दिलीप खोडपे सर निश्चित निवडून येतीलच यात काही शंकाच नाहीये परंतु मराठा समाज एकत्रित होणे हे जामनेर साठी खूप महत्त्वाचे आहे जरांगे पाटील समाजासाठी काय करतायत याकडे लक्ष द्या विचार करा सरकार निश्चित बदलणार हे मात्र खरे❤❤❤❤❤❤❤
बाकी काहीही असो पण सरांनी वयामानानुसार अगदी व्यवस्थित मुलाखत दिली. आता सध्याच्या परिस्थितीत अशी मुलाखत कोणी देत नाही. एकमेकांविषयी अत्यंत शिवराळ व आरोप प्रत्यारोप च्या भाषा वापरतात.
Marathi Media journalist now ask who do the podapudi rajkaran in Maharashtra when Shard power done the such type poltics journalist say dav or master stroke but BJP or fadnvis done anything same journalist say podapudi rajkaran how different journalist act
तुतारी, राज्यात सर्वाधिक जागा जिंकून प्रथम क्रमांकाचा पक्ष असेल, असे वाटते...🎉🎉
100%win
महाजनचा पराभव होऊ शकतो
दिलीप खोडपे फिक्स आमदार होणार आहे
जामनेर चे पुढचे आमदार तुम्हीच
जय महा विकास आघाडी
विद र्भ मध्ये फक्त महा विकास आघाडी
जामनेर विदर्भ नाही रे बेण्या...
दिलीप खोडपे यांना आमदार करा जामनेर करानो तुम्हाला विनंती आहे माझी...गिरीश महाजन आता कामे करीत नाही...हे सिद्ध झाले आहे
😂😂😂 jaude
भावी आमदार दिलीप खोडपे सर 🎉🎉🎉
दिलीप खोपडे म्हणजे दुसरे निलेश लंके होणार शंभर टक्के आमदार होणार 👍👍
विजय भव
दिलीप खोडपे आमदार म्हणून निवडून येणार
जामनेर मध्ये आता मराठा समाज विरुद्ध गिरीश महाजन असा सामना रंगणार आहे आणि त्यात विजयी होणार ते फक्तं दिलीप खोळपे साहेब
तुतारी वाजणार
राम कृष्णा हरी जोरात वाजवा तुतारी
1000% nivdun yenar ,kaean janta yqnchya pathimahe aahe !!!
सर नक्कीच इतिहास घडेल
सर पुढचे आमदार तुम्हीच आमच्या लायक काही सेवा असेल तर जरूर सांगा
महाजन पडणार
मराठा जागा हो असा टाइम डबल येनार नही फक्त खोड़पे सर
1नंबर सर विजय भव
दिलीप खोडपे सर निश्चित निवडून येतीलच यात काही शंकाच नाहीये परंतु मराठा समाज एकत्रित होणे हे जामनेर साठी खूप महत्त्वाचे आहे जरांगे पाटील समाजासाठी काय करतायत याकडे लक्ष द्या विचार करा सरकार निश्चित बदलणार हे मात्र खरे❤❤❤❤❤❤❤
माझे सर्व मराठा समाजाला विनंती आहे खोडपे सरांना आमदार म्हणून निवडून आणा
मा. दिलीप भाऊ खोडपे यांना उज्वल भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा. भाऊ तुम्ही लढा तुमच्या मागे साक्षात पांडुरंग उभे आहे.
लिहे तांडा फूल सपोर्ट खोडपे साहेब ❤
आता पर्यंतचे सर्वात परफेक्ट उमेदवार राष्ट्रवादीला सापडले….सर विजयी भव
दिलीप खोडपे सर चांगला माणूस पण गिरीश भाऊची जामनेर तालुक्यातील मतदारांवर पकड खूप मजबूत
पराभव अशक्य.
अशक्य काहीच नसत
बदल काळाची गरज आहे
बदल आवशक आहे
Khodpe sir jinknar nkki
Raja manus dilip khodpe sir❤❤❤
100% खोडपे सर निवडून येणार हे नक्की.
Girish mqhajqnb,no develoment
जामनेर तालुक्यातील सर्व मराठा समाजाला कळकळीची विनंती आहे की खोडपे सरांना मदत करा
GM यांचे कोणतेही भरीव 10 कामे सांगा मतदार संघातील गेल्या 35 वरशा मधील.....😂😂
बाकी काहीही असो पण सरांनी वयामानानुसार अगदी व्यवस्थित मुलाखत दिली. आता सध्याच्या परिस्थितीत अशी मुलाखत कोणी देत नाही. एकमेकांविषयी अत्यंत शिवराळ व आरोप प्रत्यारोप च्या भाषा वापरतात.
एक वेळेस या सामान्य माणसाला निवडून दिले तर जणते लाच फायदा होईल व हुकूमशाही चा अंत होईल
समाज तुमच्या पाठीशी असेल. लावा जोर..
Well come khodpe sir
Best of luck khodpe sir🎉🎉🎉🎉
Only d boss
100% निवडून येणार आहे🎉
🎉🎉खोड़पे🎉🎉
ज्या गावात khodpe सर राहतात त्या गावातून गिरीश भाऊ खुप मतांनी
पुढें राहतील
विजयी भव
तुमचा पण खडसे होणार सर
जामनेर मध्ये 1 लाख मराठा मतदान आहे...
विधान सभा सबेला पचारासाठी यशवत गोसावी साहेब बोलवा
मी कट्टर BJP व्यक्ति आहें ,पण ते भाऊंचे जवऴचे माणसे आहे ते कामचं करत नाही
सर हारके आघे जित है मी तुमच्या पाठीशी
पिस्तूल गायब
Khodpe sirancha vijay Aaso
सामान्य माणसाला साथ देणार,कारण माणुस हवेत गेला की,ताे सामान्यांचा नसताे तर ताे ठेकेदारांचा हाेताे.
Khopade jiknaar 100 takke
आता वाजवा तुतारी
Only dilip
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी
Only khodape sir
स्वतःच्या स्वार्थासाठी इलेक्शन लढत आहेत
ज्यात स्वार्थ असेल त्यात दु ख वाटत नाही
गिरीश महाजन राजकारणात माहिर आहेत ते राजकारण करणार.
फक्त गिरीश भवन विजय होणार
शरद पवार कोणालाही उभा केला तरीही भाऊ येणार ओन्ली भाऊ
महाजन वुअल्टा होणार 😊
Khodpe ,sir,aage,badho
ओन्ली गिरीश भाऊ आहे तर सगळ आहे ओन्ली BJP ✌️✌️✌️
100
💯
ऊठ मराठा जागा हो स्वाभिमान विकु नको एक मराठा लाख मराठा
Ok
Vijayi honar bhavi aamdar
मराठा समाजावर आमदार होणे सोपे नाही.
फक्त गिरीश भाऊ
Marathi Media journalist now ask who do the podapudi rajkaran in Maharashtra when Shard power done the such type poltics journalist say dav or master stroke but BJP or fadnvis done anything same journalist say podapudi rajkaran how different journalist act
नेरी full lid girya ab girya
तू नेरी चा आहे का
Si8🎉
nahi yet nivdun😃
तरीपण दिलीप खोडपे 25 हजाराने हरणार.
गिरीश भाऊंचा मतदार fix आहे
यांना बोलता येत नाही. विधानसभेत काय बोलणार
दादा तुम्ही खोडपे सर यांचे भाषणं ऐकली नसतील बहुतेक
Girish Mahajan jindabad BJP only❤