Pandharpur Wari 2019: जेव्हा 90 वर्षांच्या आजीबाई विठूच्या गाण्यावर धरतात ताल...!-TV9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • Pandharpur Wari 2019: जेव्हा 90 वर्षांच्या आजीबाई विठूच्या गाण्यावर धरतात ताल...!-TV9
    TV9 Marathi is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 marathi live या आमच्या RUclips चॅनलला.
    खालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com
    TV9 Marathi live || TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE || 24X7 Live news updates || live tv9 Marathi || tv9 news live || TV9 Marathi News Live || tv9 marathi news live || tv9 maharashtra || tv9 marathi streaming || tv9 maharashtra live || tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► Circle us on G+: plus.google.co...
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi APP: play.google.co...

Комментарии • 459

  • @rupalisale6692
    @rupalisale6692 5 лет назад +16

    पांडूरंगच आज्जीला ऊर्जा देतात ..त्यांचा ऊत्साह पाहून खरच नवल वाटत आज्जींच्या रूपातून विठू माऊलींच दर्शनहोतय..या माऊलीला माझा साष्टांग नमस्कार.🙏

  • @Khumkar
    @Khumkar 5 лет назад +43

    हीच तर किमया आहे विठ्ठल भक्तीची. ..
    जय हरि पांडुरंग हरि....
    अत्यंत उत्साहाने वारकरी दंग झाले आहेत. ..

  • @माझीविठुमाऊली-ण1त

    हिच व्हावी माझी आस ! जन्मो जन्मी तुझा दास! पंढरीचा वारकरी वारी चुकू न दे हरी!
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    आजीनां बघु खरच खुप आनंद झाला
    आजी साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏

  • @sujatashelar2534
    @sujatashelar2534 2 года назад +17

    वारी मुळात एक अद्भुत उपक्रम आहे
    साऱ्या जगाला स्तिमित करणारी ही परंपरा
    त्यात या आजींचा उत्साह!!!
    कोटी कोटी नमन

  • @saraswatimudgal3501
    @saraswatimudgal3501 Год назад +1

    😊khup छान आजी आई वारी सोबत माऊली ध्यास

  • @manaseechandwadkar2481
    @manaseechandwadkar2481 5 лет назад +43

    आजी तुमच्या चेहर्यावरचाआनंद,तेज अवर्णनीय आहे.ह्या वयातहि आपण किती उत्साहि आहात.देव तुम्हाला दीर्घायुष्य देवाे हिच आज आषाढि एकादशीच्या दिवशी विठुराया चरणी प्रार्थना.

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k 2 года назад +3

    🚩🚩मालक अखंड विश्वाचा फक्त पांडुरंग🚩🚩

  • @sambhajimarathikirtan6880
    @sambhajimarathikirtan6880 5 лет назад +9

    संभाजी नेर्लेकर.आजिंणा साष्टांग दंडवत.जय हरी माऊली खूप खूपच छान.

  • @mohdirfankhan1293
    @mohdirfankhan1293 4 года назад +2

    सुपर आजीबई,, ग्रेट पंदरपुर,

  • @kishorkbandgar9209
    @kishorkbandgar9209 5 лет назад +50

    सगळी माऊली ची कुर्पा आहे प्रत्येक जनला वाटतं कि विठ्ठल माझा आहे हीच खरी श्र्ध्दा आहे आणि हीच खरी भक्ती आहे क्षी हारी जय हारी

  • @laxmangadekar428
    @laxmangadekar428 2 года назад

    🙏 राम कृष्ण हरी माऊली
    🚩🚩🚩🚩🚩

  • @jagrutipatil8388
    @jagrutipatil8388 Год назад

    रामकृष्ण हरी माऊली🙏🏻🚩

  • @kishna605
    @kishna605 2 года назад

    काय तो आनंद,उर्जा, उत्साह आजीबाई तुमच्यातच खरा पांडूरंग दिसला🙏🙏

  • @marathamh328
    @marathamh328 2 года назад +6

    करोडपतीपेक्षा सुखी आहेस आजी तू.......

  • @shubhangi2547
    @shubhangi2547 5 лет назад +10

    आजी बाईंना नतमस्तक.....खूप मस्त... देव माझा माझा मी देवाची .... वाह आजीबाई मस्त

  • @pramodganbavale602
    @pramodganbavale602 5 лет назад +54

    आज्जी भजनात खूपच रंगून जातात हाच या वारीचा मुख्य ठेवा आहे

  • @sumannangare7775
    @sumannangare7775 2 года назад +1

    आजीस
    साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏

  • @akshaythorat3584
    @akshaythorat3584 5 лет назад +7

    आज्जी तुझ्या पुढे आजचे पोरं पोरी फिके पडलेत.. काय सळसळता उत्साह आहे वाह... तुझ्याठायी पांडुरंग आहे ग 🙏

