परतुनी या निंबाळकर सर || भावपूर्ण श्रद्धांजली💐 || Ranjit Nimbalkar Sad Song - Nitu Gaikwad/DJ RAJEN

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 окт 2024
  • परतुनी या रणजित सर || भावपूर्ण श्रद्धांजली गीत 💐||
    💐 स्व. रणजित निंबाळकर सर यांना संगीतमय श्रद्धांजली. बैलगाडी शर्यती मधल अजरामर अस व्यक्तिमत्त्व यांना आदरांजली.💐
    Lyrics - Singer - NITU GAIKWAD
    Music - DJ RAJEN, PRATHMESH RANE
    Mix-Master - DJ RAJEN 9604161905
    Dream Star Recording Studio Dombivali
    Video - YOGESH JOSHI (Yjs)
    #रणजितनिंबाळकरसर #ranjitnimbalkarsir #ranjitsirsadsong #djrajen
    ranjit nimbalkar,ranjit naik nimbalkar,gautam bhaiya vs ranjit nimbalkar,ranjitsinh naik nimbalkar,ranjit singh nimbalkar,ranjit singh naik nimbalkar,ranjitsinh naik nimbalkar family,ramraje nimbalkar,mohite patil vs nimbalkar,ranjit nimbalkar wife,ranjitsinh nimbalkar,ranjit nimbalkar death,ranjit nimbalkar sir news,ranjit naik-nimbalkar,ranjit nimbalkar last video,ranjitsingh naik nimbalkar,ranjit nimbalkar golibar video,ranjit nimbalkar sir rahul patil

Комментарии • 397

  • @supportErlaws
    @supportErlaws 3 месяца назад +315

    बस झाल्या श्रद्धांजली ...आता त्या गौतम काकडे नराधमाचा खुन्याचा निकाल लावा एकदाच ...तीच खरी माझ्या सरांसाठी श्रद्धांजली

  • @amitmane2952
    @amitmane2952 3 месяца назад +128

    दुश्मनी करनारा शत्रु असावा..
    पण घात करनारा मित्र नसावा..🙏😢
    ज्यांना आदर्श मानत होतो
    त्यांच्याकडुन हि अपेक्षा नव्हती
    # गौतम...?

  • @OmrajRandheVlogs
    @OmrajRandheVlogs 3 месяца назад +158

    😭😭😭सर मी आशा करतो की हे एक वाईट स्वप्न आहे आणि लवकर जागी होऊन तुमच्या सोबत बोलेल तुमची खूप गरज आहे हो 😭

  • @ganeshdhumal6715
    @ganeshdhumal6715 3 месяца назад +74

    राहुल भाई पाटील.... तुमची गरज आहे निंबाळकर /सर्जा सुंदर फॅन ला..
    त्या नराधमांला सोडू नका.

  • @kalpeshdudhale3109
    @kalpeshdudhale3109 3 месяца назад +77

    काळ्या दगडा वर सफेद अक्षरा ने लिहून गेले असे कै रणजित निबाळकर सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sachinshingadevlog
    @sachinshingadevlog 3 месяца назад +80

    असा बैलगाडा मालक पुन्हा कधीच होणार नाही ❤

  • @prashant__1997
    @prashant__1997 3 месяца назад +21

    गौतम काकडे ला भावपूर्ण श्रद्धांजली हीच खरी सरांसाठी श्रद्धांजली आहे बैलगाड्या साठी योग्य न्याय आहे 🥺

  • @sp-jo8nz
    @sp-jo8nz 3 месяца назад +27

    मास्तर मागच्या आठवड्यात तूम्ही म्हंनला रणजीत सर हे नाव अजरामर होणारे या क्षेत्रात हे असल अजरामर केल का तूम्ही 😭

  • @DhanajiZimal-n5x
    @DhanajiZimal-n5x 3 месяца назад +98

    भावांनो असं गाणं याच्या मागे कधी झालं नाही आणि इथून पुढेही कधी होणार नाही एक नंबर गाणं बनवलं तुमचं शतशः आभार भावांनो... मिस यू सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😭🥹

