Jwhshsypkefojrylaroursokslririhslulwrfajualfryfpahrjklsfjyueiladuaprjilhyiyrlfrslflryjeeujusrlffasljrslijfrkurlysfrjfuilrajprrlufjisrjlhahljuhafrlsuhiulrkaufrhjkpruawlsklyrslihrfijyfuksrihfualsjgflsjfjgsfafjlgafyfsklslljflgkfsgljdjl get to get dressed afafaga anchor. , Aah . ,
गाण्याचे शब्द आणि आवाज लहान पणी ची गणपती ची आठवण करून देतो.... माझ्या लहान पणी गावी गणपती असायचा 10 दिवस ते आता ही असतो पण ते जुने दिवस फक्त हे गाणं ऐकल्यावर च डोळ्या समोर येतात सगळे नातेईक एकत्र यायचो एक वेगळीच मजा होती त्यावेळेस च जुन घर आणि त्या घरात गणपती....आरती.... प्रसाद.... पंगत करून सगळी भावंड जेवायला बसायचो.... Missing those days
मी तिसरी चौथी मधी असताना हे गाणं dvd वर सीडी टाकून बघायचो, गणपती बाप्पा आले का मग, काय दिवस होते ते, dvd चा अनुभव तर नाही घेऊ शकत आता परंतु तो क्षण अजून ही मनात ताजा आहे
हे गीत लिहणारे गीतकार उत्तम कांबळे यांचं निधन झाले ...देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो...धन्यवाद उत्तम दादा तुम्ही अजराअमर गाणी लिहली त्याबद्दल
या गाण्याच्या कंपोजर ला खरंच सलाम.काय मस्त चाल बांधलेली आहे.आणि शब्द पण मस्त आहेत. Music nice
Krunal Music! ❤️✨
अप्रतिम सुरेख, सुंदर, लयबद्ध, ताल सुरेल आवाज संपूर्ण संगीत...
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 🥲❤
Ganpati Bappa Morya...😍😍love u bappa
लहानपणाची आठवण येते, मन गहीवरून येते लई सुपरहिट गीत 👌👌👌
किती ही येतील जातील गाणे पण या गाणे ल तोड नहीं
💯🥲
मी शाळेत असताना ही कॅसेट निघाली होती
Krunal music presents super duper Ganapati mnun as naav hote
असा एकही गणपती उत्सव गेला नाही की हे गाण मी लावल नाही दर वर्षी मी गणपती उत्सव मध्ये हे गाण लावतोच❤
हे गाणं ऐकल्यावर... सगळं लहानपण आठवलं...superb
Marathi
.
,
., .
,
.
,
Ppytwppy.
,.
,
.
,
Jwhshsypkefojrylaroursokslririhslulwrfajualfryfpahrjklsfjyueiladuaprjilhyiyrlfrslflryjeeujusrlffasljrslijfrkurlysfrjfuilrajprrlufjisrjlhahljuhafrlsuhiulrkaufrhjkpruawlsklyrslihrfijyfuksrihfualsjgflsjfjgsfafjlgafyfsklslljflgkfsgljdjl get to get dressed afafaga anchor.
, Aah
. ,
Lahanpanacha Sarvat Favorite Song...Aatahi Aikun Manus Mantramugdh hoto...🙏🙏🙏
Ek Namber song👌👌👌
Ok
हे गान ऐकून 15 वर्ष पूर्ण झाल हो मस्त 👌👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
किती तरी वर्ष झाली असतील या गाण्याला तरी ही आता सुद्या गाणी एकायला बर वाटत
❤️🙏
Ho agdi barobar
हो ना गित रचनाच तशी आहे ना दादा आणि गायक गायिका यांचा पहाडी आवाज
गाण्याचे शब्द आणि आवाज लहान पणी ची गणपती ची आठवण करून देतो.... माझ्या लहान पणी गावी गणपती असायचा 10 दिवस ते आता ही असतो पण ते जुने दिवस फक्त हे गाणं ऐकल्यावर च डोळ्या समोर येतात सगळे नातेईक एकत्र यायचो एक वेगळीच मजा होती त्यावेळेस च जुन घर आणि त्या घरात गणपती....आरती.... प्रसाद.... पंगत करून सगळी भावंड जेवायला बसायचो.... Missing those days
My favourite song Tim Tim Timbali. He gaane aklyawaar majhya manala Anand milato.Goad gaane aahe
Ho mla pan khupach chaan vatat he gan eklyavar
Khup prem bapapa tuj majaver maz tujaver khrch tu ahes patishi love u lot
Ye song sunkar mujhe mera bachpan yaad aajata hai
Good song
Ganpati bappa morya
गणपती बाप्पाची आगमन झाले गजानन महाराज की जय,,
bappa moriya😍😍😍😍 atavan yete bappa chi he aaiklavar 😁😁
बालपन ची aathavn आली 😢😢😢❤❤🎉khupCh Chan song aahe ganpati bappa che ❤
Ganapati Bappa Morya 🙏🙏🙏my favorite childhood Ganapati Song
Wow superb..... Ganpati. Bappa moraya...... Khup chhan ahet song
२०२४ गणेशोत्सवात कोण कोण ऐकतय?❤ ❤
Same
गर्व आहे मला कोळी असल्याचा
Tim tim Tim Tim timbali..... Nice song
गितकार,संगितकार,आणि पहाडी आवाजाचे गायक,गायिका यांच मोट योहदान आहे
Addand
Superb song ganpati Bappa morya 😘😘😘
बाप्पा ची गाणीच अप्रतिम आहेत खरच... गणपती बाप्पा मोरया🙏🙏
Ñ nijjkokkl🤔तं 😅
🚩❤️🙏💯
आतुरता आगमनाची 🙏
२०२३
Kay chhan Shabd aahe ganyaat apratim ❤
खूप वर्ष झाले गणपती उत्सव करून खूप छान वाटले मला हे गाणे ऐकून.......