  • @surekhasomale5736
    @surekhasomale5736 5 лет назад +31

    She is winner of every dance competition..👍

  • @shubhambhatjire1041
    @shubhambhatjire1041 4 года назад +5

    🙏जय हरी विठ्ठल देवता🙏जय रखुमाई देवीमाता🙏खूपच सुंदर आजी👌❤️

  • @tanviparalkarparalkar934
    @tanviparalkarparalkar934 3 года назад +1

    आजीला माझा साष्टांग दंडवत🙏 राम कृष्ण हरी 🌺🙏आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच विठू चरणी प्रार्थना🙏

  • @lakhangitte6512
    @lakhangitte6512 4 года назад +4

    ऐसा आनंद सोहळा स्वर्गी नाही । येथे म्हातारे माणूस उतरून होतात । 🚩✊🚩✊🚩✊🚩✊🚩✊🚩✊🚩✊🚩✊🚩🌹जय हरि विठ्ठल 👏

  • @ranjanamule6538
    @ranjanamule6538 Год назад +2

    👏👏👏👏👏👏काहीच बोलु नाही शकत आजी पुटे 😍😍😍

  • @ravindrakulkarni8831
    @ravindrakulkarni8831 5 лет назад +240

    आजींना साष्टांग नमस्कार....त्यांना नमस्कार केला तरच तो पांडुरंगाला मिळेल.
    जय विठोबारुख्माई.

    • @sunitashelke5650
      @sunitashelke5650 5 лет назад +11

      शंभर वर्ष आयुश्य आजीला पांडूरंग लवकर भेटो.जय हरीविठ्ल

    • @bhushanchaudhari2423
      @bhushanchaudhari2423 5 лет назад +8

      आजींना साष्टांग नमस्कार
      !! श्री स्वामी समर्थ !! श्री विठ्ठल पांडुरंग विठ्ठल रुक्मिणीआई विठ्ठल !!

    • @pratibhajadhav8496
      @pratibhajadhav8496 5 лет назад +2

      Aajila kadhich Maran na yeo

    • @latalonare1681
      @latalonare1681 5 лет назад +4

      आजीला साष्टांग नमस्कार 🙏🙏

    • @savitanavgane8342
      @savitanavgane8342 5 лет назад +1

      Chan mavuli

  • @namratajadhav9478
    @namratajadhav9478 3 года назад +1

    🙏🙏👌👌🌺🌺आजी भारी आहे तुमचा आभंग👌👌🙏🙏🌺🌺

  • @yogitapawar6071
    @yogitapawar6071 2 года назад

    साष्टांग दंडवत माऊली तुला विठ्ठल भेटला आजीच्या रुपात

  • @vaishnavipathakpujari5641
    @vaishnavipathakpujari5641 3 года назад +2

    जय माऊली .♥️

  • @marotiingale2919
    @marotiingale2919 5 лет назад +3

    आजीबाईंला सप्रेम नमस्कार माऊली माऊली

  • @pokale3487
    @pokale3487 4 года назад +2

    आज्जी सलाम तुम्हाला. 🙏🙏हे वारकरी सांप्रदायाचे भूषण आहे.

  • @sandeepmundhe985
    @sandeepmundhe985 3 года назад

    तुका म्हणे धन्य झालो देव पाहुणी वैकुंठाला गेलो खुपच छान आज्जी आशीच भक्ती देवाला आवडते

  • @kavitagaikwad7348
    @kavitagaikwad7348 3 года назад

    आजींना साष्टांग नमस्कार.राम कृष्ण हरी

  • @muktapatil3845
    @muktapatil3845 2 года назад

    Khupch god mhantey g ajii abhang❤️

  • @durgapanda5521
    @durgapanda5521 3 года назад +3

    Govinda Govinda. Jai Sri Vitthala Rukmini devi....

  • @sandhyaskitchenartandvlog3755
    @sandhyaskitchenartandvlog3755 3 года назад +2

    आज्जी चा उत्साह बघून ,भक्ती भाव बघून साक्षात विठ्ठल रखुमाई भेटली🙏🙏🙏🙏🙏👋👋👋👋👋👋👋👋👋

  • @pritamsurve3165
    @pritamsurve3165 3 года назад +2

    हि तर भक्तीची शक्ती आहे.आजींच्या रोमारोमात पांडुरंग भरलाय. ज्यांचे मन निर्मळ असते आणि जे खरच पांडुरंगाची मनापासून भक्ती करतात तेच अस आजींसारख म्हणू शकतात.विठ्ठल माझा मी विठ्ठलाची.

