लाडकी बहिण 🎁 दिवाळी दसरा गिफ्ट जाहीर | सर्वांना भेटणार | Ladki Bahin Yojana new update Diwali bonus
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- Ladki Bahin Yojana Diwali gift | ladki Bahin Yojana installment new update | लाडकी बहिण 🎁 दिवाळी दसरा गिफ्ट जाहीर | सर्वांना भेटणार | Ladki Bahin Yojana new update Diwali bonus
📌 PDF पहा👇
www.majinoukri...
...............................................................................
Follow us on Social media
🛑 टेलीग्राम Join करा👇
t.me/JobGuruMH
🔴 WhatsApp Channel जॉइन करा👇
whatsapp.com/c...
...............................................................................
Subscribe RUclips channel 👇
/ marathimonitormarathi
.............................................................................
..............................................................................
#JobGuru
Disclaimer -
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer: This is just a recruitment information video for youth. The name, logo and properties mentioned in the video are proprietary property of the respective government organizations. 'Job Guru' is in no way responsible for any liability arising out of the contents/text of these
मुख्यमंत्री अजित दादा पवार आम्ही तुम्हाला मतदान देणार आपल्या भावा ला बहु मतानी विजयी करा 🙏💙🇪🇺
जे खरोखरच गरीब आहे त्यांना द्या की दादा या योजनेला विरोध नाही पण जिच्या नवर्याला दोन लाख- तीन लाख पगार आहे त्यांना पण दिले त्यांना काय गरज आहे
Absolutely right
Pagar tichya nawaryala aahe Tila nahi ....yat kay garib ni shrimant...vote tr saglech kartat 😂
@@bhartibamniyapuj3361स्वार्थी होण्यापेक्षा ज्यांना गरज आहे त्यांनाच मिळालं तर योजना कायम चालू राहील निरस्वार्थी बनून जगा
Absolutely right
He फक्त मत divert करायचा प्रयत्न आहे बाकी काही नाही..
महायुती सरकारने गरीब महिलांना भरभरून दिले आहे.. आता वेळ तुमची आहे माऊलींनो या महायुती सरकारला तुमच्या आशीर्वादरूपी भरभरून मतदान देऊन पुन्हा एकदा आपली सेवा करण्यासाठी सक्षम करू या..... 🚩🚩
साडेसात हजार रुपये मला भेटले खूप खूप धन्यवाद
Kadhi
देलेलेला PROMISS तुमी करून दाखवला तुमी लोग great hai. Ekk number गरिबचा देवता 🙏🙏🙏🙏🙏
साहेब तुम्ही ही योजना खुप छान केला साहेब मी तुमची लाख लाख धन्यवाद
मूख्यमंञी साहेब ,फडणीससाहेब,अजितदादा साहेब यानी खुप मोठाबहीणी साठी निर्णय बहीणीनां आधार दिलात खुप खुप आमचे आशिर्वाद तूम्हाला मिळणार विजयी होणार हाच आमच्या शुभेच्छा विजयी भव
खरंय दादा ,
खूप छान केलत तुम्ही
आतापर्यंत कोणीच महिलांचा विचार केला नव्हता ..
इकडे 1500 रू. दिले. आणि तिकडे गरजेचा सगळ्या वस्तू महाग केल्या,तेल पिपा 600 रू . वाढला अजून इतर काही वस्तू.. आमचे 1500 आम्हाला च परत देत आहे...
साहेब तुम्ही खुप चांगले कार्य करत आहात आम्ही तुमचे आभारी आहोत धन्यवाद 🙏
साहेब तुम्ही खूप छान योजना सुरु केली आमच्या सारख्या गरीब महिलांना खूप मोठा आधार झाला साहेब या बहिणींच तुम्हाला दुःख समजल धन्यवाद
Dhanyawad saheb
हो मला आलेदवा डांकटर चालू केल धन्यवाद बंधू पाठिशि उमे रहा करणं साटते पासट वयं वृध् कामः करू शकत नाही ऽ
धन्यवाद.साहेब
दादा खरच खुप मदत झाली, आता पर्यंत आलेले पैसे खुप आधार झाला.खुप खुप धन्यवाद
Thank You Sir 🙏🏻🙏🏻
हि योजना खरोखर च चांगली आहे पण दादा मुला साठी बाल संगोपण योजना चालु कधी करणार 8 महिने झाले फॉर्म भरून त्याच्यावर सुद्धा लक्ष लवकर दयावे एवढी च अपेक्षा आहे माझे पूर्ण हप्ते आहे धन्यवाद
आम्हाला दिवाळी बोनस अजून आला नाही तीन हजार रुपये ती कधी येणार
धन्यवाद दादा
खुप धन्यवाद मुख्यमंत्री साहेबांना पैसे मिळाले साहेब हि योजना चांगली आहे🙏🙏
Thank you so much ajit dada ani ani amaache mukhymantri shinde sir mala alele ahet 7500 tyabaddal khup khup dhanyvad ❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद दादा
दादा खुप छान धन्यवाद
आले सर धन्यवाद खूप खूप आभार
Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏😊
आम्ही हे उपकार कधीच विसरू शकत नाही भाऊ
Ho mala pan aale paise thank you so much
आमचे सर्वांचे मतदान तुम्हाला साहेब आमचे पाच मतदान आहेत ते 100% तुम्हालाच
Khup khup thank you dada . Tumchya mule khup bhari vataty kalji karu naka ya varshi pan tumich yenar.
