स्मार्ट आणि ट्रेंडिंग घरगुती आणि गॅजेट तेही सुरुवात 10/- रुपयापासून | Smart & Trending Products
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ,
आम्ही तुम्हांला प्रत्येक वेळेला नवीन काहीना काही घरगुती वस्तू दाखवण्याचा प्रयत्न करतच असतो पण आज तुम्हांला स्मार्ट गॅजेट सोबत घरगुती वस्तू दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी सुरुवात होते 10/- रुपयापासून आपण आलेलो आहोत मालाड पश्चिमेला ऑनलाईन शॉपी एन एक्स या ठिकाणी बाकीची माहिती आपण व्हिडिओमार्फत बघूया तर व्हिडिओला थोड सुद्धा स्किप करू नका.
विडिओ जर माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक आणि शेयर केल्याशिवाय जाऊ नका, तुमच्या एका लाईकने आम्हाला नवीन नवीन विडिओ बनवण्याची इच्छा जागृत होते.
तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही आवडलं किंवा नाही आवडलं तर हे तुमच्या कंमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहचवा.
नवीन जर कोण चॅनेलला पाहत असाल तर मनापासून नम्र विनंती आहे की सब्स्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओमध्ये काही चुकी झाली असेल तर मनापासून आम्ही माफी मागतो.
खूप धन्यवाद तुम्हां सर्वांचे 🙏
PLZ LIKE, SHARE & SUBSCRIBE
📍ONLINE SHOPY NX📍
Shop No. 11 , Kedia Chambers, Near New Era Signal, Opp Swaminarayan Chowk, Malad (W), Mumbai - 400 064
Any Inquiry :- 7977719054 / 9920622812
कापडी बॅगेचे अशे काही कलेक्शन
• फक्त 50/- पासून | खण, ...
श्री रामांच्या सुंदर मूर्ती आणि खूप साऱ्या देवांच्या मूर्ती
• श्री रामाच्या मूर्तीचे...
लॅबमधल्या बोरोसील काचेच्या पारदर्शक दिवे
• 100/- पासून | लॅबमधल्य...
भायंदरमध्ये खूपच स्वास्तामध्ये मिळतात फर्निचर
• भायंदरमध्ये सुद्धा मिळ...
होलसेलमध्ये मिळतात कॅटरिंग, हॉटेलसाठी आणि बरेच क्षेत्रात लागणारी भांडी
• होलसेल भावामध्ये हॉटेल...
For Business Inquiry & Video Shoot 👇
--------------------------------------------------------
dhurirohanteju9093@gmail.com
Disclaimer
============
THIS VIDEO IS MADE ONLY FOR PURPOSE OF MARKET KNOWLEDGE, RUclips AND TEJASVINI & ROHAN VLOG ARE NOT PROMOTING OR DEFAMING ANY BRAND IN ANYWAY.
THIS VIDEO IS NOT A PAID PROMOTION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY PROFIT OF LOSS IN ANY CONDITION.
PLEASE CHECK BEFORE BUYING GOODS ONLY YOU ARE RESPONSIBLE FOR YOUR PURCHASE THE PRODUCTS.
हा व्हिडीओ केवळ बाजार ज्ञानाच्या उद्देशाने बनवला आहे, युट्यूब आणि तेजस्विनी आणि रोहन व्लॉग कोणत्याही ब्रँडचा प्रचार किंवा बदनामी करत नाहीत.
हा व्हिडिओ सशुल्क प्रमोशन नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही नफ्याच्या तोट्यासाठी जबाबदार नाही.
कृपया वस्तू खरेदी करण्यापूर्वी फक्त तुम्ही तुमच्या उत्पादनांच्या खरेदीसाठी जबाबदार आहात हे तपासा.
Your Queries
---------------------
Smart Gadgets Collection available in Online Shopy NX
Tiffin Bag & Water Bottle Stock available in Malad West
All Household Item Variety Available in Malad Shop
Jewellery Box Design Collection Stock
घरगुती वस्तूमध्ये खूप सारे कलेक्शन एकच ठिकाणी अंधेरीमध्ये
Bag Rain Cover Available in Wholesale Price
Tiffin & Water Bottle Available is Discount Price
Huge 20% to 25% offer on Every Kitchen Items
स्वयंपाकात लागणाऱ्या वस्तूंचे कलेक्शन खूपच कमी किंमतीमध्ये आणि खूप सारे ऑफर
Related Topic
============
#householditems
#heavy
#premium
#trending
#waterproof
#jewellerybox
#kitchen
#smartglass
#stainlesssteel
#smartgadgets
#wholesale
#retail
#tiffin
#bag
#container
#cover
#table
#ledlight
#unique
#offer
#lamp
#smartwaterbottle
#steel
#plastic
Pl mention price
Dada तुमचा nambar मिळेल ka