  • @MH-vn8ji
    @MH-vn8ji 3 месяца назад +44

    अतिसुंदर राजन दादा गीत।। सैल्यूट

  • @vaibhavjadhav8845
    @vaibhavjadhav8845 3 месяца назад +14

    हा महाराष्ट्र आहे इथं मोठं होण्यासाठी मरावं लागतं 😢कमी दिवसात महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजऊन गेलाय वाघ.कायम आठवणीत रहाल एक सच्चा गाडामालक म्हणून 🙏❤️

  • @djgraphics007
    @djgraphics007 3 месяца назад +28

    वाटल न्हवते सर हे गाण आयकायला लागेल 😭😭 miss you sir love u

  • @NileshDarekar-jo8iv
    @NileshDarekar-jo8iv 3 месяца назад +8

    यातील एकनाएक शब्द खरा आहे , अन्याच्या विरोधात कायम निर्भीडपने उभे राहणारे सर पुन्हा आपल्याला दिसणार नाही ,

  • @shivsamruddhimusic544
    @shivsamruddhimusic544 3 месяца назад +6

    नितु काय गाणं गायल आहे मित्रा...
    एकदम काळजाला भिडला...
    भाव पूर्ण श्रद्धांजली....sir

  • @आम्हीफक्तशिवभक्त1324

    हे गाणं राहुल पाटील अडवले कल्याण करांनी बनवायला सांगितला आहे

  • @chetugaming9836
    @chetugaming9836 3 месяца назад +24

    असा गाडामालक पुन्हा होने नाही
    Miss you sir 🥺😭💐

  • @musicalmahesh2613
    @musicalmahesh2613 3 месяца назад +11

    अप्रतिम गीत.. हद्ययस्पर्शी संगीत.. आणि शब्द रचना.. नितु
    खूपच छान गाणं केलं भावांनो.. बैलगाडा क्षेत्रात सत्य बोलणार व्यक्तिमत्व.. खरच सर्वांना कायम आठवणीत राहणारे. .. रणजित निंबाळकर सर..
    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻

  • @mayurgondhali7649
    @mayurgondhali7649 3 месяца назад +19

    काळया दगडा वर सफेद अक्षरा ने लिहुन गेले असे कै रणजित निंबाळकर सर या भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭😭😭

  • @pankajkalan4046
    @pankajkalan4046 3 месяца назад +12

    अहो सर खरच खूप जास्त आठवण येते तुमची प्रत्येक क्षणाला😭🥺 असे अर्ध्यावर का साथ सोडली तुम्ही आमचे भाऊ राहुल दादा पाटील यांची कशी तुटली लगेच मैत्री...😭😭🥺🥺🥺 कायम आठवणीत राहणार तुम्ही.....💯😭🥺 बैलगाडा क्षेत्राची सच्चे इमानदार नेतृत्न हरवलं आज😭🥺 तुमच्या विना पोरकं झालं हे बैलगाडा शर्यत प्रेमी💯😭😭🥺🥺🥺🥺 Always Missing You Nimbalkar sir 😭🥺💯💐💐🙏🙏🙏

  • @ganeshdhumal6715
    @ganeshdhumal6715 3 месяца назад +2

    Gavtam काकडे ला..... दिसेल तेकडे चोपा.... Ranjeet सर याच्या मुळे शर्यत पाहण्यात इंटरेस्ट yeet होता... Atta ऑल चॅनेल unscarbie काळे.

  • @suyogbait
    @suyogbait 3 месяца назад +3

    कायच कळणा झालय आता, काय सुरू आहे सध्या, निंबाळकर सर यांनी माणसं ओळखण्यामध्ये फार मोठी चूक केली. सर बकासुर विरोधात तिथेच बोलायचे जिथे काहीतरी गौडबंगाल असायचे. पण सर असे सोडून जातील अस वाटलं नाही कधी. सर तुमची आठवण येत राहील😢😢
    बकासुर ❤❤

  • @manojpatil3606
    @manojpatil3606 3 месяца назад +19

    ज्यांचा मूळ झाल त्यांचा कधीच गती नाही मिळणार महादेवाचे नंदी कधीच आशिर्वाद नाही त्यांना देणार

