मॉन्टी दादाचं बिऱ्हाड बघायला निघाले गावचे सरपंच.बिऱ्हाड दिसायला लय कडक आहे अस सांगितल आहे.एपिसोड 54

Поделиться
HTML-код

Комментарии • 14

  • @bbrmisal7
    @bbrmisal7 10 месяцев назад +1

    सरपंच आणि प्रपंच
    चांगलाच धडा शिकवला आहे

  • @ramchandrakamble7874
    @ramchandrakamble7874 10 месяцев назад +1

    मॉन्टी दादा आणि बाळू भाऊ .अरे देवाण तुम्हाला लोकांना hasvnyasathic या पृत्व्ही वर पाठवली.
    खूप धन्यवाद

  • @Sanjaymohite024
    @Sanjaymohite024 10 месяцев назад +1

    मॉन्टी भाय एकदम झकास

  • @atulshendage9180
    @atulshendage9180 10 месяцев назад

    मॉन्टी दादा एपिसोडचे संवाद जबरदस्त लिहीलेत.कॉमेडी एकच नंबर झली.nice bro💕💕💕💕पण आगं बया हा बायकांचा शब्द आहे.तिथं थोडस त्या शब्दानी पाहताना आवघडल्यासारख होतं त्या ठिकानी एक उत्कृष्ठ गमतिदार तडकता फडकता शब्द टाका.जेनेकरुन पाहताना विव्हर्सना कॉमेडीचा आस्वाद घेता येईल.बाकि your very talented artist 😍 and comedy king 👑💯

  • @rahulgole36
    @rahulgole36 10 месяцев назад

    एकदम मस्त ....मोन्ट्यी भाई ❤❤

  • @AarynBocharePatil
    @AarynBocharePatil 10 месяцев назад

    👌👌👌👌👌👌👌

  • @komalbabuofficial9185
    @komalbabuofficial9185 10 месяцев назад

    मस्त मॉन्टी शेठ. फुडील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.🎉🎉तुमचं व्हिडीओ पाहून आम्हाला पण you tube च वेड लागलं 😂😂😂

  • @sachin_sapkal
    @sachin_sapkal 9 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @sheshraokale5351
    @sheshraokale5351 10 месяцев назад

    Best of luck Monty 🎉🎉🎉

  • @magbulkorabu3907
    @magbulkorabu3907 10 месяцев назад

    ❤❤

  • @MixingStreamers24
    @MixingStreamers24 10 месяцев назад

    A ग बाया 😂

  • @AarynBocharePatil
    @AarynBocharePatil 9 месяцев назад

    👌👌👌👌👌👌👌👍👍👌