ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव ll ब. मो. पुरंदरेची शास्त्रशुद्ध धुलाई ll

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 787

  • @nanaware2841
    @nanaware2841 3 года назад +21

    आपले विचार अनमोल आहेत. आजच्या घडीला व पिढी ला मार्गदर्शक आहेत.सूधारनावादी आहे आपल्या विचारांचा अभिनंदन करतो व अभिमान वाटतो

  • @sudhakarjadhav2436
    @sudhakarjadhav2436 2 года назад +6

    खुप सुंदर व्याख्यान. लोकांनी जागृत झाल पाहिजे. शिकलेली माणसे देखील अडाण्यासारखी वागतात. वा छान.

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 года назад

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

  • @anjalishihorkar4993
    @anjalishihorkar4993 Год назад +32

    अतिशय सुंदर आणि खरे व्याख्यान. लोकांच्या डोळ्यावरची झापड काढणारे भाष्य.खरा इतिहास समजून न घेता लोक आंधळेपणाने वागतात.खूपच परखड आणि प्रभावि वक्तव्य🙏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @namdevkamble7583
    @namdevkamble7583 2 года назад +9

    आपले विचार चांगले आहेत. या विचाराला कृती कार्यक्रम हवा. नाहीतर हे विचार माणसात उतरत नाहीत. आपल्या कार्याला सलाम.

  • @sudhakarkamble6974
    @sudhakarkamble6974 2 года назад +23

    सरजी ग्रेट स्पीच सप्रेम जयभिंम !
    जय शिवराय जय भिंम

  • @vilasnimborkar3513
    @vilasnimborkar3513 3 года назад +142

    बहुजन समाजातील लोकांच्या मानगुटीवर बसलेले भूत नक्कीच दूर होतील अशी अपेक्षा आहे. खुप छान मार्गदर्शन. धन्यवाद ज्ञानेश महाराव सर

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 года назад +5

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

  • @lalitargade
    @lalitargade Год назад +18

    बेधडक.निर्भिड.खततरनाक

  • @परशुरामजाधव-ब6ट

    ज्ञानेश महाराव आपण काळाच्या आड दडवून ठेवलेला इतिहास आरश्या प्रमाणे स्वच्छ उजागर केला आणि जनतेच्या डोळ्यात अंजन घालण्याचे महान कार्य केले त्या बद्दल धन्यवाद!

    • @arunkagbatte7865
      @arunkagbatte7865 5 месяцев назад +1

      झणझनीत म्हणा की!

    • @s.p.24037
      @s.p.24037 25 дней назад

      झणझणीत ❤

  • @yogitasonawale4575
    @yogitasonawale4575 3 года назад +83

    सत्य संगितल्यामुळे सत्य मानणारा समाज निर्माण होईल ! जय जिजाऊ जय शिवराय !!

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 года назад

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

    • @MangalaDongre-oh9iu
      @MangalaDongre-oh9iu 2 месяца назад

      ​@@avadhutjoshi796Dharmic vatavran mhñaje kay saheb ?

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 месяца назад

      @@MangalaDongre-oh9iu
      धार्मिक वर्तनाचा अर्थ- आपले वाद शांततापूर्ण चर्चेने सोडवणे आणि आपले सामाजिक जीवन सुधारणे जेणेकरून कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये. म्हणूनच मी देशव्यापी चर्चेचा प्रस्ताव देत आहे. तुम्ही मला पाठिंबा द्यावा ही विनंती. तुम्हाला माझ्या अभिव्यक्तीमध्ये काही चुकीचे आढळल्यास, कृपया त्याबद्दल सांगा. जर तुम्ही उत्तर दिले नाही तर मला वाटेल की तुम्ही माझ्या समर्थनात आहात.

