देशातील अभ्यासू विध्यार्थी खूप मेहनत करून UPSC परीक्षा देऊन पास होतात. आणि हे भाजपवाले त्यांच्या लोकांना मागील दाराने भारतीय प्रशासक सेवेत डायरेक्ट कसे काय घेऊ शकतात. हे अन्याय कारक आहे.
मी भाजपचा कट्टर समर्थक आहे, पण यापुढे भाजपला कधीही मत देणार नाही. काँग्रेसपेक्षा काहीतरी चांगले करतील असे मला वाटले होते, पण यांनी तर अख्खा देश संपवायला निघाले आहेत......
मोदी हे पंतप्रधान म्हणून कधीच देशासमोर आले नाहीत. त्यांची भुमिका स्वयंसेवक म्हणूनच राहिली आहे. ज्यांनी ज्यांनी या जाहिरातीला विरोध केला ते खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत.
हे सगळं किती भयानक आहे 😱 धन्यवाद सर तुमच्या मुलं हे सत्य आम्हाला समजलं. या सरकारने सगळ्याच खाजगीकरण केलंय. यांच्या मूळ सुशिक्षित बेकरांची संख्या वाढली. राहुल गांधीन सारख्या ज्ञानी नेत्यांची या देशाला अत्यंत गरज आहे.🙏
आवटे सर, छान विश्लेषण.आरक्षणाला बगल देण्यासाठी सरकारने, अनेक विद्यापीठात वेगवेगळ्या खात्यावर किती जागा भरायच्या याची यादी तयार करून, या जागा आरक्षण लागू न करता भरल्या आहेत. आता ही भरती रद्द केली त्याबद्दल सरकारचे ही अभिनंदन.
हा एकच नव्हे तर कोणताही चुकीचा मुद्दा राज्यकर्ते मनमानी पध्दतीने अंमलात आणू पाहात असतील तर विरोधकांचे महत्व किती असू शकते हीच बाब इथे अधोरेखित होते! अंदाधुंद बहुमताने सत्तेत येणा-या सत्तेपेक्षा असे काठावरचे बहुमत लोकशाहीला जिवंत ठेवते.
जय महाराष्ट्र⛳🚩⛳ऐक मराठा ⛳🏐🛡🔯📌या कलयुगात पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी & छत्रपती शासन लागू करण्यासाठी, म्हणूनच आपल्या दादा हा लढा लढत आहेत , एक मराठा कोटी मराठा...🚩⛳⛳⛳🟠🔵🟢⛳⛳⛳🚩
गेल्या दहा वर्षात संविधानीक संस्था, विश्व विद्यालये,विद्यालये,राज्यपाल,सरकारी प्रशासनामधेमागील,पुढील दरवाजा ने संघी भरभरून भरलेत त्यांचे काय?सबकुछ संघी झालेत।🎉🎉
हे सर्व काही खासगी उद्योगपतींना फायदा देण्यासाठीच केले जात असून NDA 2 मध्ये अश्या प्रकारच्या नियुक्तया दिलेल्या आहेत! राहुल गांधी यांनी या योजनेला जोरदार आक्षेप घेतल्यामुळे सरकारला हा वादग्रस्त निर्णय रद्द करावा लागला हे सत्य आहे! धन्यवाद राहुल जी!
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गातील अ ब क ड या विभागणी वर भाजपा, भाजपासह मित्रपक्ष, कांग्रेस,सपा सह यांची मान्यता आहे. कारण हे पक्ष आरक्षणाचे प्रामाणिक अंमलबजावणी करणेत येत नाही, भूमिका नाही.
कुठल्या सुधारणा करू नये आहे तेच वर्षानुवर्षे पुढे चालू ठेवा. आरे ईजराईल मध्ये प्रत्येक नागरिक स्वता २ ते ३ वर्ष लष्करात काम करतात. देशात सुधारणा होऊ देणार कि नाही.😢
राहुल गांधी यांनी कुटनिती डाव हानुन पाडला. विरोधीपक्ष नेत्याचे अभिनंदन, खुप कौतुक.
