एकदम भारी वाटल हा एपिसोड पाहून आणि कोमल ताई खरचं खुप नशीब लागत असे माणस मिळवण्यासाठी आणि कोमल ताई खरचं विश्वास हा खुप भारी मुलगा आहे भावा असाच प्रकारे समजून घेत जा आणि कोमल ताई ची लग्न विश्वास सोबतच होवून द्या आणि अशाच प्रकारे एपिसोड बनवत जा Bast Of Lake 👍👍👍
फक्त आणि फक्त विश्वास आणि कोमल साठी मी ही सिरिस बघतो . ते जो पर्यंत आहेत तो पर्यंत बघणार . मला खूप आवडते ही जोडी . 👍👌💐💐💐💐💐
मला पण दोघांचीच जोडी आवडते 🌷🌷 विश्वास कोमल भारी जोडी आहे 💖💖💖🌷🌷🌷
♥️💫♥️... रडवणारे तर पावला पावलावर मिळतील पण कोणी हसवणारा मिळाला तर त्याला गमवू नका...!♥️💫♥️
विश्वास आणि कोमल जोडी नंबर १👌
आज दुपारी गुलटेकडी मार्केट पुणे येथे सूरज याची योगायोगाने अनपेक्षित भेट झाली . खूप छान वाटले .एकदम दिलदार स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे .
एकदा सोडून गेलेली पोरगी, आणि
मित्राला दिलेला गॉगल परत मिळत नाही 😎😂
गोट्या भाऊ मस्त एकच नंबर डायलॉग बाप की परी पैदल चली 😂😅
रियाचा आवाज लय भारी आहे
👌👌✌👍👍👍😘😘😗😙😙😍😍😂😂🤗🌹🍬🍫👑 ले भारी पिंटू भाऊसाहेब
खूप छान होता एपिसोड 👌👌❤️❤️ विश्वास आणि कोमल तुमची जोडी खूप भारी आहे. अशीच चालू राहूदया तुमची लव्ह स्टोरी.❤️❤️😍
आजचा एपिसोड मध्ये पिंट्या रिया आणि विश्वास
कोमलचा मस्तच काम होतं
Vishvya काय काय गोळा करत चाललाय लोकांकडून रस्त्यात. कोणाची गाडी तर कोणाचं गॉगल तर कोणाची पोरगी😂😂
😂
😂
😀😀
पिंनट्या खरचं खुप छान सांगितल का गरजेच्या वेळी मदत केली पाहिजे आणि रिया तू विश्वास ची मदत केली खरचं खुप भारी वाटल😘 आणि मैत्री👬 साठी लाईक करा
Khup bhari😍💫 vishwaa komal 🥰
एकदम भारी वाटल हा एपिसोड पाहून आणि कोमल ताई खरचं खुप नशीब लागत असे माणस मिळवण्यासाठी आणि कोमल ताई खरचं विश्वास हा
खुप भारी मुलगा आहे भावा असाच प्रकारे समजून घेत जा आणि कोमल ताई ची लग्न विश्वास सोबतच होवून द्या आणि अशाच प्रकारे एपिसोड बनवत जा
Bast Of Lake 👍👍👍
रियाला भारी नाव दिल चोमडी 😂😂😂😂🤣
ए तु कोण सांगणार
खुप छान होता भाग Supper ani vishvas ani komal tai chi jodi khup bhari ahe pudhachya episode chi baghte ahe lavkar pudhacha episode post kara 😊
Bhvha Black 🖤🖤🖤 splendor mast
रिया लयभारी दिसते राव I Love you
विशवास आणि कोमल कॉमीडी ऐकच नबर आणि गोटया पटिया रोहया ऐकच नबर लय भारी 👍👌👌
कोमल आनि विस्वासराव याची जोडी लय भारी 1नंबर
Congratulations
विश्वास भावा झक्कास ❤️❤️❤️💐💐💐
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
. पिंट्या भावे एक नंबर जोडी👄👄💋💋💘💘💘💘💓💓💓💜💜💜💛💛💛💚💚
भाग मस्त होता
No1
आजचा यपीसोड खुप छान आहे रीमा ताईचा
लय भारी आहात संपुर्ण टीम
एकदम झकास अभिनय riya
ड्युटी सोडून भाग। पाहतो बसलो आहे। मन जिंकता कधी तुम्ही.
