फक्त याच महिलांना गॅस सिलेंडर चे पैसे|Ladaki bahin yojana update|ladaki bahin hpta,diwali bonus|gas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 900

  • @smitashinde890
    @smitashinde890 2 месяца назад +200

    सिलेंडरची किंमत निम्मी करा म्हणजे सर्वच बहिणी खुश होतील

    • @AlkaHandge
      @AlkaHandge 2 месяца назад +13

      निम्मे..करा

    • @ashishpalkar658
      @ashishpalkar658 2 месяца назад +6

      किंमत निम्मी केली तर व्यावसायिक तेच सिलिंडर वापरायला लागतील

    • @JayashreePatil-yk4jv
      @JayashreePatil-yk4jv 2 месяца назад +2

      अगदी बरोबर

    • @ThePatankarsatara
      @ThePatankarsatara 2 месяца назад

      मोफत मिळतोय ते सोडून निम्मी किंमत कशाला?
      कनेक्शन नावावर करा आणि
      घ्या ना मोफत...कोणतीही योजना पाहिजे तर थोडे कष्ट तर होणारच की ...
      मिळतोय ते घ्यायचे सोडून नको त्या मागण्या कशाला?

    • @Sssssddghjrtjnnbnjhh
      @Sssssddghjrtjnnbnjhh Месяц назад

      खरच की...1500 पण नको...

  • @shraddhaKore-tr3jg
    @shraddhaKore-tr3jg 2 месяца назад +59

    गॅस सिलेंडर ची किंमत कमी करा. सगळ्या बहिणी खुश होतील. इकडे लाडकी बहीण ल पैसे देता दुसरीकडे तेल, डाळी, सिलिंडरच्या किमती वाढवता.😢

  • @padmakarbire9711
    @padmakarbire9711 2 месяца назад +37

    पुरुषाच्या नावावरचे महिलाचे नावावर करायचे 2500रुपये सागंतात.

    • @vision-h1x
      @vision-h1x 2 месяца назад

      Ho

    • @sakshiiiikadam
      @sakshiiiikadam 2 месяца назад

      Kiti divsat hoto pn

    • @aryan-_-tarange6136
      @aryan-_-tarange6136 2 месяца назад

      Mala 1200 rs sagetlt

    • @ayeshabhishti6228
      @ayeshabhishti6228 2 месяца назад

      Ho barobar bolle tumhi

    • @jaydabhade1733
      @jaydabhade1733 Месяц назад +1

      2400 रुपये डिपॉझिट असते,
      तुमची मागील जमा हजार, दीड हजार किंवा 2000 असू शकते तुमच्या गॅस पासबुक वर नोंद असते त्याची समजा तुमचे 1000 रुपये डिपॉझिट असतील तर तुम्हाला 1400 रुपये +ट्रान्सफर चार्जेस हे भरून तुमच्या नावावर होते आणि फक्त दोनच दिवस लागतात ट्रान्सफर होण्यासाठी

  • @ashashinde5738
    @ashashinde5738 2 месяца назад +79

    एवढा उद्योग कशाला त्याच्यापेक्षा 600 रुपये कराना सिलेंडरची किंमत

  • @HoneyK-fz2ht
    @HoneyK-fz2ht 2 месяца назад +5

    Sir thank you good information

  • @vaisshaliskambbli9894
    @vaisshaliskambbli9894 2 месяца назад +39

    माझे kyc झाले आधार लिंक आहे गॅस सिलिंडर माझ्याच नावावर आहे तरी मला अजुन पैसे आले नाहीत सिलेंडर चे लाडकी बहिण योजनेचे 4500 आले पण हे का आले नाहीत

