होयबा | विनिता ऐनापुरे कथा | vinita ainapure story | deepak rege kathakathan |
HTML-код
- Опубликовано: 29 июн 2024
- होयबा | विनिता ऐनापुरे कथा | vinita ainapure story | deepak rege kathakathan |
@deepakrege
marathi emotional story by Vinita Ainapure |
marathi kathakathan by Deepak rege |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#marathistory
#annabhausathe
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#shankarpatil
#marathiaudiobook
marathistorytelling
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use. - Развлечения
अगदीच वेगळे कथानक.
वाचनाने प्रसंग समोर उभे राहतात.
धन्यवाद मेधा ताई
कथा मस्त आहे घरातील अशीच परिस्थीती बघायला मिळतं असे पूर्वी ❤
संगीता ताई...आभार
खूपच छान कथा अगदी अनुभवलेली. त्यामुळे दुसऱ्या कोणाची कथा ऐकती आहे असे वाटलेच नाही अभिवाचन ही छान
धन्यवाद देवल मॅडम
आमच्याही घरातील परिस्थिती साधणार अशीच आहे.
🙏🙏🙏
खुप सुंदर. खरच काही आया आसतात अश्या त्यामुळे मुले नीट भविष्य मधे चांगले गोष्टी करायच्यामनल तर त्याची धादल उडते. काही गोष्ठी मुलांना पन करु दयावा चूकले तरी अनुभव मीळतो. नाहीतर त्या लेकराचा होयबा होतो.
खुप सुंदर कथा आनी वाचन अप्रतिम ❤❤❤❤👍🏻🙏🏻💝❤️👌🏻👌🏻
धन्यवाद संगीता ताई..!!
🙏
कथा उत्तम,उत्कृष्ट कथा कथन.
धन्यवाद नीला ताई..!!
खूप छान अभिवाचन
धन्यवाद प्रसाद भाऊ
सुंदर लेखन आणि अभिवाचन
धन्यवाद सर
खूप छान कथा, उत्तम कथाकथन थोड्याफार फरकाने जे अनुभवले ते अधोरेखित झालं, दीपकभाई खूप खूप धन्यवाद.
विद्या ताई...आभार
कथा सुंदर आणि वाचन नेहमी प्रमाणे उतततततम! धन्यवाद सर 👌🙏🙏🙏🌹👌🌹🌹🌹
धन्यवाद किसनराव
Khup Chan ktha aahe dhanyavad tai ani sr 👌👌👌🌹🙏🌹🙏
🙏🙏
Sundar,vastav katha
धन्यवाद उज्वला ताई
कथा फारच छान होती.आणि रेगे सरांच वाचन सुद्धा कथा एकत्र कुटुंब पद्धतीच छान ऐकायला मिळाल.
धन्यवाद साधना ताई
Sundar ktha aahe v katha vachan hi!💐💐💐
धन्यवाद सुरेखा ताई
स्त्रीमनाचे अतिशय उत्तम चित्रण,, हॅट्स ऑफ टू विनीता मॅम 🙏🙏
धन्यवाद अमरजी ..!!
🙏
अशा छान छान कथा ऐकवल्या बद्दल खूप आभार.
धन्यवाद मनीषा ताई
खूपच सुंदर
धन्यवाद पल्लवी ताई
विनिता ऐनापुर ,एक छान कथा
👍🙏🙏👍
Sundar ktha 👍👍👍👍🙏🏻❤️
राजश्री ताई...धन्यवाद
Khup chaan sir ❤
धन्यवाद पवार साहेब
Khupch sundar karha
धन्यवाद पूर्णा ताई
कथा छानच आहे. आपल्या वाचनामुळे कथा जास्तच प्रभावी होते!
जया ताई...आभार
Khup chan katha 50% same here
सीमा ताई...🙏🙏
Chaan ❤🎉
धन्यवाद लक्ष्मी ताई
छान🎉🎉🎉
धन्यवाद रेखा ताई
Nice story 👌 👏
धन्यवाद अंजली ताई
Mast🎉
धन्यवाद
Vinita।taii।cha।ktha।chan।aahe
🙏🙏👍👍🙏🙏
👌❤️
🙏🙏
Good😊
संजय भाऊ...आभार
practical कथा
अगदी खरंय मंगला ताई
छानकथा जादूई अभिवाचन😂
🙏🙏👍🙏🙏
👌👌👌
दळवी सर...धन्यवाद
👍🏻🙏
जगदीश भाऊ...धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏🙏
विजयराव...🙏🙏
खूप छान कथा
धन्यवाद कुंदा ताई
Very nice story, your sound sir.
❤
सूनिला ताई...आभार
रेगे सर...अजून अनेक कथा वाट बघतायत तुमची ....
वैजयंती काळे
सुरेश वैद्य
बाबा कदम
वसुधा पाटिल
अनंत tibile
शुभांगी भडभडे
असे अनेक लेखक..लेखिका
यांच्या छोट्या मोठ्या सुरस कथा कादंबर्या घेऊन या ....
वाट बघतोय ....
😄😄😄😄
नक्की प्रयत्न करतो..
🙏🙏🙏
😄😄😄😄
नक्की प्रयत्न करतो..
🙏🙏🙏
आमच्याही घरी थोड्याफार फरकाने हीच तर्हा होती
सुषमा ताई...🙏
Same
😊🙏😊
संपूर्ण भारतीय समाज असाच मतिमंद आहे
या सासू बाईंचा रोल आपले नेते करीत आहेत
भारतीय समाजाची मानसिकता, बौद्धिक वय सहा वर्षाच्या मुलाचं आहे, हे प्रकर्षाने जाणवत
😊🙏😊
पूर्वी आमच्या वेळी काहीसं असंच चित्र होते आता काळबदललेला आहे
🙏🙏🙏
आजच्या पुरोगामी जमान्यात ही काही ठिकाणी हिच परिस्थिती आहे
अनिता ताई...🙏😊🙏
Sundar
लेखक सुहास शिरवळकर लिखीत यांची कोवळीक कादंबरी कृपया वाचनात घ्यावी हि विनंती रेगे सर .
प्रदीप भाऊ...सूचना मान्य आहे...पण....शिरवळकरांच्या कादंबरी चॅनलवर वाचण्यासाठी परवानगी मिळत नाही ...
डोळे उघडणारी कथा
🙏🙏
असच चाल लय काही प्रमाणात् समाजच सुने च्या शब्दा ला काही कीमत च नसते
🙏🙏