Badlapur School News : शाळेत शिकणाऱ्या चिमुरड्यांवर अत्याचार, बदलापुरात नेमकं काय घडलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 3,6 тыс.

  • @sandipkahandal3438
    @sandipkahandal3438 2 месяца назад +1984

    त्या आरोपी ला फाशी देऊ नये. कारण न्यायालयाचा आणि शासनाचा वेळ वाया जाईल.त्यापेक्षा पोलिसांनी त्याला जनतेच्या ताब्यात द्यावे. कारण कोर्टापेक्षाही जनता बरोबर न्याय करील.

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc 2 месяца назад +33

      Fakt gappa , kahi honar nahi

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 2 месяца назад +75

      100 टक्के सहमत नाही तरी न्यायालय 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगेल आरोपीला. विश्वास उडाला आहे न्याय यांत्रणेवरचा. 😡

    • @mukeshjisongbyrajivjamdar2379
      @mukeshjisongbyrajivjamdar2379 2 месяца назад

      Police kaay kela tyani 12 taas pidetechya palkana tatkalat thevla.

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc 2 месяца назад +6

      @@rahulkulkarni965 khup ushira samjlenmitra Tula

    • @yogesh.dudhane
      @yogesh.dudhane 2 месяца назад +4

      ​@@rahulkulkarni965 pn ka kashamule? Yala responsible Kon ?

  • @vijayakotwal2339
    @vijayakotwal2339 2 месяца назад +726

    चला बरं वाटलं लोकं या गोष्टींसाठी एकत्र आले. असेच एकत्र रहा. माझ्या सारख्या पालकांचा संपूर्णपणे पाठिंबा आहे. आज जर थांबला तर मग न्याय विसरा. एक जबाबदार नागरिक

    • @minaksheesutar8562
      @minaksheesutar8562 2 месяца назад +18

      आम्ही नेहमीच एकत्र येतो.पण आपल्या काही लोक सत्तेच्या पैसा राशनचे हवरी लोक नाही आली.

    • @ARudrakshirsagar-hn4re
      @ARudrakshirsagar-hn4re 2 месяца назад +6

      नक्कीच

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 2 месяца назад +2

      Nyay Parmeshwar Yahova kartat. Manushya nahi. Tumhi Parmeshwar Yahova yanchya kade nyay magava.

    • @minaksheesutar8562
      @minaksheesutar8562 2 месяца назад +4

      @@ranjananikam7390 बाई गं कशाला लोकांच्या देवाला मधे आणते.विषय काय तु बोलते काय ??

    • @RupeshBujad-xu9il
      @RupeshBujad-xu9il 2 месяца назад

      ❤​@@minaksheesutar8562

  • @vijayawachar7339
    @vijayawachar7339 2 месяца назад +46

    आरोपीला फाशी नको त्याला भर चौकात नग्न करून त्याचे गुप्तांग कापून काटावे आणी डॉक्टर ने त्यांचावर विलाज करू नये अशी सजा झाल्या शिवाय असे प्रकरण थांबणार नाही हे वाढत जातील

  • @HaridasSashte-k8h
    @HaridasSashte-k8h 2 месяца назад +1306

    एका रात्रीत नोट बंदी होऊ शकते. एका रात्रीत लॉकडाऊन होऊ शकते. तर सरकारकडे हात जोडून विनंती आहे की बलात्कार करणाऱ्या नराधमांना एका रात्रीतच फाशीची शिक्षा देण्यात यावी 🙏🙏🙏

    • @SujataSalgar-sp6me
      @SujataSalgar-sp6me 2 месяца назад

      हो दादा हे अगदी बरोबर असच व्हायला पाहिजे ज्या क्षणी माहिती पडला हा गुन्हेगार आहे त्या क्षणी त्याला फाशी द्यायला पाहिजे

    • @sd6795
      @sd6795 2 месяца назад +20

      नामर्द सरकार

    • @ranendrabhaip9660
      @ranendrabhaip9660 2 месяца назад +7

      बरोबर आहे

    • @nofear4734
      @nofear4734 2 месяца назад +1

      आरोपीची पूर्ण शरीराची चामडी सोलून काडा आणि हात पाय बांधून त्याला भर चौकात सोडा बस्स....पुढं जनता ठरवेल

    • @MangeshAmbavale
      @MangeshAmbavale 2 месяца назад +3

      बरोब्बर

  • @NilimaKap
    @NilimaKap 2 месяца назад +979

    छत्रपती शिवाजी Maharaj sarkha न्याय द्या....लगेच त्याच.....कापून टाका

    • @shakirshaikh9858
      @shakirshaikh9858 2 месяца назад

      Kapa haramkor la

    • @viplovezoad5523
      @viplovezoad5523 2 месяца назад +25

      भावना आवरा.. देशात काईदा संविधान आहे , sharia नाही.. fast track court नी शिक्षा होईल.. विश्वास ठेवा

    • @NilimaKap
      @NilimaKap 2 месяца назад

      @@viplovezoad5523 ok

    • @god805
      @god805 2 месяца назад +65

      घंटा काही होत नाही. ह्या
      क्रुत्याला सौदीसारखी शिक्षा हवी. लोकांच्या मनात घाबरा हवा आहे असे पाऊल उचलताना.

    • @Ajitpatil_Bharat
      @Ajitpatil_Bharat 2 месяца назад

      ​@@viplovezoad5523lokankade dya te maranyatna detil

  • @rajveergend3432
    @rajveergend3432 2 месяца назад +55

    माझ्या महाराजांच्या राज्यात अस होतय दुर्दैव आहे , जोपर्यंत भर चौकात असा आरोपींना जाळलं जात नाही तोपर्यंत हे बंद होणार नाही😢😢

    • @swapnilkamble3822
      @swapnilkamble3822 2 месяца назад

      बरोबर

    • @KomalKarale-nw1jb
      @KomalKarale-nw1jb 2 месяца назад

      फक्त जाळून काही नाही होनार याला रांझाचा पटिल करायला हवा

    • @pritikawde85
      @pritikawde85 2 месяца назад

      Bhar chaukhat jalayala pahije tarch ase krutya thambatil

    • @Yogeshkarche-q8p
      @Yogeshkarche-q8p 2 месяца назад

      Ho barobar

    • @deepashimpi7556
      @deepashimpi7556 2 месяца назад

      Barobar ahe

  • @yogeshjadhav843
    @yogeshjadhav843 2 месяца назад +547

    ज्यां माजलेल्या पोलिसांनी आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांनासुद्धा या केस मध्ये सहआरोपी म्हणून नोंद घ्यावी .

    • @I6eeikahdu38
      @I6eeikahdu38 2 месяца назад +21

      महत्वाचे म्हणजे शाळेने दखल घेतली नाही हे विशेष. प्राचार्य सुद्धा धरला पाहिजे

    • @javedshaikh6835
      @javedshaikh6835 2 месяца назад +7

      Thane Police is supporting Criminal,,, Most of Criminal are in Mira Road also But Police as Fully Supporting them and their Families..........

