कंत्राटी शिक्षक भरती GR || अनुकंपा TET exam || का करते सरकार असे पुढे काय करावे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024

Комментарии • 60

  • @sachinmhaske7985
    @sachinmhaske7985 6 дней назад +2

    शिषण सेवक पद रद करा सर

  • @viveksawant5760
    @viveksawant5760 4 дня назад +1

    ..राजकीय लोकांनीच.....स्वतःच्या.....इंग्लिश मीडियम च्या.....स्कूल.......सुरु केल्या......आता मराठी शाळा .....बंद......🤔🤔🤔🤔🤔🤔😡😡

  • @arunshitre4783
    @arunshitre4783 14 часов назад

    अहो सर दोन वर्ष डी.एड च ट्रेनिंग घेऊन परीक्षा पास करतो. मग ही परीक्षा कशाकरीता? मग डी एड न करता डायरेक्ट टीईटी पास वालेच भरा.कशाला एक,एक नियम निर्माण करता.

  • @vijayarathod8736
    @vijayarathod8736 2 дня назад

    Sir mazi anukampa khali madhymik shikshansevika mhnun niyukti zali ahe ani niyukti deun 1 varsh zala ahe. Mala ha GR lagu ahe ka nhi margdarshan kra.

  • @ajinkya1992
    @ajinkya1992 5 дней назад

    2021 ची जॉइनिंग आहे अनुकंपा तत्वावर
    TET लागेल काय

  • @jrfs8480
    @jrfs8480 7 дней назад +2

    आम्हाला पवित्र पोर्टल भरती मान्य नाही

  • @chetanjadhav6187
    @chetanjadhav6187 10 дней назад +10

    मोजकेच शिक्षक आहेत जे शिक्षणाचा आणि विद्यार्थ्यांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. शिक्षकाच्या नोकरी ला विद्यादानाचे कर्तव्य म्हणून नाही तर आयुष्यात स्थिरस्थावर होण्याचे साधन म्हणून बघण्याचा घातक दृष्टीकोन पूर्वापार चालत आलेला आहे. तुमच्या मताशी सहमत आहे सर. आताची जी परिस्थिती आपल्या वाट्याला आलेली आहे त्याला काही प्रमाणात जबाबदार आधीचे शिक्षक आहेत....

  • @akashyevale3410
    @akashyevale3410 5 дней назад

    उलट सर 50झाल कि रिटायर करा नविन घ्या

  • @mukeshbhosale5937
    @mukeshbhosale5937 10 дней назад +8

    खूप आनंद झाला डीएड करून

  • @SUNITABHAGAT-nz1dk
    @SUNITABHAGAT-nz1dk 7 дней назад

    Tet kadhi hoel sir

  • @kayajadhav5888
    @kayajadhav5888 10 дней назад +5

    सर या कंञाटी साठी कुठे अर्ज करावा , आणि कश्या पद्धतीने द्यावे , किमान प्रवाहात राहता येईल, please Reply sir

  • @muktaramshelke8335
    @muktaramshelke8335 8 дней назад +1

    सर तुमचा प्रबोधन थोडं थांबून फॉर्म कुठे आणि केव्हा भरायचा ते सांगा ना सर

  • @DailyEducation24
    @DailyEducation24 8 дней назад +1

    यांना भरती करायची नाही निवडणूकित कळेल बेरोजगारांना दुःखवल्यावर काय होते

  • @VenkateshKalne-pp3hj
    @VenkateshKalne-pp3hj 7 дней назад +1

    परीक्षा देऊन फक्त सरकारला महसुल जमा करुन द्यायचा. फक्त आणि फक्त परीक्षा द्या.

  • @VenkateshKalne-pp3hj
    @VenkateshKalne-pp3hj 7 дней назад +1

    जस gr चा अवलंब करावाच लागतो तस दिलेले आश्वासन सुद्धा पाळणं सरकारच कर्तव्य नाही का?

  • @shadabpathan9344
    @shadabpathan9344 День назад

    अनुकंपा विद्यार्थी साठी शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये काही तरी सूट द्यावी मंत्र्यांनी

    • @shadabpathan9344
      @shadabpathan9344 День назад

      सर मंग दुसरे खाते चे अनुकंपा धारकांना पण परीक्षा अनिवार्य केली पाहीजे हे तर अनुकंपा वालें सोबत अन्याय होऊ राहिला

  • @MeghaPatil-u9s
    @MeghaPatil-u9s 8 дней назад +1

    खूप छान सांगता सर तुम्ही.🙏

  • @karunakamat2917
    @karunakamat2917 7 дней назад

    सर नमस्कार.
    पवित्र पोर्टल ला प्रिफ्रन्स द्यायला संधी मिळणार काय?
    केंव्हा पर्यंत येवू शकेल कळवा सर.

