❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
बौद्ध समाज शाहिरांचे जो मनातून गीत गातो त्याच्या रक्तात शहरी आहे गरीब शाहिराचे गीत आहे का यांना मोठे करा दुसऱ्या मोठ्या शहरांचे किंवा बाबासाहेबांच्या नावावर पोट भरणारी यांचे गीत ऐकू नका कारण हे बाबासाहेबाला बेईमान झालेले आहेत नमो बुध्दाय जय भीम दादा हिंगोली मी इंगोले मी अतिसुंदर तुमचे गीत मला असे शेर आवडतात भिमाच्या रक्तामधली फालतू फालतू लोकांची कार्यक्रम ऐकू नका बाबासाहेबांना मानणारे यांचे गीत आहे का बौद्ध बांधवांनो ही माझी विनंती बौद्ध समाजालाच मोठी करा
तुम्ही गीत छान गात आहे आवाज खूप छान आहे तुमचा पण तो मागे बसतो मागे बसलेला माणूस बिडी ओढत आहे तुमच्या तोंडात धूर नाही जात का नशा करून बिडी ओढ म्हणजे एक नशाच आहे तेव्हा दारू पिऊ नाही तू बसू शकतो व्हिडिओमध्ये दाखवता येत आहे
जयंतीचा सुंदर प्रसंग अतिशय यथोचित पणे पहाड़ी आवाजात गोडवा वाढवला अंतकरणापासुन अभिनंदन मंगल कामना 🌹🌷💐🐘🐘🐘🐘
हे गान खुप भावनिक आहे खुप छान गायल भारी
आवाज ,शब्दरचना, संगीत यांचा सुंदर मिलाप म्हणजे आपले दर्जेदारपणे गायलेले साहेब आपले गित.स.जयभिम.
अप्रतिम दादा ❤️🌹👏
100000000000000000....... येवळे कोटी सायलुत❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤भाऊ खूप छान आवाज गायन.जय भीम..
खुप छान गायन केलस शाहिर परंतु मागच्या बिडी फुक्यान घान केली राव
खूप छान आहे दादा क्रांतिकारी जयभिमदादा गायक गजानन सावळे वाशिम जिल्हा पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹🙏🙏🌹🌹
Jay bhim 💙
Ni ni.
Ni n. i fe kae!
H @@mahendramore715
छान खुप छान. जय भिम.
खुपचं गोड आवाज दादा जय भिम🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
याला म्हणतात गोड गायन याला म्हणतात गाणारा खरंच शाहीर
Mgesh kole far chan gayk aahe maza daji manacha jay bhim
खुप खुप सुंदर आहे दादा जय भिम नमो बुद्धाय
बीडी मामा बिडी कोठे ओढावी हे कळाले पाहिजे तुमच्या त क़ांतीआहे ह्यात शंका नाही जयभिम 🙏 गायन भारी
भिम शाहिरा अंतःकरणाना तुन व चांगल्या आवाजात गित गायले सप़ेम जयभिम 🙏 अभिनंदन
खुप छाण मंगेश काळे जी.
तुमच्या आवाजात अलबम काढा.
जय भिम 🎉
खूप छान आवाज भाऊ,,,,👌❤क्रांतिकारी जय भीम🙏
खूप सूदर दादा तुम्हाला मानाचा जयभीम तुमची गायनच खूप तळमळ आहे
❤aaprtim .aati Sundar dada..... Jay bhim
अप्रतिम
खूप छान गीत गायले
खूप छान आवाज आहे जयभीम शाहीर
हो
जय भीम
सप्रेम जयभीम दादा
खरोखरच अप्रतिम कलाकारी आहे।
अतिशय सुदंर गायण शाहिर क्रांतिकारी जयभिम
अप्रतिम.......
ढोलकी खूप वाजवली
खूपच छान, जयभीम.
अप्रतिम ❤️
क्या बात है 💐❤️
खूप छान
खुप सुंदर गायन आहे शाहीर !!
Wa.sahir.very.good.jaibhim
लई भारी,,,,,,भाऊ,,,,,,,, जयभीम,,,,,,, हिंगोली साले गाव वरून
जय भीम, दादा 🎉🎉
गजानन साबळे सर तुमचा आवाज फार
सुंदर आहे, उदंड आयुष्य लाभो जो पाठी मागे विडी फुकत आहे त्याला हाकला बरे
Jaybhim,bhava🎉🎉
अप्रतिम !! जय भीम !!!!
अप्रतीम गायन ....अप्रतीम वाद्य...
Thanks
खूप छान
जयभीम
सुपरहिट अप्रतिम गायन आणि वादन तसेच अँकरिंग जयभिम! पुढील कार्यास मंगलमय सदिच्छा! जयभिम!