Wow! It is a nice song for ganesh chaurti koli dance i love this song very much😘😘😘😘😘😘😘😘😘
Te pavsche divse ani ganpti bappche agman ani he song miss you te divase
Waiting for me 7 September 2024❤️🌍🥺🔜🚩
हे गाण ऐकल्यावरती लहान पण परत येत बाप्पा लहानपणीचे दिवस परत येतिल का रे 🙏🙏
❤❤❤ yaar
SD hhu❤ scd che ghdhxj shuruti dikkat yi❤
Whgj❤jdjdhfkyhd jdjdtjt I jdjdtjt kgk ❤ err kdskfkfksodododi hhfjfifufu idi gjdudyzhr us hjsisihjsudjdjfj h😂😂😅😅😅
आक्का@@alkanikam6402
Ho kharach
आज गणपतीचा पहिला दिवस... सर्वांच्या घरी बाप्पा विराजमान झाले असतील. 2020 मध्ये कोण कोण हे गाणं पाहतंय?
Aaj ganapaticha pahila divas २०२० corona jaude bappa
Mi
@@chandrakantpicharte7383 6
Bhut mast aawaz bhi mast koli git Kya dekhna phdhta . nice 👌
My childhood memories of ganpati utsav....... Like this song khup Chan 👍👍👍👍🙏🙏🙏
i guess it is kind of off topic but does anyone know of a good website to stream newly released movies online ?
@Markus Khari Lately I have been using flixzone. Just search on google for it :)
@Donovan Atticus Definitely, have been watching on FlixZone for years myself :)
@Donovan Atticus thanks, I signed up and it seems to work :D I appreciate it!!
@Markus Khari glad I could help :D
गणपती बाप्पा मोरया हे गणराया हे कोरोना चे संकट लवकर दूर कर हीच मनोकमी इच्छा
1 नंबर. .......👌👌👌👌👌
च सु ढत रे
❤❤अस गाण होणे नाही किती ऐकाव तेवढं कमी❤❤❤🙏
मी तिसरी चौथी मधी असताना हे गाणं dvd वर सीडी टाकून बघायचो, गणपती बाप्पा आले का मग, काय दिवस होते ते, dvd चा अनुभव तर नाही घेऊ शकत आता परंतु तो क्षण अजून ही मनात ताजा आहे
Nice song.. Ganpati Bappa Moraya
लहान पण परत आल्या सारख वाटत कीती छान गान आहे ❤❤❤❤
Hya avajat nasha ahe bro 💔💯🤙👑😍😍😍😍
खुप आठवण येते ही गाणी कानावर पडली की 🥰🥰❤️❤️🥀🥀
Jai Shree Rajrajeshwar Mahakaal Gunvant Babaji ki Jai 🔱🙏🙏 Jai Shree Ganeshya Namah 🔱🙏 Jai Mata Di 🔱🔱🙏🙏🌺🙏
My favourite song 😍😍😍👍😘
very very nice song........................
Very nice song
Onmc
🤴 prince
😎😎👌👍👏🙏🌋🏔️💒🕋🚈🚙🥇💲🇮🇳
Jeva jeva Ganesh chaturthi जवळ येती तेव्हा तेव्हा मी हे गाणं ऐकत असतो अजून पण😊किती वर्ष झल हे गाणं ऐकत आहे मी
हो खूप छान जुन्या आठवणी जाग्या होतात हे गाणं ऐकताना
Ganpati che sarva cha song mla khup aavdta ata pan
ekdam zakkas
nice song
nice song
Ganpati bapa morya 🙏🙏🙏
1nbr song 👌👌
❤❤❤❤❤😊😊🎉 4:17 4:18
I love you ganpti bappa.krupa rahu de majhyavar
Khupach Sundar
🙏One of the super Best Bappa Song Forever👏🌺🌞
😊❤❤ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मोरया रे बाप्पा मोरया
I love this song
I love koli dance and superb song well done for your work
Ganpati Bapa Morya❤
All गणपती bappa song my favorite
Such a Fabulous Song...All time Blockbuster...Superhit Forever 🙏🏻
खरच आपल्या घरी राजाच राज गणराज आले आहे
Ganpati bapa moriya
gaan sundar , apratim, manmohak aahe
Devi Mate Ki Jai❤
हे गाणं ऐकलं की गणपती बाप्पा आगमन झाल्यासारख वाटते
बाप्पा मोरया आल्या सारख वाटत हे गाणं आय कल्यावर
खूप छान वाटतय हे गाणं ऐकल्यावर..
