वारकऱ्यांनी यंदाच्या वारीत सांगितलेल्या या गोष्टी ऐकून तुम्ही थक्क व्हालं | आषाढी वारी सोहळा 2023

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 158

  • @deepakjangam6240
    @deepakjangam6240 Год назад +3

    न भूतो न भविष्यती असा हा सोहळा.
    तरुण पिढीने खरोखरचं यां मध्ये लक्ष्य घालणे खूप गरजेचे आहे.
    जे काही आल्या जवळ आहे ते परमेश्वरा च्या कृपेनेंच आहे.
    राम कृष्ण हरी माऊली.

  • @navnathwaghchaure5484
    @navnathwaghchaure5484 2 года назад +17

    माऊली, आपण सामान्य माणसांतील असामान्य श्रीमंती दाखवली. मानवता, समता, विनम्रता, औदार्य, आदर, प्रेम, वैचारिक शिस्त अन नैतिक मुल्यांची वारी बघून अक्षरशः गहिवरुन येते...हुंदका दाटुन आला, वारीची शिकवण अन त्यातून मोठी, समजदार होणारी माणसे बघून आम्ही शहरात घरी बसून असलेली माणसे खरच किती क्षुद्र विचारांचे आहोत याची कल्पना आली....

  • @dnyaneshwarmuthal6195
    @dnyaneshwarmuthal6195 2 года назад +15

    जय हरी माऊली.....डोळ्यात पाणी आलं राव...खूप छान..आपल्या हातून देवाचे काम झाले पाहिजे

    • @ramwadkar3737
      @ramwadkar3737 2 года назад +1

      गाव माऊली आपल 🌷🙏

    • @dnyaneshwarmuthal6195
      @dnyaneshwarmuthal6195 2 года назад +2

      @@ramwadkar3737 माऊली माझे गाव वडगाव, सिन्नर (नाशिक)

    • @ramwadkar3737
      @ramwadkar3737 2 года назад

      @@dnyaneshwarmuthal6195 बर बर माऊली माझ गाव लातुर

    • @mangalkoli620
      @mangalkoli620 Год назад

      😂🎉😢😮😅😊

  • @ambadaspawar71
    @ambadaspawar71 2 года назад +6

    खर आहे माऊली हा आनंद कुठे मिळत नाही

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 Год назад +4

    दान सर्व सर्व तर चांगले काम भाऊ तू ग्रेट माऊली जगाची आई

  • @jaydeepjadhav329
    @jaydeepjadhav329 2 года назад +5

    माऊली माऊली व्हीडीओ मनाला खूप भावला

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 Год назад +4

    माऊली तुम्ही चांगले काम करता अभिमान वाटतो

  • @vaibhavjanglepatil.8082
    @vaibhavjanglepatil.8082 Год назад +6

    अॅंकर दादा आपल्या गोड वाणीतून साक्षात विठ्ठल भेटला

  • @RajeshriNikam29
    @RajeshriNikam29 2 года назад +49

    ते अंध काका बोलले त्यांचे विचार खरच खूप काही शिकवले जरी ते अंध असले तरी त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती सकारात्क आहे..... विठु माऊलीचा कृपेने काका तुम्ही कायम आनंदी राहाल

  • @pradipdhane2537
    @pradipdhane2537 2 года назад +11

    माऊली विषयच लय भारी 🌹🙏
    संवाद शैली अप्रतिमच !
    सगळ्यांना बोलत करण्याची क्षमता कौतुकास्पद

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 2 года назад +5

    छान मुलाखत घेतली.सगळ्या वयोगटातील माऊलीशी सभांशन करून वारी विषयी सविस्तर माहिती दिली. धन्यवाद.

  • @sambhajimisal1720
    @sambhajimisal1720 Год назад +8

    अन्नदान श्रेष्ठ दान आहे भाऊ ,विठ्ठल भाऊ पाठीशी ऊभा राहतो

  • @dagadudhoduvispute4333
    @dagadudhoduvispute4333 Год назад +4

    वारीतले अंध माऊलींचे विचार ऐकून खूपच आनंद झाला. जे होते ते परमेश्वर कृपेने होते.वाचार मनापासून आवडला.जय हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल. माऊलींना मनापासून नमस्कार.