  • @jitendrachaudhari1831
    @jitendrachaudhari1831 Год назад +32

    अतिशय परखड आणि विद्रोही विचार सर...खूपच सुंदर विचार

    • @CaptainPatil
      @CaptainPatil 2 месяца назад

      बाबा आम्बेडकर हा sex addict होता म्हणे 🧐🧐🧐

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 Год назад +2

    💯 % True ! Every word & word is true and Rational ! Excellent Analysis !
    👌👍🙏

  • @anjalishihorkar4993
    @anjalishihorkar4993 2 года назад +22

    अतिशय सुंदर व परखड व्याख्यान. अशा प्रकारे जनजागृती केली तर लोक विचार करायला लागतील व लोकांमध्ये चांगला बदल होईल. मला खूपच प्रभावी व्याख्यान वाटले व त्यामुळे खरा इतिहास लोक वाचतील व त्यांच्यापर्यंत खरा इतिहास पोहोचेल यात शंका नाही.भोंदूगिरीला आळा बसेल. अशी व्याख्याने ठीक ठीकाणी व्हायला पाहिजेत. महाराव सरांचे स्पष्ट वक्तेपण लोकांमध्ये नक्कीच बदल घडवेल.🙏🏻

    • @shrikantparchure6398
      @shrikantparchure6398 5 месяцев назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @sojarbabare3258
    @sojarbabare3258 Год назад +4

    अतिशय सुरेख माहिती दिली सर हे सर्वांना कळाले तर बदल होईल

  • @shivrajdabhade9891
    @shivrajdabhade9891 3 года назад +12

    बरोबर सर, आपलं मार्गदर्शन आमच्यासाठी मोलाचे आहेत ....

  • @maharudrahiremath7089
    @maharudrahiremath7089 3 года назад +32

    सर धन्यवाद माणुस जितका धार्मिक तितका लुच्चा असतो या लुच्चापणा करण्यात भट ब्राह्मण सह सत्संग सांगणारे लोक समाजासाठी जास्त घातक आहेत

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 года назад +2

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

    • @nageshjoshi2042
      @nageshjoshi2042 2 года назад +3

      तुझ्याबरोबर कोणत्या भटाब्राह्मणाने लुच्चेपणा केला त्याची एक लिस्ट दे बघू....सर्वच सत्संग वाईट नसतात..अनेक जण प्रामाणिक व खरे असतात..बाकी ईतर धर्मात काय चालले तेही बघा..म्हणे जेवढा धार्मिक तेवढा लुच्चा...खरा धार्मिक असेल तर वर्तनावरून कळतोच..

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 2 месяца назад +2

      अशीच विधाने इतर धर्मातील देवदेवता विरूध्द करण्याचे धाडस करावे

    • @laxmanmore7651
      @laxmanmore7651 Месяц назад +2

      रामदास स्वामी व दादो कोंडदेव यांना शिवाजी महाराजांचे गुरू म्हणुन प्रस्थापित करु पहाणारऱ्या निच शरद पोंक्षा ,ब म पुरंदऱ्या, ब्राम्हण प्रवृत्ती व विधीमंडळात तेली ,तां😊तांबोळ्यांच काय काम म्हणनाऱ्या टिळकांच,जातियवादी माफीविर सावरकरांच उदात्तीकरण करणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीच हिंदु एकतेच्या मार्गातील धोंड आहेत.

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 3 года назад +13

    प्रबोधनकार ज्ञानेश महा राव यांनी जो बहुजन नायकांचा इतिहास समजण्यासाठी आपणाला सध्याच्या घडामोडी वर अतिशय मार्मिकपणे प्रथम आपणास बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यावे लागतील आणि यानंतर आपण शाहू महाराज समजून घेऊ आणि नंतर महात्मा फुले समजशील महाराष्ट्रातील सांस्कृतिक दहशतवाद शोधून काढण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि म्हणून आपणास महात्मा फुले यांनी सांगितलेले शिवराय मान्य करावे लागतील. आणि हा सर्व बहुजन महामानवांचा इतिहास स्वतःला बहुजन म्हणवून घेणार यांनी आपल्या डोक्यात घातला पाहिजे. 🙏

  • @mahendrajadhav311
    @mahendrajadhav311 3 года назад +23

    फार छान सर्व बहुजनांनी आपले भाषण ऐकले पाहिजे. आपणाला प्रत्येक जातीमधील महापुरुषांना ह्या जातीवादक लोकांनी वेगळे केले. फुले माळी समाजाचे, बाबसाहेब आंबेडकरांचे दलितांचे, शिवाजी महाराज मराठे यांचे, सर्व महापुरुषांच्या जयंती सर्व बहुजनांनी एकत्र साजरी करायला पाहिजे.
    जाधव महेंद्र

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 3 года назад +1

      शिवाजी म फुले डॉ बाबासाहेब आबेडकर याचे लीखानाचे वाचन करावे नमो बुद्धाय

    • @devashishbhise818
      @devashishbhise818 3 года назад +1

      Sir khup chan Etihas sagitala jai shivaji jai jijau jai bhim

  • @bittuchaudhari9818
    @bittuchaudhari9818 3 года назад +81

    योग्य मार्गदर्शन केलेत सर, जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान...

