने मेलो असतो लाचारी करत...
Khup chyn
@@kavirajghule4150❤ 13:14
जय भीम आई रमाई
एक नबर
Jai bheem
ताई .भीम शेरनी
Very nice tai
आता याच्या शेपटीवर कोणी पाय दिला
Jay bhim didi 💙