एकदम एवढी गोड बाळं बघुन खुप मज्जा आली 😘😘 अन्वी तर अन्वी मंगेश बोरगावकरांच्या दोन्ही मुली cute एकीने तर काय गाणं गायलंय अगदी मनात घर केल फक्त त्या संदीप दादांना विचारा त्या गोरे काकांच काय झालं पुढे 😂😂
आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे,कारण दोन गोष्टी, सर्व मुली खूप छान दिसत आहेत,Enjoy तर मस्तच करीत आहेत,पाहून माझं लहानपण आठवत ( ठीक आहे ते खूप गरिबीत गेलं,पण लहानपणाला गरिबी श्रीमंती माहीत नसते,फक्त माहीत असते ती मज्जा करणे ) आणि दुसरं म्हणजे पल्लवी तू पण आज खुपच छान दिसतेस,साधी राहणी आणि उच्च विचारसरणी 👍👍 असेच रहा,आनंदी रहा,मुलं एकदम Cute, :: काका From America
Anvi kuthe aahe vidio ka yet nahi chataka pakshyasarkhe vat pahat aahot visarala ki kay RUclips family la 😍😍😍😍 madam tumhi serial madhe kam karat ahat ka
दोघींना पण अजिबात वेगळं व्हायचं नव्हतं.... दोघी पण मस्तीखोर म्हणून छान गट्टी जमली होती....☺️☺️ ताई एपिसोड कधी आहे? Tv वर ? अनु आहे म्हणुन पाहवाच लागेल... कारण मी tv बघत नाही सो date सांगा तस पाहता येईल
मी 10 वर्ष as an actress म्हणुन काम केलंय रोज रोज सकाळपासून रात्रीपर्यंत makeup करून,आता त्याची फार आवड राहिली नाही आणि makeover ची गरज भासत नाही, आपल्याला जस आवडतं तस राहावं, दुसऱ्यांना काय आवडतं हे महत्वाचं नाही , सुंदर स्वभाव असावा मग माणूस आपोआप सुंदर दिसू लागतो , आणि स्वभाव कुरूप असेल तर सुंदर व्यक्ती आपोआप कुरूप दिसू लागते 🙏♥️
Ring around the rosies Pockets full of posies Ashes ashes we all fall down हे युरोपमध्ये जेव्हा एक जीवघेणी प्लेग सारखी, करोना सारखी साथ आली होती, तेव्हा प्रेतं पुरायला वेळ, माणसं नव्हती. प्रेताच्या गालांवर लाल गुलाबाच्या रंगाची वर्तूळं दिसत होती, प्रेतं पुरेस्तोवर घाण येऊ नये, म्हणून पॉसिस नांवाच्या सुवासिक फुलांच्या पाकळ्या त्यांच्या अंगावरील कपड्यांच्या खिशात ठेवल्या जायच्या, त्या दुःखाच्या, डिप्रेशन च्या काळातील हे कवन आहे.
Anvi chi mummy tumhi khrch khup sundar dist hota.... Ekdm light makeup hota pn khupch sundar dist hota tumhi ❤️❤️😘😘😘
एकदम एवढी गोड बाळं बघुन खुप मज्जा आली 😘😘
अन्वी तर अन्वी मंगेश बोरगावकरांच्या दोन्ही मुली cute एकीने तर काय गाणं गायलंय अगदी मनात घर केल
फक्त त्या संदीप दादांना विचारा त्या गोरे काकांच काय झालं पुढे 😂😂
तूम्ही दोघेही खूप छान पेरेंट्स आहात तुम्ही फुलत आहात आणि तिलाही फूलवताय🥰👍🏽👍🏽❤️❤️
Me bagitala ha episode. khupach Chan hota.👌👌❤️🥰 Love you Anvi.
Anvi chhan milun misalun rahate sangalyanbarobar
God bless her always 😘😘😘
Aaj mi tumhala pahil bhetl pn bhetlya nntr ky bolav suchlch nhi .. Fan type movement hota 🥰❤️mst vatl bhetun mam tumhala and chotu la . 🥰
Thank u for this video .shoot pahun khup majja ali. Anvi🥰 , Meera 🥰swara 🥰 khup cute ni Sandip siranchi mule cute ahett🥰❤️❤️
Lovely vlog,all the cute little angels made the vlog more special ♥️👌🥰😘Loads of love n Stay Blessed ♥️
मस्त दिसते अनु सगळ्या छोट्या doll छान दिसतायत 🍫🤗 वहिनी तू पण छान दिसते एकदम simple ❤️😊
Navin video kdhi yenar aahe ??