  • @uttamraomaske2695
    @uttamraomaske2695 3 года назад +22

    जय जिजाऊ जय शिवराय जय भिम

    • @gurupalekar3140
      @gurupalekar3140 3 года назад +1

      धन्यवाद ज्ञानेश महाराव अतिशय महत्त्वाचा माहीत आपण सांगितले .

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 2 года назад +5

    चमत्कार सांगुन, मिथक, सांगुन, बहुजन समाजातील लोकांचे, मेंदू लौक, (बंद करून) टाकले आहेत, जय जिजाऊ जय शिवराय,

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 2 года назад

      हरीजन महारांनी हिंदुंच्या गोष्टित पडु नये व हरीजनच राहावे बहुजन बनु नये।

    • @surendradabke6269
      @surendradabke6269 Месяц назад

      बहुजनांना अक्कल नव्हती का....भिकारी

  • @sangitatayde4150
    @sangitatayde4150 3 года назад +57

    साहेब आंबेडकर जयतीनिमित्त DJ वाजवल्या पेक्षा छत्रपती शिवरायांच्या जयंती मध्ये नुसतीच गाने वाजवून धिंगाणा घालण्या चे सोडून आपल व्याख्यान लोकांपर्यंत पोहचवण्ासाठी आपला मो. न. सर्व श्रुत करा कृपया
    आजच्या पिढीला प्रेरणा हवी आहे .

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 года назад +1

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

    • @sadashivshete403
      @sadashivshete403 2 месяца назад

      ​।।ॐ॥ नव्या जगाप वैश्वीकरणाच्या काळात जुनी भूतकाळीची भूते गाडून समन्वयाचा 😅सेतु बांधण्यावजी गतकालीन वाद उकरुन समाकारण व राजकारण बिघडवण्याचा प्रयोग थांबवावा.जातीयवदाची गार्‍हाणी गात बसण्याने समाज भंग होतो.माणूस जोडण्याऐवजी तोडण्याचा हा समाजघातक प्रयोग स्वार्थी राजकारणी करीत आहेत,अगीत तेल ओतायचे काम तथाकथित विद्वान इतिहासाचे हवे तसे विच्छेदन करीत आहेत,सर्वधर्मवादची भाषा बोलत जातिजातित वणवा पेटवणारे विद्वानापेक्षा खरे समाज सुधारक संतच होतपण त्यानाहि जातीत वाटायचे प्रयोग चालु आहेत.याला काय म्हणावे?

  • @advdilipambade
    @advdilipambade 3 года назад +18

    ज्ञानेश महाराव साहेब,खुप छान विचार व्यक्त केलेत, धन्यवाद।बहुमुल्य विचार आपण समजणार्या शैलीत सांगितले।तेही कुठलीही भिडभाड न ठेवता।बेधडक।हा वैचारिक प्रामाणिक पणा पुरोगामी महाराष्ट्रात जपला पाहीजे।

  • @rajkumarlataye7478
    @rajkumarlataye7478 2 года назад +4

    खुप छान आणि मार्मिक विश्लेषण.
    प्रबोधन असे असावं.

  • @ankushlawande5862
    @ankushlawande5862 2 месяца назад +2

    बहुजन समाजा साठी उत्तम व्याख्यान आहे.सरांचे अभिनंदन

  • @vishalkoditkar4776
    @vishalkoditkar4776 3 года назад +76

    आशा व्याख्यान सांगणार्या सर्वांना सरकारने मानधन दिले पाहिजे . त्यामुळे खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल.

    • @tulshiramambhore7206
      @tulshiramambhore7206 2 года назад +2

      Right

    • @A_for_AML
      @A_for_AML Год назад +5

      सरकार ला सत्य नको असतं

    • @dattusonkamble3061
      @dattusonkamble3061 Год назад

      ​@@tulshiramambhore7206q

    • @ayuaamahor2247
      @ayuaamahor2247 11 месяцев назад

      पाकिस्तान देतोय त्याला पैसा
      करतोय गद्दारी

    • @manishawagh4749
      @manishawagh4749 2 месяца назад

      बरोबर आहे

  • @mukunddakhane8355
    @mukunddakhane8355 3 года назад +22

    छत्रपती शिवाजी महाराज चांगले समजायचे असेल तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना समजल्या शिवाय शक्य नाही. The great Way.