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 2 месяца назад +6

      Aaj शाळा ही सुरक्षित नाही सर लोक ही नीच होत चाल ले aahe tewha आपल्या मुलांना शाळेत घालतांना घाई करू नये 😡😡😡😡😡😡

    • @I6eeikahdu38
      @I6eeikahdu38 2 месяца назад +4

      @@javedshaikh6835 but why police is supporting the criminal

    • @DrDoom-jx2dl
      @DrDoom-jx2dl 2 месяца назад +1

      Police lokana agodar chop dya tevha kuthe vyavstit kaam hotil

  • @M.tShivalkar
    @M.tShivalkar 2 месяца назад +508

    आता नुसत्या कँडेल नाही लावायच्या,आता कायदा हातात घेतला पाहिजे, महाराष्ट्र सरकारचा आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा जाहीर निषेध

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 2 месяца назад +2

      पण कधी?

    • @pratapgaidhani7395
      @pratapgaidhani7395 2 месяца назад +2

      गृहमंत्री काही नाही करत

    • @sandysgr
      @sandysgr 2 месяца назад +1

      @@M.tShivalkar Grihmantri wadhlele pot kami karnyat busy aahet😂😁

    • @goluchyagappa3377
      @goluchyagappa3377 2 месяца назад

      Aata candel March nahi kadhaycha talvari ani koyate hatat ghetle pahije..... Thuuuu aahe ya nyayvyavesthevar..... jo kadhich honar nahi......

    • @sharadapatil6694
      @sharadapatil6694 2 месяца назад

      कँडेल लावायच्या नाहीत कँडल हातात घेऊन , रॉकेल ओतुन भरचौकात पटुन द्या त्या अशांना

  • @GANESHTATHE-v8b
    @GANESHTATHE-v8b 2 месяца назад +3

    अतिशय वाईट घटना आरोपीला कठोर शिक्षा व्हावी हिच इच्छा

  • @AsifMulla-oi7ic
    @AsifMulla-oi7ic 2 месяца назад +318

    माझ्या राजांच्या महाराष्ट्र चा बिहार होऊ देनार नाही ❤ बदलापुरकर आता मागे नाही हटायच

    • @NilimaKap
      @NilimaKap 2 месяца назад +15

      @@AsifMulla-oi7ic कोणीच नाही मागे hataych...माझ्या घरात झाल नाही म्हणून शांत नाही बसायचं...क्रांती करा..बदल घडवा शासन झालाच पाहिजे....अत्याचारच प्रमाण कमी झालच पाहिजे

    • @perpetualprosperity2963
      @perpetualprosperity2963 2 месяца назад

      Fakt badlapur cha nahi pratyek balatkari la Pakistan & Bangladesh la pathvun dyavi

    • @sid_volgs.
      @sid_volgs. 2 месяца назад +5

      Devdra fasanvis resign det nahi topryant Maharashtra madhe kay honar nahi.

    • @sachindeshpande1
      @sachindeshpande1 2 месяца назад +3

      ​@@sid_volgs. का रेप केलेला काय बामण होता का?

    • @mansursayyed6282
      @mansursayyed6282 2 месяца назад

      Aata kute gela tumcha gangagiri maharaj

  • @RohitSharma-ql7wu
    @RohitSharma-ql7wu 2 месяца назад +485

    पॉर्न वेबसाईट बंद करण्यासाठी देशातील सर्व नागरिकांनी प्रयत्न केला पाहिजे

    • @KiRKiRA369.
      @KiRKiRA369. 2 месяца назад +16

      Tyani kahi nay honar .. PubG Ben ahe ..tari chalto na.... Raj saheb Thakrey Government paijet Maharashtra madhe

    • @amgstarlord
      @amgstarlord 2 месяца назад +11

      RUclips, Twitter, snapchat warti openly chalu asta, tyacha Kay?

    • @anwarshaikh6
      @anwarshaikh6 2 месяца назад +10

      Porn banned kela hai but web series madhi pan band Kara web series should ban also

    • @KiRKiRA369.
      @KiRKiRA369. 2 месяца назад +2

      @@RohitSharma-ql7wu .. Raj saheb Thakrey Government paijet mag Baga

    • @aashawakde1922
      @aashawakde1922 2 месяца назад +2

      100%% Ban kela pahije

  • @TabassumPathan-dq2oc
    @TabassumPathan-dq2oc 2 месяца назад +5

    अश्या लोकान साठी सरळ एनकाउंटर ओर्डर निघाली पाहिजे तेव्हाच हे सगळ थाबेल 🤬

  • @mhaske88
    @mhaske88 2 месяца назад +292

    पोलिसाचे बदली हा पर्याय नाही त्यांना लगेच सेवेतून बडतर्फ करा, कारण ते पण सामील आहेत यात

    • @vikaskamble6796
      @vikaskamble6796 2 месяца назад +9

      हा ना पैस्या साठी काय पण अस चालू आहे सर्व

    • @sharadapatil6694
      @sharadapatil6694 2 месяца назад

      बदली करुन काहीच उपयोग नाही,
      त्यां पोलिसा़ना सांगा जेव्हा जॉईंट झालास ड्युटिसाठी तेव्हा शपथ घेतली असणार ती विसरलात का बरं ?
      अशा पोलिसांना निलंबीत करणं हाच पर्याय,

    • @rrbfilms5376
      @rrbfilms5376 2 месяца назад +1

      yogi ji

    • @URKk1271
      @URKk1271 2 месяца назад +1

      शिक्षक प्रिसिपंल पण जबाबदिर पोलीस जबाबदार

  • @anujaghonge2796
    @anujaghonge2796 2 месяца назад +126

    बदली करू नका.. काढून टाका... फाशी द्या... आंदोलन चालू ठेवा.. शाळा बंद पडली पाहिजे असे काहीतरी प्रयत्न करा..

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 2 месяца назад +1

      तेथील शिक्षक निलंबित अन ज्या पोलिस नी 12तासनी दखल घेतली त्यांना बदली

    • @umeshkeluskar7228
      @umeshkeluskar7228 2 месяца назад

      शाळा भाजपच्या माजी आमदार यांची आहे व्हिडिओ नीट ऐका

    • @anujaghonge2796
      @anujaghonge2796 2 месяца назад +1

      @@umeshkeluskar7228 मग काय करायचं आहे तर... कोणी बोललं का ठाम पणे त्याला फाशी देणार आहे.. मी bjp ला सपोर्ट करते. पण जे चुकीचं घडलं आहे त्याला त्या पद्धतीने बोलाव लागणार.

