सर मी पाचवीत आहे पण तरीही मी तुमचे लेक्चर बघते माझ्या स्कॉलरशीपच्या अभ्यासासाठी तूमचे वीडियो खूप उपयोगी असतात आणि तुमच्या ट्रीक्स पण एकदम भन्नाट असतात . धन्यवाद सर इतके उपयोगी वीडियो पाठवल्या बद्दल. 🙏🏻🙏🏻☺️☺️👏🏻👏🏻.
प्रिय सर , नमस्कार ! मी ( 65 वर्ष )आपल्या क्लास मध्ये वेळ मिळेल तेव्हा जवळ जवळ रोजच शिकतो . आपला क्लास संपूच नये आणि मी सातत्याने शिकतच जावे असेच वाटते . मी शिक्षण क्षेत्रातूनच सेवानिवृत्त झालेलो आहे . MPSC त पहिल्याच प्रयत्नात तीनदा विविध पदी निवड होऊनही मला काही कारणांनी उच्च पदे स्विकारला आली नाहीत ; त्याचे मुळीच दुःख नाही. दुःख आहे ते याचे की , मला आज पर्यंत आपल्यासारखे अत्यंत सोप्या भाषेत व सोप्या पद्धतीने समजावून सांगणारे शिक्षक मिळालेच नाहीत. आपले " आभार मानण्याइतपत तोलामोलाचे शब्द जगाच्या शब्दकोषात नाहीत , ही वस्तुस्थिती आहे !! आपणास व आपल्या जनसेवेसाठी माझ्याकडून अनंत कोटी सहृदय शुभेच्छा !!!!! " पुंडलीक पवार .अमरावती. महाराष्ट्र. 8888381868.
Sir tumachi shikvnyachi padhat khup chan aahe mazyasarkya job karun spardha pareshechi tayari karnarya students natyacha khup benifite hote Thank you🙏🙏 very much sir Jay Shivrai

chocklet khat bas bala
❤❤❤❤❤
Youare very great😮
Khup chan bala, ashich pragti kar
निग फेकू
सर मी आठवी मद्धे आहे n.m.m.s. साठि तुमचे लेकचर खुप उपयोगी पडतात. तुम्ही खुप छान शिकवता
.
प्रिय सर , नमस्कार ! मी ( 65 वर्ष )आपल्या क्लास मध्ये वेळ मिळेल तेव्हा जवळ जवळ रोजच शिकतो . आपला क्लास संपूच नये आणि मी सातत्याने शिकतच जावे असेच वाटते . मी शिक्षण क्षेत्रातूनच सेवानिवृत्त झालेलो आहे . MPSC त पहिल्याच प्रयत्नात तीनदा विविध पदी निवड होऊनही मला काही कारणांनी उच्च पदे स्विकारला आली नाहीत ; त्याचे मुळीच दुःख नाही. दुःख आहे ते याचे की , मला आज पर्यंत आपल्यासारखे अत्यंत सोप्या भाषेत व सोप्या पद्धतीने समजावून सांगणारे शिक्षक मिळालेच नाहीत. आपले " आभार मानण्याइतपत तोलामोलाचे शब्द जगाच्या शब्दकोषात नाहीत , ही वस्तुस्थिती आहे !! आपणास व आपल्या जनसेवेसाठी माझ्याकडून अनंत कोटी सहृदय शुभेच्छा !!!!! " पुंडलीक पवार .अमरावती. महाराष्ट्र. 8888381868.
Jay hind sir ❤
सर मी आठवीत आहे पण तरीही मी तुमचे लेक्चर पाहते सर तुम्ही खुप छान शिकवता सर मला तुमचा अभिमान वाटतो
सर समजल👏👏👏🧠🧠
Awesome 👍👍👍👍
Excellent Video 👏
Very very nice sir
लाजवाब ❤️
Nice video sir❤❤
खतरनाक..... 💯
U r awesome
खूपच छान
Sir Chan Teach krta tumhi
Sir tumhi lay bhari shikavata
Thank you sar❤
Khup bhari sir
सर मी विकलांग आहे पेट्रोलपंपावर काम करतो तुमचे यूट्यूब बघून मी तल्हाठी होणारच सर तुम्हाला तोड नाही कसाही पेपर येउद्या
विषय नाही मला
Very good
Thank you sir for your videos.