  • @tanubhagat2143
    @tanubhagat2143 2 месяца назад +60

    भावा लवकर सांगणं कीती टाईमपास करतो

    • @Queen14605
      @Queen14605 2 месяца назад +2

      Yanche video bagun mood of jhla video adha chorke me bhaag rahi😅

    • @rajthakare3182
      @rajthakare3182 2 месяца назад +1

      😂 ful time pass aahe

  • @kalpanasatavase7546
    @kalpanasatavase7546 2 месяца назад +2

    माननीय मुख्यमंत्री साहेब तुमचे खूप खूप आभार 3000रु पण आले

  • @aniljoshi1855
    @aniljoshi1855 2 месяца назад +239

    कामापेक्षा बडबड जास्त होती है आणि मुद्देसूद बोला तेच तेच पुन्हा पुन्हा बोलण्यामध्ये बराचसा वेळ वायफट जात आहे त्यामुळे कमीत कमी वेळात मुद्देसूद बोलण्याची गरज आहे.

  • @kanifbhujbal782
    @kanifbhujbal782 2 месяца назад +3

    धन्यवाद चांगली माहिती दिली

  • @VineetSoni-d3w
    @VineetSoni-d3w 2 месяца назад +1

    🙏💐🌹🖥️ sujata vieent kum kum sir ji ko happy navratri ki dher sari shubhkamnaen jai mata di jai maharashtra thank you sir ji 🖥️🍱🍱💵💵📱📱💞🌹💐🙏

  • @reynoldlopes745
    @reynoldlopes745 2 месяца назад +34

    सर्व महिलांना सरसकट गेसचे पैसे दया कारण गेसवाले, 950 रूपये सांगतात सरकारला माझी विनंती आहे की सर्व महिलांना गेस सबसिडीचे पैसे मिळू दे

    • @chhayapatil2908
      @chhayapatil2908 2 месяца назад

      हे खरच बरोबर आहे

  • @vrushalibhalerao791
    @vrushalibhalerao791 Месяц назад

    लाडकी बहीण योजना ची लाभार्थी आहे पण मुलाच्या नावावर गॅस आहे..... Gas Agency वाले बोलतात आमच्या कडे जी आर. आला नाही... त्यामुळे आम्ही महिले च्या नावावर करू शकत नाही....... मग आम्ही काय करायच..... मला लाभ मिळाला पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻नाही तर गॅस ची 830रुपये कमी करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻500रुपये पर्यंत पाहिजे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Cuteshiv91
    @Cuteshiv91 2 месяца назад +7

    Sir mazyakde gas connection nhich aaaahe tr ky karav कुणाच्याच नावावर नहीये आणि आता ujawala योजना पण स्थगित आहे तर काय करावे

  • @RavindarPawara-bo6gl
    @RavindarPawara-bo6gl 2 месяца назад +1

    मला रु813आले धन्यवाद
    ❤❤

    • @SuwarnaMate
      @SuwarnaMate 2 месяца назад

      मला नाही आले

  • @shitalpatil3472
    @shitalpatil3472 2 месяца назад +6

    मला गॅसचे 508रुपये कालच आले व लाडकीबहीणचे पण एकुण 7500आले धन्यवाद दादा

    • @SushmaPatil-py9cn
      @SushmaPatil-py9cn 2 месяца назад +1

      Tumchya navha vrti hoti ka tai gass

    • @atulbhadane4440
      @atulbhadane4440 2 месяца назад

      गॅस कोणाच्या नावे आहे.यासाठी कुठे अर्ज करावा लागतो का ताई

    • @JyotiPaul-lu7mf
      @JyotiPaul-lu7mf Месяц назад

      Mala tar 803 guess che aale ani hapta vegla aala 3000

  • @LayavaHiprakar
    @LayavaHiprakar Месяц назад +1

    रामाला शिवाजी हे परकर😂😂😂😂😂

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 2 месяца назад +3

    आमहला सिलेंदरचे 805 रु आले आहे

  • @chhayapatil9835
    @chhayapatil9835 2 месяца назад +2

    अजुन बर्याच महिलांनी फाॅम भरले नाहीत आणि ज्यानी भरलेत त्याना अजुन पैसे आले नाहीत तर पुन्हा फाॅम भरणे चालु करावे हि विनंती आणि नक्की कुठे भरावेत महीलांचा गोंधळ होतोय