    • @kingofcobra9193
      @kingofcobra9193 2 месяца назад

      HO NAKKI PHASHI DYA NAHI TAR KADHUN TAKA HYA BHADHKHAU POLICE CVALIALA

  • @rashmipatil7665
    @rashmipatil7665 2 месяца назад +4

    आरोपीला खूप भयंकर शिक्षा व्हावी...सरकार ही काय करतात अशा किती घटना घडणार आहेत...फुकट पैसे वाट ल्या पेक्षा मुलींना सुरक्षित वाटेल असे कायदे करा

  • @MrJakzzzz
    @MrJakzzzz 2 месяца назад +237

    बराच माज दिसतो ह्याला बदलापूरचा जनतेला सोपून द्या ह्याला ते ह्याचा बरोबर बंदोबस्त करतील.

  • @dnyaneshwarkshirsagar91
    @dnyaneshwarkshirsagar91 2 месяца назад +81

    कठोरात कठोरा शिक्षा नाही, आधी कातडी सोलुन काढायची आणि नंतर फाशी द्यायची अशी शिक्षा देण्यात यावी. आणि या प्रकरणात ज्यांनी अफरातफर केली त्यांना चौदा वर्ष कारावास द्यावा . 😮😮😮😮😮😮😮

  • @AmrntaKharata
    @AmrntaKharata 2 месяца назад +4

    अशा माणसांना काहीही जगण्याचे अधिकार नाही असलेला भाषेची शिक्षा झाली पाहिजे

  • @vastvikta821
    @vastvikta821 2 месяца назад +107

    नावातच बदला आहे बदला घ्या, आणि ठेचून काढा, बदलापूर वासियांनो, दाखवून द्या बदलापूर वाले नीच कृत्य करणाऱ्याचा कसा बदला घेतात.येथूनच सुरुवात करा मग पूर्ण भारत भर हीच बदलेची मोहीम राबवू गुन्हेगार मुक्त भारत करू. जय हिंद.

    • @niharvaity3309
      @niharvaity3309 2 месяца назад +3

      SARKAR AROPI LA FULL PROTECTION DETE PAN LOKAN CHYA PROTECTION KAY? PROTECTION KAHICH DET NAY

    • @chillucho3032
      @chillucho3032 2 месяца назад +1

      सरकारच्या पार्टीचा कार्यकर्ता आहे तो,सगळी SRPF लावली सरकारने जनतेला काबूत ठेवायला पण त्याचे रक्षांच करणार. फालतू लोकांना निवडून दिलं आहे आपण

  • @AtulRodge-bg2ty
    @AtulRodge-bg2ty 2 месяца назад +186

    बीजेपी वाल्यांनी महाराष्ट्राचा बिहार करायचं ठरवलय न्याय मिळालाच पाहिजे

    • @popprince8353
      @popprince8353 2 месяца назад +10

      Hyala Sarvach paksha jababdar aahet...karan tyani policena Kutre banvun thevale aahe... Policena yanchya pasun kadhun Rastrapatin chya khali kaam karu de mag bagha kase thokun kadhtat

    • @tusharmuley7275
      @tusharmuley7275 2 месяца назад +5

      Aani West Bangal cha kay.......tita kon aahe......paristhiti kay......boltya kay......

    • @gabbarisback539
      @gabbarisback539 2 месяца назад

      व्हय, तुला तेच सुचणार

    • @mangalatkar907
      @mangalatkar907 2 месяца назад

      काय लोक आहेत घटने च्या गंभीरते पेक्षा याना राजकारण च सुचत ,

    • @tusharmuley7275
      @tusharmuley7275 2 месяца назад +1

      @@mangalatkar907 राजकारण म्हणजे काय? "गरिबांच्या हक्कासाठी लढता लढता श्रीमंत होणे".......बरोबर ना

  • @namdeopungle6568
    @namdeopungle6568 2 месяца назад

    ेआतिशय वाईट घटना आरोपिला शिक्षा व्हावी हिच इच्छा

  • @rupeshpadwal5818
    @rupeshpadwal5818 2 месяца назад +82

    ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बारा तास गुन्हा दाखल केला नाही त्याला ही निलंबित करा.

    • @PravinSasane-ym6xx
      @PravinSasane-ym6xx 2 месяца назад +7

      निलंबित नाही डायरेक्ट कामावरून काढून टाका आणि प्रॉपर्टी जप्त करा

    • @pratapgaidhani7395
      @pratapgaidhani7395 2 месяца назад

      निलंबिन करुण पुन्हा बे एके बे अशा नालायकांना ठेचल पाहिजे

    • @javedshaikh6835
      @javedshaikh6835 2 месяца назад

      Right Police is supporting Criminals

    • @Mj-nc3ub
      @Mj-nc3ub 2 месяца назад +4

      Tyala pan jail madhe takave. Duty war asun kam kele nahi tyani

    • @sarojjadhav6616
      @sarojjadhav6616 2 месяца назад

      पोलिस फक्त चाय उधर का न्याय करतात त्यांना हि शिक्षा झाली पाहिजे

  • @PranayGonbare-sh1bh
    @PranayGonbare-sh1bh 2 месяца назад +108

    फक्त बदलापूर नाही अख्खा महाराष्ट्र बंद करायला पाहिजे...त्या छोट्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे

    • @aishwaryasasane9396
      @aishwaryasasane9396 2 месяца назад

      Ho na

    • @kingofcobra9193
      @kingofcobra9193 2 месяца назад

      MAHARASHTRA BAND CHYA HAKE VAR RAJKARAN KELE GELE SATTET ASLELYA RAJKARNYANI RAJKARAN KELE TYANCHYA MULINVAR JEVA ASA PRASANG YEIL TEVA TYHANA AKKAL YEIL

  • @SundiepMY
    @SundiepMY 2 месяца назад +4

    गुन्हेगार जितका दोषी आहे तितकेच महिला पोलिस अधिकारी ही दोषी आहे....
    कायदा सामान्य माणसा साठी आहे की नाही हे कळतच नाही???????

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 2 месяца назад +175

    आरोपी हे मुस्लिम असते तर या प्रकरणावर हिंदू - मुस्लिम राजकारण करून पूर्ण महाराष्ट्र वेठीस धरला असता .ज्याची महाराष्ट्र शासन फार दिवसापासून वाट पहात आहे .

    • @शिवरायांचेमावळेछ.शिवाजीमहाराज
      @शिवरायांचेमावळेछ.शिवाजीमहाराज 2 месяца назад +11

      अगदी बरोबर बोलला साहेब आपण

    • @GGGG-id1qn
      @GGGG-id1qn 2 месяца назад

      पोलिसांचा कारोबार चुकला आहे मुर्खानो उगाच कुठला विषय कुठे आणू नका राजकारण नाही म्हणून राजकारण करणारे तुम्ही असे खूप केसेस आहेत ज्यांचात पोलिसांनी लक्ष नाही दिले म्हणून गुन्हा विकोपाला गेला तिकडच्या स्थानिक मंत्र्यांना जाब विचारा त्याच्यावर प्रेशर टाका हे काम आपण केला पाहिजे जर मुस्लिम असता तर अशी संभावना व्यक्त करून तुम्ही वेगळा काय करत नाही तेच राजकारणी करतात.