रिया आणि पिंट्या प्रेम स्टोरी अप्रतिम आहे
सुरज आणि मोनि कुढे आहे
कडक खतरनाक विस्वास राव रिया 😂♥️💥💯
खूप जास्त भारी काम आहेत सर्वांचे । खूप आवडली आम्ही पण सिरीज करत आहोत खूप काही शिकायला मिळत तुमच्याकडून💐💐💐💐👍
एकच नंबर भाऊ.आणि विश्वास दादा आज त पाकीट भरलं आहे.कोमल आणि तुमची जोडी मस्त दिसते. कोमल खुप छान दिसत होती.
नाद केला विश्वास भावा 👌👌👍👍
खूप खूप खूप खूप खूप सुंदर
विश्वास भाऊ चांगला डाव टाकला😃😃
Harshal Lach kddk bro
आजचा एपिसोड लय भारी ❤️❤️
पिंट्या भावाच कसं होणार...😘
Fruu49i
खुप छान भाग घेतला आहे
फक्त रिया साठी बघतो लई भारी आहे
आता। लवकरच।कोमल आनी। विश्वास।यांच लग्न।दाखवा हो। धन्यवाद।आज एपीसोड छान होता
रिया लव यू खुप छान बोलतेस व दिसतेस मला खुप आवडतेस Actor म्हणून .Love you. So much.
रिया मॅडम अभिनय जबरदस्त
विश्वास राव आणि कोमल... पुढील वाटचाली साठी शुभेच्छा.
लय भारी आहे
एक नंबर भाग घेतला आहे
Khup chan love .premat choti moti bhandna hotatch .bhandan jala tari dhoka daycha nahi
One of the best episode in production
सुपरऐपीसोड खुपछान.
Nice Komal and Vishwas
Reya pintya gotya
खूप खूप छान विशवास कोमल
विश्वास भावा एक नंबर ही जोडी शेवटपर्यंत टिकावी
वा भारी विश्वास
Rada bhava gotaa
सुरज दादा आणि मोना ताईची लव्ह स्टोरी
एकच एकच नंबर एपिसोड
एक नंबर 👌👌👌👌👌
Aaajacha video lagi bhari vatala
आवडलं 1नंबर
जबरदस्त एपिसोड 🧡
रिया आणि पिटंया जोडी १ न.
छान आहे तुमचा प्रत्येक गावाकडचे व्हिडिओ
कोमल विश्वास एक नंबर जोडी तुमची, रिया आणि पिंट्या च कस होणार
Kadkk eopisod
Mast 👌👌❤❤
खुप खुप सूधर विडिओ 👌👌👌👌🌹🌹🌹
कोमल टाकी फुल करा म्हणजे त्याचं म्हणणं आहे🤗🤔🌹👑💯🥰💝😜 डबल दुसऱ्या वेळेस गाडी दिली पाहिजे
कोमल आणि विश्वास एक नंबर जोडी
Very nice episode 1ch number
लय भरी दिल की कोशिश करते थे और अपने जीवन की तरह की कोशिश करें
यालाच बोलतात खर प्रेम
1 no
विश्वास आणि कोमलची जोडी मस्त आहे.❤️❤️
Jaberdast episode🔥🔥🔥🔥🔥🔥😍😍😍😍😍🔥🔥💥💥
Kdk yapisod
सुरज,विश्वास आणि तुमचा पहिला मित्र सोबत दाखवा, ते पण आपआपल्या Girlfriend सोबत
खूप भारी होईन
फिरायला जावा
कोमल विसवास जोडी छान आहे
विश्वास राव तूमच जोरात सूरू आहे बाबा सूरज आणी मोनी ला पण दाखवा
रीया खुप छान
No. 1 kharch khup chan vatal tumcya doghana baghun
Nice video👌👌👌
Mast aahe episode ✨😍😍❣️❣️❤❣️😍❣️❤❤❤❣️❤❤❤❣️❣️❤💞💞❤❣️😍😍❣️
Riya ani pintya sarkhi gotyala pn garlfirend dya ak plz mast Kam kartoy gotya pn
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Ik no... Bhava
Kuppch Masath Amazing All Team 💐👌
lay bhari bhau vishavas
ताई matal na विश्व्या 😀 अस असत का कुठ राव 😀
❤❤❤ kadak ch vishvas sheth full rada bs love story kadak rangli pahije branded best of luck
1नंबर विश्वास भाऊ 👌👌👌
No 1 appisod
लय भारी एपिसोड होता
Akshay Dada 1NO. Episode 🔥❣👑👌
Riya and पिंट्या nice cuple my favrt
Nice👌🏻👌🏻❤️
👍👍👍👍👍1 no video tumcha
Aajch episode lay bhari hota
लय भारी