  • @gaviteditions8827
    @gaviteditions8827 2 месяца назад +6

    प्रत्येक गॅस धारकास दिले पाहिजेत... गॅस कोणाच्याही नावे असो

  • @sunitapatel-i6u
    @sunitapatel-i6u 26 дней назад +1

    rashan.kard.navin.kadle.aahe.pan.12.anki.nober.dila.aahye.pan.on.line.honya.sathi.vel.lagnar.aahe..pan.mazya.kade.gass.chulla.kiwa.kuthle.yojne.mule.gass.cilinder.nahi.aahye.tyasathi.mazi.madad.kara

  • @sanjeevpatil398
    @sanjeevpatil398 Месяц назад +1

    लाडक्या भावाचा MSPT माफ करा भाऊ पण मतदान करतोच ना

  • @rameshprabhalkar960
    @rameshprabhalkar960 2 месяца назад +4

    Sarkarne Gas agency waalyan sathi ekhada GR kadava ki gas transfer karteveli kontihi amount magu naye free of cost transfer karun dyave ani mahilana sahakaryakarave

  • @BabanMudhe-mi2ds
    @BabanMudhe-mi2ds Месяц назад

    एकट्या महिलेने योजनेचा लाभ मिळावा म्हणून काम सोडून हेच करायच का नेट प्रॉब्लेम मुदत कमी य😊

  • @nandalonkar5418
    @nandalonkar5418 2 месяца назад +4

    माझं इंडियन गॅस कनेक्शन,आहे, त्याला आधारकार्ड पण लिंक आहे, बँक अकाऊट पण लिंक आहे, पण मला पैसे आले नाही तर काय करावे लागेल

  • @shailajagurav4281
    @shailajagurav4281 Месяц назад

    मला तर 66 आहे म्हणून लाडकी बहिण नाही वयोश्री फाॅर्म भरला त्याचे पण काही नाही सिलेंडर चे पण काही नाही काय करावे लागते ते सांगा😢

  • @mahalingkokare9015
    @mahalingkokare9015 2 месяца назад +3

    कामापेक्षा बोलणं जास्त आणि डुप्लिकेट बातम्या जास्तीत जास्त

  • @veerthelabra3016
    @veerthelabra3016 Месяц назад

    मला सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती करायची आहे की कृपया आपल्या सोसायटीमध्ये आपल्या एरिया मध्ये जे काही मुख्य प्राणी आहेत त्यांच्यासाठी आणि खाण्याची व्यवस्था करावी कारण ही एक नकली जबाबदारी आहे प्राणी सेवा हीच ईश्वर सेवा

  • @shamapokharana904
    @shamapokharana904 2 месяца назад +5

    Mi 8 divasanpurvi gas cylinder mazhya nawavar transfer kele, mala payment yeial ka?

  • @varshagangurde7952
    @varshagangurde7952 Месяц назад +1

    Gyas majay navavar aahe tari mala
    Peyse. Nahi aale.

  • @Sant0shPatil-y9d
    @Sant0shPatil-y9d 2 месяца назад +4

    गॅस कनेक्शन आईचे नावावर आहे आधार व मोबाईल नंबर लिंक केलेले आहे इ के वाय सी पण झालेली आहे लाडकी बहिणी योजनेचे चार हजार पाचशे रुपये आलेले आहेत पण आतापर्यंत अन्नपूर्णा योजनेचे पैसे आलेले नाही

  • @sunitamodak792
    @sunitamodak792 Месяц назад

    माझा एकच म्हणणं आहे गॅस चा रेट कमी करा तेलाचा दर कमी करा बरोबर सगळ्यांच्या घरी दिवाळी साजरी होईल🙏

  • @royallife916
    @royallife916 2 месяца назад +25

    सर गॅस एजन्सी वाले ईकेवायसी करुन देत नाही ते म्हणतात की आता बंद आहे आमच्या कडे तसा आदेश आला नाही तर काय करावे सर

  • @gauriparale76
    @gauriparale76 2 месяца назад +1

    Me 15 Devasapurvi Mazya Navar kela Gas. Aaj K Y C pn karun ghetali🎉ata yetil ka pice mala? (Pune Jelha. Pimpri Chenchavad kharalvadi post office madhye aalte pice.. Ladakya Bahineche) Arati Rajiv Parale..