    • @praful4383
      @praful4383 2 месяца назад +2

      मग बांगलादेश मधे कोणते बिजेपी वळे आहेत जे हिंदु मुस्लीम करत आहेत ...आणि इस्राईल, इंग्लंड मधे पण कोणते बीजेपी वाले आहेत जे मुस्लिमविरोधी बोलतात?
      .अरे मुर्खा छत्रपती शिवाजी महाराज हे बिजेपी च आयकुन युद्ध करायचे का?
      जो धर्म बकवास आहे तो आहेच आणि त्याच्याशी वाद अख्खा जग घालतोय फक्त भारत नाही

    • @sakibshaikh340
      @sakibshaikh340 2 месяца назад +5

      Right 👍

    • @sumedhhdfc8816
      @sumedhhdfc8816 2 месяца назад +2

      Right

  • @SaurabhJadhav-lp8hv
    @SaurabhJadhav-lp8hv 2 месяца назад +473

    40 रेडे गुवाहाटीला गेले आणि महाराष्ट्रावर अशी परिस्थिती आली 😥😥

    • @Optimum_Prime
      @Optimum_Prime 2 месяца назад +12

      Jaude Jaude bhau , tula nahi jamnaar bhau 🤣🤣😂😂

    • @shashikulaye9270
      @shashikulaye9270 2 месяца назад +19

      Ho na he disha saliyan la pan nyay denyasathi pan asach aavaj uthvla pahije.tichyavar pan balatkar karun hatya karnyat aali

    • @arvindgaikwad9213
      @arvindgaikwad9213 2 месяца назад

      सगळ्यांना सत्ता हवी जनतेचे कोणाला काहीही पडलेले नाही..

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 2 месяца назад

      ​@@shashikulaye9270तुमचे नेते बसलेत मंत्रालयात त्यांना सांग दम असेल तर कारवाई करा, बुळ्या सारखे बोलू नका.

    • @tanajijadhav5673
      @tanajijadhav5673 2 месяца назад +1

      ​@@shashikulaye9270tuzya aeicha bocha tuzya zalina cbi chi choukashi tuzya aeichi kes ghavali ka tyat

  • @udaysingrajput8240
    @udaysingrajput8240 2 месяца назад

    😢😢😢 khup wait wattt aahe

  • @tulsidasparab9178
    @tulsidasparab9178 2 месяца назад +87

    अतिशय घृणास्पद कृत्य! आरोपीला कठोर शिक्षा व्हावी हीच इच्छा.

  • @TabassumZhandawala
    @TabassumZhandawala 2 месяца назад +140

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ही घटना सहन केली जाणार नाही.
    अपराध्याला जनतेला सोपवा. बरोबर न्याय करेल जनता. 😠😡

    • @aarohidixit2808
      @aarohidixit2808 2 месяца назад +5

      Chala mg Badlapur la maharaj गडावर बसून बागत नव्हते तर खाली उतरून तोडत होते

    • @karunajadhav6028
      @karunajadhav6028 2 месяца назад

      🙏 त्याच जिवंत पणी गुप्त अगं कापून म्हणजे त्याला कळेल एवढयाश्या छोटया मुलींवर काय बेतलं असेल आणि नंतर त्याला फाशी दया हे पाहून परत माझ्या महाराष्ट्रातअसं काही घडणार नाही आणि अशी माणसं दहा वेळा विचार करतील राज्याच्या आम्ही लेकी बाळी आम्ही आमच्याच महाराष्ट्रात सुरक्षित नाही फाशी दया त्याला ऐवढे दिवस घालवण्याची गरचंच नव्हती 🙏

    • @VinodBarlawar
      @VinodBarlawar 2 месяца назад

      अगदी बरोबर !

  • @pournimasutar6362
    @pournimasutar6362 2 месяца назад

    अति शय वाईट कृत्य केले आहे त्या नराधमा ला जीवंत jaala🔥शाळे समोर तरच pudhache janeration neet वागेल
    शिक्षा झालीच पाहिजे लगेच

  • @JJ-bg2fh
    @JJ-bg2fh 2 месяца назад +55

    लहान लहान लेकर आहे रे ते...मला जास्त बोलायचं नाही आहे फक्त कपायच आहे आता... शाळे च्या भरवश्या वर आमचे छोटे छोटे लेकरू पाठवतो न....

  • @ranighuge9858
    @ranighuge9858 2 месяца назад +54

    पूर्ण आठवडाभर सगळ्या शाळा बंद ठेवा..पूर्ण महाराष्ट्रात

    • @vasimtamboli2495
      @vasimtamboli2495 2 месяца назад +2

      😡😡😡 बरोबर आहे भाऊ

    • @daundkarsuraj7835
      @daundkarsuraj7835 2 месяца назад +1

      शाळा बंद ठेऊन काय होणार दादा ह्या आमदार खासदार ना धडा शिकवायला पाहिजे

    • @ShreeJiAcademy-cv1nq
      @ShreeJiAcademy-cv1nq 2 месяца назад

      Ho dada school fakat fees ghet baki kahich kalaji ghet nahi teachers paise satti school la jatat sikavay la nahi

  • @kavitachede2464
    @kavitachede2464 2 месяца назад +1

    अपराध्याला लगेच शिक्षा दिली गेली असती तर वारंवार ह्या च घटना घडत आहेत..आरोपीला ला वाटत की फार तर फार काय शिक्षा होईल..jail होईल. न पोसल जाईल ..त्यामुळे ह्यांची ताकद वाढलेली आहे..भर चौकात उघडा नागडा करून जाळून टाकला पाहिजे अशी शिक्षा द्या.

  • @ashishpradhan4068
    @ashishpradhan4068 2 месяца назад +26

    1500 rs वापस घ्य पान सीसीटीवी लावा शालेत,बाजारात,ऑफिस, हॉस्पिलजवळ,पोलिस स्टेशन,जिथे जिथे महिला सुरक्षित नाही तिथे तिथे तिथे बस 🙏🙏🙏🙏

    • @RekhaShaikh-vf5yd
      @RekhaShaikh-vf5yd 2 месяца назад

      Agadi barobar bole 1500 parat ghya Ani suraksha teva

  • @akshaysonawane2593
    @akshaysonawane2593 2 месяца назад +117

    लाज वाटते , महाराष्ट्रामध्ये अशी गोष्ट घडू शकते 😢

    • @BalawantMore
      @BalawantMore 2 месяца назад

      हिजद्या चे सरकार आहे काही होणार नाही रेप करणारा BJP चा असेल

    • @saqir
      @saqir 2 месяца назад

      Aur 10 saal ruk jaa, yeh roj hoyega ...