    • @sunitarajput70
      @sunitarajput70 Год назад

      जय. हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल माऊलींंना मनापासून नमस्कार 🙏🙏

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 2 года назад +16

    माऊली तुझे अँकरींग खुपच भारी, मंत्रमुग्ध करून टाकतोस मित्रा, तुझ्या व्हिडिओ मुळे मला प्रत्यक्ष वारी अनुभवायला मिळाली. आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये वारीच्या दर्शनाला जातो , परंतु तुझा व्हिडियो पाहून खुप छान वाटते,तुझी भाषा माझ्या मातीतील आहे , खुप खुप धन्यवाद, राम कृष्ण हरी.

  • @nilamsakharkar184
    @nilamsakharkar184 2 года назад +14

    दादा तुमचा व्हिडिओ बघून वारीत आल्यासारखं वाटतं....तुमचा विषयच भारी.... रामकृष्ण हरी🙏🙏

  • @sulbhah6695
    @sulbhah6695 2 года назад +4

    मी मुंबईकर पण दोन पायी वरी केलीय पुण्यावरून घरी परत येऊच नये असे वाटले माणसातील प्रेम बघावे ते वरीताच एक तरी वरी प्रतुकाने अनुभवावी धन्य हा सोहळा

  • @jyotijadhav9026
    @jyotijadhav9026 Год назад +2

    खूपच छान 🙏🙏👌👌 खरच डोळ्यात पाणी आले, तुम्ही ही दादा छान बोलता,मुलाखतीही छानच घेतला

  • @vaishalidandekar5490
    @vaishalidandekar5490 2 года назад +10

    रामकृष्ण हरि.खूप आनंद झाला बघुन,ऐकुन.धन्यवाद.

  • @MALTIJADHAV1979
    @MALTIJADHAV1979 Год назад +5

    जय हरी माऊली..!!!वारीमध्ये गेल्या सारखे वाटले.....धन्यवाद 🙏🙏👍💐

  • @namratarane8475
    @namratarane8475 Год назад +1

    Khup chhan Video,👍👌 Vitthal Vitthal jai hari Vitthal 🙏pandhari chiVaari lay bhari🙏Ram Krishna Hari 🙏

  • @govindmarewad4664
    @govindmarewad4664 2 года назад +9

    विठ्ठल विठ्ठल जय हरि!
    मी पाई वारीत सहभागी होतो!
    माऊली माऊली माऊली माऊली माऊली🚩🚩🚩🚩🚩

  • @laxmikantberad7960
    @laxmikantberad7960 Год назад +6

    रामकृष्णहरि🙏 रामकृष्णहरि🙏 देव देश आणि धर्म संस्कृती जपा, हाच संदेश वारी तून मिळतो. रामकृष्णहरि🙏 रामकृष्णहरि🙏 रामकृष्णहरि🙏

  • @prashant_sul_95
    @prashant_sul_95 2 года назад +13

    प्रथमता विडोओ बनविणारे आणि ऑकर्रिग करणारे दोघाचे अभिनंदन .... तुम्ही वारकाऱ्याची खरी प्रतिक्रिया सत्यपरिस्थिती दाखवली🙏 खरचं खूप छान वाटलं .. कारण पायीवारीला जाता येत नाही पण वारकऱ्याची आम्हाला ST मधून सेवा करायला मिळते . हेच मोठ भाग्य आहे आमचं🙏 त्याची सेवा करायला खूप आनंद मिळतो

  • @ushabore9190
    @ushabore9190 Год назад

    श्रीमंताला फक्त घ्यायचं माहिती असतं द्यायचं माहीत नसतं गरिबीतून श्रीमंत होतो तो दान करतो पण वडिलोपार्जित श्रीमंत असतो त्याला फक्त घ्यायचं माहिती असते जय विठू माऊली

  • @subashakadam9078
    @subashakadam9078 Год назад

    खूप छान माऊली जय हरी विठ्ठल

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 2 года назад +10

    खुपच छान व अप्रतिम.
    !! जय जय राम कृष्ण हरी !! 👏👏

  • @jayakamble3934
    @jayakamble3934 2 года назад +13

    सुने बद्दल खरच बोलता ताई......सुन मुलगी होत नाही. कीती पण माया लावा..