  • @SwapnaliKhedekar-k8x
    @SwapnaliKhedekar-k8x 2 месяца назад +6

    आमचं कुटुंब आमच्या नवर्याच्या कष्टावर चालते .केद्रसरकारने व राज्य सरकारने महागाई कमी करावी.मग असल्या कसल्याच योजनेच गाजर दाखवायची गरज नाही.

  • @shalinipbansode
    @shalinipbansode 2 месяца назад

    Rs 3000 Mila Re Dada thankyou Dada

  • @manishachindhe8257
    @manishachindhe8257 2 месяца назад +4

    MNGL gap pipe asel tar kay karayche

  • @ShrutiBhalerav
    @ShrutiBhalerav Месяц назад

    Khup khup dhanvad modiji

  • @aashadarekar7714
    @aashadarekar7714 2 месяца назад +3

    7:04 माझ्या स्वतःच्या ना वावर गॅस आहे तरी पैसे आले नाही

    • @GunajiJadhav-vc1sf
      @GunajiJadhav-vc1sf Месяц назад

      आम्हाला गॅस चे पैसे आलेले नाही आहेत हे पैसे देतात पण बाकीचे पैसे वाढतात त्याचं काय डाळीचे भाव तेलाचे भाव गगनाला भिडत चालले त्याचे पाय सिलेंडरचा भाव कमी करा

  • @dipakmanovat1308
    @dipakmanovat1308 2 месяца назад

    Aata aale mala 7500 🎉🎉🎉

  • @supriyajagtap8903
    @supriyajagtap8903 2 месяца назад +3

    नवीन काढले ladieas chya नावावर तर चालेल ka sir

    • @Nil501
      @Nil501 2 месяца назад

      Hi

  • @triveninarwade4693
    @triveninarwade4693 2 месяца назад +18

    अहो दादा गॅस कनेक्शन माझ्याच नावावर आहे तरी गॅस चे पैसे मला अजून मिळाले नाही

    • @lataananda8283
      @lataananda8283 2 месяца назад

      अहो दादा गॅस कनेक्शन माझ्याच नावावर आहे तरी गॅस चे पैसे मला अजून मिळाले नाही🎉😂😅

  • @vishalnagarkar8983
    @vishalnagarkar8983 Месяц назад

    माझ्या उज्वला गॅस कनेक्शन आहे माझ्या नावानेच आहे मला 830 चा मेसेज आला होता पण बँकेत गेले तर पुस्तकांमध्ये पैसे नाही आहे रूपाली विशाल नागरकर राहणारे यवतमाळ

  • @VibhaMahapadi
    @VibhaMahapadi 2 месяца назад +4

    Mala gas che 800 re nahi aale .gas cilendar mazya navane ch ahe tari paise ny aale

