उत्पल पर्रिकर यांना बाबूश मॉन्सेरात यांचा इतका राग का आहे? Babush Monserrate | Utpal Parrikar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2024
  • Goa Election 2022 News : गोव्यात फडणवीसांनी भाजपला पुन्हा सत्तेत आणण्याचा विडा उचललाय... पण गोव्याच्या राजकारणात जे काही घडतंय, ते जबरदस्त नाट्यमय आहे... मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर हे आता पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत... त्यांनी भाजपला रामराम ठोकलाय.. तर भाजपने बाबूश मॉन्सेरात यांना पणजीतून निवडणुकीचं तिकीट दिलंय.. मुख्य म्हणजे हे बाबूश काँग्रेसमध्ये भाजपत आलेले आहेत.. आणि कधी काळी तर ते गोव्यातील भाजप सरकारसाठी खलनायकही ठरले होते.. यात एक नवा ट्वीस्ट आलाय.. तो म्हणजे उत्पल पर्रिकर यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी एक अट ठेवलेय.. ती म्हणजे भाजपने चांगला उमेदवार दिला, तर मी अपक्ष लढणार नाही.. आता चांगला उमेदवार असं जेव्हा पर्रिकर म्हणतायत तेव्हा बाबूश मॉन्सेरात यांच्यात त्यांना नेमकं काय वाईट दिसतंय.. फडणवीसांनी त्या मॉन्सेरात यांच्यावर विश्वास ठेवून पर्रिकरांशी पंगा घेतलाय... त्यांचा इतिहास नेमका काय आहे, याविषयी सविस्तर बोलू... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat
    #lokmat #babushmonserrate #utpalparrikar #devendrafadnavis #goa #bjp #maharashtra #political #news #today

Комментарии • 47

  • @nitintheurkar9576
    @nitintheurkar9576 2 года назад +4

    पैसा काम करतोय...जनता सब जानती है...😁😀😂😃😇

  • @hanmantpujari8449
    @hanmantpujari8449 2 года назад +3

    Parikar go ahead 🙏👏

  • @shivajidhanke3336
    @shivajidhanke3336 2 года назад +9

    हा टरबुज आता गोव्यात पण भाजपची वाट लावनार

  • @Lokmat24
    @Lokmat24  2 года назад +4

    भाजपने उत्पल पर्रिकरांना डावलून बाबूश मॉन्सेरात यांना पणजीत तिकीट दिले, याबाबतीत आपले मत आम्हाला कमेंट बॉक्स मधून सांगा...

    • @firojshah8768
      @firojshah8768 2 года назад

      Ya madhe coment karnyasarkhu kay aahe. Bjp swathah va deshachi vat launuch gupp busnar aaheth .

    • @vikasbhogvekar6522
      @vikasbhogvekar6522 2 года назад

      Lavade lagagar bjp che

  • @DK-ik7xr
    @DK-ik7xr 2 года назад +3

    Utpal us right 👍

  • @nileshsawant6644
    @nileshsawant6644 2 года назад +6

    Vote for Utpal Parrikar..✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @kirtikumarkulkarni3668
    @kirtikumarkulkarni3668 2 года назад +6

    Utpal parikar is right

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 года назад

    देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जसा दिवा लावला तसाच दिवा गोव्यात पण लावणार आणि मी खाली हात पुन्हा पुन्हा येणार असे मोठ्या मोठ्या आवाजात ओरडणार

  • @anthonydsena3318
    @anthonydsena3318 2 года назад +4

    Utpal Parrikar wins 💪

  • @OfficeOfPPM
    @OfficeOfPPM 2 года назад +2

    बाबुश मोंसेरत यांच्या मुळे २०१९ मध्ये भाजप चे सरकार वाचले आहे

  • @bodhisatvajumde766
    @bodhisatvajumde766 2 года назад +2

    बाबुष मोंसेरात हे कदाचित राम भक्त, आरएसएस चे स्वयंसेवक असतील 😝😂😝😂🍉

  • @bhagwanmisaal1418
    @bhagwanmisaal1418 2 года назад +2

    आपला विरोध फडनविस यांना च आहे काय

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 года назад

    चांगला म्हणजे कसा ? स्वतः लढा आणि चांगला कसा असतो ते दाखवा

  • @sonab4976
    @sonab4976 2 года назад

    Manohar Parrikar saheb he ek changle nete hote,..tyaa nanter chyaa kalat Babush yaani pn khup changli kamgiri keli aahe...Ani Babush nakkich yetil..

  • @OfficeOfPPM
    @OfficeOfPPM 2 года назад +1

    बाबुश मोंसेरत हे मनोहर पर्रीकर यांचे मित्र आहेत.

  • @ravindrayashwantrao1780
    @ravindrayashwantrao1780 2 года назад

    हा च्यानेल फक्त भा.ज.प.आणी फडणवीस यांच्या विरोधात माहिती देत रहातो

  • @krishnakhandekar9572
    @krishnakhandekar9572 2 года назад +2

    BJP has a history of ditvhing its supporters. GARAJ SARO NI VAIDYA MARO IS THEIR MOTTO

  • @anilgaikar1786
    @anilgaikar1786 2 года назад +1

    हिच ति आता भाजप ची नविन पद्धत.

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 2 года назад +2

    देवेन्द प्याद पापरुन जुने संपवायचे हे काय ईतिहास घडवणार जनताच ईतिहास घडवेल.

  • @gaurangtamhankar5049
    @gaurangtamhankar5049 2 года назад

    Tarbujla vidharbha madhe pathava

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 2 года назад

    कमळाबाई कडे आल्यानंतर शुद्धीकरण होते

  • @rajendrapawar7039
    @rajendrapawar7039 2 года назад +1

    Kamlabai satte sathi konshihi jhopayla tayar aste.

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 года назад

      फडणवीस परिकरणावगोल गोल करतील

  • @vijaysalunke1110
    @vijaysalunke1110 2 года назад +3

    पर्रिकरानी शिवसेनेत जायला हवय

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 года назад +1

    Lokmat chatugiri laj tumhala aahe aahe ka

  • @sumithamenon3965
    @sumithamenon3965 2 года назад +1

    Prikarni APAKSHYA MHANUN NIVDNUK lADHAVi

  • @minafernandes8734
    @minafernandes8734 2 года назад +1

    They have no principles only fit to accuse others

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 года назад

    फडणवीस , तुम्ही ज्याने bjp चे सरकार पाडले त्यालाच ticket देत आहेत

  • @sandipkhele617
    @sandipkhele617 2 года назад

    दम नाही दिसत utapalmadhe..

  • @vikasbhogvekar6522
    @vikasbhogvekar6522 2 года назад

    Jay shisena

  • @vinodnaik1618
    @vinodnaik1618 2 года назад

    फडणविसाना गोवा चा इतिहास माहीत। नाही

  • @vijaybagal712
    @vijaybagal712 2 года назад +2

    Hey asha charitrahin mansala bjp tikit denar??dvendraji yanchya kadon ashi apeksha nahvati amhala...

  • @santoshsankpal1956
    @santoshsankpal1956 2 года назад

    BJP 👎

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 года назад +1

    Tumhi laj sodali aahe na

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 2 года назад

    Ata hya ladhayit jantene kay te tharvave

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 2 года назад +1

    Tumhi faltu badbad karu Naka

  • @himmatshinde8817
    @himmatshinde8817 2 года назад +1

    Vare BJP....