नयन मनोहर पुष्पे ,मात्र शेतीमध्ये शेतकऱ्यांचे खूप कष्ट असतात. सर्वांच्या कष्टाला सलाम 🙏🏻 प्रत्येक वर्षी शेतीतील सर्व फुले,फळे ,धान्यांना उत्तम दर मिळो.ही लक्ष्मी मातेला प्रार्थना आणि सदिच्छा.
खूपच छान पिवळे सोने.यासाठी सुद्धा अपार कष्ट आहेतच. आम्ही मुंबईत बाजारातून विकत घेतो ही फुले. शुभम यांच्या या शेतमालाची भरपूर विक्री होवो या सदिच्छा. दीपावलीच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना शुभेच्छा. शुभदीपावली.
कसलं भारीय हे!
फुलांसारखेच पेक्षा जास्त आनंदी तुम्ही दिसताय. तुमचा आवाज सांगतोय तसं!
खूप छान.
या मागील मेहनत घेतलेल्या सगळ्या कष्टाळू माणसांना सलाम..फार सुंदर दृश्य आणि माहिती.
संजय आणि शुभम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
अतिशय सुंदर 👌 👌
नयन मनोहर पुष्पे ,मात्र शेतीमध्ये शेतकऱ्यांचे खूप कष्ट असतात. सर्वांच्या कष्टाला सलाम 🙏🏻 प्रत्येक वर्षी शेतीतील सर्व फुले,फळे ,धान्यांना उत्तम दर मिळो.ही लक्ष्मी मातेला प्रार्थना आणि सदिच्छा.
खूपच छान पिवळे सोने.यासाठी सुद्धा अपार कष्ट आहेतच. आम्ही मुंबईत बाजारातून विकत घेतो ही फुले. शुभम यांच्या या शेतमालाची भरपूर विक्री होवो या सदिच्छा. दीपावलीच्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना शुभेच्छा. शुभदीपावली.
खूपच सुंदर!!!❤
मस्त आहे गोंड्याचं शेत!! मला तर चक्क मंद सुगंधही जाणवला..👍🏽👍🏽👍🏽
खूपच सुंदर
किती सुंदर
व्वा ! मस्तच !!
कित्ती सुंदर....
अरे वा❤
आहाहा..........
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
सुंदर झेंडूच्या फुलांची शेती