बहिणीच्या घरी जायचं तर मिस्टरांणी पहाटेच उठुन घेतल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 янв 2025

Комментарии • 30

  • @ashwinidhonesangamner
    @ashwinidhonesangamner  Месяц назад +1

    ruclips.net/video/c73SPUlnHU4/видео.htmlsi=gmDNDjDbrQOFjMh1
    सासर vlog

  • @swamisamrath2074
    @swamisamrath2074 Месяц назад +12

    अश्विनी सगळ्यांना सोबत खूप प्रेमाने राहते आणि सगळी माहेर कडच्या आणि सासरकडची नाती तिने प्रेमाने जपले म्हणून स्वामी समर्थ कायम तुझ्या पाठीशी आहेत असाच तुझा स्वभाव ठेव. आणि दादाचा तर काय प्रश्नच नाही आहे तू तर एवढा चांगला असतो सगळ्यांसोबत बहिणींसाठी आपल्या सासरच्या लोकांसाठी खूप काही करत असतो. या दोघांनाही कुठलाही गर्व नाही आहे. वीराला या सगळ्याचं आशीर्वाद लागेल. अश्विनी ताई ची ही नणंद छोटी खूपच चांगली आहे.god bless you ❤ अश्विनी आणि दादांना

  • @vaishali_Nichite_
    @vaishali_Nichite_ Месяц назад

    तुमच्या कडे काश्मीरसारखे वातावरण आहे मस्त ❤❤

  • @dattatrayarayate3235
    @dattatrayarayate3235 Месяц назад +3

    तुझ्यापेक्षा आमचे दादा जास्त काम करतात मग वेळ होणारचं ना 👍तीन वाजेपासून उठलेले 😂😂

  • @vaishali_Nichite_
    @vaishali_Nichite_ Месяц назад +1

    विरा love you beta ❤❤

  • @sangeetabhor
    @sangeetabhor Месяц назад +2

    Veerala mothepani janavranchi sp. Doctor banva 😂😅🐰🐭🐀🐈🦮🐇💃😆❣️janavrakade nela ki vegvegle awaj kadhte 😄🤭

  • @nandapardeshi9441
    @nandapardeshi9441 Месяц назад +1

    तुम्ही तिला गरम कपडे घाला खुप थंडी आहे विरा चि काळजी घ्या

  • @anitakarwalkar7732
    @anitakarwalkar7732 Месяц назад +1

    तुमच्याकडचे वातावरण खूप छान आहे

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 Месяц назад

    Mastta ! Veera chi dhhmal Atya kade, ❤❤❤ for veera

  • @vaishalivarpe6213
    @vaishalivarpe6213 Месяц назад

    Khup ...cute aheVeera 👌👌😍😍

  • @ArchanaWaghchaure-t9c
    @ArchanaWaghchaure-t9c Месяц назад

    Wow khupch chan vatavarn❤❤❤❤

  • @NileshMali-rj1bv
    @NileshMali-rj1bv Месяц назад

    👌👌

  • @priyankashinde9079
    @priyankashinde9079 Месяц назад +1

    मी तर veeramulech व्हिडिओ bgtetichironajarkadhtjaashvinitilarojevdhilokbagtattyamule म्हटल जराग मानून नको घेऊ तुला वाटेल. हि का सारखी. सांगती😅😅 होय ना

  • @ArchanaWaghchaure-t9c
    @ArchanaWaghchaure-t9c Месяц назад

    Veera khupch god aahe❤❤❤

  • @sayalikadam1247
    @sayalikadam1247 Месяц назад

    Nice video Tai 👌👌👌

  • @priyankashinde9079
    @priyankashinde9079 Месяц назад +1

    Vijayalakshmi tumhi आजी म्हणण्याऐवजी आई म्हणायला शिकवा तिला वीराला आमच्या आईला पण अक्काला पण आहे आई म्हणायला शिकवा आजी आजी करू नका हे करा आई आई म्हणा आम्ही आमच्या पोरांना आईच म्हणायला शिकवलं दोन्ही अंजना मम्मीच्या आईला आणि पप्पाच्या आईला पणaaai

    • @ashwinidhonesangamner
      @ashwinidhonesangamner  Месяц назад +2

      हो ना आम्हीं आईच म्हणायचो आज्जीला पण सगळे नातवंड आज्जी म्हणतात मग तशीच सवय लागली

  • @AWMgamer9189
    @AWMgamer9189 Месяц назад

    Nice Climate

  • @neelamshortss
    @neelamshortss Месяц назад

    Hii aashu khup divsani messege karaycha hota tula aaj mhatale vicharave.mala saang tumhi blouse chya bussines madhe kiti amount invest Keli tyachya changala proffit milato ka mala pan karayachya aahe please guide kar g

    • @ashwinidhonesangamner
      @ashwinidhonesangamner  Месяц назад

      आम्ही direct buisness madhe partnership keliy na tyamule 50lac invest kele hote

  • @priyankashinde9079
    @priyankashinde9079 Месяц назад

    Fkt aaimh म्हणायलाशिकवा अजजी या नकी अजजी खुप लांबच वाटत

  • @dattatrayarayate3235
    @dattatrayarayate3235 Месяц назад +1

    विराला काळा ⚫टिक्का लावत जा 🙏🏻👍