  • @mayursatav
    @mayursatav 3 месяца назад +25

    दोस्ती दुनीयेतील राजा माणुस🥹🫶

  • @PushpaMagdum-ms2tv
    @PushpaMagdum-ms2tv 3 месяца назад +13

    बसं झालं आहे श्रद्धांजली.... त्या माणसाला शोधून काढा.पलीझ प्लीज प्लीज प्लीज प्लीज प्लीज 😭😭😭😭

  • @birbalsinde2905
    @birbalsinde2905 3 месяца назад +30

    गौतम काकडे ला बैलगाडा क्षेत्रात कायमचीच बंदी घालण्यात यावी

  • @manojpatil3606
    @manojpatil3606 3 месяца назад +16

    सर परमेश्वर तुमच्या आत्म्यास पुनर्जन्म द्यावं हीच अपेक्षा

  • @azarsayyad1990
    @azarsayyad1990 3 месяца назад +17

    नानांचा आधार गेला😢🥺💔

  • @rahulvishe4867
    @rahulvishe4867 3 месяца назад +2

    गवत्याचा पूर्ण घर उध्वस्त करायला लागेल,त्याशिवाय सरांना मोक्ष प्राप्त होणार नाही

  • @sagarjamghare7107
    @sagarjamghare7107 3 месяца назад +20

    सच्चा माणूस हरपला भावपूर्ण श्रद्धांजली सर 😭

  • @SandeepKat-x7l
    @SandeepKat-x7l 3 месяца назад +9

    जो पर्यंत हे बैलगाडा शर्यत चालू राहणार तो पर्यन्त तुमच्या नावाची दहशत/दरारा कायम राहणार या शर्यत क्षेत्रात सर 100%

  • @lalsingvairat8916
    @lalsingvairat8916 3 месяца назад +8

    खूप छान गाणं बनवलं… काळजाला भिडणारे शब्द 😢❤
    सरांची आठवण काही केल्या जात नाही…

  • @NikhilRokade-cw9tu
    @NikhilRokade-cw9tu 3 месяца назад +3

    दिलदार मनाचा राजा माणूस बैलगाडी क्षेत्रातील महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ सातारा जिल्ह्याची आन बान शान फलटण तालुक्याचा ढाण्या वाघ रंजीत निंबाळकर सर तुम्ही परतुनी या 😢😢miss you sir

  • @PRATIKFITNESs007
    @PRATIKFITNESs007 3 месяца назад +7

    सर आपली लाडकी अंकुरण वाट पाहते oo
    ताई पण वाट पाहते o
    संपूर्ण fan तुमचे वाट पाहते ooo 😢
    गरिबांच्या हक्काचे घर रणजित सर😢😢😢😢