    • @Koi-the-winner
      @Koi-the-winner 2 месяца назад

      @@saqirkay bolto ahe tu

    • @akshaysonawane2593
      @akshaysonawane2593 2 месяца назад

      @@saqir Aisa kyu

  • @baluamaldar4246
    @baluamaldar4246 2 месяца назад

    या प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हायलाच हवी जय महाराष्ट्र

  • @Jagtapjayesh23
    @Jagtapjayesh23 2 месяца назад +67

    जर न्यायालय च्या मते हा गुन्हा पण गुन्हा नसेल होत तर मग असे न्यायालय आणि न्याय काही कामाचे नाही.
    आपला न्याय आपणच मिळवायची तयारी ठेवा एवढीच विनंती 🙏🏻

  • @shreepadupadhye3386
    @shreepadupadhye3386 2 месяца назад +69

    शिक्षण मंत्री ह्यांनी राजीनामा द्यावा.....आरोपी ला नागरिकांच्या हवाली देण्यात यावे... कोणाला कुठलीच लाज आणि नैतिकता राहिली नाहीये....

  • @laxmikantgharat8036
    @laxmikantgharat8036 2 месяца назад +2

    लाज वाटु लागली महाराजांच्या या भूमित आशा घानेरदया घटना घडू लागल्या.
    आई बहिनीची ओलख नाही.
    मि एक रिक्शा चालक आहे .आणि माझ्या रिक्षात किती तरी प्रवासी ये जा करतात त्यात किती तरी माझ्या आई
    च्या वयाचे तर बहिनिच्या वायचे असतात. आणि ते आमच्यावर विश्वास थेवतात ही आमच्या साठी खूप मोठी मोलाची जबाबदारी आहे आणि आम्ही त्यांना आई बहिनीच मानतो 🙏🙏

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 2 месяца назад +136

    राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडत आहे.बदलापूरची घटना अत्यंत निंदनीय आहे.नराधमास फाशीची शिक्षा झाली पाहिजे

    • @niharvaity3309
      @niharvaity3309 2 месяца назад

      SARKAR AROPI LA FULL PROTECTION DETE PAN LOKAN CHYA PROTECTION KAY? PROTECTION KAHICH DET NAY .

  • @sudhagangolli186
    @sudhagangolli186 2 месяца назад +95

    कठोरत कठोर शिक्षा व्हावी

    • @sopanraobhokre6334
      @sopanraobhokre6334 2 месяца назад +6

      शिक्षा नाही त्याच सामन कापयला पाहीजे

  • @chillucho3032
    @chillucho3032 2 месяца назад +3

    आमदाराने दखल घेतली नव्हती प्रकरणाची ??? कोण आमदार हा

  • @tillupillu468
    @tillupillu468 2 месяца назад +101

    Full time RR पाटील यांच्या सारखा प्रामाणिक गृहमंत्री पाहिजे

  • @FFSPrashikshan
    @FFSPrashikshan 2 месяца назад +44

    आमदार, खासदार आणि नगरसेवकही जबाबदार आहेत.....

    • @URKk1271
      @URKk1271 2 месяца назад +1

      खरय

  • @PawarRahulofficial
    @PawarRahulofficial 2 месяца назад

    😢 कुठे चालिये दुनिया, ऐकायलाच किती भयानक वाटतंय.🥺

  • @dastagirshaikh4294
    @dastagirshaikh4294 2 месяца назад +141

    पुर्ण शाळेच्या स्टाफचा राजीनामा द्यावा.

    • @sonasd7566
      @sonasd7566 2 месяца назад +11

      Nusta raajinama gheun upyog nahi tyannahi shiksha zali pahije.

    • @shivanisingh-p3w
      @shivanisingh-p3w 2 месяца назад

      @@sonasd7566 tumchya gharatla kon kam karta ka tya shalet

    • @varrr1730
      @varrr1730 2 месяца назад +5

      Purn staff kharab nasto 1ka vakti mule bakiche nahak adktat

    • @VenkygaikwadAimpire
      @VenkygaikwadAimpire 2 месяца назад +2

      ..... फासी हा एकमेव पर्याय आहे

    • @sameermore3138
      @sameermore3138 2 месяца назад +2

      फासी झाल्यावर शाला चालू करा तोपर्यन्त बंद ठेवा

  • @uttammohite5931
    @uttammohite5931 2 месяца назад +102

    त्रिदेव सरकार आम्हाला लाडकी बहीण योजना नको आमच्या बहिणी सुरक्षित ठेवा फक्त

    • @chillucho3032
      @chillucho3032 2 месяца назад +1

      हे गाजर दाखवून मत ओढायचा केविलवाणा प्रयत्न आहे. ३ वर्षाचे बाळ पण सुरक्षित नाही आज भारतात ....काय राज्य करतात हे ?

  • @ravindrabarate7651
    @ravindrabarate7651 2 месяца назад +2

    *आपल्या देशात सगळाच कारभार खूप slow आहे... एकाला कुणालातरी चौरंगा शिक्षा देऊन बघा...छत्रपती शिवाजी महाराजांची ही स्टाईल एकदा वापरून बघाच..आणि मग रिझल्ट बघा*

  • @M.tShivalkar
    @M.tShivalkar 2 месяца назад +191

    महाराष्ट्र पोलीस दुर्दैवाने भाजपच्या हातातील खेळणं झालं आहे ते कटपुतली सारखे नाचत आहेत जाहीर निषेध असं म्हणावसं वाटते कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र या भाजप राज्यकर्त्यांनी😢😢

    • @viveksapre8
      @viveksapre8 2 месяца назад

      सर्वच राज्यातील पोलीस दले तेथील राजकारण्यांचे गुलाम झाले आहेत.

    • @OmprakashSuvarna-wm8qe
      @OmprakashSuvarna-wm8qe 2 месяца назад +9

      Arrey bhava ya purvi Thakrey sarkar chi gulam hoti...sushant Ani disha salian cha case kasa visharla

    • @Ameetadone.Casting
      @Ameetadone.Casting 2 месяца назад +6

      @@M.tShivalkar सुशांत सिंग च जे झालं होत तेव्हा कोणाची सरकार होती....

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 2 месяца назад +1

      *सुशांत आणि दिशा दोघं ड्रग्स घेऊन मेलेत... CBI तर भाजप ची आहे ना.. खोटे आरोप आदित्य ठाकरे वर करून बदनामी भाजप करते..*

    • @frozenlove3198
      @frozenlove3198 2 месяца назад

      😂😅

  • @sua2697
    @sua2697 2 месяца назад +76

    आंदोलन करायचे सोडून स्थानिक आमदार गेले बदलापूर मधील महिलांना घेऊन त्रंबेकेश्वरला

  • @nildeshmukh470
    @nildeshmukh470 2 месяца назад

    जाहीर निषेध..