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 года назад

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

  • @ashishsawkare6633
    @ashishsawkare6633 2 года назад +22

    सर आपली वैचारिकता प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजो... तोच सुदिन 🙏

    • @nageshjoshi2042
      @nageshjoshi2042 2 года назад +1

      कसली वैचारिकता..मोठ्या लोकावर खालच्या भाषेत टीका याला वैचारिकता म्हणतात का

    • @mastermind5707
      @mastermind5707 2 месяца назад

      ​@@nageshjoshi2042
      गरिबांच्या टाळूवरचे लोणी वेगवेगळी रूढी , प्रथा , परंपरा , आणि धर्माच्या नावाखाली सांगून, वेगवेगळी कर्मकांडे करायला लावून त्यांच्या घामाच्या थेंबाचा पैसा चाटून चाटून स्वत्तला तूप विकत घेणे जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत कणखर विचारांचे आणि रांगड्या भाषेत भाष्य होणे हे साहजिकच नव्हे का

  • @sudhakarjadhav2436
    @sudhakarjadhav2436 2 года назад +6

    100 percent true, hats off👌👌👌👌👌

  • @narendratambe3832
    @narendratambe3832 3 года назад +34

    खूपच अभिमानासपद आहे आजच्या पिढीला खरा इतिहास समजणे फार गरजेचे आहे.
    👏जय शिवराय जय भिम

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 года назад +1

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 3 года назад +47

    अगदी 💯%✔️बरोबर आहे सर !
    जयभिम ! जयशिवराय !! जय शाहुराजे !!!
    जय ज्योतिबा फुले !!!!🇮🇳🙏✊

    • @Vichardhara303
      @Vichardhara303 3 года назад

      m.ruclips.net/video/mas1ZZHwQeg/видео.html

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 года назад

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

  • @AshokTayde-fr8gn
    @AshokTayde-fr8gn 2 месяца назад

    ज्ञानेश भाउ तुमचे कार्यक्र मजर प्रत्येक तालुका यात जर झाले तर महरास्ट् तय काय भारत ही बदल ल्याशिवाय राहना रनाही झाल झाल झाल झाल परिवर्तन झालमहारास्ट्र जरीवर्तनशील झाला अभिनंदन अभिनंदन अभिनंदन भा उज्ञानेश वाकुडकर साहेबां ना कोटी कोटोन कोटी नमन धन्यवाद

  • @dhananjaykulkarni9393
    @dhananjaykulkarni9393 3 года назад +40

    या भाषणात द्वेष , मत्सर , जातीयता यापेक्षा अधिक काही नाही . ऐतिहासीक असे कोणतेही कथन नाही . वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व समाजाचे देवात आहेत . ही वस्तुस्थिती मान्यकरुनच एकसंघ समाजाची बांधणी करावी लागेल हेच एक सत्य आहे .

    • @kavikishorawachar9790
      @kavikishorawachar9790 3 года назад +13

      साहेब तुम्ही कुलकर्णी आहात ! तुम्हाला नाही पचणार हे व्याख्यान ! भट भुता पेक्षा भारी !

    • @MangalaDongre-oh9iu
      @MangalaDongre-oh9iu 2 месяца назад

      ​@@kavikishorawachar9790khup chan answer👍🏻

    • @kamalchahande8081
      @kamalchahande8081 Месяц назад

      Tumhi bhat aahat tumchya vicharachya palikadche ahe bhat wrutila patanar nahi

  • @jadhavshobha7366
    @jadhavshobha7366 Год назад +4

    Salute to Be-dhadak maharao 🙏

  • @jyotijadhav4827
    @jyotijadhav4827 3 года назад +11

    सर खर्‍या अर्थाने पुरोगामी विचारांचे तुम्ही वारसदार!

  • @yasminshaikh2782
    @yasminshaikh2782 2 года назад +3

    किती छान

  • @arungaikwad8262
    @arungaikwad8262 2 месяца назад

    महाराव सर आपले विचार हेखरोखर बहुजन समाजाने ऐकूण स्वतःमध्ये परिवर्तन् करणे महत्वाचे आहे.