  • @ravindrahire1026
    @ravindrahire1026 2 месяца назад

    लाडक्या बहिणी ना पैसे देण्या पेक्षा तीन सिलेंडर मोफत द्या एवडी झंझट कशाला 🌹🌹

  • @kopcy886
    @kopcy886 2 месяца назад +4

    Mala gas ce paise nahi aale

  • @LayavaHiprakar
    @LayavaHiprakar 2 месяца назад +1

    लाया वा शिवाजी हे परकर

    • @LayavaHiprakar
      @LayavaHiprakar 2 месяца назад

      लायावा

    • @LayavaHiprakar
      @LayavaHiprakar 2 месяца назад

      लायावा😢😢😢😢😢😂😂

  • @rajshritingre7577
    @rajshritingre7577 2 месяца назад +3

    माझे नावं वर गॅस सिलिंडर नाही

  • @gajendrasolao7869
    @gajendrasolao7869 14 дней назад

    गँस सींलेंदर कींमत कमी करा सवाँना याचा लाभ होणार

  • @vrushalibhalerao791
    @vrushalibhalerao791 2 месяца назад +5

    गॅस माझ्या मुलाच्या नावावर आहे..... मला लाडकी बहिणीचे 4500रुपये मिळाले पण 3000रुपये मिळाले नाही...... गॅस चे पोस्ट खाते मध्ये जमा करावे 🙏🏻

  • @nikeshmhatre4283
    @nikeshmhatre4283 2 месяца назад

    नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही नाही आले पैसे घास शीलीडर 😮

  • @RenukaRathod-q2r
    @RenukaRathod-q2r 2 месяца назад +6

    Sir gas mazya navavar aahe kyc keli pn mla 1 rupaya pn nahi aala

  • @PareshMhatre-wm4ug
    @PareshMhatre-wm4ug 2 месяца назад +1

    कोणाला आवडला असेल तर लाईक करा नाहीतर शिव्या द्या

  • @motilaljain2638
    @motilaljain2638 2 месяца назад +5

    गॅस एजन्सीकडे सगळ्यांची गर्दी झाल्यानंतर लवकर होणार नाही याची दक्षता तुम्ही घ्या किंवा वेळ वाढवून द्या किंवा एजन्सी वाल्यांना ताबडतोब करण्याच्या सूचना द्या

  • @dipika014
    @dipika014 2 месяца назад

    Mala aale 4 October la👍

  • @RameshPawar-xl1gl
    @RameshPawar-xl1gl Месяц назад +6

    Lavdya पटकन बोलणं फिरून फिरून बोलतो

  • @MagalaTibe-o8i
    @MagalaTibe-o8i 12 дней назад

    सिलेंडर माझ्याच नावावर आहे आणि केवायसी पण केलेली आहे

  • @KrishnaGohokar-o1u
    @KrishnaGohokar-o1u 2 месяца назад +4

    Bhau ladkya bahinicha labh n milnyarya niradhar mahila na niradhar pn milala nahi ani gas che milnar nahi ka

  • @PadmaKale-cr1dy
    @PadmaKale-cr1dy 2 месяца назад +1

    माझ्या नावावर सिलेंडर आहे पण मला अजून सिलेंडर चे पैसे आले नाही.दादा पाच मिनिटाचा video तू उगीच फिरवून फिरवून video वाढवला. 😂😂😂

  • @Rukatramskahke
    @Rukatramskahke Месяц назад

    सासूच्या नावावर आहे मिळेल का मोफत गॅस मिळेल का

  • @aanchalhadke9489
    @aanchalhadke9489 Месяц назад

    माझ्या नावाने कनेक्शन केले, तरीही 40.10 पैसेच आले . पुढील रक्कम जमा होईल का?? मी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे.

  • @karunashinde6870
    @karunashinde6870 Месяц назад

    Maza navavar gas aahe h.p gas me k.y.c.pn keli aahe tari mala paise aale nahit kay karave lagel

  • @hemantsahu428
    @hemantsahu428 Месяц назад

    AI photo mast takla aahe

  • @suniltirdhankar2746
    @suniltirdhankar2746 2 месяца назад

    आम्ही लाडकी बहीणीचा लाभ घेतला नाही देव जानो पुढे काय होणार आहे नंतर व्याजदरलावून हुसूल केले नाहीत तर बरं होईल 😂😂😂😂😂