हॅलो मॅम मी हर्षदा कोते सर धुळ्याला आले तेव्हा माझ्या मुलासोबत त्यांनी फोटो काढला त्याचे नाव पण अदिश आहे कार्यक्रम खूप छान झाला आम्ही खूप एन्जॉय केला
Anvi ani tichya new friends mast ekdm ❤️😍
आजचा व्हिडिओ खूप सुंदर आहे,कारण दोन गोष्टी, सर्व मुली खूप छान दिसत आहेत,Enjoy तर मस्तच करीत आहेत,पाहून माझं लहानपण आठवत ( ठीक आहे ते खूप गरिबीत गेलं,पण लहानपणाला गरिबी श्रीमंती माहीत नसते,फक्त माहीत असते ती मज्जा करणे ) आणि दुसरं म्हणजे पल्लवी तू पण आज खुपच छान दिसतेस,साधी राहणी आणि उच्च विचारसरणी 👍👍 असेच रहा,आनंदी रहा,मुलं एकदम Cute, :: काका From America
Thanks Kaka 🥰🙏
आम्ही इथेच मीरा रोड ला राहतो चला हवा येऊद्या चे odiyans म्हणून तिकडे जायचे आहे तर कसे जायचे ते सांगाल का प्लीज 🙏🙏
Pallavi tu khup chan disatey ani maza babu nehami pramane khup god 😘😘
all small angles are cute😘😘
Anshuman sir ❤️mangesh sir❤️Sandip sir ❤️ sir tighehi mala khup avdatat ❤️
Anvi kuthe aahe vidio ka yet nahi chataka pakshyasarkhe vat pahat aahot visarala ki kay RUclips family la 😍😍😍😍 madam tumhi serial madhe kam karat ahat ka
Hahaha... nahi sir jara busy aahot nakki takate lavakarch vlog
Wa sagle baby ch ahet . Sweet sweet
Anvichi mama khup gorgeous distey . 🥰
Koop clever and mature hug was that from my anvi doll ❤️
दुसरी पीडी खुप खुप स्मार्ट
Tai me dubai varun boltoy plizzz mala anvi sobat bolaych aahe no bhetel ka aapla plizzzz tai🙏
Kup chan diste anvi
खुपच मस्त 👌👍👍
Anvi chi khup aatvn yete plizzz no dya na ticha sobat bolal ke bar vatel
खुप च़ छान!!!💕😊😊💕
Wait for your next vlog Miss you Anu ❤️
खूप आगळा वेगळा वलॉग.. 👍👌👌👌
Khup chhan video🥰🥰
Anvichi anergi khup bhari.
आम्ही हा एपिसोड बघितला खूप मजा आली.
Mast👌👌
Mulagi asayala bhagya lagat 👍
Chhan Vlogs...👌😀
👌👌👌
दोघींना पण अजिबात वेगळं व्हायचं नव्हतं.... दोघी पण मस्तीखोर म्हणून छान गट्टी जमली होती....☺️☺️ ताई एपिसोड कधी आहे? Tv वर ? अनु आहे म्हणुन पाहवाच लागेल... कारण मी tv बघत नाही सो date सांगा तस पाहता येईल
Hahaha... sorry dear already telicast झाला, तू youtube वर पाहू शकतेस किंवा zee marathi app वर
Vlog ka yet nahi aahe tai
येइल लवकर जरा busy आहोत 🙏♥️♥️
@@AnviPallaviAnshumanvichare ok
मीरा आणि अनुची मस्त मैत्री झाली ❤️
खुपच छान
अन्वी ची ममी तुम्ही पण थोडा makeup करत चला.. करता तुम्ही पण एकदम simple असतात तुमचे ड्रेसेस आणि makeup.. कधीतरी थोडा makeover करुन बघा.. छान वाटेल..
मी 10 वर्ष as an actress म्हणुन काम केलंय रोज रोज सकाळपासून रात्रीपर्यंत makeup करून,आता त्याची फार आवड राहिली नाही आणि makeover ची गरज भासत नाही, आपल्याला जस आवडतं तस राहावं, दुसऱ्यांना काय आवडतं हे महत्वाचं नाही , सुंदर स्वभाव असावा मग माणूस आपोआप सुंदर दिसू लागतो , आणि स्वभाव कुरूप असेल तर सुंदर व्यक्ती आपोआप कुरूप दिसू लागते 🙏♥️
बरोबर बोलली वहिनी मन स्वच्छ असेल तर आपण सुंदर दिसू आणि सगळ सुंदर दिसेल त्यासाठी मेकअपची गरज नाही,जस आपल्याला हव तस राहावं 🥰
cute babies..🥰
Masta👌👌👌👌
So good all 👌👌👌👌👌👍😊🌹
Tumchya sarkhi manuski ahe Anvi la ...lagech Pani anun dile
Anvi पितृमुखी आहे
Cute girls 🥰
🍫🍫👌👌👌👌
Bhavi kalakar aahet he jug jug jivo
BTS काय आहे? मला माहित नाही, म्हणून विचारतेय.
Behind The Scenes = BTS
@@Aarya37814 Oh okay.
Avni chi Hawa ajun geleli nhi. Damli pan nhi ti. Chan video hota. Kadhi dakhavnar aahe TV var.
👌👌👍👍❤️❤️❤️
👍
😊❤
👌👌😘🥰💕😍😘😘😘🍫
Hii anu kshi aahes
👍👍🎉🎉👍👍
🥰😘👌👌👌
Ring around the rosies
Pockets full of posies
Ashes ashes we all fall down
हे युरोपमध्ये जेव्हा एक जीवघेणी प्लेग सारखी, करोना सारखी साथ आली होती, तेव्हा प्रेतं पुरायला वेळ, माणसं नव्हती. प्रेताच्या गालांवर लाल गुलाबाच्या रंगाची वर्तूळं दिसत होती, प्रेतं पुरेस्तोवर घाण येऊ नये, म्हणून पॉसिस नांवाच्या सुवासिक फुलांच्या पाकळ्या त्यांच्या अंगावरील कपड्यांच्या खिशात ठेवल्या जायच्या, त्या दुःखाच्या, डिप्रेशन च्या काळातील हे कवन आहे.
❤❤❤
Good night🌙
❤️❤️❤️❤️❤️❤️😘😘😘😘😍😍😍😍
Yewadi firun pan pillu ajun kahi thaklel nahi
Ani natak koop karti my doll zop aali
Saglyanshi maitri karte Anvi
Tai pls mala ekda comment karna maza video pls pls tai biggest fan of youruclips.net/video/p_jEjivwQIc/видео.html
Mast 👌👌
खूपच छान
Sweet girl's 😘
❤️❤️❤️😘😘
Mast 👌👌