  • @kalpeshjadhav1827
    @kalpeshjadhav1827 3 месяца назад +3

    💐भावपूर्ण श्रद्धांजली सर,💐
    गाणं खूप छान आहे डोळ्यात पाणी आले

  • @dadupatil8310
    @dadupatil8310 3 месяца назад +8

    भावपूर्ण श्रद्धांजली
    गाणं खरोखरच खूप छान आहे डोळ्यात पाणी येत

  • @amarpawar1509
    @amarpawar1509 3 месяца назад +14

    लाखा मधला एक नंबर मानुस रंनजित निंबाळकर सर

  • @mandarbhandalkar4714
    @mandarbhandalkar4714 3 месяца назад +5

    Are hye bass kara & Te gautam Chi aai zava 💯💯

  • @atishgharat6504
    @atishgharat6504 3 месяца назад +15

    दिलदार मनाचा राजा माणूस सर तुम्ही miss you

  • @shekharfade3216
    @shekharfade3216 3 месяца назад +5

    सर तूम्ही येवढं लवकर जाऊ शकत नाही तुमची लै गरज आहे सगळ्या😢😢😢ल

  • @yughandharsapkar3102
    @yughandharsapkar3102 3 месяца назад +17

    बैलगाडी क्षेत्रातील राजा माणूस हारवला😢

  • @P3_Live
    @P3_Live 3 месяца назад +8

    Miss you sir

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 3 месяца назад +2

    आता पासून फक्त सर्जा सुंदर सरांच्या नावा साठी पळणार आणी विठ्ठलं नाना सरांच स्वप्न पूर्ण करणार आणी त्यांच्या पाठी माघे राहुल भाई आहेत त्यामुळं काय टेन्शन् नाही सरांनी राहुल भाई यांच्यावर खूप मोठी जीमेदारी टाकली आहे आता मिस यु सर कायम उणीव भासत राहील तुमची

  • @VishalJadhav-17369
    @VishalJadhav-17369 3 месяца назад +34

    Bhavpurn shradhanjali

    • @NayanJadhav-hl1fo
      @NayanJadhav-hl1fo 3 месяца назад +7

      भावपूर्ण श्रद्धांजलि सर ..समस्त स्व.विक्रांत केणे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य वाडा 😢😢😢💐💐🙏🏻🙏🏻

  • @sajanmandavkar6931
    @sajanmandavkar6931 3 месяца назад +6

    रॉयल परखड असा बैलगाडा मालक परत होणे नाही Miss You Sir

  • @nitinkale6739
    @nitinkale6739 3 месяца назад +14

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢

  • @rahulanose1692
    @rahulanose1692 3 месяца назад +2

    वाटत नाही सर आपल्याला सोडून गेले सरांचा बोलण्याचा आवाज अजून कानावर पडतोय miss you sir

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 3 месяца назад +3

    Miss you सर... तुमचा हसरा चेहरा कायम लक्षात राहील.. दोस्ती दुनियेतील राजा मानून म्हणून ओळख होती तुमची.. पण तुम्ही सगळ्यांना पोरखे करून गेला.बैल गाडा क्षेत्रात रोक ठोक आणि खरं सत्य मांडणारा म्हणून आवर्जून तुमचं नाव घेतलं जाणार. आणि कमी वेळात नाव केल आणि कमी वेळात सगळ्याच्या हृदयात जागा केली.आखा बैल गाडी क्षेत्राला ऐक ना ऐक वेक्ती रडत होता सर.. 🙏..तुमच्या आत्म्याला शांती लाभो हिच ईश्वर चरणी पार्थना.. सर्जा. सुंदर..विठ्ठल नाना.. Famely.. आणि बैलगाडा मित्र परिवार पोरखा झाला ... हर हर महादेव.. ॐ नमःशिवाय.. 🙏🙏💐💐

  • @Dhiraj_Salunkhe
    @Dhiraj_Salunkhe 3 месяца назад +8

    असा बैलगाडा मालक होणे नाही मिस यू sir ❤

  • @nivaschaugule9805
    @nivaschaugule9805 3 месяца назад +1

    नेते आता का झोपले का रणजित निंबाळकर सर यांना न्याय भेटला पाहिजे ,तो न्याय मिळवण्यासाठी राहुल दादांनी लक्ष घालावं आणि राहुल दादा च न्याय मिळउन देतील हेच अपेक्षा आहे

  • @RahulDesai-qx6wc
    @RahulDesai-qx6wc 3 месяца назад +9

    दोस्ती च्या दुनियेतील राज्या माणूस सर

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 3 месяца назад +7

    निंबाळकर एक सच्चा व्यक्तिमत्व होते😂

  • @murbadkarbd373
    @murbadkarbd373 3 месяца назад +1

    असे वागलात तर शर्यत बंद पुन्हा बंद होतील आतापर्यंत तीन वेळा गोळीबार झाला असं नका करू

  • @sprintersboys8427
    @sprintersboys8427 3 месяца назад +2

    Tya gautyala sodu naka tyala shiksha jhalich pahije sundar parat aana

  • @SagarEdake-sv9xr
    @SagarEdake-sv9xr 3 месяца назад +1

    Dushmani karnara शत्रू असावा पन् घात करणारा मित्र नसावा 😭😭😭

  • @rahulsargar3069
    @rahulsargar3069 3 месяца назад +2

    mala ajun vishwas basat nahi ki sir nahi ahet miss you sir nyay milner aani kakade la tumchay pashi send hohil lavkarch miss you sir🥲🥲 aani sarjya , sunder , sai 6500 tumcha nav ajramar thev ner 100%

