"भाकर" एकपात्री नाटक, मी युट्युब वर पहात असताना माझ्या डोळ्यातून सतत आसवे गळत होती. रडून रडून माझे डोळे लाळेलाल झाले. माझ्या गालावरून सतत आसवे गळत होती. मी त्यांकडे दुर्लक्ष करून "भाकर; नाटक पहातच होतो. ते संपले तेव्हा मी शांत झालो. आणि माझी तंद्री उडाली. सर्वप्रथम नाटकाच्या लेखकाला आणि सादरीकरण करणाऱ्या व्यक्तिच्या अभिनयाला माझा मानाचा मुजरा. जयभीम, जय भारत.
खूप सुंदर सादरीकरण
मानाचा सलाम तुमच्या अभिनयाला
धन्यवाद
Apratim ! Excellent ! 💖
Amazing act👌👌You deserve entry in Marathi movie
धन्यवाद
खतरनाक !
वा काय सुंदर सादरीकरण 🙏🙏🎉🎉
खुपच अप्रतिम अभिनय गोंडाणे सर
"भाकर" एकपात्री नाटक,
मी युट्युब वर पहात असताना माझ्या डोळ्यातून सतत आसवे गळत होती.
रडून रडून माझे डोळे लाळेलाल झाले.
माझ्या गालावरून सतत आसवे गळत होती. मी त्यांकडे दुर्लक्ष करून "भाकर; नाटक पहातच होतो. ते संपले तेव्हा मी शांत झालो. आणि माझी तंद्री उडाली.
सर्वप्रथम नाटकाच्या लेखकाला आणि सादरीकरण करणाऱ्या व्यक्तिच्या अभिनयाला माझा मानाचा मुजरा.
जयभीम, जय भारत.
अप्रतिम
खुप सुंदर अभिनय केला
👌👌
अप्रतिम अभीनय
बढिया दादा..... जयभीम
#pravinyadav
खूपच छान अभिनय मार्मिक
धन्यवाद
It's very nice l fell proud 😘😘😍
Jay bhim
सर खूपच सुंदर सादरीकरण...
आभाळभर शुभेच्छा...
नाटकांच्या माध्यमातून छान जनजागृती....?
khup sundar gondane sir
Very nice acting 👍👌
स्क्रिप्ट भेटेल का
खूप छान acting
, धन्यवाद
Nice sir super
Kdk
👍👍👍
Mama mast
सर मला कॉलेज च्या स्नेसमेलन मध्ये एकपात्री आभिनय करायचा आहे कृपया मला स्क्रिप्ट भेटल का 🙏
सर नमस्कार मला फोन करा .
Nice
कृपया मला लेखक यांचा संपर्क नंबर मिळेल का
9604699217
अप्रतिम
अप्रतिम