ताई तूम्ही खूप छान माहिती दिली आहेत पण हंपी मध्ये वीरूपक्ष मंदिर जवळ हंपी बाजारपेठ आहे तिकडे शनिवार रविवारी रूम मिळत नाहीत.... तसेच कामालापूर ला पण रूम मिळायला त्रास होतो.... नवीन हंपी किंवा हॉस्पेट ला रूम 100% मिळणार
@@hrishikeshdalvi7691 rental bikes che options main Hampi madhe (Temple side) nahit. But Sanapur aani Hippie island madhe rental bikes che options ahet.
Thank you. Khup chaan explain kelay. Amhi udya jatoy 4 divasansathi ani hya ekach video madhe sagli mahiti milali.
@@durveshbhalekar2791 I'm so glad to hear the video was helpful. Hampi khup sundar aahe. Happy journey!☺️
थँक्यू कारण मी आणि माझ्या मुली नेक्स्ट मंथ मध्ये चाललो हम्पीला आम्हाला ही माहिती❤🙏 फायद्याची आहे
@@archanasonawane7606 It means alot.🙏🏻 Happy journey to you in advance. मज्जा करा.🤩🫶🏻
ये थांब!!! आता गर्मी सुरू होईल खूप जास्त गरम होते. जानेवारी महिन्यापासूनच गरम पडायला सुरुवात होते
hey, now its all picture clear.. मस्तच 👍🏻
Glad to hear that.☺️
Very good and informative video.
@@bhavinshah5046 thank you 🙏🏻
खूप छान माहिती दिली ❤
@@sudeep_bendga thank you 🙏🏻
खुपच सुंदर माहितीपूर्ण दिलीत आपण 🙏🙏
@@rakeshnaik8029 धन्यवाद 🙏🏻
खूपच छान माहिती💯👌👌👍🙏
@@dhanashripatil9845 thank you ☺️❤️🫶🏻
Good information 👍
Thank you.☺️🫶🏻
खुप छान ❤
@@mitalisunilgavit4825 thank you.❤️
ताई तूम्ही खूप छान माहिती दिली आहेत पण हंपी मध्ये वीरूपक्ष मंदिर जवळ हंपी बाजारपेठ आहे तिकडे शनिवार रविवारी रूम मिळत नाहीत....
तसेच कामालापूर ला पण रूम मिळायला त्रास होतो....
नवीन हंपी किंवा हॉस्पेट ला रूम 100% मिळणार
❤❤❤❤
@@prajaktapatil97 ❤️❤️🫶🏻
Bike rent var milte ka?
@@hrishikeshdalvi7691 rental bikes che options main Hampi madhe (Temple side) nahit. But Sanapur aani Hippie island madhe rental bikes che options ahet.
How much was the total amount you paid to the Auto for 2days?
@@surendrasangare3909 Auto fare for 2 days was rs.3000.
मी आज car ने जातोय.....
हंपी ला रूम नाही मिळाले तर कामालापूर 4km ला आहे तिकडे रूम बघा नाहीतर हॉस्पेट ला मिळेल रूम
@VihanMhatreDrawing धन्यवाद 🙏😊