  • @dattaaher3690
    @dattaaher3690 10 дней назад +1

    सर शाळेमध्ये शिक्षकाला किती कामे आहेत आता जीआर आला की दहा मिनिटात माहिती मागतो अशी माहिती देण्यामध्ये शिक्षक भरडल्या जातो आणि त्याच विद्यार्थ्यांवरील लक्ष कमी होते

  • @MandaTambe-in3jm
    @MandaTambe-in3jm 10 дней назад +1

    खूप motivation मिळते सर, तुमचे व्हिडिओ पाहून. सर या कंत्राटी भरतीत जॉईन करावे का? कारण जर tait झाली व तिथे selection झाले तर हा कंत्राटी base जॉब सोडता येतो का मधेच, काही अडचणी तर येणार नाही ना.

  • @Psshisav
    @Psshisav 9 дней назад +4

    तुम्ही काय दिवस कंत्राटी पद करा पण फक्त CTET/TET पात्र उमेदवार घेतले पाहिजे आणि तो पण फक्त डीएड झालेला कारण जर या जागेवर बीएड झालेला घेतला डीएड वाल्या माणसाने कुठे जायचं

    • @Psshisav
      @Psshisav 9 дней назад

      जेव्हा 70 70 हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार नेते करतात तेव्हा का बर प्रशासन म्हणत नाही सरकारी तिजोरीवर भार पडला
      लाडकी बहिणीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लूट चालू आहे कोणाला पण पैसे दिले जात आहे तेव्हा नाही पार पडला का
      तुम्ही महिलांना फक्त योजना देता येईल पुरुषांनी काय करायचं आणि जर मतदानाच्या दिवशी पुरुषांनी स्वतःच्या महिलेला जर घराच्या बाहेर पडू दिलं नाही तर हे सरकार काय करून घेणार
      तुम्ही किती महिलांना योजना द्या ज्या दिवशी मतदान असेल एकही पुरुष त्या महिलेला घराच्या बाहेर मतदानाला जाऊ देणार नाही
      पुरुषावर अन्याय होत असेल तर

    • @Psshisav
      @Psshisav 9 дней назад +1

      आमदार खासदार पण आता कंत्राटी पद्धतीने नेमला पाहिजे
      कारण जर लोकांकडे रोजगार नाही तर जीएसटी कुठून भरणार त्यामुळे हा पण निर्णय लवकर घ्या

  • @Jayaanilkuchkorvi
    @Jayaanilkuchkorvi 10 дней назад +2

    Sir kolhapur cha nigalet kay kantrai bharti

  • @pravindudhe8193
    @pravindudhe8193 7 дней назад

    Kay karav sir jagav ki marav. Tech samjat nahi....ekade age bar honyachi vel aali aahe

  • @landednyaneshwar8190
    @landednyaneshwar8190 8 дней назад

    फॉर्म कुठे भरावा हे सांगा आधी

  • @Prakashsonpeth
    @Prakashsonpeth 10 дней назад +3

    40 age आहे सर B.a ded आहे sir

  • @user-te1sm6jw1j
    @user-te1sm6jw1j 10 дней назад

    Yes sir thank you so much sir ji🙏👍👍

  • @rahulrangari7778
    @rahulrangari7778 10 дней назад +1

    सर तुम्हीं अमचा कमेंट्स चा रिप्लाई नहीं करत, टीईटी केवा होनार आंसर द्या

  • @SavitaPatil-d7i
    @SavitaPatil-d7i 10 дней назад +1

    सर पुढे काय करायचे ते प्लीज सांगा ना वय वर्षे 36 आहे सर

  • @gopalingole4508
    @gopalingole4508 9 дней назад

    सर्व जि प शाळा कंत्राटी पद्धतीने सुरु केल्या पाहिजे

  • @ishatamboli786
    @ishatamboli786 10 дней назад +1

    या GR चा TAIT 3 वर काही परिणाम होईल का सर?