  • @jayeshvirle4594
    @jayeshvirle4594 3 месяца назад +7

    Jivnachya pratek valnavr athavn tumchi yet rahil sir 😢😢

  • @shubhamchalke7019
    @shubhamchalke7019 3 месяца назад +2

    दिलदार मनाचा राजा माणूस... ❤️🥺
    Miss you sir 🥺🙏🏻🥺

  • @akshayjadhavofficial.3487
    @akshayjadhavofficial.3487 3 месяца назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏खूप छान शब्द रचना ...मस्त नीतू दादा❤

  • @mahaveervhargar8726
    @mahaveervhargar8726 3 месяца назад +3

    गरीबाची बैल उजेडात आनणारा गाडा मालक miss you sir 😢😢😭😭😭😭😭

  • @Gavran_Tadka_Production4754
    @Gavran_Tadka_Production4754 3 месяца назад +5

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻❤

  • @Bayla1001hemla
    @Bayla1001hemla 3 месяца назад +3

    भावपूर्ण श्रद्धांजली रणजित निबाळकर सर तुमच्या आत्म्याला शांती लाभो 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

    • @Khiladi..bhaiyya
      @Khiladi..bhaiyya 3 месяца назад +1

      , माणूस जोपर्यंत होता तोपर्यंत विरोध माणूस गेल्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजली..!
      भावा कटू असतं म्हणून तर ते सत्य असतं..!
      आणि गोड वाक्य नेहमी असत्य असतात..!

    • @Bayla1001hemla
      @Bayla1001hemla 3 месяца назад +1

      @@Khiladi..bhaiyya विरोध वैचारिक असावा स्वतः रणजित सर सांगून गेले आहेत मग कोण जीव नाही घेऊ शकत कोणाचा

  • @abhijeetgadhire8592
    @abhijeetgadhire8592 3 месяца назад +2

    श्रद्धांजली बास 🤬खून का बदला खून🤬🤬🤬🤬

  • @avinashbodare3103
    @avinashbodare3103 3 месяца назад +1

    दिलदार मनाचा राजा माणूस 😢🎉
    😢 रणजीत निबाळकर सर 😢
    💐भावपूर्ण श्रधांजलि 💐

  • @pramodrupnar5100
    @pramodrupnar5100 3 месяца назад +2

    विरोध हा वैचारिक असावा " हे शब्द अजुनही कानात घूमताहेत.

  • @avinashdahibhate5940
    @avinashdahibhate5940 3 месяца назад +1

    दोस्ता पैशा
    कपटी मित्रा पेक्षा वैरी कधी पण चांगला त्या कपटी गौतम ने सरांचा घात केला

  • @Ek1001mathur
    @Ek1001mathur 3 месяца назад +4

    😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭सर खरच खुप मिस करतोय राव miss you sir

  • @nileshpatilfy
    @nileshpatilfy 3 месяца назад +1

    सर....होते म्हणून आमला बैलगाडा आवडत होता...आता वाटत नाही...जर रणजित सर सारखा माणूस आला तर बरं होईल...

  • @Bailgadapremi-0075
    @Bailgadapremi-0075 3 месяца назад +1

    बैलगाडा क्षेत्रातील राजा माणूस हरपला 😥😥😥 भावपुर्ण श्रध्दांजली sir 😥😭

  • @AmolMote-on2bg
    @AmolMote-on2bg 3 месяца назад +2

    सर स्वप्नात पण बघितले नव्हतं हे गाणं तुमच्यावरती वाजेल मिस यु रंजीत सर 😭😭😭😭😭

  • @nivasmadane4610
    @nivasmadane4610 3 месяца назад +2

    राजा माणुस हरवला

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 3 месяца назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @NitenB
    @NitenB 3 месяца назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @JayeshAgavane
    @JayeshAgavane 3 месяца назад +4