  • @JayeshreeThorat-ue1uh
    @JayeshreeThorat-ue1uh Месяц назад +1

    मला नाही आले सॉलीड रचेपैसे शिंदे साहेब

  • @salmashaikh4797
    @salmashaikh4797 Месяц назад

    मला ग्यास सीलींडर चे पैसे आले नाही 😢😢😢😢

  • @ShubhangiSwami-u4m
    @ShubhangiSwami-u4m 2 месяца назад

    मोबाईल फोन नको पण गॅस चे पैसे येऊ देत तेवढेच पुष्कळ आहे आम्हाला

  • @kamalshelake248
    @kamalshelake248 2 месяца назад

    सर तुम्ही खूप छान माहिती देता पण गॉससिलीडर उॼवलागॉस नाही भारत गॉस आहे मग कोणाला मिळणार आहे सर

  • @RohiniBhoir-m5n
    @RohiniBhoir-m5n 2 месяца назад

    सर gas चे पैसे नाही आले 7500₹आले thank you dada

  • @SuvarnaJadhav-di6du
    @SuvarnaJadhav-di6du 2 месяца назад

    Dhanyavad

  • @arunabhatiayall4654
    @arunabhatiayall4654 2 месяца назад +1

    7500 aale sir gas subsidy nahi Mili hai sir 🙏

  • @swapnilpatil4954
    @swapnilpatil4954 2 месяца назад +1

    इंडियन आहे जमा होईल का

  • @rameshwarhattimare4100
    @rameshwarhattimare4100 2 месяца назад

    घरघूती भारत गॅस सिलिंडर पूरुषाच नावाने आहे तर या ना टन केवायसी करावी लागेल का. शर या ना टन योजनेची लाभ मीळेल

  • @bkbhagirathiomshanti3080
    @bkbhagirathiomshanti3080 2 месяца назад

    लवकर सागं बाबा टायम पास .करु नकोस 😫😫

  • @NutanSharma-bn9dj
    @NutanSharma-bn9dj 2 месяца назад

    🌹🙏sir गॅस agancy खूप गडबड करत आहे आम्हांला gr नाही आला आम्ही नाही दु सकते please बघा

  • @ManoharShinde-uv6yj
    @ManoharShinde-uv6yj 2 месяца назад

    1500 देण्या ऐवजी गॅस 500 वर आणला असता तर चांगले झालं असत

  • @vijaykale7894
    @vijaykale7894 Месяц назад +1

    Gas connection wife chya navavar transfer karayala dile aahe. Agency wale 15 divas lagtil ase mhanat aahe.aamhala subsidy milel kay.

    • @jaydabhade1733
      @jaydabhade1733 Месяц назад

      दोन दिवसात गॅस कनेक्शन ट्रान्सफर होते मी देखील केलेले आहे आणि इतरांचे सुद्धा केलेले आहेत👍

  • @ashwinikhare9506
    @ashwinikhare9506 Месяц назад

    भारत गयास वाल्यांना पण लाभ आहे का

  • @rasikachaudhari8942
    @rasikachaudhari8942 2 месяца назад

    Mla gas che paise nhi milale sir 😔😔

  • @jayanthar430
    @jayanthar430 Месяц назад

    मि सिलेंडर घेऊन आठ दिवस झाले वोटीपी पण आला पण पैसे आणखी माझ्या खात्यात जमा झाले नाही

  • @vaishalisable-q3f
    @vaishalisable-q3f Месяц назад

    गँस महिलाच्या नावे करण्यास 950 रुलागते आहे

  • @kundanchoudhari8265
    @kundanchoudhari8265 2 месяца назад

    सिलेंडर ची किंमत 500 रुपये करा दाजी पण खुश होईल

  • @rahulnadhe6927
    @rahulnadhe6927 Месяц назад +1

    आमच्यासारख्या विधवा महिलांनी काय करायचे निराधार चे पण पैसे आले नाही मला गॅसचा लाभ मिळेल का

    • @ranjitkhose6863
      @ranjitkhose6863 Месяц назад

      - तहसिल कार्यालयात विधवा पेंशन योजनेची चौकशी करा. व गॅस एजन्सी कडे व बँकेत चौकशी करा.... होईल नक्की.....