  • @arunkamble9855
    @arunkamble9855 2 месяца назад

    Great sir. असे प्रबोधन झाले पाहिजे. हे मराठ्यांनी ऐकलं पाहिजे. आपल्या सारखे अभ्यासू लोक वाढले पाहिजेत म्हणजे सत्य लवकर समोर येईल.

  • @Indian-eo7mv
    @Indian-eo7mv 3 года назад +23

    सर आपण योग्य रीतीने व सत्य मांडलेले आहे.your knowledge is great.

  • @sachingupte9384
    @sachingupte9384 3 года назад +15

    शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला विस्मृतीत गेलेले शस्त्रतेज दिले, म्हणून ते तलवार घेवून घोड्यावर दिसतात, अन्यथा मातृ पितृ प्रेमासाठी महाराष्ट्राला भक्त पुंडलिक आहेत महाराज

    • @unpat
      @unpat 3 года назад +6

      हे समजण्यासाठी अक्कल लागते ती महारावला आहे काय?

    • @suhaskamble6272
      @suhaskamble6272 2 месяца назад +1

      Wow क्षात्रतेज,
      Democratic values principles या मध्ये तलवार हाती घेऊन Gallo गल्लीतली
      क्षात्रतेजस्वी तरुणाई तुम्हाला पाहिजे काय पहायला...
      असे दृश्य पाहून फाट ...ते ..
      Depending upon your location..
      अंधारी सड़क, जंगल road..
      तुम्ही पायी असा की आलिशान वाहनात...

  • @Vijay50501
    @Vijay50501 3 года назад +3

    सर आता चावट साधुन चा सुळ सुसाट वाढला आहे.आणि चावट इतिहास कारणांनी चावटपणा केला आहे. सर आपल्या सारख्या व्यक्ती ची समाजाला आज गरज आहे. धन्यवाद सर. 🙏

  • @sudhirkalwaghe7650
    @sudhirkalwaghe7650 3 года назад +3

    अगदी योग्य विवेचन.

  • @rahulkamble2401
    @rahulkamble2401 2 года назад +2

    खूपच प्रबोधनात्मक व्याख्यान

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 3 года назад +39

    साहेब
    खुपच सुंदर आपण सांगत
    आहात.
    जयभारत जयभीम जयसविधान
    जयशिवराय.

    • @sureshpatil31
      @sureshpatil31 3 года назад +1

      इतिहास सांगा पण जाती द्वश पसरू नका

    • @dilipjadhav6576
      @dilipjadhav6576 3 года назад

      खुपच छान👏✊👍

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 года назад

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 3 года назад +60

    महाराष्ट्र युवकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे भाषण.

    • @prashikamore5432
      @prashikamore5432 3 года назад +2

      Right

    • @girishparanjape616
      @girishparanjape616 3 года назад +5

      महाराव, थोडे संपादक असल्याचा सुद्धा विचार करा. पत्रकारितेचा अपमान आहे तुमचे भाषण, त्यातील व्यक्तींचा एकेरी उल्लेख करणे पत्रकाराला शोभूत नाही

    • @nageshjoshi2042
      @nageshjoshi2042 3 года назад +1

      या अंजनाने डोळे जाऊ नयेत म्हणजे झाले

    • @mastermind5707
      @mastermind5707 2 месяца назад

      ​@@nageshjoshi2042 तेच तर अशा भाषणाने
      काही जणांचे पोटापाण्याच्या धंद्याचे वांदे होतील
      असे विचार लोक मांडू लागले तर काही लोकांना गरिबांच्या कपाळावरचे लोणी चाटता येणार नाही
      ज्याचा पैशाचा वांदा होईल त्याने विरोध दर्शवला हे साहजिकच

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 3 года назад +36

    होय सर! आपण खरंच खूप छान माहिती दिलीत!

