सर्व सैनिक बांधव आपल्या देशासाठी आपले प्राणाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत असतात....खूप छान साँग आहे.....शेवट अती उत्तम ...सर्व काही अप्रतिमरीत्या दाखवलं आहे....
👌 शुर सैनिकाचा जीवनपट उलगडणारं मराठमोळं गाणं, ग्रामीण स्पर्ष असणारे शब्द, त्याला साजेसं संगीत, चित्रिकरण! अप्रतिम! प्रेम, वात्सल्य, ओढ, काळजी, व्याकुळता, अशा सर्व भावभावना आपल्या लाजवाब अभिनयातून दोन्ही कलाकारांनी अगदी जीवंत केल्या आहेत. मला व्यक्तीशः सैनिकांबद्दल खुप आदर आहे. त्यामुळे गाणं माझ्या मनाला भावलं. अशा आशयाच्या कथेचा शेवट हा शक्यतो दुखःद करण्याकडे लेखक दिग्दर्शकाचा कल असतो. पण या गाण्याचा सुखद शेवट मला खरंच आवडला. सर्व सैनिकांचे जीवन असेच सुखद व्हावे! याच सदिच्छा! या गाण्यासाठी झटलेल्या सर्व कलाकारांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! कारण झपाटल्याशिवाय अशा कलाकृती साकार होत नाहीत.
Tumhi ata mhntay fouji chi bayko banaych ahe... Mi sadhya ji banli ahe tila kadhitr jaun vichara...kay vel yete tichyavr te.. Karan mi hi ek fouji ch ahe..🥰
It's amazing experience to watch..all emotions are inculcate in one frame Vijaya did good job.. facial expressions are too good well done all team Maza Fouji..
अप्रतिम, आमची मैत्रीण विजयालक्ष्मी हिने अतिशय उत्तम प्रकारे पात्र निभावले आहे ..तसेच माझा फौजी गाण्याची संपूर्ण टीम चे efforts गाण्यात दिसत आहेत. गाणं यशस्वी झालंय, सर्वांच्या कलेला आणि कष्टाला यश नक्की मिळेलच👍🏻💐
सर्व सैनिक बांधव आपल्या देशासाठी आपले प्राणाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत असतात....खूप छान साँग आहे.....शेवट अती उत्तम ...सर्व काही अप्रतिमरीत्या दाखवलं आहे....
*जर साथ 🫂देणारा खरा 💯असेल 🫠तर वाट 😇बघणारा कधीच चुकत नाही 💂🏻♀️✨🌼🥺🌎*
#foujipremi❤
बरोबर आहे❤
हे गाणं खूपचं छान आहे 👌 ऐकायला पण खूप छान वाटतं ❤️🙏🙏
My favorite song❤
डोळ्यातून पाणी आले राव.....I proud me, I am a Indian Army Soldier.....🌍💕
ज्यानी कोनी गाण बनवल त्या सर्व टिमला माझा सलाम
💯
खूपच छान यार मी पण एक कमांडो आहे तुमची ही स्टोरी पाहून खूपच हरून गेलो यार आता मी जम्मू काश्मीर ल आहे लव्ह यू फ्रेंड एन्जॉय यू आर लाईफ
Love u dada......🧡🥰😘
👌 शुर सैनिकाचा जीवनपट उलगडणारं मराठमोळं गाणं, ग्रामीण स्पर्ष असणारे शब्द, त्याला साजेसं संगीत, चित्रिकरण! अप्रतिम!
प्रेम, वात्सल्य, ओढ, काळजी, व्याकुळता, अशा सर्व भावभावना आपल्या लाजवाब अभिनयातून दोन्ही कलाकारांनी अगदी जीवंत केल्या आहेत. मला व्यक्तीशः सैनिकांबद्दल खुप आदर आहे. त्यामुळे गाणं माझ्या मनाला भावलं. अशा आशयाच्या कथेचा शेवट हा शक्यतो दुखःद करण्याकडे लेखक दिग्दर्शकाचा कल असतो. पण या गाण्याचा सुखद शेवट मला खरंच आवडला. सर्व सैनिकांचे जीवन असेच सुखद व्हावे! याच सदिच्छा!