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 2 месяца назад +174

    जेव्हा पासून घटना बाह्य सरकार सत्तेवर आल्यापासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी असे प्रकार घडत आहेत, गुन्हेगारांना कायद्याची भिती वाटत नाही..

    • @jagdishb6994
      @jagdishb6994 2 месяца назад +7

      बरोबर

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 2 месяца назад +3

      फायदा घेतला पाहिजे विरोधकांनी

    • @smitaanant8527
      @smitaanant8527 2 месяца назад

      गृहमंत्री नालायक आहे.... फोडा फोडी करून महाराष्ट्र आशिस्त /बेशिस्त करून टाकलाय....वारकरी हाणले, पालघर, खारघर,घाटकोपर पंप, पोलीस स्टेशन ला गोळीबार, fasebook गोळीबार, उरण बलात्कार, बेलापूर बलात्कार, बदलापूर ची घटना..... सरकार लय घाणेरडे नालायक यांचा कारभार फक्त गद्दारी वरील प्रकरणात अडीज वर्ष घातली..... वाटोळं केल महाराष्ट्र च......

    • @Rajesh-b9c2z
      @Rajesh-b9c2z 2 месяца назад +8

      अकार्यक्षम सरकार,गृहमंत्री मुख्यमंत्री वेश बदलून विरोधी पक्ष फोडण्यात व्यस्त

    • @VaibhavChautmhal
      @VaibhavChautmhal 2 месяца назад

      Yes bro

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 2 месяца назад +84

    भयंकर
    कुठे चाललो आहोत
    भर रस्त्यावर आरोपीला लोकांच्या ताब्यात द्या

  • @PadmaNemade-zd4gs
    @PadmaNemade-zd4gs 2 месяца назад +1

    जाणते च्या ताब्यात द्या

  • @sureshdivate4350
    @sureshdivate4350 2 месяца назад +32

    कुटलही कोर्ट न करता फाशी व्हायला पाहिजे शाळेची परवानगी रद्द करण्यात यावी आणि आसनारे शिक्षक कायमचे घरी बसवावे नमो नारायणा

  • @pradnyalohar8021
    @pradnyalohar8021 2 месяца назад +40

    कोर्टा मध्ये आरोपी कडून कोणताही वकिलांनी खटला लढू नये एवढीच नम्र विनंती.... कृपा करून त्या मुलींना न्याय मिळावा

  • @thunderboltgamer8141
    @thunderboltgamer8141 2 месяца назад +1

    महिला सुरक्षा योजना सुरू करा

  • @ashutoshgaikwad9463
    @ashutoshgaikwad9463 2 месяца назад +33

    कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा...
    धिक्कार आहे गृह खात्यावर......

  • @kidsshortsfunnygames5077
    @kidsshortsfunnygames5077 2 месяца назад +83

    मीडिया घाबरत आहे का शाळेचे नाव डिक्लेअर करा मग नाहीतर तुम्ही न्यूज सांगू नका

    • @Paratiya
      @Paratiya 2 месяца назад +5

      आदर्श माहाविद्यलय मराठी माद्याम

    • @D.2601
      @D.2601 2 месяца назад +4

      Kiti vela sangitla nav…na aikat na pahat comment karta ka?

    • @twinsfun3020
      @twinsfun3020 2 месяца назад +4

      बरोबर फक्त नामांकित शाळा असे बोलत आहे..पैसे घेतले का नाव लपवण्यासाठी

    • @Khatrudkhavchat
      @Khatrudkhavchat 2 месяца назад +2

      Aadarsh Vidya mandir badalapur East

    • @ADU985
      @ADU985 2 месяца назад

      Sangitl nav video suddha dakhvila ...changli patrakar aahe ..khup details sangitli .Kay baghtay tumhi

  • @bhupendrarewatkar7333
    @bhupendrarewatkar7333 2 месяца назад

    बरोबर भाऊ

  • @suvarnajagtap9827
    @suvarnajagtap9827 2 месяца назад +170

    त्या आरोपीला संतापलेल्या लोकांच्या हवाली करा मग ते जी शिक्षा देतील तीच खरी शिक्षा

    • @sunilbarge2969
      @sunilbarge2969 2 месяца назад

      तीच खरी शिक्षा तोच खरा नाही

    • @sunilbarge2969
      @sunilbarge2969 2 месяца назад

      तीच खरी शिक्षा तोच खरा न्याय

    • @srs4393
      @srs4393 2 месяца назад

      शरिया कायद्यामध्ये याच शिक्षेचे प्रावधान आहे पण आपण त्याचा तिरस्कार करतो?

  • @pradnyawagh2184
    @pradnyawagh2184 2 месяца назад +22

    आत्ता मी एक आई तिथे असती तर सरळ तिनी त्या सफाई कर्मचाऱ्याला मारून तकल अस्त पुढचं मागचा काहीही विचार न करता .....

  • @AshTaw
    @AshTaw Месяц назад

    . CBD बेलापूर भोईर बलात्कार प्रकरण च्य उत्तर प्रदेश भैय्या पुजारीन चा पण एन्काउंटर करा. 😡😡

  • @Naresh99more
    @Naresh99more 2 месяца назад +27

    जेव्हा असा काही प्रकार झाला, आणि आरोपीने गुन्हा कबूल केला की त्याला तिथेच live फाशी द्यावी हीच विनंती.🙏

    • @chillucho3032
      @chillucho3032 2 месяца назад +1

      😂 असा आरोपी कधी गुन्हा मानू करत नसतो कारण तो भ्र.जे.पा चा कार्यकर्ता आहे. हे प्रकरण समोर आले म्हणून. अशे कित्येक कृत्यात तो समविष्ट असणार. हिस्ट्री शिटर आहे तो आणि शाळेत लहान मुलींना बाथरूम ल नेण्याचे दिलंय शाळेने यातच सगळं आल

  • @ADVOCATESANDESHVINODNAIK
    @ADVOCATESANDESHVINODNAIK 2 месяца назад +39

    निषेध निषेध..... निषेध
    सरकारी यंत्रणा कुचकामी ठरली आहे.
    लाडकी बहिण योजना राबविण्यापेक्षा अखिल महिला सुरक्षा योजना राबविणे आवश्यक आहे.
    महाराष्ट्र सरकार चा निषेध करतो आहे.

  • @SurekhaPalsamkar
    @SurekhaPalsamkar 2 месяца назад

    सध्या खूप वाईट मार्ग चालत आहेत.निर्णय आपल्यालाच घ्यावा लागेल

  • @sudhadimale8080
    @sudhadimale8080 2 месяца назад +118

    गृहमंत्री साहेब मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी कायदे कडक करा आणि अशा गुन्ह्यांमध्ये लगेच फाशी देण्याबाबत नवीन तरतुद करा ही आपणास विनंती

    • @viveksapre8
      @viveksapre8 2 месяца назад +4

      कायदे कडाक आहेतच प्रश्न त्यांच्या अंमलबजावणीचा आहे.

