Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खुप छान ❤
शिवाजी राव बेलदार याची कला. आभ्यास. आणि गायणाला तोडच नाही❤❤❤
शाहीर शिवाजी भाऊ आपला आवाज फार छान आहे.असेच कथा सादर करत रहा मी नेहमीच आपल्या कथा ऐकत आहे.
नाशिक जिल्ह्यातील आष्टपयलु ऐकमेव कलावंत म्हजे शिवाजीभाऊ तोडच नाहि खरच हाडाचा कलावंनत आहे हा सलाम भाऊ गायकिला
खुप छान कथा सांगीतली आशी देवा धर्माची कथासांगीतली पाहिजे .नाहीतर आताचे वाघे जागराणात मरुळ्या नाचवतात अशिल हावभाव करतात व अशिल भाषा वापरतात ,वाघे दादा तुम्हाला सलाम
खूप खूप छान शिवाजी भाऊ आपल्या सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन ❤
खूप छान शास्त्र सांगितलं खंडोबाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो 💛💛🙏🙏👏👏
फार छान कार्यक्रम शिवाजी भाऊ तुमचा
छान कथा सांगितली प्रस्तुती खूप सुंदर.झीलकरी 🙏
अप्रतिम गायन फार मोठा अभ्यास सलाम केला पाहिजे
वाद्यांचा सुर बघण्यापेक्षा किती अभ्यासपूर्ण सादरीकरण शास्त्राला धरून अप्रतिम सादरीकरण. संपुर्ण टीम कलाकार अप्रतिम आहेत. 🎉🎉🎉🎉यालाच म्हणतात दखणी दणका. 🎉जय नासिक जिल्हा 🎉
आमचे गुरु शिवाजीभाऊ यांचा महाराष्ट्र राज्यात हात धरेल असा चला अजून आला नाही, किसन बाबा नंतर शिवाजी भाऊ एकमेव शास्र सांगणारे आमचे गुरु
अप्रतिम झीलकरी शाबास
सर्वच कार्यक्रम एक नंबर आहे
1नंबर ❤
Shiv malhar,,,khup sundar shasriya gana ahet bagha Ani shivay Shivaji bhau yancha hath koni dharnar nahi,,,shiv malhar
❤❤❤❤ सर्व गायकांचे मनःपूर्वक अभिनंदन❤❤❤❤❤
बरोबर शास्त्र आहे पंडीता 👍👌
सर्व कलाकारांना मनःपूर्वक धन्यवाद
वा जबरदस्त 🎉🎉
अतिशय सुंदर
No.1parti Maharashtra madhe.
खुप छान
शाहीर शिवाजी भाऊंना खूप खूप शुभेच्छा आभ्यासाशिवय ज्ञान नाही . आता अभ्यास करणारे खूप कमी आहेत.. नुसता धांगड धिगणा घालतात..
Khup chhan❤
शिवाजी,भाऊ, खरच, ज्ञान,आहे,, नंदीच्या, पित्याचे,नाव,गाण्यात,सांगा,युत्युब्ला,टाका,धन्यवाद
छान माहिती
नाशिक जिल्ह्य़ाची शान म्हणजेच श्री.शिवाजीराव चव्हाण पाथर्डीकर....अतिशय सुश्राव्य व सुमधूर आवाज...झिलकरी तर त्यांच्यापेक्षाही अतिउत्तम...
या ला म्हणतात शास्त्री गान एक नंबर भाऊ
Laich bhari .mama no1binjod.nad khula.tumchi barobari konach nahi karu shakat maharastra madhe dusare koni.
❤
सुंदर गायन🎉🎉
, लय गदा ह****** भजन
Very nice 👌🙏
आदेश बाबा जी❤
चव्हाण ,पिणु तुंगार आपण शिव पार्वती लग्न सोहळा च शात्रयरीय गाण सादर करावे
❤❤very nice ❤❤
अप्रतिम
लय भारी
🙏🙏👌🌹🌹
❤❤🎉🎉❤👍👍👍
याला पुरानिक गाणे मनतात
लय भारी ❤❤❤
झिलकरी असे असावेत तरच शाहिरी .
वाद्य सुरात नाही
बरोबर संबळ सुरात नाही पण सादरीकरण अभ्यास फारच लय भारी
वाद्य सुरात नाही हे बघण्यापेक्षा त्यांच सादरीकरण किती अभ्यासपूर्ण आहे. आणि काही असो संपूर्ण टिम अप्रतिम. सलाम संपुर्ण टिमला. दखनी दणका. 🎉🎉🎉🎉
नंबर पाटवा
Good
नंदी जन्म कहां।झाला।हे। कोणत्या।कथेत। आहे। हे कृपया सांगावे।हि। शिवाजीराव। चव्हाण। पार्थडीकर
यांना विनंती आहे
Supari kiti ahe
❤❤❤❤
👌👌👌
Tumcha conttac no pathva.aamchyakade karykram ghyaycha aahe.
Ok m LK 😅
८
खूप छान शास्त्री पंडीत शिवाजी चव्हाण तुमच्या सारखा अजुन कुणी नाही ❤
खुप छान ❤
शिवाजी राव बेलदार याची कला. आभ्यास. आणि गायणाला तोडच नाही❤❤❤
शाहीर शिवाजी भाऊ आपला आवाज फार छान आहे.असेच कथा सादर करत रहा मी नेहमीच आपल्या कथा ऐकत आहे.
नाशिक जिल्ह्यातील आष्टपयलु ऐकमेव कलावंत म्हजे शिवाजीभाऊ तोडच नाहि
खरच हाडाचा कलावंनत आहे हा सलाम भाऊ गायकिला
खुप छान कथा सांगीतली आशी देवा धर्माची कथासांगीतली पाहिजे .
नाहीतर आताचे वाघे जागराणात मरुळ्या नाचवतात अशिल हावभाव करतात व अशिल भाषा वापरतात ,वाघे दादा तुम्हाला सलाम
खूप खूप छान शिवाजी भाऊ आपल्या सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन ❤
खूप छान शास्त्र सांगितलं खंडोबाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहो 💛💛🙏🙏👏👏
फार छान कार्यक्रम शिवाजी भाऊ तुमचा
छान कथा सांगितली प्रस्तुती खूप सुंदर.झीलकरी 🙏
अप्रतिम गायन फार मोठा अभ्यास सलाम केला पाहिजे
वाद्यांचा सुर बघण्यापेक्षा किती अभ्यासपूर्ण सादरीकरण शास्त्राला धरून अप्रतिम सादरीकरण. संपुर्ण टीम कलाकार अप्रतिम आहेत. 🎉🎉🎉🎉यालाच म्हणतात दखणी दणका. 🎉जय नासिक जिल्हा 🎉
आमचे गुरु शिवाजीभाऊ यांचा महाराष्ट्र राज्यात हात धरेल असा चला अजून आला नाही, किसन बाबा नंतर शिवाजी भाऊ एकमेव शास्र सांगणारे आमचे गुरु
अप्रतिम झीलकरी शाबास
सर्वच कार्यक्रम एक नंबर आहे
1नंबर ❤
Shiv malhar,,,khup sundar shasriya gana ahet bagha Ani shivay
Shivaji bhau yancha hath koni dharnar nahi,,,shiv malhar