आपण फारच चांगले मुद्दे मांडले आहेत आणि समजावून सांगण्याची पद्धत फारच उत्तम.
देशातील आम जनतेच्या लक्षात आले असेल इंडिया आघाडी गरजेची आहे
चारशेपार केल असत तर शंभर टक्के काॅनसटिटयुशन बदलल असत.
महाराष्ट्रात शब्द फक्त साहेबांचाच आणि देशात जननायक राहुल गांधी
देशातील अभ्यासू विध्यार्थी खूप मेहनत करून UPSC परीक्षा देऊन पास होतात. आणि हे भाजपवाले त्यांच्या लोकांना मागील दाराने भारतीय प्रशासक सेवेत डायरेक्ट कसे काय घेऊ शकतात. हे अन्याय कारक आहे.
मी भाजपचा कट्टर समर्थक आहे, पण यापुढे भाजपला कधीही मत देणार नाही. काँग्रेसपेक्षा काहीतरी चांगले करतील असे मला वाटले होते, पण यांनी तर अख्खा देश संपवायला निघाले आहेत......
पहिल्या ९ लोकांनी काय दिवे लावले ते जाहीर केले पाहिजे. ते ९ लोक कोण होते आणि सत्ताधार्यांशी त्यांचा काय संबंध हे सुद्धा समोर आलं पाहिजे.
मोदी सरकार 3 चीच लैट्रल एंट्री झाली आहे.. कारण ऐकुण मत दान आणि मत मोजनी यात खूप मोठी संख्या तफावत आहे
.. अशी बातमी होती... याची शहा निशा व्हावी..
मोदी हे पंतप्रधान म्हणून कधीच देशासमोर आले नाहीत. त्यांची भुमिका स्वयंसेवक म्हणूनच राहिली आहे. ज्यांनी ज्यांनी या जाहिरातीला विरोध केला ते खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत.
कांग्रेस ही सही है!
अत्यंत अभ्यासपूर्ण
खूप विस्तृत video केल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
Congratulations Mr. RAHUL GANDHI, LOP for opposing the lateral entry decision.
Nice information ❤❤
One and only Sanjay Awate sirji
हे सगळं किती भयानक आहे 😱 धन्यवाद सर तुमच्या मुलं हे सत्य आम्हाला समजलं. या सरकारने सगळ्याच खाजगीकरण केलंय. यांच्या मूळ सुशिक्षित बेकरांची संख्या वाढली.
राहुल गांधीन सारख्या ज्ञानी नेत्यांची या देशाला अत्यंत गरज आहे.🙏
❤
आवटे सर, छान विश्लेषण.आरक्षणाला बगल देण्यासाठी सरकारने, अनेक विद्यापीठात वेगवेगळ्या खात्यावर किती जागा भरायच्या याची यादी तयार करून, या जागा आरक्षण लागू न करता भरल्या आहेत. आता ही भरती रद्द केली त्याबद्दल सरकारचे ही अभिनंदन.
हा एकच नव्हे तर कोणताही चुकीचा मुद्दा राज्यकर्ते मनमानी पध्दतीने अंमलात आणू पाहात असतील तर विरोधकांचे महत्व किती असू शकते हीच बाब इथे अधोरेखित होते!
अंदाधुंद बहुमताने सत्तेत येणा-या सत्तेपेक्षा असे काठावरचे बहुमत लोकशाहीला जिवंत ठेवते.
राहुल गांधी जिंदाबाद🌹
उदा. सेबीची चीफ एक्झिक्युटिव्ह आणि अदाणी.