फक्त मजूर वर्गातील लोकांना च हा लाभ द्यावा दादा
कारण बाकी लोकांकडे शेती आहे कुणी जॉब वर आहे त्यांना काय गरज आहे सर्वांना 1500 रुपये दिल्या पेक्षा गरिबाला 2000 महिना लाभ करा दादा खूप आधार होतो काही काही लोकांना दोन वेळेचं खायला पण मिळत नाही मजुरी करून सुद्धा कुटुंबाच्या गरजा भागत नाही 😢 आम्हाला मनासारखं शिक्षण पण घेता येत नाही माझे आई बाबा शेत मजुरी करतात त्याच्यात काय होत आमचं सुख दुःख खान पिन शिक्षण
कुठ बाहेर पण जायला भेटत नाही पैसे नाही उरत तेवढे एक दिवस घरी असल तर महिनाभर तंगी भोगावी लागते😢😢
Tai tu kuthe rahtes,kitvit ahes..kay adchan ahe tula pls mala sangshil ka..I want to help you .bz mhi ashach condition madhun geli ahe..ajunahi khup paristhiti Tashi changli nasli tarihi..saman adchan aslele anek lok jeva ekatr yetat..Teva tyavr upay sahaj shodhu shaktat..ekiche bal khup aste..ni shrimantana aplya adchani aikun tevdhya nahi samju shakat jevdhya apan bhogun samjlelya astat..mhnje Jo garibitn var jati tyala mahiti ast kay adchani astat te..so..pls..kahi suggest karta al tr mi jarur karin..arthik madat karn shkat nahi Karan mich ajun adchanit ahe tya..but knowledge improvement karu shkte..if you want..😊
आले सर धन्यवाद
अजित दादा पवार आमच्या गरीबासाठी खूप पैसाची मदत होते पैसे आले मला 7500...हजार धन्यवाद दादा 🙏🙏
Thank you dada😊
Thanks Dada
आले आहे धन्यवाद 🎉🎉
घराचे सगळे सदस्य तुमच्या वोटिंग आला हक्काने देणार असे सरकार असू द्या सर तुमचा हात आमच्या पाठीशी
खूप चांगली योजना काडली दादा खुप आभारी आहोत 😮❤❤❤❤
साहेब खूप छान योजना सुरू केली खूप खूप आभारी आहे इ तुमची ,,,,
Aale dhanyawad
मला पैसे भेटले खूप छान दादा धन्यवाद साहेब या वेळस पण शिंदे सरकार च येणार
दादा धन्यवाद
Thanks maze paise aalet
धन्यवाद साहेब माझ तुम्ही म्हणता ते खर साहेब
खूप छान केले धन्यवाद
Milale Sir 7500/- Thank you so much 😊😊❤❤
7500 ❤ aaya hai main bhut khush hu Thankyou dada ❤❤❤
7,500 हजार रुपए आले दादा साहब जी खुप खुप धन्यवाद
बरोबर आहे दादा
थँक्यू साहेब मलाही मिळाले 7500 हजार मिळाले
Khub khub aabhar sidhe saheb cha 🙏🌺🌷🌷🌷🌷🙏🌺🙏🌺🌷🌺🥰
दादा ज्यांना खरच खूप गरज आहे अशा योजनांची त्या वाटच पाहत आहे बाकीच्या मजेत आहे 3 हप्ते दिवाळी बोनस मोबाईल गिफ्ट अजुन बाकी आहेच पण मला अजून एक टप्पा मिळाला नाही असाच काम करत आहे आणि अशाच योजना पण काडत राहा पण आधी सांगून दया अर्ध्या बहिणी साठी राहील उगाच आशेवर ठेऊ नका कृपया करून साहेब
खुपचं छान दादा मला शुगरच्या गोळ्या तरी औषधं आनले
भाजी पाला किती वाढला आहे. म्हणजे एका हाथाने पैसे देतात तर दुसऱ्या हाथाने काढून घेतात......... आमच्या पैशावर तुम्ही मजा मारतात आणि बोलतात बहिणीला ओवाळणी दिली. कस काय शक्य आहे
Thank you
Thank you mala 4500 mile and bonus all phone Ni all
मी एक ऊसतोड मंजुर आहे मला खुप मदत झाली
7500 aagye total 🎉🎉iam very happy dhanyawad sir😊😊😊
Khup khup dhanyavad Dada
