अश्विन प्रियाच लग्न ठरल्याने अर्जुनसायलीचा संसार होणार सुखाचा tharla tar mag today review ठरलं तर मग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 13

  • @T23-l6r
    @T23-l6r День назад +2

    अश्विन खूप लहान आहे प्रियापेक्षा,मग त्यांचे लग्न होऊ शकत नाही

  • @ujwlaraut9567
    @ujwlaraut9567 23 часа назад +1

    मालिक बंद कार लवकरच भावपूर्ण श्रद्धांजलि प्रिय नालयक आहे

  • @shilpamatkar7562
    @shilpamatkar7562 День назад +2

    Ashwin nalayak Priya barobar lagnala tayar kasa zala

  • @AnjaliKharat-j9o
    @AnjaliKharat-j9o 7 часов назад

    अश्र्विन खूप लहान आहे प्रीती खूप मोठी आहे आणि प्रीया घरात आली मग साहीलीचा आणि अर्जुनचा संसाराची लागली वाट

  • @narayanbadve6233
    @narayanbadve6233 День назад +5

    प्रतिमा हे उत्तम अभिनेत्री असून चांगली लेखिका पण आहे पण ती असे या कथा नका मध्ये असे का करत आहे हेच कळत नाही काय दाखवावे काय दाखवू नये हे तिला समजत असे झाले आहे

  • @kalpanajadhav1259
    @kalpanajadhav1259 6 часов назад

    Tyanch lagn vhaylCh naahi pahije.

  • @smitamadhekar8821
    @smitamadhekar8821 10 часов назад

    हे तुम्हाला दाखवतात कि आपण सिरीयल बघावी टी आर पी वाढेल.

  • @AshwiniMore-l5b
    @AshwiniMore-l5b День назад +1

    Priyala attA gharabhayar kada naitar malika band kara faltu hot chalya shi

  • @vaishalisonawane116
    @vaishalisonawane116 7 часов назад

    पुढचं पाऊल सारखंच नको.नसेल सुचत तर बंद करा मालिका

  • @narayanbadve6233
    @narayanbadve6233 День назад

    समजत नाही असे वाचावे

  • @AnjaliKharat-j9o
    @AnjaliKharat-j9o 8 часов назад

    अति करू नका

  • @narayanbadve6233
    @narayanbadve6233 День назад

    काहीतरी फालतू स्टोरी वाढवून उपकथनक जोडायचे व टीआरपी वाढवायचा एकदम फालतू सिरीयल आहे सिरीयल बंद करून टाका