गायकवाड सर अप्रतिम, आपले संगीताची चित्रफित पाहिली आणि आमच्या स्व. चिंतामणीजी पांचाळ बुवा आणि स्व. श्री परशुरामजी पांचाळ बुवांची आठवण झाली. अंजली बाळा तुझ संगीत क्षेत्रातील योगदान अप्रतिम. तुझे क्लासिकल संगीतामध्ये तूझा हात किंवा तूझी बरोबरी कुणासहि जमणार नाहि. तूला मी ईंडिअन आयडल मध्ये पाहिले आणि ऐकलेहि आहे. संगित तूझ्या भावी आयुष्य आणि नैपुण्यतेसाठी, यशस्वी होण्या करिता मन:पूर्वक, हार्दिक, व लाख लाख शुभेच्छा. अशा प्रकारचे व्हिडिओज पाठवित रहा हिच सदिच्छा. अंगदजी आपणांस लाख लाख धन्यवाद.❤
व्वा, व्वाह नंदीनी ,अंजली अप्रतिम ,खूपच सुंदर !!!!!! 👍👍👌👌👌👌👌👌❤❤
गायकवाड सर अप्रतिम, आपले संगीताची चित्रफित पाहिली आणि आमच्या स्व. चिंतामणीजी पांचाळ बुवा आणि स्व. श्री परशुरामजी पांचाळ बुवांची आठवण झाली. अंजली बाळा तुझ संगीत क्षेत्रातील योगदान अप्रतिम. तुझे क्लासिकल संगीतामध्ये तूझा हात किंवा तूझी बरोबरी कुणासहि जमणार नाहि. तूला मी ईंडिअन आयडल मध्ये पाहिले आणि ऐकलेहि आहे. संगित तूझ्या भावी आयुष्य आणि नैपुण्यतेसाठी, यशस्वी होण्या करिता मन:पूर्वक, हार्दिक, व लाख लाख शुभेच्छा. अशा प्रकारचे व्हिडिओज पाठवित रहा हिच सदिच्छा. अंगदजी आपणांस लाख लाख धन्यवाद.❤
सर ,नमस्कार !!!!!! खूपच अप्रतिम !!!!!! मन भरुन आले !!!!!! 👍👍💐💐👌👌👌👌👌👌
अद्भुत अप्रतिम 🙏सरजी यह दिल को छू लेने वाली संत वचन बहुत सुंदर. 💐
Beautiful singing sir
Sri guru puttaraja🙏🙏🙏🙏🙏
Wah kya baat hai !!
Excellent.
Khup Chan
🌹🌹🙏🙏🙏
Good classical singer.
Bhakti.Bhajana.Madhur.Abhanga
Wwwwwwaaaah!
Doghihi aprateem gaatat