Mala 7500 rs milale
Ho ale ahet 7500 rs thank u mukhymantri saheb 🙏🙏🙏
सौ.रुक्मिणी हरिदास साळुंके मला आता पर्यंत ७५००.०० रुपये मिळाले धन्य वाद...❤❤❤
bhau tumi khup changla kaam kart aahat aamhi tumcha shobat aahat
जेष्ठ महिलांना पण लडकी बहिणीचे पैसे मिळायला पाहिजे दादा
AAP ka khup khup dhanwad
सर धन्यवाद माझी नोकरी सुटलेली आहे तुमच्या पैशामुळे मला आधार झाला .आहे
sir majha form August mdhe approved jhala ya 8 October la aadhar link zal paise yetil ka ? Plz reply
दादा योजना चालू ठेवा किंवा बंद करा, पण विरोध कांना ठेचून आम्ही सह परिवार तुमच्या सोबत आहोत. 🙏🙏
Dhanyvad 🙏🙏
संजय गांधी निराधार लोकांना तीन महिन्यापासून पगार नाही दादा तिकडे लक्ष द्या दिव्यांग अपंग लोकांचे तीन महिन्यापासून पगार नाही
❤❤
Thanks u dada 🙏🙏
मला आले पैसे साहेबांना धान्यवाद sanga mazyakadun
Hi me Alpana tumhala Dada srw bhhiniche Aashirwad lagtil
पण मतदान तूम्हालाच पण योजना बंद करु नका
Khup chan kartay saheb tumi 🙏
आले पैस पैसे आले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
माझे आले धन्यवाद दादा
Aale ahet thank you
Kadhi aale
अजून एक ही रुपया आलेला नाही माझ्या मिसेसला.आम्ही दोघेही परेलीसेस पेशंट आहोत .आमच्या दोघांचा ओशदाचा खरंच ही भगत नाही प्लीज आमची मदत करा
धन्यवाद सर मला पैसे मिळाले
शिंदे दादा मला पहिल्यांदा 3000 रुपये आठ तारखेला आले फक्त ₹3000 आल्यात आणि बाकीचे आले नाही मी आठ आठ तारखेला काढून पोस्टातून आणले 4500 अजून यायचे आहेत तर कधी येतील माझे लाडके भाऊ अजित दादा शिंदे दादा ताई ताडकर धन्यवाद तडकर ताई
साहेब मला पैसे आले नाहि
आम्हाला पण आले दादा पैसे आम्ही खूप आनंदी झालो
Thanks dada
🙏🙏
साहेब मस्त
मला तर आतापर्यंत एक ही रुपया मिळाला नाही 😢28 ऑगस्टला फॉर्म भरला 28 ऑगस्टला approved मेसेज आला पण तरीही pending मध्ये आहे
Thank you Dada 🙏🙏🙏
Dhanyavad sir
चंद्रकलाबाई गणेश ब कोड यांना एकही हा हप्ता मिळालेला नाही नांदेड जिल्हा उमरी तालुका राहणार हुंडा उमरी पट्टी पोस्टाचे खाते उघडले फार्म अप्रूवल झालेला आहे तरी केवायसी झालेली आहे आधार लिंक आहे
माझ्या मुलीला तुम्ही जे पैसे दिले त्या पैशात तिच औषधाचा खर्च सुटला त्याबद्दल तुमची मी खूप खूप आभारी आहे आता दिवाळीचे पैसे आले नाही
धन्यवाद दादा मला पण 7500रू. आले खुप मदत झाली मला
Khup chan kam kartay
ही योजना खूप छान आहे दादा.धन्यवाद दादा🎉🎉
हो दादा मला आले सर्व पैसे खरच तुमाला धन्यवाद
धन्यवाद साहेब पैसे मिळाले
दादा मला पैसे आले पण कट झाले ७५०० पैसे आले आणि गॅस सिलिंडरचे पण ५०० पैसे आले ते पण कट झाले बँकेतून मी आता काय करावे दादा खुप गरज आहे काही तरी करा मी इचलकरंजीतुन बोलत आहे मी विनंती करते
Thanks dada🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद दादा 7500 ,रूपये आले
Bhau khup dhanyavaad
Sir mala fakt 3000 aale 23august che approval hot. 4500 rs aale nahi. Gas subsidy pan milali nahi.Shital Pravin Sontakke Amravati
हो आलेत साडेसात हजार धन्यवाद सर