Really very easy and usefull.
Sir increase your volume while making next video
19:30 सर एकदम टप्यात कार्यक्रम आहे 😂
Great sir
Super tricks
सर पुढील 100 वर्षासाठी 5 दिवस पुढे धरायचे असे असेल तर मागील दर 100 वर्षासाठी 5 दिवस मायनस धरायचे का ? या बद्दल सविस्तर सांगाल का ?
Chan samajal sr
Tumachya app che nav kay sir
Thank sir
मस्त सर शिकवता तुम्ही
Sir tumhi khup bhari ahe rav 😍 mhanje tumchi shikvnyachi ji language ka ti mla khup aavdate 😁☺️
सर तुम्ही खानदेश मधून आहात का भाषा तशी वाटते आहे🙋🏻♀️ nice teaching
1ch no.sir
सोप आहे
Sir tumhi math ekdam easy karun takl
Thanks Sir 😊
MAST SIR 1 NO
Superb
Concept is power yes
आदरणीय सर आठवडा ऐवजी सप्ताह शब्द पटकन कळतो.
🙏धन्यवाद सर
छान सर.
Tait che class geta ka Sir
Thanks a lot sir ❤❤❤
Nice
Sir you teach very well
Nice sar
Perfect कळलं sir. Thanks
खूप छान सर
9:25 👍
Thank you sir🌹🙏
19 जानेवारी 1440 रोजी कोणता वार या प्रकाराचे गणित घ्यावे सर
Friday
Thursday
Sir, याच प्रमाणे तिथी व वर यांचा कोष्टक सांगा
Friday
Friday
Yek nbr shikhvta sir
1 year = 365 days 5 hours and 48 minutes
खुप छान शिकवता सर
तुमच्या अॅपचे नाव काय जाॅइन होण्यासाठी काय प्रोसेस आहे
मंगळवार
Pani
Tuesday
सर तुम्ही खूप छान शिकवता.
Sir 7 वा दिवस रविवार येतो तर 21 वा दिवस पण रविवार च येणार ना ... 22 वा दिवस सोमवार आणि 23 वा मंगळवार यायला पाहिजे ना ... जरा clarify करा ना..
Khtrnak..... Lecture sir
365 दिवस 5 तास 48 मिनिट 45 सेकंड
Sir 1977 ko badi diwal ki tarikh aur din konsa tha is din se me birthday hai to muze please reply dijiye
Sir 50 wa diwS somwar yayla pahije...7 cha padha khali thewun pude ja
Very nice sir
👌👌
मंगळ वार
3 नंबर
25 may 1999 & 25 may 1993 la guruvar yete ho sir (1996& 1994 lip 2 lip varsh ahen sir) tumcha uter chukla sir
Sir tumachi shikvnyachi padhat khup chan aahe mazyasarkya job karun spardha pareshechi tayari karnarya students natyacha khup benifite hote Thank you🙏🙏 very much sir Jay Shivrai
Very इसि
U r too good, Sir.
छान शिकवता. Salute to u🙏🙏🙏
रविवार
१५/०३/२०१५ रविवार येत आहे
20 September 96 गुरुवार तर २० सप्टे २००० मंगळवार नाही बुधवार येतो कारण २००० हा लीप वर्ष आहे
शुक्रवार
Sir aple 1 ganit chukal
👍👍👍👍👍👍👍👍
मंगळवार
8 feb 2020 roji shanivar hota, 1feb 2016 roji konta var asel plz explain karun sanga
सर तुम्ही पहिल्यांदा 1996 पण लीप वर्ष आहे
Sunday
Yes
15march sunday yeto
जय हिंद सर तुम्ही खूप छान शिकवत आहात मला तुमचे lecture खुप आवडतात खूपच छान सर
Monday
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मटका अंक कसे काढायचे आहे
Hii guruji
👍🏻
सर समजावून सांगा
सोमवार
👍
गुरु शायरी करत रहु तो
धन्यवाद सर तुम्ही मला छान शिकलं मी इयत्ता पाचवीत शिकता आहे🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍😮😮
Mangal
👍👍
Apratim teach karata tumi sir 👍🙏
Sir kharch khup chaan shikwata tumhi😊
Mantch lecture 👍
सर एक वेळा ।लीप वर्षाकरीता दोन पकडता व एकवेळा एक पकडता हे कसे?