अगोदर पैसे द्या भिकारी विभाग ,फॉर्म भरायला पैसे नाहीत अगोदर पाहिले फॉर्म भरून घेतलेले पैसे परत करा ,असेच २०१९ ल आरोग्य विभाग ने फॉर्म भरून घेतले नंतर exam रद्द केली आणि अजून पण पैसे परत केले नाही
तुम्ही सांगितलं की senior tribal inspector साठी इंजिनिअर सुध्धा apply karu शकतात मग तिथे education qualification मध्ये engg ऑप्शन नाही तर सायन्स भरायच का?
फी किती आणि जागा किती 😂, ZP, तलाठी , नगरपरिषद, msrtc, जलसमपदा सोडा नवीन.... जागा तर पाहिजे ना..... एवढ्या महाराष्ट्रात १००० जागा, नुसती कमाई...... प्रत्येक वर्षाला या वरील भरती झाल्या पाहिजे, एक वर्ष सुध्धा गॅप नको भरतीत सर. ही हरामखोर लोक भरती सोडत नाही लवकर, मग कितीही निवेदन, rti देऊ दया, त्यातून जागेच प्रमाण 😅😅.... आता नवीन zp झाली पाहिजे ना २०१९ नंतर ७-८ हजार पदे रिकामे नक्कीच असतील.
अगोदर पैसे द्या भिकारी विभाग ,फॉर्म भरायला पैसे नाहीत अगोदर पाहिले फॉर्म भरून घेतलेले पैसे परत करा ,असेच २०१९ ल आरोग्य विभाग ने फॉर्म भरून घेतले नंतर exam रद्द केली आणि अजून पण पैसे परत केले नाही
❤ te sarv barobar ahe sir...juna form bhar la tevha Age basat hote. .ata 38 ani 6 manine zale. .mag ara age relaxation pahije ..
ही परीक्षा म्हणझे." बिरबल ची खिचडी" झालेली आहे 🤣🤣🤣
याचा निकाल आणि नियुक्ती मोदीजी च्या ७५ व्या वाढदिवसाला येईल😂😂😂😂
Je je loka vicharat aahe ibps or tcs .. samjhun ghya setting karnar aahet
Sir 2023 cha adivasi form bharla hota....cancel jhala refund sathi I'd password lagtoy...pn sapdat nahiye .....kasa mahit karaav kahi solution
❤..krishisevak la Age relaxation hote sir ...ky bolata tumhi ...tasa GR ahe...covid mule 2 + extend ahe na
senior tribal development inspector post la engineering wale student apply karu shaktat ka
Chalto ka engg?
Senior Tribal Development Officer ला Bsc Agri eligible आहे का??
Plz sanga
हमारा paisa do aur hamko Jane do🤬😡😡😡🤬🤬☹️
Sir maj last yeae mark sheet ahe degree cer nhi al😊 tr chalel k
Shikshan vistar adhikari cha obc mahila sathi kiti jag aahet amravti vibhag
मागच्या वर्षी फी भरली होती परीक्षा झालीच नाही. फी वाया गेली का?
पैसे परत भेटणार
@@pratikpote2902kase
Mi pan form bharala fee kashi milanar te sanga
@@pratikpote2902 how
Fee 5 oct pasun refund honar aahe
Exam date ky asu shkte
The exam will be held only in Marathi language?
विधानसभा निवडणुपकीचा जुमला आहे हा एकदा निवडून आल्यानंतर ही भरती प्रक्रिया पण मागच्या भरती प्रमाणे रद्द होईल.
Dimotivate nako karus lokana
@@pratikpote2902 demotivate मी नाही तुझं सरकार करित आहे. या आधीची भरती रद्द करून गरिब मुलांचे पैसे परत करायला सांग त्यांना
Sir exam fix kon conduct krnar aahe
सर प्राधान्य याचा अर्थ कसा घ्यावा आपण म्हणजे जेव्हा same मार्क असतील तेव्हाच प्राधान्य क्रम लागू पडेल का 🙏🙏🙏🙏 plzz reply
सामान गुण असले tr प्राधान्य देण्यात येयेईल
🙏🙏
Pise refund ale tr video bavhycha sir
Sir non passa vale apply karu sakta kaa
सर शिक्षकांची पदे वगळले आहे त्याकरिता काही करता येईल का?
Hee Exam konti company conduct karnar ahe...?
Ka setting karnar aahe vattay 😂
Second division mean Kiti percentage
तुम्ही सांगितलं की senior tribal inspector साठी इंजिनिअर सुध्धा apply karu शकतात मग तिथे education qualification मध्ये engg ऑप्शन नाही तर सायन्स भरायच का?
Yes
@@mpscchallengers sir baki ठिकाणी सांगताय की confirm करावं लागेल विभागाला कॉल करून की इंजिीअरिंग चालत का😒
सेम मार्क असतिल तर प्राधान्य असणार का???
बहुतेक तीच असते पद्धत
Parbhani la vaccancy aahe ka sir
पैसे गोळा करायचे धंदे आहेत या विभागात सगळ्या पदाला वेगळे वेगळे payment आहे
Sir when new form will start.sir i have applied earlier what happen. Sir what will happen to my fees
Form kadhi yenar
Sir exam kon ghenar ahet...ibps ki tcs
Ibps
@@ssss-op9qlibps ghenr tr result lvkr lgnr
IBPS KI TCS??
Aamche paise vapas kra ..aamhala jau dya🤬🤬🤬
PDF dya ki link
आम्ही cafe madun bharala ahe tr mg amhla paise iase milel he khup अन्याय आहे आमच्या वर १०००r ahe na
Konti tri link aali aahe telegram vr...paise waps bhetnar aahet
TCS ghenar ki IBPS
Tumchya academy mdhe mla job dya😂
Pdf dya yachi
Magchi varshi fee bharli tyana form bharta yeto punha fee nahi lagnar
फी किती आणि जागा किती 😂,
ZP, तलाठी , नगरपरिषद, msrtc, जलसमपदा सोडा नवीन.... जागा तर पाहिजे ना..... एवढ्या महाराष्ट्रात १००० जागा, नुसती कमाई...... प्रत्येक वर्षाला या वरील भरती झाल्या पाहिजे, एक वर्ष सुध्धा गॅप नको भरतीत सर. ही हरामखोर लोक भरती सोडत नाही लवकर, मग कितीही निवेदन, rti देऊ दया, त्यातून जागेच प्रमाण 😅😅....
आता नवीन zp झाली पाहिजे ना २०१९ नंतर ७-८ हजार पदे रिकामे नक्कीच असतील.
Age