    • @ashwinidusane2213
      @ashwinidusane2213 Год назад +4

      हो....आणि सासू पण आई होत नाही कितीही सासूचे करा

    • @mugaledatta263
      @mugaledatta263 Год назад

      ​@@ashwinidusane221312:14

  • @SantoshPawar-tm8cb
    @SantoshPawar-tm8cb 2 года назад +10

    मी चुकी केली.कि मी वारीला पायी चालत गेलो नाही.तुमच्या मुळें फार काही शिकायला मिळालं धन्यवाद येणाऱ्या काळात मी पण पायी वारी करणार..जय हरि माऊली

  • @mayakhadilkar504
    @mayakhadilkar504 Год назад +1

    पांडूरंगाच्या नामसंकिर्तनात वेळ मजेत आनंदात जातो. मी याच वर्षी हडपसर ते दिवे घाट चालले. खूपच आनंद, समाधान मिळतो पैश्यात मोजता येणार नाही. पूर्ण वारी कधी घडते याची वाट पहात आहे. मन भरुन येतं चालताना. राम कृष्ण हरी🙏

  • @vimalmali9098
    @vimalmali9098 2 года назад +2

    माऊली आपली मुलाखत खूप छान आहे

  • @chalafiraylawithsangitapat5358
    @chalafiraylawithsangitapat5358 2 года назад +4

    राम कृष्ण हरी माऊली.... 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @arvindlomte5489
    @arvindlomte5489 2 года назад +4

    जय राम कृष्ण हरि दादा तुझ खुप धन्यवाद तु वारि चे व्हिडीओ आमच्या पर्यत पोचवले

  • @sannatkumarnalawade8462
    @sannatkumarnalawade8462 2 года назад +4

    खरंच खूप छान वाटले 🙏 माऊली 🙏

  • @ashokthombare1706
    @ashokthombare1706 2 года назад +4

    आजीबाईला साष्टांग दंडवत 🌹🙏🙏🌹

  • @prakashkharat9421
    @prakashkharat9421 2 года назад +3

    रामकृष्ण हरी,अप्रतिम

  • @shankarmagar6338
    @shankarmagar6338 2 года назад +24

    लाखो रुपये खर्च केले तरी असा आनंद वारी शिवाय कुठे ही मिळणार नाही

  • @swamisamartha5097
    @swamisamartha5097 Год назад +3

    जात पात विसरून सगले माऊली माऊली व्वा लय भारी=जय हरी माऊली

  • @dineshdanke9645
    @dineshdanke9645 2 года назад +2

    राम कृष्ण हरी जय परशुराम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 2 года назад +3

    खुपच छान vdo मधे विशेष माहिती पर वारी चे महत्व समजून दिले
    धन्यवाद 🙏

  • @balajidarne3284
    @balajidarne3284 Год назад

    रामकृष्ण हरी माउली!

  • @sejalsalok5745
    @sejalsalok5745 Год назад

    Swami Smartha gurumauli
    Koti koti arashivad

  • @priyanikumbha5598
    @priyanikumbha5598 2 года назад +4

    खूपच छान वारीचे दर्शन झाले 👌👌

    • @bhaukudale5443
      @bhaukudale5443 2 года назад +1

      Every one. Says. Mauli. To. Each other person

  • @dailyupdated7
    @dailyupdated7 2 года назад +11

    🔥🔥Ek number brother... ♥😘🥰🎉🔥

  • @suvarnasannapurnakitchen6077
    @suvarnasannapurnakitchen6077 2 года назад +3