  • @MuskanFoodZaayeqa
    @MuskanFoodZaayeqa Месяц назад

    6:10 var perfect info

  • @vijayahire5198
    @vijayahire5198 2 месяца назад

    सर ज्यांना बहीण नाही व वडिलांचाच्या नावाने गॅस आहे त्या साठी सबशिडी आहे का? व किती आहे, जरा सविस्तर सांगा सर

  • @ashokshinde4307
    @ashokshinde4307 Месяц назад +2

    जे महत्वाचे आहे ते पहिले सांगावें आणि फालतु बडबड करून महिलांची डोके दुःखी थांबव

  • @maryranbhise6333
    @maryranbhise6333 2 месяца назад +2

    Mala ajun kontech pase milale nahi th, form pn approved zala aahe

  • @vishwanath7821
    @vishwanath7821 2 месяца назад +1

    मला 820/-₹ आले आहेत.

    • @hasanmulla1523
      @hasanmulla1523 2 месяца назад

      काय कागदपत्रे दिला

  • @ishinde7741
    @ishinde7741 Месяц назад +1

    नाही आले अजून कधी मिळणार आहे अर्चना बोर्डे नाशिक

  • @sunitapatel-i6u
    @sunitapatel-i6u Месяц назад +1

    gass.cilinder.che.paise.nahi.aale.bhau.maze.reshan.kard.pudchya.mahinya.chalu.honar.aahe.manje.sagli.daro.madar.reshan.kard.chalu.zalya.nater.gass.shegdi.v.gass.silinder.tummi.7500ru.dile.tya.paishani.gheu.shaken.bhau..tar.mala.sudh.3.cilindar.friche.paise.miltil.ka

  • @BabuPatil-q2m
    @BabuPatil-q2m Месяц назад +1

    Mala Gas cilandar chay rupay nahi aalay

  • @RajuShinde-rj6wu
    @RajuShinde-rj6wu Месяц назад

    ते आहे ते खरं सांगतात आहे ते बरोबर सांगतात काही पण कमेंट देतात बडबड नाही मुद्द्याचं सांगतात

  • @Unmeshjadhav-sk8tv
    @Unmeshjadhav-sk8tv Месяц назад

    Pl try to reduce the gas cylinder price
    Spek only point not out of point

  • @surekhamunde4906
    @surekhamunde4906 2 месяца назад

    मला पण 813 आलेले आहे

  • @nandasawant1509
    @nandasawant1509 Месяц назад +1

    सर मला अन्नपूर्णा योजनेला पात्र आहे असा मला मेसेज आलेला पण मला अजून पैसे आलेले नाही गॅस कनेक्शन माझ्याच नावावर आहे

  • @fingersten4551
    @fingersten4551 2 месяца назад

    Bharat petroleum told gas agency that we cannot deal for e kyc. This statement was told for gas customers.I am from Chinchwad Station PUNE Gas Agency. Hindustan petroleum already started but we are Bharat petroleum gas customer. Please look into this matter SIR , as soon as possible. Else we will not get this offer. Thankyou.

  • @VENKTESHGAMING
    @VENKTESHGAMING 2 месяца назад +2

    Gas ce nav badli krayla 2000 rs lagtat aani milanar 2500 he 1+1=1 as zal upyog kay taya yojneca

  • @ShilaAwad
    @ShilaAwad 2 месяца назад +2

    4500 रुपये मला भेटले पण अजून तीन हजार रुपये आले नाहीत

  • @rajugaikwad3859
    @rajugaikwad3859 Месяц назад +1

    Maze pati mayat zale aahet tari mala gas che paise yetl l ka

  • @jyotiawale8888
    @jyotiawale8888 2 месяца назад

    गॅस कनेक्शन माझ्या नावावर आहे तरी आले नाहीत 😢