  • @dipaknalawade1129
    @dipaknalawade1129 4 года назад +2

    आजी भगवान पांडुरंग आणि श्री.स्वामी समर्थ महाराज आपणाला दिर्घायुष्य देवो

  • @ajinkyapatil5408
    @ajinkyapatil5408 3 года назад +4

    विट्ठलाचे नाव घेता होई समाधान 🙏🏻 खरच अज्जी असच आनंदी रहा 🙏🏻

  • @surajbhaumane5485
    @surajbhaumane5485 4 года назад

    माझा साष्टांग नमस्कार आजीबाई

  • @dhananjaybhadhane199
    @dhananjaybhadhane199 4 года назад +1

    Jay shree raamkrishna hari

  • @Aniket_kad_patil
    @Aniket_kad_patil 5 лет назад +77

    आज्जी खूप छान आहेत. मला माझ्या आज्जीची आठवण आली.

  • @shradhalondhe1599
    @shradhalondhe1599 2 года назад

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @priyankachaudhari2695
    @priyankachaudhari2695 5 лет назад +24

    Strong nd happiest Aajji ever 😊😊

  • @shivajiauti6537
    @shivajiauti6537 5 лет назад +32

    आजीबाईंना साष्टांग नमस्कार ....
    राम कृष्ण हरी ...

  • @onkarkhot4324
    @onkarkhot4324 5 лет назад +81

    आजीचा वारीतील हा उच्चाह तरूनाईला लाजवेल असा आहे संपुर्ण महाराष्ट्राला आजीचा अभिमान आहे. आशा लोकांच्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया मजबूत आहे.

  • @eknathrahane4160
    @eknathrahane4160 5 лет назад +7

    धन्य आजी दिन
    झाले संतांचे दर्शन

  • @savitasakle8485
    @savitasakle8485 5 лет назад +3

    नमस्कार मावली ,जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 90 व... आजीबाई यांना मनापासून धन्यवाद व नमस्कार मावली👏👏

  • @govindmitkare7535
    @govindmitkare7535 2 года назад

    Va kiti chan👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @vivekradke7758
    @vivekradke7758 5 лет назад +25

    It is the power of my lord Vitthala...... Jai Mauli

  • @amolkhiste8302
    @amolkhiste8302 2 года назад

    खुपच सुंदर😍💓 जय हरी माऊली🙏🙏🚩🚩

  • @ManaxiKumari-iy4ml
    @ManaxiKumari-iy4ml Год назад +1

    Very nice 👍

  • @nayanshelake060
    @nayanshelake060 5 лет назад +94

    माऊली आहे ती आज्जी
    तिच्या कणाकणात पांडुरंग वसलेला दिसत आहे थोर ती माऊली

  • @supriyagokhale6710
    @supriyagokhale6710 Год назад

    Ya Maulina Sakshat Dandvat Pranam

  • @mayuripawar2944
    @mayuripawar2944 4 года назад

    जय जय राम कृष्ण हरी

  • @shinderamdas5714
    @shinderamdas5714 Год назад

    🚩🙏आजींना उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना। 🙏🚩

  • @vidyasonavane9602
    @vidyasonavane9602 4 года назад +3

    1:30.... wah!🙏🙏🙏dhanyabhag!marathi janmalo va tuka eikayala milale!

  • @rajendrakolambe3151
    @rajendrakolambe3151 4 года назад +2

    Ek nubar. Aji🌹💐

  • @jayshrirode4671
    @jayshrirode4671 2 года назад +1

    Waw khupach chhan aaji..👍👌

  • @rsgharge338
    @rsgharge338 2 года назад

    वारी म्हणजे भक्ती. वारी म्हणजे शक्ती. वारी म्हणजे वैभव. वारी म्हणजे विचार. वारी म्हणजे देवाचे स्मरण. सर्वाना भेदभाव न करता जोडणारा सोहळा.

  • @rushikeshborade1604
    @rushikeshborade1604 2 года назад +1

    खूप छान किती आनंदात दिसत आहेत आजी

  • @poonamgadade2036
    @poonamgadade2036 4 года назад +1

    Kya bat hai aaji miss u palkhi sohla

  • @Ifnotmethen7
    @Ifnotmethen7 Год назад

    Shri hari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 vithuu mauli 🙏🙏🙏🙏

  • @abhijitrajput1514
    @abhijitrajput1514 2 года назад +1

    Jai Jai Ram Krishna Hari 🌹🌹🙏🙏

  • @shobhapawar247
    @shobhapawar247 3 года назад

    छान आजी खुप छान नाचत आजी🥰🥰😌😌

  • @colourful12300
    @colourful12300 4 года назад

    खूप खूप छान आज्जी माझी आज्जी 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🤗

