❤❤❤👌👌👌 अप्रतिम गायन, संगीत, काव्य, प्रथमेश खूप सुंदर. तू अशीच गाणी गात रहा. यशवंत, किर्तीवंत, हो खूप खूप मोठा गायक हिच श्री गुरुदेव दत्त।। चरणी प्रार्थना ❤❤🙏🙏🙏
नेहमप्रमाणेच अतिशय सुन्दर गायन. खूप आनंद झाला ऐकून. गीत,संगीत,संयोजन, कोरस सर्वच उत्तम.. लयीतले वेगवेगळे patterns खूपच भावले.. इतकी सुंदर गुणी कलाकारांची टीम असल्यावर अंतिम कलाकृती उत्तम झाली नसती तरच नवल.. सर्वांचं मनापासून अभिनंदन..
Khup sundar ❤🎉! Ganpati Bappa Morya! Congratulations Prathamesh, Hemant Kulkarni, Milind Gune, and my dear AaiRajani and baba Prabhakar Duvedi and entire team. Best wishes for many more 🎉
नेहमीच तुझे गाणे म्हणजे आमच्यासाठी एक अप्रतिम मेजवानीच. 😊 ....गात राहा. आदरणीय अजित कडकडे यांनी गणपती बाप्पा चे एक सुंदर गाणे गायलंय....... कधीतरी नक्कीच गा ......आम्हास खूप आवडेल. 😊 .....गाणं आहे ' अनिमिष लोचनानी वाटे तुला पहावे .....अनिवार ओढ ज्याची त्याला उरी जपावे.
॥ॐगं गणपतये नमः ॥
सुश्राव्य मेजवानी 👌👌
नेहमीप्रमाणेच अप्रतिम. ॐगं गणपतये नम:
❤❤❤👌👌👌 अप्रतिम गायन, संगीत, काव्य,
प्रथमेश खूप सुंदर. तू अशीच गाणी गात रहा. यशवंत, किर्तीवंत, हो खूप खूप मोठा गायक हिच श्री गुरुदेव दत्त।। चरणी प्रार्थना ❤❤🙏🙏🙏
नेहमप्रमाणेच अतिशय सुन्दर गायन. खूप आनंद झाला ऐकून. गीत,संगीत,संयोजन, कोरस सर्वच उत्तम.. लयीतले वेगवेगळे patterns खूपच भावले.. इतकी सुंदर गुणी कलाकारांची टीम असल्यावर अंतिम कलाकृती उत्तम झाली नसती तरच नवल.. सर्वांचं मनापासून अभिनंदन..
फारच सुंदर गायन, गीत, संगीत सर्वच अप्रतिम. अनेक शुभेच्छा प्रथमेशजी. 🌹
अप्रतिम..... ओम गं गणपतेय नम:...
गणरायाचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी असो.........अप्रतिम😊
Kyaaa baat bai Prathamesh dadaa khup god bhajan ahe ❤❤
प्रथमेश अतिशय सुरेख गायन 👌🏻👌🏻👌🏻 गीत रचनाही अतिशय सुंदर 👌🏻👌🏻
माझे मोठे बंधू हेमंत यांचे संगीत एकदम सुंदर🎉
अप्रतिम गणपती बाप्पा मोरया
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏ऊ गणपती बाप्पा मोरया...खूप सुंदर अस आहे हे गणपतीचे असे आईकले की मन प्रसन्न होते......आणि video असे पाठवा🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️
खूप छान अनुभव आला ऐकण्याचा असाच गात रहा तुला खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद
सकाळीच ऐकून खुप प्रसन्न वाटलं🎉🎉
खूप छान, भावपूर्ण गायन. खूप प्रेम.
❤खूपच छान . प्रथमेश छान गायला आहेस . प्रसन्नतेचा अनुभव आला . व्हिडीयो पण खूप छान झाला आहे . तुला खूप खूप शुभेच्छा !❤
प्रथमेश खूप छान गणपती बाप्पा मोरया
खूप छान ❤... तिन्ही कडव्याची वेग वेगळी चाल खूप छान.... शब्द पण खूप सुंदर 👌🏻👌🏻
आपल्या आवाजाने आम्ही मंत्रमुग्ध झालो 👌👌👌
गाणं फार सुंदर आणि प्रथमेश आणि कोर्स,म्ज्ञटलएहई फार छान
ओम गं गणपतये नमः
Khoop sundar gayan nehmi pramanech 👌👌
नेहमीप्रमाणेच अप्रतिम...👌👌
खूपच छान.बरेच दिवसांनी आवाज ऐकला,बरेवाटले.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻 सुंदर गीत!
खुपच छान प्रथमेश, अप्रतिम
Khup sundar ❤🎉! Ganpati Bappa Morya! Congratulations Prathamesh, Hemant Kulkarni, Milind Gune, and my dear AaiRajani and baba Prabhakar Duvedi and entire team. Best wishes for many more 🎉
खूप छान गाणं. प्रथमेश खूप छान.
खरच खूप सुंदर अप्रतिम गजाननाच गीत तूच गावस
संगीत लाजवाब ❤
Ganpati Bappa Morya ❤❤❤❤❤
Kupach sunder Prathamesh.
प्रथमेशजी, खूपच सुंदर 👌👌👌
सुंदर झालय गाण 🌹🙏🙏🙏🌹
नेहमीच तुझे गाणे म्हणजे आमच्यासाठी एक अप्रतिम मेजवानीच. 😊 ....गात राहा. आदरणीय अजित कडकडे यांनी गणपती बाप्पा चे एक सुंदर गाणे गायलंय....... कधीतरी नक्कीच गा ......आम्हास खूप आवडेल. 😊 .....गाणं आहे ' अनिमिष लोचनानी वाटे तुला पहावे .....अनिवार ओढ ज्याची त्याला उरी जपावे.
Khup chhan
खूप छान
Chhan zalay Gan ani gayal pan chhan .sunder
अप्रतिम... 💐👍🏻
खूप सुंदर गायलास प्रथमेश.👌🎂👍👌
Nice khup chan mast vatl.....shant Vattat ahe Khup aaiku vatat 🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😇😇😇😇😇😇🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍🤩🤩🤩🤩
अप्रतिम खुप छान शब्द रचना 👌👌👌
👌👌👌👌
Khoop chan 👌👌🙏 morya 🎉 prathamesh
मला गाण्यासाठी नवीन गाणं मिळाले धन्यवाद बुवा 🧡🧡🧡🧡
खूप छान, प्रथमेश. अशी च सुंदर नव नवीन गाणी एकवीत रहा. गायनातून तुझी संगीत साधनेतील प्रगती जाणवत रहावी ही सदिच्छा आणि शुभाशीर्वाद.
छानच
खूपच सुंदर प्रथमेश
खूप खूप छान
फारच छान 👌👌👌👌
प्रथमेश छान 🎉
अप्रतिम👌👌
सुंदर ❤
सुंदर 🙏👌
Far chhan !! 🌹
सुंदर!
Nehmipramanech Apratim...
अप्रतिम 👌👌👌
गाणं खूप छान आहे
अप्रतिम🙏🏻
अप्रतीम
अप्रतिम बुवा
🙏🏻🙏🏻
Namaskar dada. Lyrics ko please share kara❤
,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
या गाण्याचे शब्द कळले तर बरं वाटेल
👌🏻👌🏻👌🏻👌🏻 सुंदर गीत!
Ganpati Bappa Morya ❤❤❤❤❤
Khupch sunder
व्वा!!! अप्रतिम,