  • @prashantgaikwad526
    @prashantgaikwad526 3 года назад +37

    Jai bhim sir we need people like you to write our progressive future

  • @rohitkumarjoshi1875
    @rohitkumarjoshi1875 3 года назад +11

    Jeva Mr Dnyanesh ekhada vichar kiti changla aahe he patavoon denyasathi baki lokanchi tingal kartat.. teva tumhi swatha baobar tumcya shrotanchi pan fasavnook karat aahat... Purandare kai kinva Lata mangeshkar kai.. he aaplya gunanchya joravar tya shikhravar aahet, tyanchyakade pahatana haat apoaap jodale jatat... jase ki Mahrajaanchaya putalya samor aalyavar aapan apoaap Mujara karto...🚩🚩🚩

  • @Bgkolsepatil
    @Bgkolsepatil 3 года назад +16

    आपण खूपच शास्त्र शुध्द, तत्कालिन पुराव्यासह इतिहास मांडून आमच्यावरच तुमचे अनंत उपकार आहेत.

    • @jyotsnameshram4712
      @jyotsnameshram4712 2 года назад

      waw kitti saty vichar aahet jay bhim jay shivray jay savidhan

  • @balasahebmane4931
    @balasahebmane4931 3 года назад +62

    💐🚩जय जिजाऊ, जय शिवाजी, जय संभाजी, जयभीम,....... 🚩🚩🚩🚩

  • @shrikrishnagavhale2306
    @shrikrishnagavhale2306 2 месяца назад

    बरोबर...
    खुप महत्वपूर्ण आणि चांगली चर्चा केली सर...

  • @laxmanbhosale6296
    @laxmanbhosale6296 Месяц назад

    Aatishay Sunder, pahilyandha Aase Saitific Margdashan❤❤❤🌹🌹👍👍

  • @pramoddesale1846
    @pramoddesale1846 2 года назад +2

    Best sirji...🙏🙏👍👍

  • @kaushikanand9864
    @kaushikanand9864 Месяц назад

    Historical speech.

  • @chandrakantkhaire4238
    @chandrakantkhaire4238 2 года назад +2

    छान माहिती आहे ग्रेट 🙏💐💐💐

  • @pravinmahadik4813
    @pravinmahadik4813 2 года назад

    Khup chhan sir aslya sarkha ajun don char jar lgle tar maharashtra punha diyas yeiel bhatani dubvla

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh 2 месяца назад

    खरा इतिहास समापुढे आणला सर. बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @padmakarambade3637
    @padmakarambade3637 3 года назад +26

    सुंदर आणि साध्या पध्दतीने समजावलेले व्याख्यान यातून त्या पुरंदरेचा व त्यांच्या समर्थकांना जोरदार चपराक आहे।
    जयभीम जय शिवराय

    • @avadhutjoshi796
      @avadhutjoshi796 2 года назад

      असे वाद कायमचे सोडवले पाहिजेत. त्यासाठी मी चर्चा करण्याची एक प्रणाली तयार केली आहे. मला इतिहास, जात/धर्म व्यवस्था यावर देशव्यापी चर्चा करायची आहे. इतिहासात अनेक समस्यांचे मूळ आहे. मला संधी देण्यासाठी मी माननीय पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना 1400 विनंत्या केल्या आहेत. सर्वांनी मला पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती.
      असे वाद संपले की आपल्या देशात निरोगी सामाजिक आणि धार्मिक वातावरण असेल. त्यामुळे आपली राष्ट्रीय एकात्मता सुधारेल.

  • @rajdarastekar9538
    @rajdarastekar9538 2 года назад +4

    Jay shivaji Jay bhim 🙏🙏🙏

  • @sambhajikamble-ye7ps
    @sambhajikamble-ye7ps 2 месяца назад +1

    छत्रपतींचा सत्य इतिहास समोर आणल्याबद्दल धन्यवाद

  • @prajwalgamingfunnyshorts2011
    @prajwalgamingfunnyshorts2011 3 года назад +15

    Absolutely correct sir very great and good speech 👌🏻👌👌🏻

  • @nileshgangurde9044
    @nileshgangurde9044 3 года назад +16

    I m big fan of your all articles sir 👌

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar929 3 года назад +15

    हर हर महादेव...‌. जय भवानी जय शिवराय... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @pkglobal1943
    @pkglobal1943 3 года назад +5

    Maharao tmhi gret aahat

  • @amii1764
    @amii1764 2 года назад +1

    Truth prevails above all, truth is permanent, बुध्दानेही हेच सांगितले आहे, पण caste system maintain करणे आणि तिला strengthen करणे यातच वरच्या लोकांचा फायदा आहे, त्यामुळे बुद्ध, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार लोक सांगतात पण follow करीत नाही

  • @haridhavare1576
    @haridhavare1576 3 года назад +16

    I never heard such a type of practical thought. Very real and inspiring thoughts. keep it up, sir. I am proud of you.

