जळगावातील हे सुंदर ठिकाण पाहिलं का ?|
HTML-код
- Опубликовано: 4 окт 2024
- नमस्कार मित्रांनो... Anchor_Gauri_Manbhas या यूट्यूब चॅनल वर तुमचं भरभरून स्वागत... या व्हिडिओ मधे तुम्हाला जळगावातील एक सुंदर मंदिर पाहायला मिळणार आहे... हनुमान जयंतीच अवचित्य साधून मी ह्या मंदिरात तुम्हाला घेऊन जाते आहे मला तर हा व्हिडिओ बनवताना खूप मज्जा आली आता तुम्ही सांगा व्हिडिओ पाहून कसा वाटला .... आणि खान्देशी जोक कसा वाटला ते सांगून जा भो ...
Hello, I'm back with a new video🙃
Hope you will like it. 😊
Instagram -
/ anchor_gauri.manbhas
Facebook - / anchorgaurimanbhas
Please like😊
Share 🙃
And subscribe 😃
Suggestions ? Comment below
खुपच भन्नाट प्रवास गौरी....आणि त्याला मॅच झालेलं both अभिवाचन अगदी बजरंगबलीमय......
धन्यवाद sir 🙏
Wahh Tai Khoop Chan
Nice place
😊खूपच छान
धन्यवाद
मी खूप भटकंती करते. जळगाव ला राहते तुम्ही मला संपर्क करू शकता का. मी तुम्हाला अनेक सुंदर ठिकाणे सांगू शकते. माझे वय 44 शिक्षिका आहे मी.. किंवा तुम्हीही मला छान छान ठिकाणे सांगा.. रिप्लाय दिल्यास मी नंबर पाठवेल.😊
मॅडम मी एरंडोल जवळ विखरण येथे राहतो तुमचे व्हिडिओ खूप छान असतात जर मी जळगावला आलो तर तुम्हाला नक्की भेटेल
धन्यवाद ❣️
Live ghet ja
आपले छगन मामाने बांग के ला आहे तुम्ही पण करा गौरी ताई काई मदत लागल्यास आम्ही मदत करू
धन्यवाद
तोंडापूरला हेमांडपंथी बारव आहे या एकदा भेट दयाला🙏 ताई
हो धन्यवाद
Shirsala Hanuman cha vlog dakva
हो
धन्यवाद
Tu जळगाव chi ka
Amachi university ahe KBC nmu
धन्यवाद
Dubuk aavaj aala.😂😂😂
😅😅🙈
Kay panchat joke marte tu
Sorry भाऊ