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 4 года назад

    राम कृष्ण हरी

  • @sagarghodke6218
    @sagarghodke6218 2 года назад +2

    🙏 Jay Hari Vitthal 🙏

  • @प्रभावतीनवले

    जय हरी विठ्ठल आजी नमस्कार आजी तुम्हाला

  • @happythings8132
    @happythings8132 2 года назад

    चेहऱ्यावर जे तेज आहे ते मुख़ातून हरिनाम घेतल्याने आहे,,,,, 🙏राम कृष्ण हरी🙏

  • @amolrohakale2268
    @amolrohakale2268 5 лет назад

    जय हरी माऊली जय हरी माऊली जय हरी आजी बाई

  • @ajinkyapatil5408
    @ajinkyapatil5408 3 года назад

    विठठकलाचे नाव घेता होई समाधान 🙏🏻खरच आज्जी असच आंनदी रहा 🙏🏻

  • @bhagyashriwakchaure600
    @bhagyashriwakchaure600 4 года назад +2

    Super jay hari

  • @arjunsir8824
    @arjunsir8824 3 года назад

    Maza Maharashtra .......

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 3 года назад

    एकदा मनापासून आजीचे आभिनंदन

  • @swatidesai2246
    @swatidesai2246 5 лет назад +57

    आजी तुम्ही डोळ्यात पाणी आणल साष्टांग नमस्कार आजीना

  • @kiran1779
    @kiran1779 2 года назад

    आत्ताच या आजीसोबत बोलले 1 तास गप्पा मारल्या... खूप छान वाटलं

  • @rekhamore9514
    @rekhamore9514 5 лет назад +2

    आजींना माझा साष्टांग नमस्कार....राम कृष्ण हरी..🙏🙏🙏

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 Год назад

    Aajicha.dance.lai.bhari.❤❤❤

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 2 года назад

    Wa.dhanya ho aajji tumchi.vithuraya tumhala asech nirogi nirmsl prasanna thevo ani tumhala udand aayushya labho🤗🙏🙏🙏🌷

  • @ajaynale6059
    @ajaynale6059 5 лет назад +2

    आजींचा नाच , बोल आणि उत्साह पाहून निशब्द झालो. आजीला माझा सांष्टांग दंडवत ।🙏🙏🙏

  • @vrindashenolikar4187
    @vrindashenolikar4187 Год назад

    जय हरी विठ्ठल 🎉

  • @anushkazagade6768
    @anushkazagade6768 4 года назад

    खुप सुंदर आज्जींचा भक्तीभाव.

  • @sandhyapatil1549
    @sandhyapatil1549 4 года назад

    Khupch chhan jaina salam🙏🙏🙏

  • @kavitasonavane6775
    @kavitasonavane6775 4 года назад

    छान

  • @madhurihambre7047
    @madhurihambre7047 5 лет назад +8

    आजींना साष्टांग नमस्कार🙏🙏

  • @chaitanyajagtap7366
    @chaitanyajagtap7366 3 года назад +1

    Vithal vithal vithal vithal.

  • @kavitasanjaykesarekar6540
    @kavitasanjaykesarekar6540 4 года назад

    सुंदर आजी खुप छान आहे वारी

  • @umakanttupe9335
    @umakanttupe9335 3 года назад +1

    Mast

  • @perfectridermh6867
    @perfectridermh6867 4 года назад +1

    खूप प्रेरणादायी आहे आजीची मुलाखत

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 2 года назад

    वा छान आजी🚩🚩🚩

  • @ravindramali..1841
    @ravindramali..1841 2 года назад

    खुप छान

  • @poojadeshmukh3127
    @poojadeshmukh3127 2 года назад

    Aji thumala kothi kothi Pranam 🌹❤🙏🏻😃

  • @mandakinisawant358
    @mandakinisawant358 5 лет назад +41

    आजी तुम्हाला साष्टांग नमस्कार , साक्षात विठ्ठल रखुमाईनेच ताल धरला .

  • @sarveshnatu657
    @sarveshnatu657 5 лет назад +2

    सोशल मिडीयाला विराटच्या पाप्या घेणारी आजी फेमस करावीशी वाटते परंतू ही आमची खरीखुरी माऊली मात्र दुर्लक्षीतच राहते . . .

  • @sagarpatharkar1460
    @sagarpatharkar1460 Год назад

    जय हरि आजी 🙏🏼

  • @sanjaydongardive5678
    @sanjaydongardive5678 4 года назад

    आजीचा डांस एकदम मस्त छान

  • @hanmantchorage7894
    @hanmantchorage7894 2 года назад

    जय हरी माउली 💐💐💐

  • @prajaktavaishampayan3020
    @prajaktavaishampayan3020 Год назад

    आजींना माझा दंडवत

  • @sheetaljagdale5938
    @sheetaljagdale5938 5 лет назад +2

    Khup chan...

  • @mangeshraut9737
    @mangeshraut9737 5 лет назад +3

    जय हरी माऊली

  • @ambadasdhande2318
    @ambadasdhande2318 2 месяца назад

    देव माझा देव माझा माझा म देवाची आजी खुप खुप शुभेच्छा