  • @balasahebmane4931
    @balasahebmane4931 3 года назад +77

    सर तुमच व्याख्यान पहिल्यांदा एकले आहे, आम्ही सर्व महा पुरुषाच्या जयंती साजरी करतो त्यावेळेला तुमच व्याख्यान ठेवावे असे मला वाटते त्यासाठी तुमचा नंबर द्या सरांना विनन्ती आहे

    • @ratnamalapatil1392
      @ratnamalapatil1392 3 года назад +4

      🙏🙏फारच उद्बोधक

    • @balasahebmane4931
      @balasahebmane4931 3 года назад +4

      सर नंबर द्या

    • @satishjoshi5455
      @satishjoshi5455 3 года назад +7

      तोंड दिलंय म्हणून काहीही बोलायच

    • @pramd3546
      @pramd3546 3 года назад +6

      @@satishjoshi5455
      मित्रा विचार माडले त्यांनी,
      तूझे विचार माण्ड,
      पुरणदरे ला vedio पाठव
      हा आणी त्यांच्या कडने diffence दे
      तुला लिहिता येता मग तू पण काही नको लिहू
      तुला पण दिला ना तोंड
      तू बोल तूझी बाजू माण्ड
      छत्रपति शिवाजी महाराजानचे
      विचार मानता ते

    • @positive_pathway07
      @positive_pathway07 3 года назад +2

      अभ्यास असला की बोलता येतो

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 2 года назад +2

    हे सर छान व प्रभावी भाषण करितात.

  • @satyajiraotembhurne5190
    @satyajiraotembhurne5190 3 года назад +6

    Very nice sir, I Salute you Sir, Jai Shivray, Jai Bhim.

  • @nitinhajare3582
    @nitinhajare3582 26 дней назад

    Great speech thanks

  • @Water_Forest_Land
    @Water_Forest_Land 2 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @gl555bass6
    @gl555bass6 2 года назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 3 года назад +19

    खूप छान विश्लेषण अभ्यासपूर्ण विवेचन खूप खूप धन्यवाद सर,👍

  • @rizwanpathan235
    @rizwanpathan235 2 года назад

    Best.speech.bhai

  • @pramodkadam9213
    @pramodkadam9213 2 года назад

    एक नंबर

  • @rohidasgorme6982
    @rohidasgorme6982 2 года назад +2

    Very nice speech sir

  • @santoshlakhe8377
    @santoshlakhe8377 3 года назад +3

    जय मूलनिवासी

  • @sukhadeotayqde24
    @sukhadeotayqde24 2 года назад

    Ossum greater speech

  • @rahuljawale571
    @rahuljawale571 2 месяца назад

    उत्तम भाषणं झालं आहे.
    खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे

  • @dineshpawar9283
    @dineshpawar9283 3 года назад +84

    खूप छान पद्धतीने विश्लेषण करून सांगितले आहे जय शिवराय जय भीम 🙏

    • @kerumore685
      @kerumore685 3 года назад +3

      सर,आपण खरोखरच महारिव व बहुजनांचे विद्वान व मुत्सद्दी साहित्यिक आहात. शरद पवार, व कांग्रेस ला आमदारकीसाठी आपल्या सारखी तत्त्वचिंतक व अभ्यासू माणसे दिसत नाही का?

    • @kerumore685
      @kerumore685 3 года назад +3

      महाराव

    • @tmkarade
      @tmkarade 3 года назад

      Congratulations

    • @tmkarade
      @tmkarade 3 года назад

      Congratulations Maharaoji

    • @snehasalve8934
      @snehasalve8934 3 года назад +1

      Very Excellent sir ,
      Whenever youth come to know truth @ history , " SHIWSHAI " will again come .
      We must fight for " SHIWSHAI " only .
      Jai Shiwarai ! Jai Bhim !