    👌👌राम कृष्ण हरी माऊली🙏

  • @vikramgonge7457
    @vikramgonge7457 2 года назад +6

    नक्कीच दादा मी पुढच्या वर्षी नक्की वारी करिन

  • @NitinNikam-l7s
    @NitinNikam-l7s Год назад +3

    🚩🚩🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी माऊली माऊली 🙏🙏🚩🚩🚩

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Год назад

    Ram Krishna Hari Veetthtal Rukhmini Namonamha

  • @pramodpawar8728
    @pramodpawar8728 Год назад

    Dada tumachi vani far sundar aahe .khup vatat varila jave...prarbdhat kadhi aahe mahit nahi..ram Krishna hari mauli

  • @gopichndbuva2008
    @gopichndbuva2008 Год назад +2

    🚩🚩🚩🚩 जय हरी माऊली 🚩🚩🚩🚩

  • @chandrakantjadhav4206
    @chandrakantjadhav4206 2 года назад +6

    लय भारी आहे तुमचे ओडीओ

  • @narendrajadhav9953
    @narendrajadhav9953 2 года назад +3

    रामकृष्ण हरी माऊली 🙏

  • @nitinshelke1223
    @nitinshelke1223 2 года назад +2

    विठुराया तुला सुखी ठेवो दादा

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 2 года назад +10

    जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 года назад +4

    अतिशय सुंदर 🙏🙏🙏

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sagaryamgar4431
    @sagaryamgar4431 2 года назад +2

    जय‌ हरी माऊली

  • @Someshkhedekar
    @Someshkhedekar Год назад +8

    अप्रतिम 😇💝
    राम कृष्ण हरी माऊली !!
    ॲंकर , व्हिडिओ एडिटर आणी हे सर्व अविस्मरणीय क्षण चित्रं टिपणारे कॅमेरामन चे मनपुर्वक अभिनंदन..!! तुमची ही सुद्धा अनमोल सेवा माऊलींच्या चरणी अर्पण होत आहे... वारीतला वारकरी आम्हाला घर बसल्या बघायला मिळत आहे... साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाले !! धन्य झालो ❤️
    पुढच्या वर्षी मी पणं वारीला...😇
    SK SAFAR VLOG
    - चिखली बुलढाणा

  • @govindmarewad4664
    @govindmarewad4664 2 года назад +4

    विठ्ठल विठ्ठल जय हरि.

  • @nagnathshinde8875
    @nagnathshinde8875 2 года назад

    लय भारी माऊली
    राम कृष्ण हरी

  • @ashaswami7230
    @ashaswami7230 Год назад +3

    Vitthal vitthal Jay Hari vitthal 🙏😊

  • @dineshbarhate625
    @dineshbarhate625 2 года назад +2

    जय हरी माऊली,

  • @gopinathraval2932
    @gopinathraval2932 2 года назад +10

    पंढरपूराला माहेर समजनारा वारकरी विठू पाही घरीदारी माउलीदिसे आंतरी!!

  • @mahadevkolse7557
    @mahadevkolse7557 Год назад

    राम कृष्ण हरी माऊली 🙏

  • @ranjanamane2404
    @ranjanamane2404 Год назад

    जय हरी माऊली असा आं नंद
    वारीत मिळतो अगदी घरच्या कुटुंबासारखे रहातात

  • @shubhangikamble2087
    @shubhangikamble2087 2 года назад +2

    Khup chan dada vitu mauli 🙏🏻🙏🏻

  • @jyotijadhav9026
    @jyotijadhav9026 Год назад

    जय जय पांडुरंग हरी जय जय 🙏🙏

  • @kakasahebtheng8028
    @kakasahebtheng8028 2 года назад +5

    वारकर्यांच्या विठोबाच्या विषयीची जी भावना आहे ते जगात आनूभवू शकत नाही

  • @archanathakare7450
    @archanathakare7450 2 года назад +1

    Ramkrishna Hari 🙏

  • @sushmashinde7732
    @sushmashinde7732 Год назад

    🙏छान व्हिडिओ

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 Год назад

    मस्त्तच हो छान वाटते.पण असं राहणे नाही जमणार हो.