Kay aavaj shan aahe jaybhim
जय भीम 🙏💙🙏💙🙏👑👍👌👌
खूप छान ❤❤
अप्रतिम गायन आणि वादन सुद्धा
Jai Bhim mangesh ji
जय भीम
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤
क्या बात आहे भाऊ जय भीम ❤❤
सुंदर जयंती गीत गायन जयभीम
जयभीम दाजी
खुप सुंदर गाईलात दादा तुम्हीं जय भीम
जय भीम
क्या बात है खुप सुंदर आवाज आणि गायण
अतिशय सुंदर आवाज दादा छान 👌👌🙏🙏
Thanks
🇪🇺🇪🇺💙💙💙🔥🔥 खूप सुंदर खूप सुंदर गीत आहे तुम्हाला सप्रेम जय भीम
जयभिम
जय भीम मंगेश कोळी
खूप खूप छान आवाज आहे भाऊ तुमचा ❤❤
Thanks
Jay bhim dada
खूप सुंदर गायन ❤❤❤
जय शिवराय
जयभीम नमो बुद्धाय खूप सुंदर आवाज आहे दादा
Thanks
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 lay bhari
जय.भिम
खूब सुंदर गायन केले शाहीर पण एकदम वादन आणि गायन जमत नाही आणि प्रोग्राम मध्ये बिडी ओढायची नसते 🌷🌹👌🙏🏽
🙏🔥🔥
Very nice
Thanks
Better songer
Aati Sundar ❤❤❤❤❤❤❤❤
भाऊ ची कला खूप छान आहे भाऊचा आवाज एकदम भारी आहे अभिनंदन 😢😢😢🎉🎉🎉❤❤❤❤🎉🎉🎉😢😢😢 जय
खूप छान गायल भाऊ गाणं पण धम्ह पिठावर नसते हो भाऊ बिळी सिगारेट
अप्रतिम गीत आणि सुंदर आवाज आहे...❤❤❤❤🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
जय भीम
खुप छान् दादा
ढोलकी वादन सुपर आहे. दादा जय भीम
खुपछाण
Khup chan
Sundar song
❤ छान
जय भीम 🙏🇪🇺🙏 शाहीर खुप छान पण तुमच्या बाजूला बसलेल्या माणसाला गायण चालू असताना बिड्या फुकू देऊ नका.
खूप छान गायन व shilake
2:37 गीत कशाला गाता पाठीमागे कोण बिडी ओढतोय छी तुमच्या
Kup chan dada
बौद्ध समाज शाहिरांचे जो मनातून गीत गातो त्याच्या रक्तात शहरी आहे गरीब शाहिराचे गीत आहे का यांना मोठे करा दुसऱ्या मोठ्या शहरांचे किंवा बाबासाहेबांच्या नावावर पोट भरणारी यांचे गीत ऐकू नका कारण हे बाबासाहेबाला बेईमान झालेले आहेत नमो बुध्दाय जय भीम दादा हिंगोली मी इंगोले मी अतिसुंदर तुमचे गीत मला असे शेर आवडतात भिमाच्या रक्तामधली फालतू फालतू लोकांची कार्यक्रम ऐकू नका बाबासाहेबांना मानणारे यांचे गीत आहे का बौद्ध बांधवांनो ही माझी विनंती बौद्ध समाजालाच मोठी करा
नंबर ध्या भेंट टाकतो
महेन्द्र , गित सुंदर झाले पण झांजरी वादकाने ..........😊
💙💙💙💙💙💙💙💙💙
बिडी ओढताना गाणं कश्याला गाता 6:40
❤❤❤❤❤❤❤
बाबांचे गाणे चालू आताना तरी बिड्या वडू नका
नंबर द्या मंगेश भाऊ कोळे चा.....
गीत खुप चांगले गायले. मात्र झांजरी वादकाला हाकालून लावा.तो बीडी ओढत आहे.
😂
Sayr strs 🫰💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙👌
शाहीर कार्यक्रम एक नंबर आहे फोन नंबर पाठवा
Nice singing but the man back side is smoking in the vedio this is not good
गीत छान गायले पण झांजरी वादकला गीत होई पर्यंत बीडी ओढण्यास दम नव्हता का असा माणूस पार्टी त नाही ठेवायला पाहिजे..
गायक चा नंबर द्या
गायकाचं ढोलकीवर लक्ष नाही
Live आहे 😂
तुम्ही गीत छान गात आहे आवाज खूप छान आहे तुमचा पण तो मागे बसतो मागे बसलेला माणूस बिडी ओढत आहे तुमच्या तोंडात धूर नाही जात का नशा करून बिडी ओढ म्हणजे एक नशाच आहे तेव्हा दारू पिऊ नाही तू बसू शकतो व्हिडिओमध्ये दाखवता येत आहे
भाऊ गायक अंध अपंग आहे समजून घ्या plz
Magchi vidi sampli vatat
❤❤❤❤❤❤❤