लोकसभा स्पीकर बिर्ला च्या मुलीला बडतर्फ आधी करा आणि ह्यांचे मुले, मुली, नातेवाईक ज्या ज्या पोस्टवर डायरेक्ट भरल्या त्यांना ही बडतर्फ करा 🙏👍👍👍👍👍👍
जय महाराष्ट्र⛳🚩⛳ऐक मराठा ⛳🏐🛡🔯📌या कलयुगात पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी & छत्रपती शासन लागू करण्यासाठी, म्हणूनच आपल्या दादा हा लढा लढत आहेत , एक मराठा कोटी मराठा...🚩⛳⛳⛳🟠🔵🟢⛳⛳⛳🚩
आता ते याना परीक्षेला बस्वतील पेपर लीकेज करून मेरिट वर पास करून सिलेक्ट कार्तिक
Rahul gandhi great
👌
गेल्या दहा वर्षात संविधानीक संस्था, विश्व विद्यालये,विद्यालये,राज्यपाल,सरकारी प्रशासनामधेमागील,पुढील दरवाजा ने संघी भरभरून भरलेत त्यांचे काय?सबकुछ संघी झालेत।🎉🎉
सरकार कुलगुरू, राज्यपाल, विविध मंडलाची अध्यक्ष ही पदे त्यांच्या आवडीच्या लोकांना किंवा RSS च्याच लोकांच्याच घशात घालत आहेत हे ही तितकेच खरे आहे
हे सर्व काही खासगी उद्योगपतींना फायदा देण्यासाठीच केले जात असून NDA 2 मध्ये अश्या प्रकारच्या नियुक्तया दिलेल्या आहेत! राहुल गांधी यांनी या योजनेला जोरदार आक्षेप घेतल्यामुळे सरकारला हा वादग्रस्त निर्णय रद्द करावा लागला हे सत्य आहे! धन्यवाद राहुल जी!
महविकास आघाडीने हा मुद्दा महाराष्ट्राच्या निवडणुकी साठी उचलून धरला पाहिजे.
Rahul Gandhi ❤🇮🇳
पंतप्रधान पद सुध्दा कंत्राटी करावं लागणार.
चांगली योजना होती देशाला चांगले तज्ज्ञ लोक मिळाली असती ❤
Manuwadi sanghies milale aste saang kamya lok fekuche
जे गेली पाच वर्षात जे ६३ लोक घेतले त्यांनी काय खास विशिष्ट कार्य केलं ते सरकारने स्पष्ट केले तर प्रश्न निघणार च नाहीं.
Hi tumchi aakl
प्रधानमंत्री, ग्रहमंत्री,सरकारच कंत्राटी पद्धतीने का नको।हे लूट करनारे राजकारणीच नको म्हटले तर काय?यांना देशानेफुकट का सांभाळत बसायच?💐💐
Very nice
IT cell wale aajkal 👉 🤯 , Chirag Paaswan Narendra Modi la thank you mhanat aahe 😂😂
Swata chya sarkaar la rokhanya saathi
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गातील अ ब क ड या विभागणी वर भाजपा, भाजपासह मित्रपक्ष, कांग्रेस,सपा सह यांची मान्यता आहे. कारण हे पक्ष आरक्षणाचे प्रामाणिक अंमलबजावणी करणेत येत नाही, भूमिका नाही.
If its is one cader post question of reservation does not arise if the notification of 45 13 points roster must be followed
पोपट पवार ह्यांना राज्यसरकारणे पण त्याचा अनुभवही घेतला
Bramhan
लॅटरल एन्ट्री मुळे सरकारी विभागात गुणवत्ता येते
शिस्त येते
शिस्त पाहिजे ना संघाच्या शाखेत जा
कुठल्या सुधारणा करू नये आहे तेच वर्षानुवर्षे पुढे चालू ठेवा. आरे ईजराईल मध्ये प्रत्येक नागरिक स्वता २ ते ३ वर्ष लष्करात काम करतात. देशात सुधारणा होऊ देणार कि नाही.😢
Narrative tyaar kela ahe ,tumhi fasa....😂😂😂Rahul Gandhi jhoot pe jhoot chadhata hai aur last mein lebal lagata hai RSS....log pagal ho jate hai ..
राहूल गांधी जिंदाबाद कांग्रेस पार्टी जिंदाबाद
संघाचे लोक सेवेत समाविष्ट केले तर देशाला गुलाम बनवायचे आहेत का .संविधान संपविणे.