    • @Ajitpatil_Bharat
      @Ajitpatil_Bharat 2 месяца назад +2

      ​@@viveksapre8barobar ahe tumch , implementation hot nahi lavakr

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc 2 месяца назад

      फडणवीस busy आहेत हिंदू मुस्लिम पेटवापेठवी करण्यात.
      नेहमी आमची विष्टा खाण्यात.
      तो भाड वा नितेश राणे कुथे आहें.😂😂

    • @LovewithTwins23
      @LovewithTwins23 2 месяца назад +5

      त्याला त्याची बायको आवरता येईना

    • @Monntyvlogs
      @Monntyvlogs 2 месяца назад

      Magil 10 varsh madhil 7 varsh devendra fadnavis home minister hote

  • @onlysmiledear
    @onlysmiledear 2 месяца назад +55

    अशा नराधमाना कठोर शिक्षा झाली पाहिजे , फक्त राजकारण नकोय आता सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे 😢

    • @ठाकरेसरकार-श2ठ
      @ठाकरेसरकार-श2ठ 2 месяца назад +1

      तुम्ही कुठून आहे

    • @Koi-the-winner
      @Koi-the-winner 2 месяца назад

      @@ठाकरेसरकार-श2ठतुला काय करायच जानुन

    • @niharvaity3309
      @niharvaity3309 2 месяца назад +2

      SARKAR AROPI LA FULL PROTECTION DETE PAN LOKAN CHYA PROTECTION KAY? PROTECTION KAHICH DET NAY

    • @gamingtouch9199
      @gamingtouch9199 2 месяца назад

      हो का 😂

    • @PremrajWagh-uk2mq
      @PremrajWagh-uk2mq 2 месяца назад +1

      अस बोलून चालणार नाही ताई ही वेळ त्यांच्यवर यायला पहिजे ...😊

  • @RohitKumbhar-nl3ov
    @RohitKumbhar-nl3ov 2 месяца назад +1

    शिक्षकांचे पगार पण कमी करा....पगार जा 5:24 स्त असल्यामुळे सर्वांचं दुर्लक्ष चालू आहे...आयता पगार घेवून माजतलेत सा..त्यांना पण माहीत आहे की कस ही केलं तर पगार येणारच..म्हणून सर्वांचं कामाकडे लक्ष नाही...त्यांना पैशाची किंमत राहिली नाही...म्हणून मुलांकडे लक्ष देत नाहीत...

  • @meethunghosh1892
    @meethunghosh1892 2 месяца назад +37

    तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांना 12 तास का लागले?***तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांना 12 तास का लागले?***तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांना 12 तास का लागले? SHAME SHAME SHAME ON LOCAL MLA'S

    • @govindpanchal3290
      @govindpanchal3290 2 месяца назад +1

      पैसे मागितेले असतील आरोपीला त्यांनी म्हणून एवढं वेळ लागला असेल

    • @ajjushaikh8270
      @ajjushaikh8270 2 месяца назад +3

      School bjp cha aahe mhanun

    • @DevendraQuesscorp
      @DevendraQuesscorp 2 месяца назад

      Maharashtra police shame

    • @irfanshaikh9054
      @irfanshaikh9054 2 месяца назад

      पुणे तिल घटने सारखा झाल mp, mla, शामिल आहे म्हणून FIR ला वेड लागला

  • @ganeshkhambale3152
    @ganeshkhambale3152 2 месяца назад +11

    स्थानिक आमदारांना मुला मुलींच काय घेन देन नाही,हीच मुळगी आमदार खासदार ह्याच्या घरची असती तर मग त्यांना समजाल असतं. आमदार खासदार ह्यांना फक्त मतं पाहिजेत . पण ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्या कुटुंबाला साथ द्या पुर्ण बदलापूर तुम्हाला डोक्यावर घेऊन तुमचे आभार मानेल.

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 2 месяца назад +2

    हा कायदाच निच आहे.. दुबई चा शरीया आम्हाला पाहिजे.. बास झाल संविधान.. 🤬🤬

  • @ramkrishnamahale9302
    @ramkrishnamahale9302 2 месяца назад +24

    महाराष्ट्र मध्ये जे होत आहे त्याला गृहमंत्री आणी मुख्यमंत्री हेच जबाबदार आहे त्याना राजीनामा दयायला पाहिजे

    • @tusharmuley7275
      @tusharmuley7275 2 месяца назад +1

      Okay.....mag West Bangala made kon javabdar......

  • @sandipburkul4320
    @sandipburkul4320 2 месяца назад +32

    धनंजय चंद्रचूड साहेब...या चिमुरुडीना न्याय आपणच देऊ शकता...महाराष्ट्र सरकार फक्त लाडकी बहीण योजना सुरू करू शकते..ते बहिणींची सुरक्षा करू शकत नाहीत.आपणच या बहिणींचे खरे भाऊ आहात न्याय दया साहेब....

    • @chillucho3032
      @chillucho3032 2 месяца назад +1

      चंदरचुद पण जबाबदार आहे या सगळया गोष्टींना ..... युरोप क्या पद्धतीने न्यायव्यवस्था चालवायला बघतोय आणि काहीच्या काही निर्णय देत सुटलाय. जनतेचा विश्वास उडाला आहे न्याय व्यवस्था वरून

  • @kokarebuva8394
    @kokarebuva8394 2 месяца назад +1

    अरे समाज बांधव न्याय मागु नका स्वतःच न्याय करा

  • @MySandy333
    @MySandy333 2 месяца назад +15

    आपला न्यायालय विकला गेला आहे.... न्याय मिळणार नाही

  • @Sasashl-mx7me
    @Sasashl-mx7me 2 месяца назад +33

    गृहमंत्री साहेब ताबडतोब राजीनामा द्या.

    • @tusharmuley7275
      @tusharmuley7275 2 месяца назад +1

      Yes.....including West Bangala CM to......

  • @sadness4706
    @sadness4706 2 месяца назад

    छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजे बाळासाहब आणि दिघे साहेब आज खरच खूप आठवण येत तुमची 🥺 जागे व्हा जातीवाद सोडा माणूस म्हणून सगळे एकत्र येऊन परत मोर्चा काढू जो पर्यंत फाशी होत 🔥 नाही 🥺

  • @tillupillu468
    @tillupillu468 2 месяца назад +21

    अश्या घटनेत तरी राजकारणी लोकांनी हस्तक्षेप न करता पोलिसांना त्यांचे काम करून दिले पाहिजे व आरोपीवर लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे

  • @सत्यवानसातवसे
    @सत्यवानसातवसे 2 месяца назад +24

    🙏🚩जय भवानी जय शिवाजी🚩🙏
    🙏🚩जय हिंदुराष्ट्र🚩🙏जय जय श्रीराम🚩🙏
    अतिशय घृणास्पद कृत्य केले आहे, नक्कीच शाळेला सुद्धा सरकारने बंदी आणावी तसेच बुलडोझर ने तोडण्यात यावे, व आरोपीला भर चौकात बदलापुर मध्ये सर्व नागरिकांन समोर फाशी द्यावी त्या आधी त्याचा प्रत्येक अवयव हळू हळू त्यातला प्राण काढावा, ह्या पुढे महाराष्ट्र तच नाही संपूर्ण देशात ह्या घृण कृत्याची पुनरावृत्ती होणार तर नाही कोणी विचारही करणार नाही.