ek number song
Nic
Very good songs
childhood memories.....lots of enjoying
गाणालय खराब
@@sudhakarbhaware5199 chup 😡🤯
टिम टिम टिम टिम टिम्बाली - ३
टिम टिम टिम्बाली
टिम टिम टिम्बाली धमाक धम ढोल वाजं
घरी माझ्या आलं रं राजाचं राज गणराज
टिम टिम टिम टिम टिम्बाली
टिम टिम टिम्बाली
टिम टिम टिम्बाली धमाक धम ढोल वाजं
घरी माझ्या आलं रं राजाचं राज गणराज
टिम टिम टिम टिम टिम्बाली
टिम टिम टिम्बाली
धमाक धम ढोल -२
वाऱ्याची पिपाणी .. पिपाणी वाजते -२
ढंगांच्या ढोलासंग तालावारी गाजते -२
जलराणी इंद्रधुनी हर्षाने नाचते -२
राजं आलं हो, दुनियेला सांगते -२
केली धरणींन... केली धरणींन ववळायची तयारी
नेस पाचूचा हिरवा साज
घरी माझ्या आलं रं राजाचं राज गणराज
टिम टिम टिम्बाली धमाक धम ढोल वाजं
घरी माझ्या आलं रं राजाचं राज गणराज
टिम टिम टिम टिम टिम्बाली
टिम टिम टिम्बाली
कोकीळ कुहू कुहू बोलतय म्हणतय गणराज आलं
(माझं गणराज आलं)
गरुडावर बैसोनि माझं गणराज आलं
(माझं गणराज आलं) -२
चिमणी चिवचिव करतय सांगतय गणराज आलं
(माझं गणराज आलं)
मोरावर बैसोनि माझं गणराज आलं
(माझं गणराज आलं) - २
निळ्या नभात . . निळ्या नभात घुमे आवाज , घुंमे आवाज
घरी माझ्या आलं रं राजाचं राज गणराज
टिम टिम टिम्बाली ढमाक ढम ढोल वाजं
घरी माझ्या आलं रं राजाचं राज गणराज
टिम टिम टिम टिम टिम्बाली
टिम टिम टिम्बाली
श्रावणधारा , पडती गारा
गणराजाच्या येण्याचा निसर्ग करी इशारा - २
धरणी गगनाचा कसा हा रंग न्यारा -२
फुलविते पिसारा मेघांची जलधारा -२
आनंद उधळितो , निसर्ग हा सारा - २
दाही दिशांना . . हो ओ ओ
दाही दिशांना घडेल गणाचं दर्शन आज
घरी माझ्या आलं रं राजाचं राज गणराज
टिम टिम टिम्बाली ढमाक ढोल वाजं
घरी माझ्या आलं रं राजाचं राज गणराज
टिम टिम टिम टिम टिम्बाली
टिम टिम टिम्बाली
nice
amogh kelkar
G.G.kulkarni
suman kulkarni
amogh kelkar share
Superb quality 👍👍
2024मध्ये आज ही या गाण्या शिवाय गणेश उस्सव पूर्ण होत नाही❤❤❤
ganpati BapPa morya
मोरिया रे बाप्पा मोरिया रे🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
1 namber ☺
very nice song so that s greatness of the Ganesh festival
Shree Ganesha
Nice1
Superb song.. Mind full of enjoying when I was listening this song..
Ganpti bappa morya..
Afj
nice song love you Bappa
Hya ganya shivay ganpati basvayala mazzzach ny yet 💯🙏😍🤙
👆👌👌1 number 🙏🌹🙏🌹
Ganpati bapa morya 🚩🚩🙏🙏
very nice for this video
Ganpati bappa morya..🙏🚩🚩
Kuph chan gaani
हे गाणं ऐकल्यावर वट्ट गणपती बाप्पा आलेत🙏🙏
❤❤ very nice old memories
zakas gani
बाप्पा आतुरता गणरायाच्या आगमनाची
Tunning beautiful. Ganpati bappa morya.
Ek time hota Kunal music chi hava sarvi kade hoti
Childhood was awesome 😊
And is now as well
Khupach chan song