Aai tujha awaj swapnat yetoy|Ekvira aai new song 2022| एकविरा आई song|Harshala patil|rajesh| singer.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #ekviraaainewsong2022
    #ekvirasong
    #ekvira_songs_marathi
    #ekviramauli
    #ekviraaaisong
    #ekvirasong2022
    #ekvirasongnonstop
    #karlyachiekvira
    #sonalibhoirsong
    #yogeshagravkar
    #ekviramauli
    #ekviratop10song
    गायिका - हर्षला म्हात्रे ( पाटील )
    गायक - राजेश गुळवी
    गीत - संगीत- सचिन भोईर
    संगीत संयोजन - सौरभ म्हात्रे
    रिदम ॲरेंजर - राजेश धनावडे
    किशोर नागरे ( बेटा )
    बँन्जो - सौरभ म्हात्रे
    क्लारनेट - विष्णू ढोणे मास्टर
    सॅक्सोफोन - राजेश पाटील
    मुख्य कलाकार
    सिद्धार्थ गायकवाड
    रविना सापने
    दिग्दर्शक - दया नाईक
    नृत्य दिग्दर्शक - सागर सापने
    कॅमेरामन - तुषार त्यागी / रिझवान
    असिस्टंट - राधे
    व्हिडिओ संकलन : गौरव पवार
    Sachin Bhoir MOB :- 7887652020
    आई तुझा आवाज गो-आवाज गो, आवाज स्वप्नात येतो
    भक्त कार्ल्याची-कार्ल्याची, कार्ल्याची वाट ग धरतोय
    आई तुझा आवाज गो-आवाज गो, आवाज स्वप्नात येतो
    भक्त कार्ल्याची-कार्ल्याची, कार्ल्याची वाट ग धरतोय
    आई तुझा आशिर्वाद-आर्शिवाद, आशिर्वाद भक्तांशी
    आई तुझा जत्रेचा-जत्रेचा , जत्रेचा मान कार्ल्याशी
    आई तुजा उदो उदो-उदो उदो, उदो उदो डोगराशी
    ना थोडी जागा देगो-जागा देगो ,जागा दे तुझा चरणाशी
    आई तुझा आवाज गो-आवाज गो, आवाज स्वप्नात येतोय
    भक्त तुझा कार्ल्याची-कार्ल्याची, कार्ल्याची वाट ग धरतोय.
    आई तुझी साथ आहे-साथ आहे साथ गो साथ जन्माची
    आई तुझ नात आहे-नात आहे , आगरी- कोळी बांधवाशी
    आई तुझा नवस गो-नवस गो घेऊन येतात कार्ल्याशी
    आई तुझा पाळूकीचा पाळूकीचा, उत्सव साऱ्या जगताशी
    आई तुझा आवाज गो-आवाज गो , आवाज स्वप्नात येतो
    भक्त तुझा कार्ल्याची-कार्ल्याची, कार्ल्याची वाट ग धरतोय.

Комментарии • 35