    निंबाळकर सर कधी येणार अड्ड्यावर

  • @NileshGamare-yq4ce
    @NileshGamare-yq4ce 3 месяца назад +2

    राहुल दादा आता तुम्हीच न्याय द्या

  • @sunilkayande2805
    @sunilkayande2805 3 месяца назад +2

    _Miss you sar_ 😢 विचार केला नव्हता हे गाण येकला

  • @Rahuldadapatil.1001
    @Rahuldadapatil.1001 3 месяца назад +3

    जिवलग 🥹💐🙌🏻

  • @vinuchavan6474
    @vinuchavan6474 3 месяца назад +3

    बैलगाडा क्षेत्रातील राजा माणूस😢🙌

  • @Abhi55888
    @Abhi55888 3 месяца назад +4

    मिस you सर भावपूर्ण श्रद्धांजली

  • @sagarbutte2172
    @sagarbutte2172 3 месяца назад +1

    यार हे गाणं ऐकून मन भरून आलं....आता आयुष्यभर हे गाणं ऐकून कायम आठवणीत हा माणूस...💐💐💐🙏🙏😌😌

  • @Mathurking455
    @Mathurking455 3 месяца назад +2

    Rahul bhai tumcha kade sarvanchi asha fakt tumi nyay denar milaun fakt tumi Ankurncha vichar karun gavtyala thoka🙏🙏🙏🙏

  • @deviraproduction
    @deviraproduction 3 месяца назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @mayursuryawanshi007
    @mayursuryawanshi007 3 месяца назад +1

    जो आवडे सर्वांना तो आवडे देवाला😢🙏🏻

  • @nikhilgodase8844
    @nikhilgodase8844 3 месяца назад +3

    मिस यू किंग

  • @akshuakshuad1793
    @akshuakshuad1793 3 месяца назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली सर 😢

  • @amolrao1137
    @amolrao1137 3 месяца назад +3

    😭..💔..सरं

  • @pradeepkondhalkar6015
    @pradeepkondhalkar6015 2 месяца назад

    ती ताई रात्र रात्र झोपेत नसेल चिमुकली बाप येईल म्हणून वाट बघत असेल आज तरी माझा बाप मला खांद्यावर घेईल हि आशा करत असेल

  • @JayeshAgavane
    @JayeshAgavane 3 месяца назад +3

    निंबाळकर सर भोर मध्ये अंडा असला येणार का

  • @murbadkarbd373
    @murbadkarbd373 3 месяца назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @sspatil7171
    @sspatil7171 3 месяца назад +1

    बैलगाडा क्षेत्रातील राजा माणूस 😭😭

  • @nitinpatil3548
    @nitinpatil3548 3 месяца назад +1

    🙏💐 भावपुर्ण श्रद्धांजली 💐🙏

  • @shivajimhatre
    @shivajimhatre 3 месяца назад +2

    मस्त बोल आणि गाणी गुड नितु ❤💪🏼🤝

  • @Umeshmagar-ih5jm
    @Umeshmagar-ih5jm 3 месяца назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजलि 😥😥😥😥😥😭😭😭😭

  • @kalpeshvakurle2939
    @kalpeshvakurle2939 3 месяца назад +1

    निंबाळकर सर देव माणूस हरपला 😢

  • @shaileshboste
    @shaileshboste 3 месяца назад +4

    bhavpurna shradhanjali sir

  • @tusharhandore1864
    @tusharhandore1864 3 месяца назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @vinayn100
    @vinayn100 3 месяца назад +3

    खरंच.....
    राजा माणूस सर 😢😢

  • @balajipatil1582
    @balajipatil1582 3 месяца назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @vishalandhale6902
    @vishalandhale6902 3 месяца назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली सर

  • @akashchavan6530
    @akashchavan6530 3 месяца назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजलि सर 😢

  • @sachinnurguda5849
    @sachinnurguda5849 3 месяца назад

    सर्व प्रथम सर तुमाला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
    काकडे ला पण शिक्षा झाली पाहिजे