  • @vanitachopade2125
    @vanitachopade2125 10 дней назад +14

    सर आमचे वय 38 आहे तर पुढे संधी मिळेल का

  • @shitalmansuke7201
    @shitalmansuke7201 10 дней назад +1

    सर यासाठी सिटी आणि टीईटी लागू राहील का

  • @TUSHAR-c3g
    @TUSHAR-c3g 8 дней назад

    परत एकदा हे सरकार खोटे बोले की कुठली भरती कंत्राटी नाही घेणार ... आता निवडणुका आहे म्हणून हे सरकार फक्त शिक्षक भरती कंत्राटी काढली निवडून आल्यावर तर ५ वर्षात सर्व कंत्राटी भरती करणार आणि आपण आंदोलन आणि आपल्या लाडक्या बहिणी १५०० खुश 😂😂😂😂😂😂😂😂😂 लाडके भाऊ कंत्राटी वर ५००० मध्ये.. 😂😂😂

  • @amolzende5778
    @amolzende5778 10 дней назад +4

    सर तुम्ही किती व्यवस्थित समजावून सांगता, नोकरी किती आवश्यक आहे, हे तुम्ही तळमळीने सांगता, धन्यवाद सर मलाही यश मिळत न्हवते, पण मी आता पूर्ण तयारी करूनच अभ्यास करेन

  • @shahinawalile1978
    @shahinawalile1978 10 дней назад +1

    Sir ye bharti ka form kaha se bhare, or kaise bhare, plz reply me.

  • @DailyEducation24
    @DailyEducation24 8 дней назад

    जाहीर निषेध

  • @yogeshshinde380
    @yogeshshinde380 9 дней назад

    सर्वच विभागात कंत्राटी भरती सुरु करणार आहेत

    • @TUSHAR-c3g
      @TUSHAR-c3g 8 дней назад +1

      एकदा निवडून येऊ द्या महायुती ला आपण सर्व १५०० महिना कमावणार

  • @santoshbhise-oe4ik
    @santoshbhise-oe4ik 10 дней назад

    हे नुसत झव कथन आहे हे धंदा आता सोडून 4 मशी घ्या

  • @ShabanaShaikh-b2o
    @ShabanaShaikh-b2o 10 дней назад

    Sir age 36ahe mi lagu shkel ka

  • @simagongle7225
    @simagongle7225 10 дней назад

    Barobar aahe sir fresh mul rikame basale ahe

  • @sonalinaik3888
    @sonalinaik3888 10 дней назад +1

    Sir tait hoil ka nahi ha motha parshan ahe

  • @ShabanaShaikh-b2o
    @ShabanaShaikh-b2o 10 дней назад

    Sir kntrati bharti sathi tet lagu ahe ka

  • @PravinRajput-m9j
    @PravinRajput-m9j 9 дней назад

    Sir gr send kara

  • @sandipgavit3736
    @sandipgavit3736 10 дней назад

    सर माझं शिक्षण M.A B.ED M.ED झालं आहे आणि त्याच्यासोबत च TAIT पण दिली आहेत तरी आम्हीं बेरोज गार आहेत

  • @PawaraRam-q4q
    @PawaraRam-q4q 10 дней назад

    Sir mjhe B.Ed jle A tr form kuthe bharve

  • @santoshbhise-oe4ik
    @santoshbhise-oe4ik 10 дней назад +1

    भरती होणार नाही

  • @sachinchavan8883
    @sachinchavan8883 10 дней назад

    3rd Tait nhi hota ata mng sir

  • @ajinkyasuryawanshi7308
    @ajinkyasuryawanshi7308 10 дней назад

    Tait tet 1 vrshyt hoil vatat nahi

  • @BhartiRewade
    @BhartiRewade 10 дней назад

    Form kuthe bharava lagel

  • @tatyaraomashal7740
    @tatyaraomashal7740 9 дней назад

    सर माझे वय 35 वर्ष 3 महिने आहे मी ctet पास आहे. तर मला z.p. शाळेत अर्ज भरुन रूजू केले.आणि 8-9 दिवस गेलेही नंतर 3 महिने जास्त असल्याने मला घेतले नाही.

  • @LearnwithZPschool01
    @LearnwithZPschool01 9 дней назад

    याचे कारण इंग्लिश स्कूल ची वाढलेली संख्या.

  • @mukeshbhosale5937
    @mukeshbhosale5937 10 дней назад

    सर होमगार्ड मध्ये तीन वर्षानंतर सर्टिफिकेट मिळते पोलीस भरती मध्ये पाच टक्के आरक्षण असते शिक्षकांना असा काय फायदा होईल का का असंच कुजवणार