या गाण्यासाठी झटलेल्या सर्व कलाकारांचं मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा! कारण झपाटल्याशिवाय अशा कलाकृती साकार होत नाहीत.
Kharch fouji chi.vat fhkat khar prem kernari ch phau shkte ani tich shevat prent sat dete😊😥👑miss you kundan fouji😍
मनाला स्पर्श करुन जाणार गाण आहे. 👌👌भारत माता की जय 👏👏
2i
Mi pn fauji chi bayko ahe ❤वाट बघणं काय असते हे फक्त त्यांच्या घरच्यांना च माहिती असतं 🥺
Same
Mi pn fauji he
Khar ahe Tai me pn Ek fouji wife ahe khar bolalyat tumhi khup kathin aste vat baghan😢😢
😊🔥 aaj paryant ch sagalyat best song ahe he 🙌❤️❤️ #zabar dast........
फौजी च आयुष्य खुप आवगड आस ....दिल से सलाम तुमको ♥️💫🦋🚩
शब्द अपुरे आहेत या song साठी...खरच खूप छान.
अतिशय सुंदर संकल्पना, प्रत्येक सैनिक मरत नाही. भारतीय जवान शौर्य गाजवून, घरी येतो तो क्षण आनंदाचा असतो नक्कीच
It is a very beautiful song....Army life is very difficult.Army life is not as easy as it seems.... I am proud of Army*🫡🇮🇳❤️*
B bbf 5:36 5:36 5:36 5:36 5:36
Ýz88 zx design 3 t566
Khup MST song ahe.....miss you fouji....☺️🥺😔😍💞😘
Miss you my fouji 😊 खुप अभिमान वाट मी एका फौजीची बायको आहे 🇮🇳🪖 जय हिंद खुप छान song आहे
खुप अभिमान वाट मी एका फऐजईचउ बायको आहे 🪖🪖🪖🇮🇳🇮🇳🇮🇳
खूप छान त्यांनी हे गाणं बनवलं माझ्याकडून त्यांना त्यांना खूप खूप शुभेच्छा वंदे मातरम्
एक नंबर आवाज आणि एक नंबर गाणं आहे सोनाली दीदी च आणि केवल दादा च ❣️😍🥰👌
Fouji chi life samajte ya song madun mast aahe song sop nasat family pasun dur rahun deshach rakashan karan Salam sarv fouji na
oye hoye ji dil chura liya
खूपच छान गीत शेवटी डोळ्याला पाणी आले
जबरदस्त .. .. .. खूपच सुंदर . . हृदयस्पर्शी गीत .. सर्वच टिमला खुप शुभेच्छा
Very good
Khup खूप भारी साँग miss you fouji❤😊
Very nice song 👌👌👌👌👌
मला पण फौजी ची बायको बनायच आहे..... ❤ I Like फौजी.... ❤🩹😘
Di same माझं पण dream ahe hech ahe ki mla pn fauji navra bhetla pahije ❤❤
Tumhi ata mhntay fouji chi bayko banaych ahe...
Mi sadhya ji banli ahe tila kadhitr jaun vichara...kay vel yete tichyavr te..
Karan mi hi ek fouji ch ahe..🥰
mi pn fhouji chi bayko ahe
Di same माझं पण dream ahe ki fauji bhetla pahije
त्यासाठी वाघीण बनाव लागत आधी
The vibe is everything ✨👏The vibe is everything ✨👏
Best song🥲Relatable❤️😑huge respect for all faujan and fauji😍✌️😘❤️🔥
ये तु चुप व
q
खूप सुंदर,
फौजि आणि लक्ष्मी
Good chemiatry
It's trending!!!!
Words can't describe how amazing this track
हो मी पण एका फौजी ची बायको आहे मला अभिमान आहे माझ्या नवरा फौजी आहे याचा
Fantastic ,awesome composition 👍👍👍👍👍👍🙌🙌
Are waah bhai waah
Postive life of fauji ❤️it's really heart touching song..🥰🥰❤️
खुप सुंदर अभिनय व शेवट सकारात्मक घेतलाय त्यामुळे खुषीचे वातावरण भविष्यातील फौजीसाठी हे खुप महत्वाचे आहे👍👍👍👍👍
विजया खुप खुप सुंदर काम केल आहेस❤️अतिशय उत्तम🤗🤗❤️आणि थीम पण खुप छान आहे गाण्याची व गाणं ही खूप छान आहे 🤗 खूप खूप शुभेच्छा
Waah bhaiya
फौजी- नावातच देशाभिमान...