  • @dhondirammandhare2318
    @dhondirammandhare2318 3 года назад +12

    परखड विचार मांडले आहेत सर, जय जिजाऊ जय शिवराय,

  • @arvindnakhale754
    @arvindnakhale754 3 года назад +11

    खूप छान मस्त 🙏🙏🙏

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 2 месяца назад

    ज्ञानेश महाराव सर आपण एकदम योग्य बोलत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @dilipnikam7782
    @dilipnikam7782 3 года назад +37

    मुस्लिम इतिहास सत्य बाहेर काढा,हिंदू कमीत कमी सत्यावर चालतो तरी ,मुस्लिम अत्याचार का करतात त्यांचा मुख्य उद्देश काय? याची माहितीही सध्या देणे आवश्यक आहे,

    • @bhausahebpatil3600
      @bhausahebpatil3600 3 года назад +3

      विचावंत गप्प बसले की असल्याचं फावत

  • @pradeepjadhav9788
    @pradeepjadhav9788 3 года назад +24

    सर अत्यन्त अभ्यासपूर्ण व्याख्यान मनपूर्वक अभिनंदन

  • @theviralvideos3563
    @theviralvideos3563 2 года назад

    👌👌👌👌👌

  • @ajaybhate6685
    @ajaybhate6685 Месяц назад

    गोब्राम्हण प्रतिपालक क्षत्रिकुलावतंस प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी भोसले विजयते विजयते

  • @shantaramsardar7931
    @shantaramsardar7931 2 года назад

    Apratim vyakhyan

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 3 года назад +24

    जय जिजाऊ जय शिवराय
    जय भिम जय संविधान.🙏🙏🙏

  • @palashchavan5427
    @palashchavan5427 Месяц назад +2

    या महारावाने स्वामी समर्थ भक्त आणि श्रीराम भक्त हिंदूंची जाहीर माफी मागितली आहे तो पण व्हिडिओ टाका

  • @santoshpundkar3486
    @santoshpundkar3486 3 года назад +12

    Bahut badiya Sir jay shiwaji mharaj jay bhim Jay fuleji shahuji

  • @deepakpatil2115
    @deepakpatil2115 Год назад

    सर अतिशय उपयुक्त व्हिडिओ. अतिशय स्पष्ट विचार. अनेकांचे आयुष्य बदलेल

  • @shashikantkamble3940
    @shashikantkamble3940 2 месяца назад +1

    जळजळीत सत्य..! धन्यवाद सर.!!!🙏

  • @umawaghmare2267
    @umawaghmare2267 3 года назад +3

    सर तुम्हाला सॅल्युट. एवढे स्पष्ट अभ्यासपूर्ण , सत्य सांगत आहात. फारच महत्वाची माहिती आहे. आपल्या संपूर्ण समाजाचे असे ब्रेन वॉश झालेच पाहिजे. आपल्यासारखे महान योद्धे दीपस्तंभ होऊन समाजाला दिशा देण्याचे काम करत आहेत. शतशः प्रणाम आणि धन्यवाद. Please sir take care. Our society need the talented and brave persons like you. Thank you so much. 🙏🙏🙏🙏

  • @ShantilalRaysoni-bt9je
    @ShantilalRaysoni-bt9je Год назад +3

    महाराजांच्या राजमुद्रेमधे‌गोब्राम्हणप्रतीपालकहेलिहीलेआहेतरीहीहाब्राम्हणद्वेषसंपतनाहीहिमहारांजांप्रतीत्यांच्याविचारासीफारकतघेतलीअसेसमजावेका

    • @swapnilbhagat9123
      @swapnilbhagat9123 Месяц назад +2

      बिनडोकानो कल्पनेच्या जगात जगता का रे ? कधी राजमुद्रा बघितली का ?

  • @ashokthakare8725
    @ashokthakare8725 3 года назад +29

    जय जिजाऊ, खुप छान सर

  • @Kirantayade-v6e
    @Kirantayade-v6e Месяц назад

    शिक्षणा सिवाय प्रगति होउ शकत नाहीं डॉ आंबेडकर कि स्पीच है जो शिक्षा वह शेरनी का दूध है जो पियेगा वही दहा देगा

  • @swastikadhuri8257
    @swastikadhuri8257 Год назад

    Great speech sir

  • @gautamkamble7890
    @gautamkamble7890 3 года назад +8

    👍👍👍👍👍 अगदी बरोबर बोललात सर तुम्ही 👍👍👍👍👍

  • @hareshshishupal4463
    @hareshshishupal4463 2 года назад +5

    Perfect Right Speech

  • @jaibharat9083
    @jaibharat9083 3 года назад +11

    Jai jijau. jai shivrai. jai bhim.