अपूर्णांक (Fraction) | अपूर्णांक समजून घेण्याची खुपच सोपी पद्धत | maths by Suraj sir | part-2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • अपूर्णांक (Fraction) | अपूर्णांक समजून घेण्याची खुपच सोपी पद्धत | maths by Suraj sir | part-2
    Hi
    I am Suraj Nalawade, welcome to our RUclips channel SJN academy.
    व्हीडिओ बद्धल -
    विद्यार्थी मित्रांनो,आजच्या व्हिडिओ मध्ये अपूर्णांक (Fraction) हे प्रकरण खुपचं सोप्या पद्धतीने शिकविले आहे.हा जर आपण एखदा video पाहिला तर गणित या विषयामधील सर्व प्रकरणे सोपी वाटू लागतील. आपणास हा टॉपिक समजेल अशी आम्ही आशा बाळगतो.
    जर तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हाला comments करा किंवा whats aap द्वारे कळवा.
    -------------------------------------------------------
    आमचे काही व्हिडिओ -
    Basic गणिताची सिरीज-1:- • बेसिक गणिताची सिरीज-1
    Basic गणिताची सिरीज-2:- • बेसिक गणिताची सिरीज-2 ...
    Reasoning:- • बुद्धिमत्ता| Reasoning...
    Puzzle maths:- • Playlist
    ---------------------------------------------------------
    या RUclips channel विषयी:-
    या RUclips channel च्या माध्यमातून खुपचं basic पासुन गणित(maths),बुद्धीमत्ता (reasoning) तसेच इतर विषय शिकवले जात आहे.तसेच आम्ही खुपचं सोप्या पद्धतीने शिकवत असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदाच होईल.पण तरी सुध्दा विद्यार्थ्यांना काही अडचण असल्यास आमच्याशी संपर्क साधावा, तुमच्या प्रत्येक शंकेचे निरसन करणे आमचे कर्तव्य समजतो.या channel चा उद्देश आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थ्यांना mpsc, Police Bharti,Talathi, Scholarship तसेच इतर स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्यास मदत करणे.
    -----------------------------------------------------------
    संपर्क साधा:-
    Gmail :-surajips263@gmail.com
    Whats app:-7875695583
    #sjnacademy
    #apurnank
    #SurajNalawade
    #mpsc
    #अपूर्णांक
    #Fraction
    #mathsbysjnacademy

Комментарии • 81