उत्कृष्ट नैसर्गिक अभिनय, उत्कृष्ट छायाचित्रण यांनी गाण्याला पुरेपूर साथ आणि न्याय दिलाय..
Perfect voice,Perfect video,Perfect lyrics
मला पण फौजीची बायको व्हायचं आहे ❤ I Love you Fauji ❤️😘😍🥰
Mi fouji aahe..❤❤
Bahut khoob
VijayaLakshmi big fan mam.......😍🙌🏾
Such a lovely song I can't stop listening to it
It's amazing experience to watch..all emotions are inculcate in one frame Vijaya did good job.. facial expressions are too good well done all team Maza Fouji..
ंं
ंं
bhut Kaim song aa.....a latta....mai taa vaar vaar ehnu hi suni janda va...
Proud of you my Fouji , because I am soldier wife ⚔️❤️ Indian army ⚔️❤️
अप्रतिम, आमची मैत्रीण विजयालक्ष्मी हिने अतिशय उत्तम प्रकारे पात्र निभावले आहे ..तसेच माझा फौजी गाण्याची संपूर्ण टीम चे efforts गाण्यात दिसत आहेत. गाणं यशस्वी झालंय, सर्वांच्या कलेला आणि कष्टाला यश नक्की मिळेलच👍🏻💐
आज कोल्हापूर आरो चा आर्मी चा रिझल्ट लागला त्यामध्ये भरती झालेल्या सर्वाना लाख लाख शुभेच्छा
जय जवान जय भारत
Superrrbbbb
So Sweet Voice Osm 👌👌👌👌👌
Happy ending ❤️👍 पण happy ending सगळ्यांच्या नशिबात नसते 😓
Very nice…by all means…taking,performance,singing,lyrics,music…..everything.. Congratulations 🎉🎉❤❤💯💯
Srsly yar osm sng
The vibe is everything ✨👏
फौजी पत्नी देखील आपल्या देशाच्या रणरागिणी ❤️ आहे
ये बावा जरासा चुपचाप थांब
Rhd
I just one word to say that its just waaaaaaooo
Vijayalaxmi isn't an actor but an expresser ❤
Lovely Voice, Great video, superb lyrics!! Overall Smashing hit
Boht vadiyaa ji
एका फौजीची आणि शेतकऱ्याची पत्नी व्हायला काळीज वाघिणीचं लागतं कोणात पण तो दम नसतो💪🏻🤙🏻
Zac
Gajba
Kup chan aahi hy gan manala sparsh jal kharj 😢.....maja best friend pn fouji aahi aani mla maja best friend ca kup kup aafindan aahi ☺️☺️🥺🥺
Kup mst song ahe
Ani he song akun mll tr kup rdayla al
Bt i love 😘 फौजी
Solute for Indian army,
Respect for Indian 🅐🅡🅜🅨
song taa jma
Woowoowoow
Gazab ba
.... NYC song
Ik Hor Superhit Gana
Love u mam😘😘
Wahhh
The latest hit song of the week
Woowoow
Khupach bbari zal song 😍😍😍💝💝
khup chhan gan 👌🏻👌🏻
खूब छान आहे
Thanks
Wild,,,nature,,,,god...💯💯💯
Great enough😍😍
लाखात एक माझा फौजी ❤😘😍🥰
ਵਧੀਅਾ ਗੀਤ
Great TuneGreat Tune
Lay bhari ❤
all song is my favorite....all song is my favorite....
I love you fauji ❤😘😍
Gjb❤️
all song is my favorite....
Ekdum mast
Khup mast❤
hit gaana
great concept.
Just Awsome
Great enough😍 enough😍
One of the best
Ho ekdam correct.... Mi pn ek fauji wife ahe... Khup miss karav lagt nice song, ekdam Kadak😘😘
Gajab
खूप प्रयत्न केले आर्मी होण्यासाठी 💂😔❤ekacha 🎵song aahe
Mst ch
Best song of 2020,
Lakhat ek maza fouji ❤