chinchani gavchi jatra || gavdevi jatra|| चिंचणी गावदेवी जत्रा 2024||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 6

  • @snehalmanduskar3604
    @snehalmanduskar3604 9 месяцев назад

    खुप सुंदर माहोल... आपल्या घरात कितीही युनिक वस्तु असल्या तरी जत्रेत घेतलेली एखादी छोटीशी वस्तू आपल्याला खुप आनंद देते.. घरी पंचपक्वान्नाचे भरपेट जेवण करून जरी जत्रेला गेलो तरीही तिथे खाल्लेले चाट जास्त आनंद देते... प्रतीकने हे सर्व खूप वर्षांनी तुझ्या बरोबर एंजॉय केले.. त्यामुळे मलाच जास्त आनंद झाला आहे.. तो खुप साधा इनोसंट आहे.. त्याला तुझ्या भावंडांनी घरच्यांनी खुप आपलेपण , प्रेम दिले आहे.. ते वृध्दिंगत होवो हीच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना.. 😊🌹👍👌🙌🙏

  • @shirishjoshi1956
    @shirishjoshi1956 9 месяцев назад

    Very Nice

  • @acharyaskitchen8155
    @acharyaskitchen8155 9 месяцев назад

    चिंचणी ची जत्रा लय भारी