Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
तात्या आणि काकी मी तुमचे व्हिडिओ रोज बघते मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात आजची रेसिपी फारच छान होती मी पण करेन
तोंडला पाणी सुटत तुमचा स्वयंपाक बघून खूप छान वाटलं सुगरण म्हणायला पाहिजे
Tatya jevna barobar dudh ghevu naka karan poth dhavlel jevan jhalyavar khoop velya ne dudh pya zopaychya veli dudh pya.
तात्या तुमची जागण्याची पद्धत खूप छान् आहे.
वीडियो येक नंबर
तात्या दूध जेवणासोबत न घेता जेवण झाल्यानंतर घेत जावा,तात्या तुमच्या सर्व रेसिपीज छान असतात.
Kaku ajunanhi tumhi tatyachya sarv ekta, te je boltat tech karta, tyancha sagle manapasun karta. God bless you🙌 Aamti khupach tasty🥰😋😋😋😋 asech mast kha ani swast raha tumhi doghe🥰😍🙏
अतिशय सुंदर आज्जी व तात्या 🔥🔥
Tumhi ji लाल चटणी vaprta tyachi recipe dakhval ka.
दोघेच आहात पण किती छान बनवता सगळे
तात्या तुमच्या video ला add येत नाहीत त्यामुळे channels monetize झालेले असून देखील पैसे मिळत असतील की नाही माहित नाही Google Adsense चालू करून घ्या
जी तुम्ही प्रत्येक रेसिपीत वापरता ती लाल चटणीची कृती सांगावी
HAPPY NEW YEAR TO TATYA AND FAMILY
Khup chan.Tq
मस्तच
तुमचे व्हिडिओ मी रोज बघते मला खूप आवडते तुमच्या रेसीपी
Tatya ani kaku mala tumche video Khup aavdtat👌👌
Tatya mai khup chan enjoy kartay tumhi shetatale jvn, 👍🙏🙏
तात्या तुमच्या व्हीडीओ खूप आवडतात आम्हाला प्रतेक व्हीडीओ बघतो आम्ही तुमचा आम्ही आलो होतो पाच जाणवारी ला कोल्हापूर ला तुमची भेट झाली असती तर बर झाल असत
मावशी आणि तात्या जेवण 1 नंबर
खूप छान जेवण
काकू तुमची रेसीपी खूप आवडते शेतात खुप छान वाटतं 👍
I like so much this sabji a make it it is very testi and heldi and yammi thank tatya and aai
Tatya saheb apli Jamin kiti ekar ahe ... khup Chan Sheti karta tumhi
Aajich sagl jevn 1 no. Astay
तात्या लय भारी झकास बेत केला
Mast aai ani tattya mala tumhala bhetave khup vatate pan tumhi rahta kuthe te mahit nahi tumchya gavacha patta sangal ka🙂
तात्या तुमच्या गावचे नाव काय आहॆ
खुप छान
Ek Number hai
Love from Telangana ❤❤❤
नेहमी तात्या तातीला पळवत असतांना दाखवता तुम्ही!एकदा तरी ताती तात्यांना पळवतांना दाखवा की! जाम मजा येईल! एकदम ब्येस!बाकी गुणी जोडपे आहे, असेच राहा!
तात्या मला तुमचे व्हिडिओ खुप अवडत
तुमची चटणी खूप छान वाटते तिचे प्रमाण टाका ना कसे ते
तुम्ही कायम झोपडी मध्येच व्हिडिओ करता का तुमचा बंगला आहे की नाही नक्की रिप्लाय करा
Kaka Tumcha video Kaun kadte
Very nice video❤❤❤
आजी आजोबा तुमच गांव कोणत आहे सांगा
👌👌👌👌😍😍😍😍tatya rojchya fal bhajya ,palye bhajya ,saglya prakarchya amti , village type madhye yanchi malika suru kara
Waah... Ek number zakaaasssss jewan 😋
Khr tr chulivarchya jevanchi chvch vegli aste
Jevnat halad ka vaprat nhi...color changla yeil kalvanala
घरगूती तीकट रेसीपी
तात्या तुमचं गाव कोणत.
खूप छान 👍👍
Waw mast
तुमचा व्हिडिओ बघितला की मला भूक लागते,जेवताना दुध घेण्या पेक्षा जेवणात ताक किंवा दही घ्यावे दुध नंतर घेतलं तरी चालेल,
गावी शेतकरी रोज जेवणात दूध भाकरी खातात
काका भाजीत मीठअसतै त्या बरोबर दुध विरुद्ध अन्न आहे मीठ वदुध खात नाहित
Yummy amti
Amhala gharat Thandie vajte tumhi tar open shead madhe baslay
तुम्हाला बघून आई व नानांची आठवण आली 🙏 ते आता नाही आहेत, ते पण असेच दोघे राहायचे 😊 तुमच्या सारखंच आई पण छान बनवायची सगळं 🙏
Mast
You are my world 🌍❤️ suc so nice
SUPER RECIPY
💯👍👍👍👍💐💐
तात्या तुमची संपूर्ण नाव व गावाचा पत्ता मला कळवा आम्हाला तुमचा मला बघायचा आहे
Baki sagl Chan pan Varun Pali otu naka Changal disat nahi
Mast ch kahi trri vegley
Aamcha kade Ayurvedik aaushad aahet shetishat tayne kid nhi lagnar
आजची रेसीपी खुप चागली आहे
👌👌
माम किती खायला घेऊन बसतात पचन होते का नाही वयाच्या विचार केला का नाही अजून जेवण भरमसाठ आहे
Tyanche kashta bagha
तेवढं काम पण करतात ते शेतात
तात्या आणि काकी मी तुमचे व्हिडिओ रोज बघते मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात आजची रेसिपी फारच छान होती मी पण करेन
तोंडला पाणी सुटत तुमचा स्वयंपाक बघून खूप छान वाटलं सुगरण म्हणायला पाहिजे
Tatya jevna barobar dudh ghevu naka karan poth dhavlel jevan jhalyavar khoop velya ne dudh pya zopaychya veli dudh pya.