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 2 года назад +1

    अंध काका n kadun khup kahi shikanya sarkhe aahe🙏🙏

  • @silentkiller120
    @silentkiller120 2 года назад +3

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏

  • @pandharibangar4008
    @pandharibangar4008 2 года назад +2

    mauli you are great

  • @bhanudaschangbhale6416
    @bhanudaschangbhale6416 2 года назад +2

    Ram krushna hari

  • @swamisamartha5097
    @swamisamartha5097 Год назад +2

    जय हरी

  • @rekhakhavare4737
    @rekhakhavare4737 2 года назад +2

    Vitthal vitthal jay hri vitthal 🙏

  • @yuvarajtayade7715
    @yuvarajtayade7715 2 года назад +29

    हा व्हिडिओ बनवणारे जे कोण असतील त्यांच्या सर्व इच्छा विठू माउली पूर्ण करो

    • @ashwiniakshay222
      @ashwiniakshay222 2 года назад +1

      Aani pahnaryanchyahi sarw echaa purn howudet 😊

  • @dhanajimane9068
    @dhanajimane9068 Год назад

    राम,कृषृण,हारी,जय,जय

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 2 года назад +1

    🌷🙏माऊली 🌷🙏

  • @pramodzagade1082
    @pramodzagade1082 2 года назад +2

    Mst video

  • @djjames9886
    @djjames9886 2 года назад +1

    राम कृष्ण हरी

  • @ravindrathakareshort
    @ravindrathakareshort 2 года назад +4

    🙏 रामकृष्ण हरी

  • @vaishalisurbhaiyya6524
    @vaishalisurbhaiyya6524 Год назад

    Jay Hari mauli🙏🚩💐💐👌

  • @mandakinikshirsagar6543
    @mandakinikshirsagar6543 2 года назад +1

    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @kjbpublicity2712
    @kjbpublicity2712 2 года назад +3

    खुप छान

  • @navnathkale1020
    @navnathkale1020 2 года назад +2

    जय हरी विठ्ठल

  • @prashantingole9298
    @prashantingole9298 2 года назад +4

    ज्यांना माऊली कळली त्याला जीवन जगण्याची कला कळली.

  • @ashokdolash407
    @ashokdolash407 Год назад

    आनंद आहे

  • @ranicorners3581
    @ranicorners3581 2 года назад +3

    एक नंबर दादा साहेब 🙏🏻😀

  • @pallavichougule1163
    @pallavichougule1163 2 года назад +1

    Khup bhari

  • @madhurikhargonkar8435
    @madhurikhargonkar8435 2 года назад +3

    Dada khupch chan video ghetla ahe. Sasu ne pan tr sune la aai sarkh prem dele paheje. Tali donhi hatani vajte .

    • @seemakulkarni5915
      @seemakulkarni5915 Год назад

      Hmm sunela mulgi saman manaltr mulgi hi sasula aai mhnanrch ...eka hatane tali nahi vajt ...prem dyav ghyv lagt

  • @sushilapatil7845
    @sushilapatil7845 Год назад

    Vitthal vitthla Jay hari vitthal😊

  • @dipakkamble4792
    @dipakkamble4792 2 года назад +1

    Vari ,Vari ,Vari Janmat lay bhari....

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 2 года назад +2

    जय जय जय पांडुरंग हरी🙏🙏🙏

  • @maheshbhosale3099
    @maheshbhosale3099 2 года назад +1

    🙏🌹राम कृष्ण हरी🌹🙏

  • @amolgore6302
    @amolgore6302 Год назад

    Ramkrushnahari

  • @sonuwankhede8296
    @sonuwankhede8296 2 года назад +1

    Khup nashib lagte vittu mauli bhakt banayla

  • @pooja27597
    @pooja27597 2 года назад +2

    Khup chan

  • @pranayjarag4282
    @pranayjarag4282 Год назад

    Ram Krishna Hari

  • @amolgore6302
    @amolgore6302 Год назад

    Ramkrushnahar