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 2 месяца назад

    ह्या हेवाणाला कठोर शिक्षा झाली पाहिजे
    न्याय झालच पाहिजे

  • @shivrajzagade3381
    @shivrajzagade3381 2 месяца назад +24

    महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात
    सरकार अपयशी ----
    घडलेली घटना दुर्दैवी आहे,
    नराधमाला नपूसंक करा ,किंवा फाशी द्यावी

  • @sds2658
    @sds2658 2 месяца назад +33

    माणसं एवढे लिंग पिसाट कसे असु शकतात????

  • @jyotishetye2082
    @jyotishetye2082 2 месяца назад

    स्थानिक लोकांनी गप्प बसू नका....सगळ्यांनी एकदाच हिम्मत करा होईल ते जाईल.....

  • @Hsgzvsj
    @Hsgzvsj 2 месяца назад +34

    मतदान आले 1500 देऊ 3000 देऊ 90000 देऊ बाकी यांना कसली गरज नाय काय चाल चाललाय महाराष्ट्रात तेच कळत नाय लोकांनी आता तरी बदलाव आना

  • @yallapadhamanekar5829
    @yallapadhamanekar5829 2 месяца назад +50

    महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. ते राज्याची सुव्यवस्था राखण्यास असमर्थ आहेत. बिनकामाचा गृहमंत्री आहे.

    • @rahulbond4701
      @rahulbond4701 2 месяца назад +5

      गृहमत्राच्या घरी झालं जावून आता त्यालाच तुडवळ पाहिजेत आहे त्या शिवाय पयाय नाही

    • @tusharmuley7275
      @tusharmuley7275 2 месяца назад +1

      Okay.....West Bangal chya CM ne pan dyala pahijel right......aare paristhiti kay.....boltay kay......

    • @santoshsanas917
      @santoshsanas917 2 месяца назад

      सुप्रिया सुळे ल करता का गृहमंत्री का आदित्य ठाकरे ला.

  • @gopalmahajan-k7p
    @gopalmahajan-k7p 2 месяца назад

    कोणी आंदोलन केलय हे महत्वाचे नाही. अशा भयंकर सर्वांचे हृदय भेदुन काळीज चिरणारी ही घटना राज्याचे मुख्य मंत्री म्हणुन प्रथम अत्याचार झालेल्या वेदना ग्रस्त कुटुंबाची काळजी घेतील ही अपेक्षा होती. पण होतय उलटं, लोकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करतय तरी हे जाणून आद्य कर्तव्य सरकारचे माता भगिनींची सुरक्षितता आहे यावर जोर द्यायला पाहिजे.. आपसातील हेवेदावे बाजूला ठेवून आपल्या राज्यात नागरिक सुरक्षित आहेत हे सिद्ध करून दाखवावे. कामावर गैरहजेरीने वेतन पण बुडते आणी प्रॉडक्शन पण कमी होते.

  • @rakesh_singh03
    @rakesh_singh03 2 месяца назад +17

    पोलिसांवर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे.!

  • @mangeshmasurkar5314
    @mangeshmasurkar5314 2 месяца назад +16

    पोलिसांना सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल करा.

  • @gunjantipare9455
    @gunjantipare9455 2 месяца назад +1

    निलंबन नाही सगळ्याना शिक्षा हवी

  • @kalyannarwade6574
    @kalyannarwade6574 2 месяца назад +14

    अशा नराधमांची त्याची अवघड जागा कापुन टाकली पाहिजे.... थोडा तरी विचार करुन करायला पाहिजे.. त्य जागी तुझी मुलगी असती तर तु हेच केल असत का...त्या लेकरान काय तुझ वाईट केल की तु तिच्या सोबत हे कृत्य केल. अशां नराधमांना जागीच कापल पाहिजे ....

  • @subhashkhot6373
    @subhashkhot6373 2 месяца назад +29

    आरोपीला भर चौकात जिवंत जाळा म्हनजे परत हे निच काम करते वेळी ओरोपी 10 वेळा विचार करेल?पण सरकार अस करनार नाही याचीच लाज वाटते

  • @dhanajibhalinge7076
    @dhanajibhalinge7076 2 месяца назад +1

    राज्यात मर्द गृहमंत्री हवा आहे.आज जर आंबा पाटील आसते तर ही वेळ महाराष्ट्र राज्य मध्ये झाली नसती.

  • @shriramwagh6724
    @shriramwagh6724 2 месяца назад +60

    मींधे सरकार लाचार आहे अखेर आमच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी आवाज उठवला जय महाराष्ट्र साहेब 🔥🚩🔥🚩🔥

  • @rajendrajadhav3463
    @rajendrajadhav3463 2 месяца назад +35

    उद्धव साहेबांच्या शिवसेने चा आभिमान वाटतोय हे प्रकारण समाज्याच्या समोर आणलं.

  • @rajupal6141
    @rajupal6141 2 месяца назад +1

    पोलिसांना या सेवेतून काडून टाकण्यात यावे ते त्यांचं काम करत नसतील तर काय गरज त्यांची

  • @munnwarattar2927
    @munnwarattar2927 2 месяца назад +15

    कडे लोट करा या नराधमाला ,छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळात हे न्याय बरोबर होते ,खंरच कठोर शिक्षा हाच एकमेव उपाय

  • @sanjeevitkar9451
    @sanjeevitkar9451 2 месяца назад +18

    गृहमंत्री बाहेर या आणि कडक शिक्षा द्या

  • @renukapathak3145
    @renukapathak3145 2 месяца назад

    सरकार कडून कडक कारवाई व्हायलाच हवी. पूर्ण देशात कुठेच मुली सुरक्षित नाहीत असेच वाटतय. 3-4 वर्षाच्या मुलींवर अत्याचार करायला लाज पण वाटली नाही. सगळ्या स्त्रियांचा चा आदर करा 🙏

  • @raghunathpadher220
    @raghunathpadher220 2 месяца назад +18

    संबंधित पोलिस निरीक्षक , ठाणे अंमलदार यांना निलंबित करा गुन्हा दाखल करणेस विलंब का दबाव होता का याचीही चौकशी करा