तात्या तुमची जागण्याची पद्धत खूप छान् आहे.
वीडियो येक नंबर
तात्या दूध जेवणासोबत न घेता जेवण झाल्यानंतर घेत जावा,तात्या तुमच्या सर्व रेसिपीज छान असतात.
Kaku ajunanhi tumhi tatyachya sarv ekta, te je boltat tech karta, tyancha sagle manapasun karta. God bless you🙌 Aamti khupach tasty🥰😋😋😋😋 asech mast kha ani swast raha tumhi doghe🥰😍🙏
अतिशय सुंदर आज्जी व तात्या 🔥🔥
Tumhi ji लाल चटणी vaprta tyachi recipe dakhval ka.
दोघेच आहात पण किती छान बनवता सगळे
तात्या तुमच्या video ला add येत नाहीत त्यामुळे channels monetize झालेले असून देखील पैसे मिळत असतील की नाही माहित नाही Google Adsense चालू करून घ्या
जी तुम्ही प्रत्येक रेसिपीत वापरता ती लाल चटणीची कृती सांगावी
HAPPY NEW YEAR TO TATYA AND FAMILY
Khup chan.Tq
मस्तच
तुमचे व्हिडिओ मी रोज बघते मला खूप आवडते तुमच्या रेसीपी
Tatya ani kaku mala tumche video Khup aavdtat👌👌
Tatya mai khup chan enjoy kartay tumhi shetatale jvn, 👍🙏🙏
तात्या तुमच्या व्हीडीओ खूप आवडतात आम्हाला प्रतेक व्हीडीओ बघतो आम्ही तुमचा आम्ही आलो होतो पाच जाणवारी ला कोल्हापूर ला तुमची भेट झाली असती तर बर झाल असत
मावशी आणि तात्या जेवण 1 नंबर
खूप छान जेवण
काकू तुमची रेसीपी खूप आवडते शेतात खुप छान वाटतं 👍
I like so much this sabji a make it it is very testi and heldi and yammi thank tatya and aai
Tatya saheb apli Jamin kiti ekar ahe ... khup Chan Sheti karta tumhi
Aajich sagl jevn 1 no. Astay
तात्या लय भारी झकास बेत केला
Mast aai ani tattya mala tumhala bhetave khup vatate pan tumhi rahta kuthe te mahit nahi tumchya gavacha patta sangal ka🙂
तात्या तुमच्या गावचे नाव काय आहॆ
खुप छान
Ek Number hai
Love from Telangana ❤❤❤
नेहमी तात्या तातीला पळवत असतांना दाखवता तुम्ही!
एकदा तरी ताती तात्यांना पळवतांना दाखवा की! जाम मजा येईल! एकदम ब्येस!
बाकी गुणी जोडपे आहे, असेच राहा!
तात्या मला तुमचे व्हिडिओ खुप अवडत
तुमची चटणी खूप छान वाटते तिचे प्रमाण टाका ना कसे ते
तुम्ही कायम झोपडी मध्येच व्हिडिओ करता का तुमचा बंगला आहे की नाही नक्की रिप्लाय करा
Kaka Tumcha video Kaun kadte
Very nice video❤❤❤
आजी आजोबा तुमच गांव कोणत आहे सांगा
👌👌👌👌😍😍😍😍tatya rojchya fal bhajya ,palye bhajya ,saglya prakarchya amti , village type madhye yanchi malika suru kara
Waah... Ek number zakaaasssss jewan 😋
Khr tr chulivarchya jevanchi chvch vegli aste
Jevnat halad ka vaprat nhi...color changla yeil kalvanala
घरगूती तीकट रेसीपी
तात्या तुमचं गाव कोणत.
खूप छान 👍👍
Waw mast
तुमचा व्हिडिओ बघितला की मला भूक लागते,जेवताना दुध घेण्या पेक्षा जेवणात ताक किंवा दही घ्यावे दुध नंतर घेतलं तरी चालेल,
गावी शेतकरी रोज जेवणात दूध भाकरी खातात
काका भाजीत मीठअसतै त्या बरोबर दुध विरुद्ध अन्न आहे
मीठ वदुध खात नाहित